स्वामींनी सांगितलेले रहस्य | Spiritual Swami Samartha Podcast | Sweet talks | Marathi Podcast

  Рет қаралды 167,101

Cosmostar Media

Cosmostar Media

Күн бұрын

Contact: Siddhayogi Abhishek Vairagi
Instagram: / siddhayogi_abhishek_aa...
KZfaq: / @aadigurupariwar
Call: आदिगुरू संप्रदाय (परिवार)
प्रशासक मंडळ (Admins)
मधुरा चाफेकर :- 7350000675
आकाश गांधी :- 7028799997
निखिल कोतवाल :- 7972689174
स्वप्नील कोतवाल :- 8806030339
वैभव शिंदे :- 7447766306
सिद्धांत माने :- 8605011848
ओम तांबे :- 8983045476
श्रुती जाधव :- 8788586752
रश्मी जोशी :- 9881718290
सिद्धयोगी podcast part १: • स्वामी समर्थ व माझे अन...
क्षमा प्रार्थना: • परमात्मा श्री स्वामी स...
Swami Sayujyata Viral video: • श्री स्वामी समर्थ, महा...
आपण सर्वजण ज्या पॉडकास्ट ची आतुरतेने वाट पाहत होतो तो भाग म्हणजे सिद्धयोगी अभिषेक दादा वैरागी ह्यांचा पॉडकास्ट. ह्या भाग 2 मध्ये दादांनी त्यांना पिठापूरला आलेले अनुभव, श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ह्याचे पारायण, गुरुमंत्र, स्वर्ग व नरक ह्यामध्ये येणाऱ्या गोष्टींबाबतीत सविस्तर सांगितले आहे. आधीच्या पॉडकास्टप्रमाणे ह्या पॉडकास्टला सुद्धा तुम्ही प्रतिसाद द्यावा ही अपेक्षा आहे!
श्री स्वामी समर्थ!
The podcast episode that we all have been eagerly waiting for is Siddhayogi Abhishek Dada Vairagi's podcast. In this part 2, Dada has told in detail about his experiences in Pithapur, recitation of Shripad Shrivallabh Charitramrita, Gurumantra, things to come in heaven and hell. Like previous podcasts, we hope you will respond to this podcast!
Sri Swami Samarth!
स्वीट टॉक्स ह्या मराठी पॉडकास्ट मध्ये सर्वांचे स्वागत, मराठी पॉडकास्ट दुनियेत प्रेक्षकांच्या आयुष्यात काहीतरी नवीन आणि वेगळी माहिती उपलब्ध व्हावी, value add व्हावी ह्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे.
📩 For collaborations, inquiries, or feedback, reach out to cosmostarmedia28@gmail.com .
Follow our Cosmostar Clips Channel: / @cosmostarmediaclips
📲 Connect with Us:
Host:
Sohm Kurulkr: / sohmkurulkr
Cosmostar Media: / cosmostarmedia
Ikshana Studio: / ikshana_studio_
Join our comminity for live and exclusive BTS and stuff: whatsapp.com/channel/0029VaHG...
🔗 Timestamps:
0:00​ - Introduction and overview
3:00 - What is exact form of Shree Swami Samarth?
8:00 - Shripad Shrivallabh Charitramrut Parayan
10:30 - Shaiva, Vaishnav and Shakta Meaning
11:24 - What is Sayujyamukti?
19:20 - Heaven and Hell Stages
32:30 - How to activate your Kundalini?
58:38 - Pithapuram Experience
1:09:50 - Daily Kshama Prarthana
1:21:28 - Alakh Niranjan & Aadesh Meaning
1:24:17 - Who is Mahavtar Babaji & What is Kriyayog?
1:46:33 - Communication with Babaji and Swami
1:48:14 - What is Guru Mantra?
1:58:28 - Dhyan Methods
2:07:35 - Podcast End
📌 Key Takeaways:
- Shripad shrivallabh charitramrut grantha info
- Who is Mahavtaar Babaji?
- Swarga and Narak Identification
- Shripad Shrivallabh Pithapuram Experience
- Kriya Yog Explaination
- Swami Samartha Kshama Prarthana
👉 Don't forget to like, comment, share, and subscribe to Cosmostar Media for more insightful conversations! Your support helps us bring you more content like this.
#swamisamarth #swami #spirituality #siddhi #spiritualjourney #occult #akashicrecords
#podcast #marathi #sweettalks #cosmostarmedia
COSMOSTAR MEDIA SERVICES:
A :- Social Media Marketing
B :- Google Ads
C :- Social Media Management
D :- Website Marketing
E :- Web Design
F: Content Creation (Making/Edit/Studio Space)
---------------
About The Channel:
स्वीट टॉक्स ह्या मराठी पॉडकास्ट मध्ये सर्वांचे स्वागत, मराठी पॉडकास्ट दुनियेत प्रेक्षकांच्या आयुष्यात काहीतरी नवीन आणि वेगळी माहिती उपलब्ध व्हावी, value add व्हावी ह्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे.
Don't forget to SUBSCRIBE and HIT the notification bell to stay up-to-date with the latest videos!
