Democracy is over in Maharashtra | Prakash ambedkar | Mahavikas aghadi | Mahayuti | Vba |

  Рет қаралды 9,232

Swabhimani Bana Channel

Swabhimani Bana Channel

15 күн бұрын

Democracy is over in Maharashtra | Prakash ambedkar | Mahavikas aghadi | Mahayuti | Vba |

Пікірлер: 115
@prabhakargawai1449
@prabhakargawai1449 13 күн бұрын
सर्वात मोठी शोकांतिका ही आहे की बाळासाहेब आंबेडकर ज्या वंचित समुहासाठी लढत आहेत तेच वंचित समूहातील 80 % शिकलेले आणि नासमज लोक वंचित पक्षाच्या ध्येय धोरणावर टीका करतात म्हणजेच त्यांना बाळासाहेब आंबेडकर यांना समजून घेण्यासाठी जेव्हढी बौद्धिक क्षमता लागते ती क्षमता त्यांच्याकडे नाही. मात्र ज्यांना कळते त्यांचं प्रमाण फक्त 20 %आहे . म्हणून जण जागृती होणे गरजेचे आहे. शिवाय बाळासाहेबांच्या बौद्धिक आणि नैतिक पातळीच्या उंचीला छेद देणारी सर्वात मोठी समस्या म्हणजे जातीवाद. जर जातीवाद नसता तर अकोल्या मधून बाळासाहेब आंबेडकर प्रचंड मतांनी निवडून आले असते.कारण बाकी 2 उमेदवार बाळासाहेबांच्या तुलनेत कुठेच बसत नाही किंवा तुलना होऊ शकत नाही.म्हणून लोकशाहीची मुळे अजूनही महाराष्ट्रात अपेक्षित प्रमाणात रुजलेली नाही. खरे तर बाळासाहेबांचे कार्य मागील 5 वर्षातील सर्व समावेशक होते उदा. कोरोना काळात त्यांनीच सर्वप्रथम पंढरपूरचे विठ्ठल मंदिर भक्तासाठी खुले व्हावे म्हणून आंदोलन केले. शेगांवच्या गजानन महाराज मंदिर असो की मराठा आरक्षण असो त्यांनी वेळोवेळी संभाजी महाराज यांच्या सोबत उपोषण हे सर्व करूनही काही जातीवादी समूह त्यांच्याकडे जातीयवादी नजरेतून जर बघत असेल तर ----- 2024 च्या निवडणुकीत बाळासाहेब आंबेडकर यांचा पराभव नसून तो येथील मतदारांच्या मानसिकतेचा पराभव आहे.आणि एक गोष्ट सिद्ध झाली ती म्हणजे महाराष्ट्रातील जातीयवादी वृती अजूनही संपलेली नाही.
@AnilWahane-y1y
@AnilWahane-y1y 13 күн бұрын
अगदी बरोबर विश्लेषण केले आहे साहेब आपण वंचित बहुजन आघाडी चा विजय असो.
@SamratDipke
@SamratDipke 13 күн бұрын
❤❤❤ v b a लाच सर्व बहुजन समाज आता फक्त आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे असे ठरवले आहे,, ❤❤❤
@anandsgawali141
@anandsgawali141 13 күн бұрын
ONLY VBA आत्ता तैयारी विधानसभेची!
@kamblepratham5439
@kamblepratham5439 13 күн бұрын
वंचित बहुजन आघीडी संपविण्याचा प्रयत्न चाललाय
@user-dc7qn1kb1r
@user-dc7qn1kb1r 13 күн бұрын
एमआयएम पक्षाचे पुन्हा जुळवून घेतले तर फायदा होईल ओबीसीच्या भरोशावर राहू नका ओबीसी हा अजून अंधश्रद्धेतून बाहेर निघू शकला नाही
@user-co3tq7ci5e
@user-co3tq7ci5e 13 күн бұрын
मस्जिद मधून एक फतवा आला की सगळे मुस्लिम काँग्रेस ला मत देतात.
