List of state spokespersons of Vanchit Bahujan Aghadi announced | Prakash ambedkar | Vba |

  Рет қаралды 13,376

Swabhimani Bana Channel

Swabhimani Bana Channel

13 күн бұрын

List of state spokespersons of Vanchit Bahujan Aghadi announced | Prakash ambedkar | Vba |

Пікірлер: 91
@SamratDipke
@SamratDipke 10 күн бұрын
❤❤❤ आता फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी च,,, ❤❤❤
@uttamtapal7289
@uttamtapal7289 10 күн бұрын
मा. उत्कर्षा ताई रुपवते यांना VBA महिला आघाडी मध्येही प्रमुख स्थान देण्यास विनंती आहे कारण त्या आक्रमक तरुण महिला नेत्या आहेत . महिला मध्ये वंचितचे स्थान वाढविण्यास त्यांचा मोठा फायदा होईल.जयभिम ॥ जय सविधान ॥
@santoshlokhande8055
@santoshlokhande8055 10 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो ॲड बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनाच साथ देवूया.
@jagannathkamble7125
@jagannathkamble7125 10 күн бұрын
उत्कर्षाताई यांच्यात नेतृत्व गुण चांगले दिसतात. हुशार आहेत, वक्तव्य चांगलं आहे. अभ्यासू आहेत शिवाय युवा आहेत. त्यामुळे पक्षाने त्यांना चांगली जबाबदारी दिली तर त्या नक्की न्याय देतील असं वाटतंय. जय भीम
@gopalwaghmare23
@gopalwaghmare23 10 күн бұрын
सर्व नवनिर्वाचित पधादिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐 वंचित बहुजन आघाडीचा विजय असो ✊🏻✊🏻✊🏻
@ravindrawankhade2240
@ravindrawankhade2240 10 күн бұрын
या सर्व बहुजन नेत्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे निवडी बद्दल अभिनंदन, अभिनंदन. जय शिवराय जय संविधान, जय भीम जय क्रांती. धन्यवाद 👍
@user-nr1cu7xx9m
@user-nr1cu7xx9m 10 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 💪
@SamratDipke
@SamratDipke 10 күн бұрын
❤❤❤ v b a चे राष्ट्रीय युवा नेते आद मा सुजात दादा आंबेडकर साहेब हेच,, ❤❤ महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय युवा नेते आहेत,, ❤❤
@rohinishardul2824
@rohinishardul2824 10 күн бұрын
काल आज आणि उद्यापण फक्त आणि फक्त राजगृहाचाच आदेश पाळणारे एकनिष्ठ
@anandsgawali141
@anandsgawali141 10 күн бұрын
ONLY VBA आत्ता तैयारी विधानसभेची!
@SamratDipke
@SamratDipke 10 күн бұрын
❤❤❤ महाराष्ट्र राज्यातील सर्व बहुजन समाज हा फक्त v b a लाच मतदान 100/ करणार आहेत,, ❤❤❤ आ मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤❤
@DhanrajPaikrao-de5px
@DhanrajPaikrao-de5px 10 күн бұрын
जय भीम जय संविधान ❤❤❤🎉🎉🎉 वंचित बहुजन आघाडीचा विजय असो
@vishalmahadevkhune208
@vishalmahadevkhune208 10 күн бұрын
खासदारकी ला उतरलेले सर्व पदाधिकारी आणी उमेदवार वंचीत चे प्रवक्ते करावे
@nalutairangari5388
@nalutairangari5388 10 күн бұрын
फक्त स्वाभिमानी असले पाहिजे
@SamratDipke
@SamratDipke 10 күн бұрын
❤❤❤ वंचित बहुजन समाज हा फक्त v b a लाच मतदान करणार आहेत,, ❤❤❤
@SamratDipke
@SamratDipke 10 күн бұрын
❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे,, ❤❤❤ कारण ते महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आहेत, ❤❤❤
@AkshayDudhmal-jt9vr
@AkshayDudhmal-jt9vr 10 күн бұрын
आता फक्त वंचित बहुजन आघाडी ❤❤
@marutikadale383
@marutikadale383 10 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद 💐🙏
@vkumarvkumar7127
@vkumarvkumar7127 10 күн бұрын
Jai bhim jai Shivaray Only one BALASAHEB AMBEDKAR Only one VBA
@aryansirsat4239
@aryansirsat4239 10 күн бұрын
लढा देत रहा यश मिळत राहिल
@SamratDipke
@SamratDipke 10 күн бұрын
❤❤❤ वंचित बहुजन चा विजय असो,, ❤
@SamratDipke
@SamratDipke 10 күн бұрын
❤❤❤❤ onliy on v b a ❤❤❤❤
@adittyaff5833
@adittyaff5833 10 күн бұрын
सर्वIना हार्दिक सुभेच्या
@vinodkamble2476
@vinodkamble2476 10 күн бұрын
❤❤❤❤❤VBA Only❤❤❤❤❤❤❤Vote for VBA❤❤❤❤❤❤VBA❤❤❤❤
@jagdishnikose6690
@jagdishnikose6690 10 күн бұрын
Abki❤Bar❤Ambedkar❤ ki❤ Sarkar❤Vidhan❤Sabe❤Made❤ Jastit❤Jast❤Umedvar❤ Nivdun❤Ana❤jay❤Bhim❤Jay❤Savidhan❤vote❤for❤vba❤
@prakashsonkusare3741
@prakashsonkusare3741 10 күн бұрын
या राज्य प्रवक्त्याचे एक तरी कर्तुत्व सांगा साहेब ,आपल्याला विनंती.