‪@BhaDiPa‬ ‪@amuktamuk‬ ‪@whyfal‬ ‪@KhaasReTV‬ ‪@SohamKurulkar‬ ‪@CosmostarMediaClips‬

Пікірлер: 1 000
@Mushroom_2498
@Mushroom_2498 23 күн бұрын
|| *स्वामी शरणं* || || *श्री गुरूः शरणं* || *सिद्धयोगी श्री. अभिषेक विनायक वैरागी* यांनी रचलेली *क्षमा प्रार्थना* कोणीही Permission न घेता, Credits, Courtesy न दाखवता आपापल्या Channels, Videos, Content मध्ये Share करू नये. *'क्षमा प्रार्थना'* Copyrighted आहे *सिद्धयोगी श्री. अभिषेक विनायक वैरागी* यांच्या नावाने. कोणी ठेवली असल्यास लवकरात लवकर Delete करावी. अथवा Notice पाठवली जाईल. -- *आदिगुरू संप्रदाय प्रशासक मंडळ*
@rakeshpatil2322
@rakeshpatil2322 Ай бұрын
क्षमा प्रार्थना हे परमात्मा स्वामी कळत नकळत माझ्या काया,वाचा व मनाने या जन्मात व मागील सर्व जन्मात काही चूक झाली झाली असेल,गुन्हा झाला असेल,पाप झालं असेल,खोटं बोललो असेल,कुणाचं मन दुखावलं असेल,कुणावर अन्याय केला असेल तर मला क्षमा करा.माझ्याकडुन अतीसुलभतेने प्रायश्चित्त भोगून घ्या.मला लागलेलं दोष,भोग,पाप, वाग्दोष,शाप आणि तळतळाट यातून माझी कायमची पूर्णपणे सुटका करा आणि मला तुमच्या चरणांपाशी आश्रय प्रदान करा. स्वामी शरणम् श्रीगुरु शरणम्. श्री स्वामी समर्थ
@introvert_hu_
@introvert_hu_ Ай бұрын
Thank You 🙏🏻
@vasundharafegade3253
@vasundharafegade3253 Ай бұрын
Thank you 🙏🏻🙏🏻🙏🏻
@motivationalquotes5029
@motivationalquotes5029 Ай бұрын
Thank you so much
@omiiishirke8049
@omiiishirke8049 Ай бұрын
Thank you @rakeshpatil2322
@jyotiborse2675
@jyotiborse2675 Ай бұрын
Thank you
@aartishevde283
@aartishevde283 Ай бұрын
केव्हडं हे ज्ञान. धन्य झालो. स्वामींनीच आपणाला आमच्यासाठी पाठवलं आहे. नमस्कार. धन्यवाद 🙏🙏
@Amrendra7779
@Amrendra7779 Ай бұрын
दादा मागच्या पॉडकास्ट पासून वाट बघत होतो . धन्यवाद 💯💯 ही सिरीज थांबली नाही पाहिजे !! मराठी संस्कृती किती सुंदर आणि किती मोठी आहे हे लोकांसमोर आलंच पाहिजे . || श्री स्वामी समर्थ ||
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
आपले खूप खूप आभार 🙏😇🌟🕉️ श्री स्वामी समर्थ🕉️❤️
@techglobe5700
@techglobe5700 Ай бұрын
Plz plz plz series chalu Teva......🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@prachikasar380
@prachikasar380 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏tumhi khup भाग्यवंत आहेत तुमचा swamin sobt direct boln hot..😊
@amolshelar3333
@amolshelar3333 16 күн бұрын
​@@cosmostarmedia24daacha number milel ka
@shubhangijiritkar4379
@shubhangijiritkar4379 Ай бұрын
असं वाटत दादाचं बोलण संपूच नये . किती छान सांगतात सगळ काही😊
@pradnyamira
@pradnyamira Ай бұрын
मला हि प्रार्थना खूप आवडली परमात्मा स्वामी कळत नकळत पणे माझ्या काया वाचा व मनाने ह्या जन्मात व मागिल सर्व जन्मात काही चूक झाली असेल, गुन्हा झाला असेल, पाप झालं असेल, खोटं बोललो असेल, कोणाला दुखावलं असेल, कोणावर अन्याय केला असेल तर मला क्षमा करा माझ्याकडून अति सुलभतेने प्रायश्चित्त भोगून घ्या. मला लागलेले दोष, भोग, पापं, वागदोष, शाप आणि तळतळाट ह्यातून माझी कायमची पूर्णपणे सुटका करा आणि मला तुमच्या चरणांपाशी आश्रय प्रदान करा. || स्वामी शरणं || || श्रीगुरू शरणं ||
@snilsawant2633
@snilsawant2633 Ай бұрын
1:21:20
@swatikumbhar6720
@swatikumbhar6720 Ай бұрын
लोकं पैसे देऊन सगळे मंगलमय होत राहूदे म्हणून धडपड करीत जगत आहेत..स्वामींच्या कृपेने तुम्हा दोघांच्या podcast मुळे अनमोल असे ज्ञान,उपाय,आणि आपले दोष घालविण्याचे उपाय आम्हाला मिळाले.खरंच ही पण स्वामिलीलाच असावी...स्वामी शरणम्..
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
आपले खूप खूप आभार 🌟🕉️🧿🙏
@siddhantmane3736
@siddhantmane3736 Ай бұрын
Hoo tai..agdi barobar bolla tumhi😇😇
@swatikumbhar6720
@swatikumbhar6720 Ай бұрын
@@siddhantmane3736 🙏जिथे स्वामी तिथे काय कमी
@shraddhapitale474
@shraddhapitale474 Ай бұрын
खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद.