@shegokarsw7885
@shegokarsw7885 13 күн бұрын
Right bro
@harshwardhan05
@harshwardhan05 13 күн бұрын
MIM कडे मुस्लीम मतदान नाही जिथे काँग्रेस पूर्ण संपली आहे तिथं च मुस्लीम समाज थोडा फार त्यांच्या कडे आहे जसे की संभाजी नगर, यावेळी पण त्यांनी अकोला अमरावती समर्थन दिलं एक मत पण नाही देऊ शकले मुस्लीमांच
@trymbakkacharupunwatkar3517
@trymbakkacharupunwatkar3517 13 күн бұрын
Right
@BhaskarNikam-ud9gx
@BhaskarNikam-ud9gx 13 күн бұрын
२०१९ लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद मध्ये चार लाख मतदान झाले होते. सोलापूर मध्ये एक लाख सत्तर हजार मतदान झाले होते. युती केली तर ओवोशीचे वीस आमदार निवडून येतील. आपण आहोत तिथंच राहणार आहेत. अकोला मध्ये एक मतदान केले नाही. त्यांच्या बद्दल चर्चा थांबवा.
@shamraodhupe2978
@shamraodhupe2978 13 күн бұрын
हिंगोली मतदारसंघ डॉ बि डि चव्हाण साहेब यांचि हवा होति,,,,पण एका रात्रीत चित्र बदलले,,,,
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 12 күн бұрын
😂😂😂😂पेंटर फुटला काय?
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 12 күн бұрын
😂😂😂😂पेंटर फुटला काय?
@SamratDipke
@SamratDipke 13 күн бұрын
❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे,, ❤❤❤ कारण महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤❤❤
@rajendrabawaskar547
@rajendrabawaskar547 13 күн бұрын
साहेब ज्यांच्याकडे साम दाम दंड भेद ही साधन आहेत तेच यापुढे निवडून येणार आहेत प्रंचड पैसा निवडणूकीत वाटल्या जातो आपले उमेदवार कसे निवडून येतील? लोकशाहीची ही विटंबना आहे सधन माणसे सुद्धा पैसे घेऊन विकले जातात.
@DhanrajPaikrao-de5px
@DhanrajPaikrao-de5px 13 күн бұрын
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो ❤❤❤🎉🎉🎉
@kamblepratham5439
@kamblepratham5439 13 күн бұрын
बाळासाहेब अंबेडकर जिंदाबाद !! घराणे शाही चा निषेध निषेध
@kumargaikwad9455
@kumargaikwad9455 13 күн бұрын
हेच इथल्या लोकांन्हा समजत नाही
@user-dc7qn1kb1r
@user-dc7qn1kb1r 13 күн бұрын
भोर वगैरे काही नाही खरे सांगू का सर आमच्या गावातील 70% बौद्ध ह लालची मतदार असून ते शिवसेना काँग्रे राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या लालची पणाला बळी पडतात
@shamraodhupe2978
@shamraodhupe2978 13 күн бұрын
बळि पडत नाही संविधाना बद्दल भिति घातलि,,,,
@kamblepratham5439
@kamblepratham5439 13 күн бұрын
मतदकरान्नो बाळासाहेब अंबेडकरा धेय समजा
@SamratDipke
@SamratDipke 13 күн бұрын
❤❤❤ आता फक्त v b a लाच सर्व बहुजन समाज मतदान करणार आहेत,,, ❤❤❤
@vinodkamble2476
@vinodkamble2476 13 күн бұрын
❤❤❤Vote for VBA❤❤❤❤VBA❤❤❤VBA❤❤❤❤❤❤
@nalutairangari5388
@nalutairangari5388 13 күн бұрын
हा मत माहारासटा भर मोहल्ले मोहल्लात पोहचवा हे खरं वास्तव आहे
@sangeetaumale827
@sangeetaumale827 13 күн бұрын
Jay bhim jay vanchit
@ashamanohar6320
@ashamanohar6320 13 күн бұрын
❤ VBA ❤️ balasaheb ambedkar ❤️ jindabad 🎉🎉🎉🎉🎉
@ravigawande3274
@ravigawande3274 13 күн бұрын
Apali Khup Chan mahiti sangata he Aamhala patat pan big wiws milat Nahi lokaparant pohochnyas Aapan Apure padat aaho Jay vanchit
@wamangaikwad418
@wamangaikwad418 13 күн бұрын
जयभीम, जय संविधान..!