@user-dt1yz6re6p
@user-dt1yz6re6p 10 күн бұрын
निवडून कोणी बी येऊ द्या चर्चा फक्त वंचितच राहणार येणाऱ्या विधानसभेला युतीसोबत युती करावी कारण स्वार्थी मित्र पेक्षा उघड शत्रू बरा हे सर्वच पार्टी युतीसोबत बसतात तर आपल्याला बसायला काय आहे बीडी डोंगरे बोरीवली वेस्ट मुंबई वंचित बहुजन आघाडी ❤❤❤
@MalhariSuryawanshi-pi6hi
@MalhariSuryawanshi-pi6hi 10 күн бұрын
Only VBA jaibhim
@user-ej9cz2zi3z
@user-ej9cz2zi3z 10 күн бұрын
सर्व वांछित च्या राज्य प्रवक्त्यानचे हार्दिक अभिननदण् वांछित समाजाचे प्रश्न प्रखर पणे मांडणी कराल ही अपेक्.शा
@kanchankambale6888
@kanchankambale6888 10 күн бұрын
Vba❤❤
@pintusapkle1582
@pintusapkle1582 10 күн бұрын
Only वंचित बहुजन आघाडी विजयी भव
@rajendrakathare2146
@rajendrakathare2146 10 күн бұрын
Only VBA Jay mulnivashi Jay bhim jay savidhan Jay Bharat ❤❤❤
@bhaskarkhandibharad3753
@bhaskarkhandibharad3753 9 күн бұрын
सर्व दुय्यम दर्जाचे नेते आहेत ह्यातला एकला पण जाणता ओळखत नाही
@user-yv6ye2wz2d
@user-yv6ye2wz2d 10 күн бұрын
Jay bhim jay savidhan only vba
@user-qv7cb6yg8r
@user-qv7cb6yg8r 10 күн бұрын
❤❤❤
@dhammajyotiparkhe1828
@dhammajyotiparkhe1828 4 күн бұрын
अभिनंदन सर्वांचे 🎉🎉🎉❤❤❤
@chandrakantjadhav45
@chandrakantjadhav45 10 күн бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉
@____LITTLEbig_13__
@____LITTLEbig_13__ 10 күн бұрын
👌
@chandrakantjadhav45
@chandrakantjadhav45 10 күн бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@shubhamganvir2000
@shubhamganvir2000 10 күн бұрын
TARIPAN KAHI HONAR NAHI..KARAN BJP HICH APLI TARGET AHE ... GATHBANDHAN 😊🤩😊 HACH EK PARYAY AHE ..👍👍👍👍👍👍👍👍👍🤩🤩🤩🤩
@shegokarsw7885
@shegokarsw7885 10 күн бұрын
अभिनंदन
@prajawatiacharya1999
@prajawatiacharya1999 10 күн бұрын
सर्वांचे अभिनंदन.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@milindwankhade4915
@milindwankhade4915 10 күн бұрын
आघाडी केली तरच लोक आता भाव देतील..नाहीतर डिपॉजिट जप्त होते.
@suniljadhav7743
@suniljadhav7743 10 күн бұрын
Vba!
@hemchandrakolhe962
@hemchandrakolhe962 10 күн бұрын
फक्त वंचित एकटी विधानसभा निवडणूक लढवीत असेल तर वंचित चा पराभव निश्चित आहे पण जर वंचित, बसपा व ईतर काही घटक पक्षाला सोबत घेवून निवडणूक लढले तर काही उमेदवार निवडून येवू शकतात नाहीतर विधानसभा सुद्धा vba साठी झिरो मिळेल यात काहीच शंका नाही
@pradeepadsule8612
@pradeepadsule8612 10 күн бұрын
Sarvjeet Bansode kaa naahit????