@aishwaryavaijapurkar9671
@aishwaryavaijapurkar9671 Ай бұрын
इथे हे ऐकणं , हे समोर येणं ही पण स्वामी आज्ञा, स्वामी शरणम् ❤, स्वामी ओम❤, स्वामी सगळ्यांचे भलं करो,
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
Thank you🕉️🌟🙏🧿
@kalyanijagtap6334
@kalyanijagtap6334 Ай бұрын
खर आहे हे
@ushashirole3102
@ushashirole3102 Ай бұрын
Ho khare aahe, swami aadne shivay kahi hot nahi Shree Swami Samarth 🙏🙏🙏
@dhananjaymithari4533
@dhananjaymithari4533 4 күн бұрын
खूप खूप धन्यवाद, आज खूप शिकायला आणि आईकायला मिळालं. येशू तिबेट मध्ये 3 वर्ष राहिला अस ऐकलं होत आणि ख्रिस्त धर्माच्या जुन्या करार मध्ये 3 वर्षांचा काळ लिहिलेला नाही पण ते ख्रिश्चन मान्य करत नाहीत.
@NG-hj7zt
@NG-hj7zt Ай бұрын
स्वामी........... तुमच्या शिवाय आमचे कुणीही नाही............🙏
@sushamadeshmukh5283
@sushamadeshmukh5283 Ай бұрын
सोहम जीं आमचे मागच्या जन्मानं चे पुण्य स्वामी नं च्या कृपेनें फळाला आले कि त्यामुळे आम्हाला एवढे अतिउच्च ज्ञान ऐकायला मिळाले.. अभिषेक सर सुद्धा किती उत्साहा ने सर्व नीट व्यवस्थित समजाउन सांगत आहेत.. खरंच श्री स्वामी समर्थ बाप्पा चे 🙏 अभिषेक सरा नं चे आणि तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
Aaple manapasun aabhar🕉️🙏🌟
@user-zf8ji7sz1o
@user-zf8ji7sz1o 24 күн бұрын
अभिषेकजिना माझा नमस्कार खूपच सुंदर माहिती दिली खूप आभार
@ashwinie9486
@ashwinie9486 Ай бұрын
Ha fakt ek podcast nasun ek satsang ahe. Dadana first time baghitale ani ekle . Kharach khup chan vatal. Kadachit ha podcast amchyparyant yene hi swaminchich yojana asel. Shri Swami Samarth. Om gan ganapataye namah
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
Thank you🌟🙏🕉️
@ShalaijaRaverkar
@ShalaijaRaverkar Ай бұрын
खुपच छान माहिती आहे
@swarupmane7483
@swarupmane7483 Ай бұрын
दादा, महावतार बाबाजी बद्दल सोहम दादांना सविस्तर माहिती विचारा आणि त्याचा एक स्पेशल episode करा, किती ही length असुदे छोटी, मोठी आवडेल सर्वांना, दादांना ऐकणे भाग्य आहे आमचे .🙏🙏🙏🙏
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
Nakki🙏🌟🕉️🧿
@AnyGbbut-nq3ed
@AnyGbbut-nq3ed Ай бұрын
Maitribodh pariwarach sarve sarva Dadashriji he pan Mahavtaar Babaji hyanche Shishya aahet. Tyancha interview karta aala tar paha.
@bhartikurhade7885
@bhartikurhade7885 Ай бұрын
दादा खूप छान मार्गदर्शन केले. स्वामी तुम्हाला उदंड निरोगी आयुष्य मिळो. ही स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
Thank you🙏🌟🕉️
@kantakhude9298
@kantakhude9298 Ай бұрын
श्रीपाद राजम शरणं प्रपध्ये श्री गुरुदेव दत्त 🙇‍♀️🙇‍♀️🙏🙏🙏
@ThePrana
@ThePrana Ай бұрын
हे सगळे ऐकून पोट भरत नाही.दादा खूप सुंदर रित्या सगळ्या गोष्टी सोप्या करून सांगतात. असच ऐकत राहावे असे वाटते.स्वामी आणि दादा ची कृपा आहे ही की एवढे सर्व ज्ञान आमच्या पर्यंत पोहचते आहे.खर तर स्वामी चे उपकार. श्री स्वामी समर्थ.