@devawaghmare1099
@devawaghmare1099 12 күн бұрын
लोकशाही संपवून घराणेशाही उलट चालबाजीशाही मागिल 75वर्षा पासून सुरू आहे, हे कधिही जनतेच्या लक्षात आलेच नाही,उलट या लोकांची मक्तेदारी जारी आहे.जयभीम जयमुलनिवासी जयसंविधान जयभारत इंडिया.
@user-eu4zi4mk4i
@user-eu4zi4mk4i 13 күн бұрын
यादी नातेसंबंधासहीत जाहीर करावी.
@mahadevsarwade2194
@mahadevsarwade2194 13 күн бұрын
Only VBA vijyi bhv
@Sonu-nn9cw
@Sonu-nn9cw 13 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी 💙👑
@rajendrakathare2146
@rajendrakathare2146 13 күн бұрын
Only VBA Jay mulnivashi Jay bhim jay savidhan Jay Bharat ❤❤❤
@rasikaghogare5721
@rasikaghogare5721 13 күн бұрын
❤❤❤❤❤ Rightly said
@ravimanohar4169
@ravimanohar4169 8 күн бұрын
❤ VBA 💖 balasaheb ambedkar 💖 विजय असो 🎉🎉🎉🎉🎉
@mankaranasonwane5813
@mankaranasonwane5813 13 күн бұрын
🎉vba
@prashantkawale-lu4lz
@prashantkawale-lu4lz 13 күн бұрын
Only. VBA
@duryodhanzine7782
@duryodhanzine7782 13 күн бұрын
सत्य Cong bjp ने हे सर्व केले आम्ही रोखण्यात कमी पडलो बळ वाढवणे गरजेचे वा टते
@MalhariSuryawanshi-pi6hi
@MalhariSuryawanshi-pi6hi 12 күн бұрын
Jaibhim
@deepaksable7841
@deepaksable7841 13 күн бұрын
Very nice Analysis
@sakharamsalve4151
@sakharamsalve4151 13 күн бұрын
जय भीम जय संविधान जय विज्ञान जय एस सी एस टी ओबीसी
@swapnilmeshram536
@swapnilmeshram536 13 күн бұрын
Only VBA. We are with vba only. ❤
@user-dc7qn1kb1r
@user-dc7qn1kb1r 13 күн бұрын
बुलढाणा जिल्ह्याचा उदाहरण घ्या ना खासदार आणि आमदार एकाच समाजाचे म्हणजे मराठा समाजाचे आणि दोघेपण जवळचे नातेवाई पण वेगवेगळ्या पार्ट्यांमधून जसे की शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस
@vijaykamble2965
@vijaykamble2965 12 күн бұрын
जयभिम जय सविधान.
@user-cj7dq8cw9y
@user-cj7dq8cw9y 13 күн бұрын
साहेब किती दिवस घराणेशाही कुटबीय सता पारंपरिक संता प्रस्थापित मराठा यांनाच तर बाळासाहेब आंबेडकर यांनी मराठ्यांना शरद पवार यांच्या मुलींसाठी पाठींबा दिला आहे तेव्हा घराणेशाही दिसला नाही का निवड सांगतात संविधान लोकशाही वाचवायची आहे म्हणजेच काय तर एकाच समाजातील घटनांना संविधान लोकशाही समजते हेच. असहकार आंदोलन पुकारले जराडे पाटील यांना समोर करुन आंदोलन करण्यासाठी प्रवृत्त केले व लोकसभा मतदारसंघातून एकुण ३०खासदार मराठेच निवडुन आणले.तेव्हा फक्त संविधान लोकशाही धोक्यात आहे म्हणुन रान ऊठवले पण लोकसभा निवडणूक जिंकता आली नाही.तर आता ओबिसीना पाठींबा दिला.नेमका कोणती संविधान लोकशाही धोक्यात आली आहे.कि वंचीतचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकरांनी हे समजावून सांगितले पाहिजे . घराणेशाही कुटबीय सता कोण व कसे उपभोगत आहेत कोणाच्या मतांवर डोळा ठेवून राजकारण सुरू झाले आहे हे आता वंचीत बहुजन समाजातील विविध घटकांना समजत आहे.जसे लोकसभेत झाल तेच विधानसभेतही होणारच आहे.