@premdasmeshram3358
@premdasmeshram3358 10 күн бұрын
Congratulations
@SubhashPawar-vn1jt
@SubhashPawar-vn1jt 10 күн бұрын
मुंबई भीम नगर बेघर् झोपड़ी वल्याना जेवनाची सोय होईल का दादा फक्त निवड नुक नको 90℅ समाजसेवा हवी
@prajawatiacharya1999
@prajawatiacharya1999 10 күн бұрын
जन्मभर आम्ही सेवाच करतोय करत राहाणार.
@SubhashPawar-vn1jt
@SubhashPawar-vn1jt 10 күн бұрын
खर आहे तुमची समाजसेवा, तुमचा संघर्ष चा फायदा चंद्र शेखर आजाद ला झाला तुमच्या मूल च तर तो खासदार झाला
@SubhashPawar-vn1jt
@SubhashPawar-vn1jt 10 күн бұрын
सेवा की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नवानी खाता मेवा आता आमदार की जवळ आली दुकान् पुन्हा चालू teva
@prakashbhikajighewande1784
@prakashbhikajighewande1784 10 күн бұрын
या सर्व नेत्यांचे सहर्ष स्वागत आहे🎉 जयभीम🙏💕 जय संविधान जय व्ही बी ए
@sudhadhabarde8389
@sudhadhabarde8389 Күн бұрын
Bodhana voting neta mahnun ubha kela pahije
@KeshavPatil-sp2zj
@KeshavPatil-sp2zj 10 күн бұрын
V b a viji how
@bhaidasborse5373
@bhaidasborse5373 10 күн бұрын
प्रबुद्ध भारत चैनल सबस्क्राईबर एवढे कमी‌ का ?
@BaliramKirwale-oq4wz
@BaliramKirwale-oq4wz 9 күн бұрын
Very good
@Indian-hf1tv
@Indian-hf1tv 10 күн бұрын
आम्ही काही बोलो तर त्यावर आंबेडकर साहेब सपशेल लक्ष देत नाही आता तुम्हीच बघा ह्या प्रवक्ता यादीत एकतरी व्यक्ती लोकप्रिय आहे का ? लोकप्रिय तर सोडा महाराष्ट्रातील जनतेला त्यांचे नाव देखील माहीत नसेल, ते व्यक्ती जर जनतेमध्ये उभे ही राहिले तर त्यांना कोणी ओळखणार नाही मंग अश्या लोकांना मोठ मोठी पदावर बसवायची कस्याला कोणी मोठा लोकप्रिय लढाऊ व्यक्ती बघाना प्रवक्ते पदाकरीता जो लाखो ची भीड जमा करू शकेल ज्याचा आधार वंचित आघाडी लाही होईल. वंचित आघाडीचे लोकसभेत पानिपत होण्यामाघे हे ही मोठे कारण आहे की आंबेडकर साहेब तालुका अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष हे अश्या लोकांना निवडतात जे कधीही लोकात फिरत नाही प्रचार करीत नाही पद घेता आणि नातेवाईकात रुबाब झाडतात पार्टी मोठी होईल यासाठी धावपळ नाही करत.
@bbgajbhare4018
@bbgajbhare4018 10 күн бұрын
पिंकी शेख या तृतीय पंथीयानां प्रवक्ता करणे कितपत योग्य.... आंबेडकरी चळवळ तृतीय पंथीयांच्या हाती देणे योग्य आहे का....
@bandu2808
@bandu2808 10 күн бұрын
Nilesh vishkarmachi partitun hakalpati kara.tenvha vanchit che umedwar nivdun yetil.
@deoraowavhale539
@deoraowavhale539 10 күн бұрын
Kahi lok disha bhul kart ahet savdhan
@RahulShinde-qn2ht
@RahulShinde-qn2ht 2 күн бұрын
Congratulations all tim🎉❤
@NirvanMagre-df7gd
@NirvanMagre-df7gd 10 күн бұрын
💯👍VBA
@RajsAllinOne-mz9by
@RajsAllinOne-mz9by 10 күн бұрын
अरूण जाधव 😂😂
@VISIONAHEADGLOBAL
@VISIONAHEADGLOBAL 10 күн бұрын
Yaha par kabhi growth nahi milti sab apne maan se select hote
@siddharthgaikwad1401
@siddharthgaikwad1401 10 күн бұрын
Vba
@SwapnilBansode-sv5lz
@SwapnilBansode-sv5lz 10 күн бұрын
Vba❤🎉
@deepaksable7841
@deepaksable7841 10 күн бұрын
Only VBA
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 10 күн бұрын
एका ही प्रवक्त्याचा चेहरा ओळखीचा नाही 🤦‍♀️w
@user-tf5ss1ck3h
@user-tf5ss1ck3h 10 күн бұрын
Prakash he aple nahi ye harle Karan .....