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
🙏🙏🌟🌟🕉️🕉️🌟
@shraddhakale4177
@shraddhakale4177 Ай бұрын
तुम्हाला ऐकून अगदी स्वामींनी झाल्यासारखं वाटलं स्वामींचेस कृपा आणि आपला पूर्व जन्माचा काहीतरी ऋणानुबंध श्री स्वामी समर्थ आत्म्याशी परमात्म्याशी आणि परभ्रमशी एकनिष्ठ राहण्याची शक्ती ते देव हीच प्रार्थना
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
🙏🙏🙏
@Donaldasdf
@Donaldasdf Ай бұрын
आम्ही धन्य झालो आहोत ही सर्व माहिती मिळाल्यामुळे....... खूप खूप धन्यवाद........ श्री स्वामी समर्थ........ 🙏🙏🙏
@pournimananaware1506
@pournimananaware1506 7 күн бұрын
श्री स्वामी समर्थ
@Meremaaliksai
@Meremaaliksai Ай бұрын
भिऊ नकोस..मीच तुझा रक्षणकर्ता..(श्री स्वामी समर्थ महाराज)
@pritisawant6947
@pritisawant6947 Ай бұрын
सोहम हे उत्तम कार्य करण्यासाठी स्वामी तुला उदंड आयुष्य देवो. आणि अभिषेक दादांकडून स्वामी अफाट कार्य लोकहितार्थ, देशहितार्थ करून घेवोत. श्री स्वामी समर्थ
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
आपले खूप खूप आभार🕉️🌟🙏 Please share this podcast😇
@pritisawant6947
@pritisawant6947 Ай бұрын
पूर्ण podcast म्हणजे स्वामींनी पाजलेल अमृत आहे. मला माझ्या गुरुंची सातत्याने आठवण हे सार ज्ञान ऐकताना येते. पुण्यात आज आणि उद्या अभिषेक दादांचा स्तसंग होणार आहे, त्याला जाता यावं आणि श्रवण ध्यान व्हावं हि इच्छा स्वामींनी सोहम तुझ्या मार्फत पूर्ण केली. हो नक्कीच हे अमृत सगळ्यांना मिळावं म्हणून शेअर केलं आहे. सगळ्यांचं कल्याण व्हावं आणि स्वामींनी आपल्या सगळ्यांनाच माध्यम बनवाव. स्वामींचा स्पर्श, सहवास, प्रेम आशीर्वाद सदैव मिळत रहावा हीच त्यांच्या चरणी विनंती. 🙏
@poonamhukeri7297
@poonamhukeri7297 Ай бұрын
Dada kiti chan mahiti milat aahe tumchyamule Shree swami samrth🙏🙏🙏
@prathameshactivities7338
@prathameshactivities7338 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खुप छान माहिती देता आणि कुठेही तुमच्यात अहंकार दिसत नाही आगदी सहजपणे सगळी माहिती पुरवत आसता धन्यवाद आणि नमस्कार फक्त भेटण्याचा योग कधी माहिती नाही स्वामी बोलावतील तेव्हाच मी वैशाली दातार
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
Thank you🙏🕉️🌟🧿
@vnt_edits_9572
@vnt_edits_9572 Ай бұрын
ऐकताना प्रत्येक वेळेस अंगावर शहारे आणी डोळ्यात पाणी खूप छान अनुभव. श्री स्वामी समर्थ
@akshaydhas3094
@akshaydhas3094 Ай бұрын
।।स्वामी शरणं।। श्री गुरू: शरणं।। आदिगुरु-आदिलक्ष्मी शरणं।।
@mindit3
@mindit3 Ай бұрын
स्वामींनी तुमची निवड केली आहे अनेक लोकांना एकाच वेळी मदत करण्यासाठी. या पॉडकास्ट मुळे खूप ज्ञान प्राप्त झाले आहे ज्याची खरच खूप गरज होती आणि आहे अभिषेक दादांची ओळख तुमच्या द्वारे झाली खूप आभारी आहे तुमची.... 🙏 असे अनेक चांगले पॉडकास्ट होऊ देत हीच सदिच्छा 😊 धन्यवाद. श्री स्वामी समर्थ 🙏
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
आपले खूप खूप आभार🌟🙏🕉️😇🧿
@siddhantmane3736
@siddhantmane3736 Ай бұрын
Hoo tumhi agdi barobar bollat..aapla knowledge khup vadhla.. podcast aikun😇
@Varsha-yd4gk
@Varsha-yd4gk Ай бұрын
'क्षमा प्रार्थना' एक ग्रेट भेट आहे. खुप खुप धन्यवाद..स्वामी शरणं श्री गुरु शरणं🙏
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
🙏🕉️🌟
@snehagajre4660
@snehagajre4660 Ай бұрын
Hoo… me hi kshama parthana podcast chalu astana ch mhtle ani shevtchya olila ekdm dolyatun ashru vahayla lagle….
@singerhemakulkarni
@singerhemakulkarni Ай бұрын
श्रीपाद राजम् शरणम् प्रपद्ये 🙏🙏स्वामी ॐ🙏🙏 पहिला भाग बरेचदा समोर येत होता पण मी नजरेआड करत होते, नंतर ऐकू म्हणून. स्वामी इच्छाच म्हणायची. मधे ऐकला आणि भारावून गेले🙏 बर्याच जणांना पोहोचवले. विलक्षण आहे सगळं 🙏 अभिषेक दादांना साष्टांग नमस्कार 🙏 पुढच्या भागाची वाटच बघत होते. क्षमा प्रार्थना सगळ्यांना कल्याणकारी आहे. खूप धन्यवाद 🙏🙏 पुढच्या भागांची वाट पाहतोय 😊🙏
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
Thank you so much hema ji🙏🌟🕉️😇🧿
@VaishaliJangam-gd8wg
@VaishaliJangam-gd8wg Ай бұрын
Maze pan asech zale hote
@kiransaindane8675
@kiransaindane8675 29 күн бұрын
Maze pan asech zale Swami chi krupa
@ravinewaskar6298
@ravinewaskar6298 Ай бұрын
हे ज्ञान ऐकून मन तृप्त झाले.आपले किती आभार मानावे तितके कमीच आहेत. आमच्या कडे शब्द नाहीत .हे सगळे खूप छान आहे. स्वामी आई.
@anjalidegaonkar2156
@anjalidegaonkar2156 Ай бұрын
खूप च सुंदर माहिती शब्द नाहीत व्यक्त होण्यासाठी सर इतके सगळे ऐकताना असे वाटले आपण वेगळ्याच कालखंडात आहोत अभिषेकजींना मनःपूर्वक नमस्कार व खूप आभार 🙏🙏 सोहमजी तुमचे खूप आभार असे पॉडकास्ट करत आहात
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
Thank you so much🙏🕉️🌟🧿
@shraddharasam9202
@shraddharasam9202 Ай бұрын
।। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।। ।। देवाधिदेव श्रीअक्कलकोट स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।। ।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।।
@madhudhamale8762
@madhudhamale8762 21 сағат бұрын
जय श्री स्वामी समर्थ महाराज खूप छान दादा अजूनही आपल्या संस्कृतीबद्दल मार्गदर्शन करत राहा ही विनंती.