@MohanDhuldhwaj
@MohanDhuldhwaj 12 күн бұрын
घराणेशाहीची परंपरा टिकून आहे, सतरंजी, अंथरून, पांघरून उचला , संविधान वाचविणे फक्त बौद्ध समाजाचे काम आहे....😊
@mohangaikwad126
@mohangaikwad126 13 күн бұрын
VBA Only
@deepaksable7841
@deepaksable7841 13 күн бұрын
Only VBA
@beinghuman6711
@beinghuman6711 13 күн бұрын
Fact...
@user-vg6ws9fi6w
@user-vg6ws9fi6w 12 күн бұрын
घराणेशाहीचा निषेध केला पाहिजे
@SwapnilBansode-sv5lz
@SwapnilBansode-sv5lz 13 күн бұрын
Vba
@ashokshinge8866
@ashokshinge8866 13 күн бұрын
Jay bhim jay savidhan
@buddhammeshram1121
@buddhammeshram1121 13 күн бұрын
प्रस्थापितांचे राजकारण आता उलथवून टाका ताकद दाखूण द्या
@rahulingole4564
@rahulingole4564 13 күн бұрын
Jago matadar bandhavano Jay bhim only vba balasaheb ambedkar
@anandghate7625
@anandghate7625 13 күн бұрын
Your.right..only.vba
@balubagade2094
@balubagade2094 13 күн бұрын
VBA yani aata maximum umedwari Advocate tatha vakil yana nivad karave
@user-gz4wc2et7i
@user-gz4wc2et7i 13 күн бұрын
VBA
@SamratDipke
@SamratDipke 13 күн бұрын
❤❤❤❤ v b a चा विजय असो,, ❤❤❤❤
@NilkanthRamteke-vu8cs
@NilkanthRamteke-vu8cs 13 күн бұрын
Only.Vba
@anandghate7625
@anandghate7625 13 күн бұрын
Only Prakash Ambedkar.vba
@nanduthorat4429
@nanduthorat4429 13 күн бұрын
सर आत्ताच डॉ संग्राम पाटील यांचा व्हिडिओ बघितला तो आपण बघून उत्तर द्यावे,, जयभीम, नमोबुद्धाय
@shegokarsw7885
@shegokarsw7885 13 күн бұрын
संग्राम पाटील फ़क्त mva च्या नेत्यांशी बोलतात vba शी नाही काय कारण आहे फक्त vba च्या विरोधात बातमी देतात
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 12 күн бұрын
😂😂😂😂 अप्रत्यक्ष खांग्रेसला पाठींबा देखिल यानेच दिला होता.
@milindbhagat2127
@milindbhagat2127 13 күн бұрын
महाराष्ट्र राज्यातील जनता जर लोकशाही वाचविण्यासाठी संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारली असे मानले जात असेल तर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी न्यायपालिकेच्या माध्यमातून खून करवून घेतला असतांना महाराष्ट्र राज्यातील जनता रस्त्यावर का उतरली नाही? बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर राजकीय पक्ष स्थापन करणारे लोक हे आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या बाजूने गेले आहेत.
@hemchandrakolhe962
@hemchandrakolhe962 13 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी नी या वेळेस बसपा, आझाद समाज पार्टी, rpi चा एखादा गट, ओबीसीं काही मराठा असे लहान लहान गट सोबत घेवून लढले तर काही हाती लागेल नाहितर मी पणा आंगावर येयील
@nirmalakamble8544
@nirmalakamble8544 13 күн бұрын
मुस्लीम व मराठा समाज बाळासाहेब ना समजून घेत नाहीत यांचा भरोसा करू नये जय भीम जय संविधान
@shreyashkhade2777
@shreyashkhade2777 13 күн бұрын
हे षडयंत्र उध्वस्त बाळासाहेब च करू शकतात
@vkumarvkumar7127
@vkumarvkumar7127 13 күн бұрын
Only one BALASAHEB AMBEDKAR Only one VBA
@harshwardhan05
@harshwardhan05 13 күн бұрын
१६९ कुटुंबाचे नाते गोते कसे आहे त्यांचे पूर्ण संबंध यांचे बॅनर्स गावागावात लावा....