@alberteinsteinnn
@alberteinsteinnn 10 күн бұрын
Give me chance i will make you chief minister
@meenakamble9244
@meenakamble9244 10 күн бұрын
Vanchit hamesha satta se vanchit rahegi aur bjp party ko satta dene ki dawat degi jai bhim
@VishwasPimparkar-bp6zw
@VishwasPimparkar-bp6zw 10 күн бұрын
तुम्ही योग्य राहिले असता
@VishwasPimparkar-bp6zw
@VishwasPimparkar-bp6zw 10 күн бұрын
अन्य लोकांना स्थान देवू नये असे वाटते ही भूमिका योग्य मांडत नाही
@sudhadhabarde8389
@sudhadhabarde8389 Күн бұрын
Bodha la sodan dusari kade ka jata
@anandgaikwad9524
@anandgaikwad9524 10 күн бұрын
तुम्ही सर्व नेते एकत्र जरी आला तरी स्वबळावर निवडून येऊ शकत नाही. तुमचे मतदान 18% पेक्षा अधिक नाही आणि निवडून येण्यासाठी 30% मतदान लागते. आणि बाळासाहेबांची भूमिका निवडून येणे नाही तर समाज विभाजन आहे.
@VishwasPimparkar-bp6zw
@VishwasPimparkar-bp6zw 10 күн бұрын
अमरावती मध्ये आनंदराज आंबेडकर साठी योग्य भूमिका मांडली असती तर बळवंत वानखेडे ज्याणा यशोमती ठाकूर बबलू देशमुख चे म्हनण्या नुसार चालावे लागते तिथे आंबेडकर खासदार असते
@PrakashMohite-ws7qx
@PrakashMohite-ws7qx 10 күн бұрын
वंचित संपली आहे.
@swabhimanibana
@swabhimanibana 10 күн бұрын
१७ लाख मते दिसत नसतील तर तुम्ही जिव द्या
@RAJENDRASHIROLE
@RAJENDRASHIROLE 10 күн бұрын
V.B.A. ची डागडुजी करण्यात सूरवात झालीअसून त्यात किती यश मिळेल हेयेत्या विधानसभेला कळेल कारण बाळासाहेबांच्या 40 वर्षाच्या राजकारणात एकही बौद्ध आमदार झाल्याचे पाहिले नाही.😂😂😂😂
@ashokgaikwad5369
@ashokgaikwad5369 10 күн бұрын
कशाला प्रवक्ते नेमता बीजेपी पुन्हा बीजेपी ला मदत करण्यासाठी
@vkumarvkumar7127
@vkumarvkumar7127 10 күн бұрын
Aare tumhi DR. BABASAHEB AMBEDKAR yanchya SANVIDHANAVAR ka jagata manusmruti angikara tyach pramane raha
@vkumarvkumar7127
@vkumarvkumar7127 10 күн бұрын
Gaddar ahet tumhi Tumchya puravajani DR. BABASAHEB AMBEDKAR yanna padale Ani ata tumhi BABASAHEB AMBEDKAR yanna padatat tika karatat
@digambarsonune6047
@digambarsonune6047 10 күн бұрын
कोण आहे रे भाड खाऊ
@kamlakarrest923
@kamlakarrest923 10 күн бұрын
Sarvana shubhechha 👍🙏 Only VBA 🫡💙🥰
@user-qr6cz4tg1p
@user-qr6cz4tg1p 9 күн бұрын
अभिनंदन
@sainathdive7283
@sainathdive7283 10 күн бұрын
Only VBA
3M❤️ #thankyou #shorts
00:16
ウエスP -Mr Uekusa- Wes-P
Рет қаралды 14 МЛН
Вечный ДВИГАТЕЛЬ!⚙️ #shorts
00:27
Гараж 54
Рет қаралды 14 МЛН
Survival skills: A great idea with duct tape #survival #lifehacks #camping
00:27
The child was abused by the clown#Short #Officer Rabbit #angel
00:55
兔子警官
Рет қаралды 24 МЛН
3M❤️ #thankyou #shorts
00:16
ウエスP -Mr Uekusa- Wes-P
Рет қаралды 14 МЛН