Рет қаралды 7,368
७ वर्षा पेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यात आरोपीला अटक न करता ४१ अ ची नोटिस देता येईल का? थोडक्यात ARNESH kumar ज्या पद्धतीने ७ वर्षा पेक्षा कमी शिक्षा असलेल्या गुन्ह्यात आरोपी अटके बाबत मार्गदर्शन करतो तसेच ७ वर्षा पेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यात देखील आरोपीची अटक आवश्यक आहे किंवा त्यास काही अपवाद आहेत का हे सर्व प्रश्नाची उत्तरे या video मार्फत आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे वीडियो पूर्ण शेवटपर्यंत बघा, जास्तीत लोकांपर्यंत शेअर करा, like करा आणि महत्त्वाची म्हणजे अश्या नव नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमचे चॅनल नक्की SUBSCRIBE करा....
There is provision and guidelines which we all know about arrest of accused in offense punishable upto 7 years of imprisonment #arneshkumar vs state of bihar is land mark judgement is available on this point. But what about the legal provisions regarding arrest of accused when offense is punishable more than 7 years imprisonment.
In this video we are going to learn about wheather provision of s. 41 A crpc is applicable in such serious type of offence... so kindly see the full video. also LIKE and SHARE this knowledge with others and most importantly do not forget to SUBSCRIBE our channel for such Informative video.
@LawAndCrime, @PROSECUTIONELEARNINGLECTURES ,@supremecourtofindia5950,