@swabhimanibana
@swabhimanibana 13 күн бұрын
त्यावर चैनलवर विडीयो आहे सर्वांच्या नात्यांसह
@harshwardhan05
@harshwardhan05 13 күн бұрын
@@swabhimanibana हो पण चॅनल सर्वांना पर्यंत पोचणार नाही.. एक चळवळ उभी करावी लागेल यांच्या विरोधात पत्रक वाटा बॅनर्स लावा...
@user-ws3gp7pk9h
@user-ws3gp7pk9h 10 күн бұрын
त्याला तूच जबाबदार रे परकाशा
@pirshinde
@pirshinde 13 күн бұрын
Pakhadi logo ko matdan ooting nahi karna janta sab kuch Jan chuki hai only v b a sarkar banao aur pragati Karo Desh bachao pakhadi logo se
@amitgodbole9546
@amitgodbole9546 13 күн бұрын
Point is to defeat to bjp first this time also
@user-yf2ix2cu4b
@user-yf2ix2cu4b 12 күн бұрын
Bandhavano dhanshaktila nakara balasaheb ambedkaranche netrutvavar vishvas theva.balasaheb ambedkarach maharashtrat shantata aanu shaktat .
@LaxmanUtekar-qp2jb
@LaxmanUtekar-qp2jb 13 күн бұрын
दुसऱ्यावर टीका करत बसाल तर अजून लोकसभेपेक्षा जास्त हलत खराब होईल आपण कसं लढावं याचा विचार करून लडा
@SANJAYSHARMA-gi1kk
@SANJAYSHARMA-gi1kk 13 күн бұрын
V.B.A MAHARASHTRA CHI B.S.P AAHE B.J.P MODI CHE AGENT
@mahadevsarwade2194
@mahadevsarwade2194 13 күн бұрын
Mnje bhujanani satetch yeu nye ashi Congress bjp sena rastravadi yani settings keli aahe he bhujanani olkhane grjeche aahe bhujanani satta hatat ghyavi
@SidharthMayur
@SidharthMayur 13 күн бұрын
Balasahebanch khup chikto karan kadhi marathAla samarthan detat tar kadhi obvnna he kay aahe fakta tyanche ekch shaddh ahe te mee hya thikani manto hech boltat jay bhim
@jagannathsalve-js6dt
@jagannathsalve-js6dt 13 күн бұрын
girgaya to bhi tang upar haimeri asi asanari paristiti vayfal badbadun upyogahi dada
@VijayKasbe-et9mz
@VijayKasbe-et9mz 13 күн бұрын
महाराष्ट्रातील 169 घराणे कोणते आहेत इथल्या प्रस्थापित ओबीसी आणि प्रस्थापित मराठा यांना विचारणा अतिशय योग्य होईल कारण यांना सत्तेमध्ये बसवणारे हे ओबीसी प्रस्थापित आणि प्रस्थापित मराठेच आहेत हे 169 घराणे यांनाच माहीत आहे जे सत्तेमध्ये बसवतात
@rahullbhag
@rahullbhag 12 күн бұрын
आंबेडकरी लोकं शहाणी झाली आहेत आणि लोकसभा निवडणुकीत त्यांनी तर्कशुद्ध विचार करुण मत दिलं
@rmgaikwad8675
@rmgaikwad8675 12 күн бұрын
VBA ने सरळ बीजेपी शी युति कराइला हव, ही घराने शाही MVA च्या माध्यमातून संविधान आणि बाबासाहेब च नाव घेवून जिंकून येत आहेत,निवडणूक नंतर संविधान आणि बाबासाहेब विसरले, आता कुठे गेले ते विचारजन्त जे vba विरुद्ध गरळ ओकत होते, म्हणून हया सर्वाना धडा शिकवाईला बीजेपी सोबत जाने खुप गरजेचे आहे...