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 21 сағат бұрын
Nakki 😇🙏
@yashgaming4899
@yashgaming4899 Ай бұрын
एवढं सुंदर ऐकायला मिळणं म्हणजे स्वतःला खुप भाग्यवान समजते मी. खरच हा माझ्या आयुष्यातला एक राजयोगच आहे. 👌👌🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏🪷🪷🪷🪷
@ajaymonde9821
@ajaymonde9821 Ай бұрын
Hi swami varchi series ashich chalu asli pahije - Swami sharnam
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
Nakkich😇🕉️🙏
@tanujalotlikar6599
@tanujalotlikar6599 12 күн бұрын
Apratim..❤Swami Sharanam..🙏🌹♥️🌹🙏 Shree Guru Sharanam..🙏🌹♥️🌹🙏
@Bawankule786
@Bawankule786 Ай бұрын
कर्ता आणि करविता तूच एक स्वामी नाथा
@emmkay5758
@emmkay5758 Ай бұрын
1:13:34 ही अशीच प्रार्थना मी रोज अंघोळी नंतर करते 🙏 स्वामी समर्थ 🙏
@sameerpednekar7311
@sameerpednekar7311 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
@guruparivar
@guruparivar Ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्रीपाद राजम शरणम् प्रपध्ये
@OmShivdatt
@OmShivdatt Ай бұрын
दादा छान वाटल तुमचे अनुभव ऐकुन शब्द सुचत नाहित काय बोलु श्री गुरुदेव दत्त❤️🙏🏻🌸⛳️
@deepalibhandare7217
@deepalibhandare7217 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ दादा आपण जी क्षमा प्रार्थना दिली आहे त्याबद्दल खूप खूप आभार 🙏🙏🙏
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
🕉️🙏🌟
@tushar921
@tushar921 Ай бұрын
श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये 🙏💛🙏❤️
@poojaindulkar7097
@poojaindulkar7097 16 күн бұрын
नमस्कार गुरुजी, इतक्या लहान वयात कीती अनुभवलय तुम्ही,अमेझींग प्रवास, साक्षात स्वामींशी मैत्री,महान आहात, त्रिवार वंदन.
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 16 күн бұрын
🙏🙏🙏
@kantakhude9298
@kantakhude9298 Ай бұрын
श्रीपाद राजम शरणं प्रपध्ये श्री गुरुदेव दत्त ॐ ॐ ॐ 🙇‍♀️🙇‍♀️🙏🙏🙏
@reshmajavir148
@reshmajavir148 Ай бұрын
Tu avdhya quickly Abhishek ji ncha ajun ak podcast anshil as vatl navt ❤❤❤❤.... Thnk u for this it's like treat to hear him...as m a heartiest devotee of Swami 🙏🙏🌹🌹 Thanks again ... N would like to listen him again and again
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
Thank you so much🕉️🌟🧿🙏
@ganeshpansare2380
@ganeshpansare2380 Ай бұрын
श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या कृपा आशीर्वादाने हा व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला.. श्नीगुरुदेव दत्त..
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
🙏🙏🙏
@sandhyabhagwat1289
@sandhyabhagwat1289 5 күн бұрын
Shree pad Shree Vallabh Gurudev Datt. 🙏🕉️🌹🕉️🙏 Khupch Chan Mahiti dilit.dhanywad❤
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 5 күн бұрын
🙏🙏😇😇
@vandanadighe-cf8oq
@vandanadighe-cf8oq Ай бұрын
प्रचंड अभ्यास ! Speechless!
@ns7379
@ns7379 Ай бұрын
ज्या कुणाला हा प्रश्न पडला होता की आपल्याकडे देवदूत का नसतात किंवा नसतात का, त्यांना माझा हा प्रश्न आहे की तुम्हाला तुमच्या कुलदेवतांची माहिती आहे का? कुलदेवता या सर्वश्रेष्ठ परमेश्वराच्याच पाच स्वरुपांचे अवतार असतात आणि त्या कुलदेवता च आपले संरक्षण करत असतात. आता साक्षात परमेश्वर आपला संरक्षक असताना त्याच्या दूताची आपल्याला आवश्यकता का वाटते? म्हणूनच हिंदू धर्मात कुळधर्म आणि कुळाचाराचे असाधारण महत्त्वाचे कर्तव्य आहे ते प्रत्येक हिंदूने पाळायला हवे. आपण आज इतके वेडपट झालो आहोत की अम्रुताच्या सागराजवळ राहत असूनही तेच अम्रुत आपल्याला परकीय लोक विकत आहेत आणि आपण स्वतःला धन्य-धन्य समजतो आहोत.