@purushottambavane7360
@purushottambavane7360 Күн бұрын
वंचित बहुजन ‌आणि ओ बी सी बहुजन एकत्रित‌‌‌ निवडणुक लढली पाहीजे
@badamkamble8226
@badamkamble8226 13 күн бұрын
तुम्ही.फक्त.कॉंग्रेसवर.टीका.करा.
@Social230
@Social230 13 күн бұрын
Fule Shahu Ambedkr Matdarani Sanvidhan Vachvinyasathi BJP Viruddha Matdan Karun BJP chya 400 Par Swapnacha Chakkchur Karun Lokshahi Balkat Keli. Yacha Arth MVA la Matdan Kele Ase Nahi Pan MVA Tase Dhong Karun Sangat Aahe Ki Tyana Lokani Matdan Kele Ya Bhramacha Bhopala Aatta Matdar Vidhan Sabha Electionmadye Fodnar Aahe. Sattadhari Aani Virodhakani Kay - Kay Dive Lavale Te Matdarana Mahit Aahe. Mhaoon Matdarana Tumhi Gruhit Dharu Naka. Tumacha Vachapa Vidhan Sabha Electionmadhye Kadhnar Aahe Hi Kalya Dagadavarachi Pandhari Regh Aahe.
@sohelshaikh1675
@sohelshaikh1675 13 күн бұрын
VBA bjp chi b tim
@subhashwankhede881
@subhashwankhede881 13 күн бұрын
नुसतेच प्रस्थापितांच्या नावाने बोटं मोडण्या पेक्षा समविचारी पक्षांची मोट बांधून तडजोड करावी.. नाहीतर लोकसभे पेक्षाही निराशे शिवाय काहीच मिळणार नाही..!
@manojrao.gawai.791
@manojrao.gawai.791 13 күн бұрын
बाळासाहेब आंबेडकर, आनंदराज आंबेडकर आणि भिमराव आंबेडकर हे तिघेही भाऊ निवडणूक लढवतात मग हे घराणेशाही नाही का ?
@prembhatkar2694
@prembhatkar2694 13 күн бұрын
आपल्या घराण्याने काही त्याग केला असेल तर लोक आपल्यालाही नेता म्हणून स्विकारतील काढा एखादा पक्ष
@vkumarvkumar7127
@vkumarvkumar7127 13 күн бұрын
Are Dada te tighe Bhau vegvegalya paksht ladhatat Ani AMBEDKAR gharanyane konache nukasan kele nahi tar tumchyavar kadhi na utaranare upakar karun thevale ahe tumchi yenarya pidhivar suddha upakar rahanar ahe
@Sonu-nn9cw
@Sonu-nn9cw 13 күн бұрын
पण ते त्यांचा वेगवेगळ्या पक्षातून लढतात ते काही एकाच पक्षातून लढत नाहीत दुसऱ्यांनसारखे जसे पोरग आमदार बाप खासदार सूना खासदार लेख खासदार परत पुढीची पिडी आणि बॅनर लावतात भावी आमदार खासदार म्हणून असे एकाच घरात चार चार मंत्रीपद घेऊन बसत नाहीत
@bhartiyabhartiya9089
@bhartiyabhartiya9089 12 күн бұрын
पण एकही निवडुन आला नही। अलाएन्स करावे लागेल। असाच हेकटपणा राहीला तर एक ही आमदार निवडून येणार नाही।
@vijaykulkarni7646
@vijaykulkarni7646 13 күн бұрын
Udhav thakrechi pan gharane shyai paha tumhi udhav thakreche nav ghetle nahi
@manojwankhede5344
@manojwankhede5344 13 күн бұрын
ईव्हीएम की हेरा फेरी सरकार हटाओ
@SamratDipke
@SamratDipke 13 күн бұрын
❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो, ❤
@SamratDipke
@SamratDipke 13 күн бұрын
❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे,, ❤❤❤ कारण ते सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤❤❤
Became invisible for one day!  #funny #wednesday #memes
00:25
Watch Me
Рет қаралды 54 МЛН
बारा वाजल्याची बारा कारणे
16:55