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
Barobar! Well said🙏🙏🌟🌟🕉️🕉️
@yogeshdangi7248
@yogeshdangi7248 Ай бұрын
सर्व पंथ आणि ज्ञान मार्गाचा आपण रिस्पेक्ट केला पाहिजे कारण जो शोधतो तो सर्वश्रेष्ठ आहे , वैरागी जिंनी हे शोधलं म्हणून तुमच्यापर्यंत माझ्यापर्यंत पोहोचल.. महावतार बाबाजी आणि जीजस क्राईस्ट हे एकत्रच काम करतात ... बायबल मध्ये समुद्राला आज्ञा करून जो मार्ग प्रशस्त केला होता, त्यांच्या शिष्याने ,आणि ती सगळी लोकं पलीकडे नेली होती... हे तितकच खरं आहे जितका आपला श्रीकृष्ण खरा आहे सर्व फॉलो श्रीकृष्णाला करतात अस असं समजा... राजस्थानमध्ये नानीबाई होती तिचा मायरा स्वतः श्रीकृष्णाने आणि रुक्मिणी मातेने स्वतः तिथं एका रुपात अवतरण करून केला होता... प्रत्यक्ष ती कथा ऐकली हिंदी मध्ये तर तुमच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही इतका तो श्रेष्ठ माझा कान्हा आहे..🕉️🔱🕉️🤘🙏
@ns7379
@ns7379 Ай бұрын
@@yogeshdangi7248 आम्ही आमच्या आईलाच आई म्हणतो म्हणजे दुसऱ्याच्या आईचा अनादर करत नसतो, फक्त आम्हाला आमचा नेमका व्यवहार माहित असतो आणि म्हणूनच औचित्यभंग करण्याचा मूर्खपणा आम्ही करत नाही एवढाच त्याचा अर्थ असतो. आणि जिजस क्राइस्टचे म्हणाल तर सम्राट शालिवाहन यांनी त्याला प्रत्यक्ष पाहिले होते आणि जिजस क्राईस्ट ने त्यांना मी मलेच्छांना ऊपदेश करण्यासाठी आलो आहे हे स्पष्ट सांगितले होते याचाच अर्थ अब्राहमिक पंथांचा मार्ग सनातनी हिंदूंसाठी नसून मलेच्छ लोकांसाठीच आहे हे स्पष्ट होते.
@ns7379
@ns7379 Ай бұрын
@yogeshdangi7248 आम्ही आमच्या आईलाच आई म्हणतो म्हणजे दुसऱ्याच्या आईचा अनादर करत नसतो, फक्त आम्हाला आमचा नेमका व्यवहार माहित असतो आणि म्हणूनच औचित्यभंग करण्याचा मूर्खपणा आम्ही करत नाही एवढाच त्याचा अर्थ असतो. आणि जिजस क्राइस्टचे म्हणाल तर सम्राट शालिवाहन यांनी त्याला प्रत्यक्ष पाहिले होते आणि जिजस क्राईस्ट ने त्यांना मी मलेच्छांना ऊपदेश करण्यासाठी आलो आहे हे स्पष्ट सांगितले होते याचाच अर्थ अब्राहमिक पंथांचा मार्ग सनातनी हिंदूंसाठी नसून मलेच्छ लोकांसाठीच आहे हे स्पष्ट होते.
@ns7379
@ns7379 Ай бұрын
@yogeshdangi7248 आम्ही आमच्या आईलाच आई म्हणतो म्हणजे दुसऱ्याच्या आईचा अनादर करत नसतो, फक्त आम्हाला आमचा नेमका व्यवहार माहित असतो आणि म्हणूनच औचित्यभंग करण्याचा मूर्खपणा आम्ही करत नाही एवढाच त्याचा अर्थ असतो. आणि जिजस क्राइस्टचे म्हणाल तर सम्राट शालिवाहन यांनी त्याला प्रत्यक्ष पाहिले होते आणि जिजस क्राईस्ट ने त्यांना मी मलेच्छांना ऊपदेश करण्यासाठी आलो आहे हे स्पष्ट सांगितले होते याचाच अर्थ अब्राहमिक पंथांचा मार्ग सनातनी हिंदूंसाठी नसून मलेच्छ लोकांसाठीच आहे हे स्पष्ट होते.
@kavyapatil1705
@kavyapatil1705 Ай бұрын
खरंच खूपच सुंदर झाला हा पॉडकास्ट. मला खरंच खूपच छान ऐकायला मिळालं. कारण मी आजचं स्वामींना काही गोष्टी ज्या कळत नव्हत्या की कसं करायचं आणि कसं शिकायचं,पण आज स्वामींनीच मला त्या सांगितल्या असं मी समजते. मला हे सगळं शिकण्याची खुप इच्छा आहे.बघूया स्वामीच ती पूर्ण करून घेतील.😊👍🏻🙏🏻 तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा सोहम.कसं आहे ना आपण फक्त निमित्त मात्र असतो.त्याची लीला अगम्य आहे,आणि आपण फक्त साधन आहोत. स्वामींची च इच्छा आहे की तुझ्याकडून हे कार्य व्हावे.
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
Agdi khara ahe! Sagli swaminchi iccha🙏🕉️🌟🧿
@siddhantmane3736
@siddhantmane3736 Ай бұрын
Khara aahe tai!😇
@nirupamarege2102
@nirupamarege2102 Ай бұрын
Aprateem. Aikatana dolyatal paani thambat nahi. Khup khup Dhanyawad 🙏. Swami sharanam . Shree Guru Sharanam 🙏
@nileshghadi147
@nileshghadi147 11 күн бұрын
अप्रतिम! गुरू देव जय श्री गुरुदेव दत्त ॐ श्री स्वामी समर्थ महाराज जय जय स्वामी समर्थ महाराज जय सदगुरू देव दत्त
@rohinikulkarni5571
@rohinikulkarni5571 Ай бұрын
❤❤❤swami mauli mazi param dayalu 🙏🌹🌹🥀💞 gratitude .shri swami samartha❤thank u swami mauli mala tumhi mazya crisis madhun safe baher kadhta sath deta❤❤❤❤
@NG-hj7zt
@NG-hj7zt Ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय शंकर 🙏
@archanagham3180
@archanagham3180 Ай бұрын
Aaj Guruvari yevthe Uttam margdarshan milale dhanyavad anek prashnanchi Uttar milali SHREE GURUDEV DATTA 👏👏💐💐
@chaitalijog1589
@chaitalijog1589 Ай бұрын
खूप सुंदर 👌🏻 दादा न कडून हे सगळं ऐकताना खूपच छान knowledge मिळतंय 😊 आपली संस्कृती किती श्रेष्ठ आहे आणि आपण सगळे स्वामी भक्त किती भाग्यवान आहोत की या काळात दादांकडून खूप छान मार्गदर्शन मिळतंय 🙏🏻😊
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
Thank you🙏🌟🕉️🧿
@snehalpednekar4842
@snehalpednekar4842 Ай бұрын
Chan... Thank you...Shree Swami Samarth 🙏
@girishkawade9846
@girishkawade9846 Ай бұрын
स्वामी शरणं 🙏🙇 श्री गुरु शरणं🙏🙇 श्री आदिगुरू शरणं🙏🙇 आदिलक्ष्मी शरणं 🙏🙇
@prachikasar380
@prachikasar380 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏स्वामी चि कृपा सर्वांना vr rahao..हिच प्रार्थना 😊🙏
@jyoti4550
@jyoti4550 26 күн бұрын
Sri swami samarth jay jay sri swami samarth 🙏🏼🙏🏼🌺🌺
@pruthvirajkhot9537
@pruthvirajkhot9537 Ай бұрын
श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🚩🕉️🕉️🕉️
@ashwinkodimala4286
@ashwinkodimala4286 Ай бұрын
Swamy samarth
@tiaskatta318
@tiaskatta318 Ай бұрын
गेले काही दिवस स्वामी समर्थांना पूजेत म्हणत होते स्वामी काही मागील जन्माचे कळत नकळत झालेले पाप कसे कमी करता येईल, प्रायश्चित करत येईल काही मार्गदर्शन करा आणि एका आठवड्यात हा you tube वर scroll करत करत चक्क हा blessings सारखा व्हिडिओ समोर आला, श्री स्वामी समर्थ , मी लिहून घेत आहे आता🙏 महावतर बाबा जी बद्धल पहिल्यांदा Autobiograph ऑफ a Yogi ह्या पुस्तकात वाचले होते 🙏 आज वैरागी दादा नी खूप खूप छान माहिती दिली, podcast साठी आभार, dhanywad
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
Thank you so much🙏🌟😇🕉️
@minalkale403
@minalkale403 24 күн бұрын
अतिशय माहितीपूर्ण आणि इंटरेस्टिंग पॉडकास्ट. खूप छान माहिती मिळाली. खूप छान वाटले
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 24 күн бұрын
Dhanyawad!!🙏🌟🕉️
@vivekanandkale9777
@vivekanandkale9777 Ай бұрын
दादा खुप आत्मीयतेने आपण मार्गदर्शन केले. त्याबद्दल आपले आभार. आपणास साष्टांग नमस्कार.सोहम चे ही खुप खुप आभार . श्री स्वामी समर्थ. .
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
Thank you🙏🕉️🌟😇
@arts........6457
@arts........6457 Ай бұрын
Dada he asech podcast krt raha swaminbddal ani Abhishek dadankdun Sudha Ajun Ajun dnyan amhala hv ahe
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
Thank you🙏🕉️🌟
@kishorbhavsar-li4ld
@kishorbhavsar-li4ld 20 күн бұрын
अतिशय सुंदर अशी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@PritiGawande-jm9kc
@PritiGawande-jm9kc Ай бұрын
1:04 1:06 Dadacha प्रत्येक शब्द हा मौल्यवान मोत्या प्रमाणे मनात साठवून ठेवण्या सारखाच आहे, धन्यवाद दादा, इतका मार्गदर्शन podcast दिल्याबद्दल, आणि soham dada negative energy बद्दल दादांना नक्की विचाराल कारण दादाच yavar योग्य मार्गदर्शन करू शकतील, karan mi ha प्रॉब्लेम face करत aahe sadhya.😢
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
Thank you so much🌟🙏🕉️ Pudhchya podcast madhye negative energy baddal nakki vicharu😇
@ashwinimawal4085
@ashwinimawal4085 Ай бұрын
अक्षरशः डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते...स्वामी आपल्या भक्तांसाठी किती करतात किती काळजी घेतात याची intensity आज कळाली.....साक्षात स्वामींचे दर्शन झाल्यासारखे वाटले....अभिषेक दादा blessed आहेतच पण आपणही खूप blessed आहोत की आपण स्वामी सेवेत आहोत, स्वामी मार्गात आहोत.....स्वामींची कृपा सगळ्यांवर राहो....❤ , सोहम दादा तुला आणि तुझ्या टीम ला खूप खूप शुभेच्छा ...💐 ...... ❤ ||श्री स्वामी समर्थ || ❤
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
Thank you so much🙏🌟🕉️🧿
@siddhantmane3736
@siddhantmane3736 Ай бұрын
Agdi barobar bolla tumhi tai😇
@ketanpradeeplalan7026
@ketanpradeeplalan7026 Ай бұрын
स्वामी शरणं 🙏 आदि गुरू शरणं
@user-qy9mw6di3t
@user-qy9mw6di3t Ай бұрын
Sri Swami samartha Jai jai Swami samartha ❤
@21pulkitkanvinde9c8
@21pulkitkanvinde9c8 Ай бұрын
क्षमा प्रार्थना मी लिहून घेतली आहे आणि नेहमी रात्री ती म्हणण्याचा व आपले विचार आचार चांगले ठेवण्याचा प्रयत्न करत आहे 🙏🏻🌹🌹👍👌 श्रीस्वामी समर्थ आहेतच आपल्या पाठीशी 🙏🏻🙏🏻🌹 अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त ❤
@siddhantmane3736
@siddhantmane3736 Ай бұрын
Aadiguru Sharnam 😇
@sandeshsawant3275
@sandeshsawant3275 Ай бұрын
Video la awaz nahi ahe ka.. me vol. Full karun baghtoy .. yt advertisement cha awaz yetoy pn video Suru jhala ki kahich aiku yet nahi.. glitch ahe ka
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
Glitch asel! Please refresh karun bagha🙏😇🕉️🌟
@sampada9010
@sampada9010 Ай бұрын
Chan aaiku yete aahe
@ovidudhane2504
@ovidudhane2504 Ай бұрын
Aavaj yet aahe changla
@vaishalikadam4869
@vaishalikadam4869 Ай бұрын
आवाज नाही
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
Ekda refresh karun paha🙏
@mrunalkajrolkar2983
@mrunalkajrolkar2983 Ай бұрын
Refresh karun pahila pan awaj nahi
@mrunalkajrolkar2983
@mrunalkajrolkar2983 Ай бұрын
Yes, now it's audible
@priyamirlekar6597
@priyamirlekar6597 5 күн бұрын
श्रीपाद श्रीवल्लभांचां जयजयकार असो... 💙
@venayarathod4283
@venayarathod4283 Ай бұрын
खूप छान podcast. काय लिहू कळत नाही इतकी भारावून गेले आहे. श्री स्वामिंचे, श्री बाबजिंचे खूप आभार 🙏🙏 अभिषेक जी चे खूप खूप धन्यवाद.🙏 चि सोहम ह्यास शुभेच्छा.
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
Thank you🧿🕉️🌟🙏
@tusharnaik3206
@tusharnaik3206 8 күн бұрын
खुप सुंदर माहिती हे पोडकास्ट आता थांबले नाही पाहिजे श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो🙏🌹🚩
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 8 күн бұрын
🙏🙏🙏
@sachinshinde8283
@sachinshinde8283 Ай бұрын
Shree Swami Samarth Dada.khup chaan Mahiti.khup chaan video..
@sonasuvarna7833
@sonasuvarna7833 Ай бұрын
Khupch chan...shri swami Samarth jay jay swami Samarth 🙏🙏🙏🙏.
@chayadeviredekar2370
@chayadeviredekar2370 27 күн бұрын
खूपचं छान आहे सगळं मन भरून आले एकताना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@Varadwadekar
@Varadwadekar 20 күн бұрын
खुपच मस्त काम करत आहात , आभारी आहे 🙏 अभिषेक दादा आपल्या ज्ञानासाठी नतमस्तक 🙌 श्री स्वामी समर्थ 🙏
@kantakhude9298
@kantakhude9298 Ай бұрын
स्वामी शरणं 🙇‍♀️🙏 श्री गुरू शरणं 🙇‍♀️🙏 आदिगुरू शरणं 🙇‍♀️🙏 आदिलक्ष्मी शरणं 🙇‍♀️🙏
@Akankshapunde
@Akankshapunde Ай бұрын
*🙇🏻‍♀️स्वामी शरणं🙏🏻😇* *🙇🏻‍♀️श्री गुरु शरणं 🙏🏻😇* *🙇🏻‍♀️आदिगुरु शरणं🙏🏻😇* *🙇🏻‍♀️आदिलक्ष्मी शरणं🙏🏻😇* *गुरुमाऊली सदैव नतमस्तक तवं चरणी*🙇🏻‍♀️🙏🏻😇
@nutankarkhanis1284
@nutankarkhanis1284 23 күн бұрын
श्री गुरुदेव दत्त अतिशय छान अनुभूती सहज समजतील अशा शब्दात सांगितल्यात . धन्यवाद गुरुजी त्रिवार नमस्कार .
@RMPawar
@RMPawar Ай бұрын
" श्रीस्वामी समर्थ " 🙏🙏🙏🙏🙏
@jayashreeshinde9168
@jayashreeshinde9168 Ай бұрын
Kup सुंदर माहिती मिळाली kup नवीन गोष्टी समजल्या दादा ही स्वामी कृपा श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@shailadevasthali2956
@shailadevasthali2956 22 күн бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@shyamchandelnanded.364
@shyamchandelnanded.364 Ай бұрын
खुब खुब आभार, श्री स्वामी शरणं
@surajgiree782
@surajgiree782 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ . कित्ती हे ज्ञान एवढ्या कमी वयात. आम्हाला श्रवण करण्याचे भाग्य लाभले स्वामी शरणम्
@vaishalipadayar9434
@vaishalipadayar9434 Ай бұрын
Shree Swami Samarth
@dabholkaramol
@dabholkaramol Ай бұрын
Khup sundar mahiti milali. Khup khup dhanyawad 💐🙏.🙏🌺 Shri Swami samartha jai jai Swami samartha 🌺🙏. Shri Gurudew datta 🔱💐🙏.
@snehakhisti5563
@snehakhisti5563 Ай бұрын
सिद्ध योगीजींना अंतःकरण पूर्वक प्रणाम..... 🙏🏻🙏🏻🙏🏻आपण उत्तम पॉडकास्ट सादर केला आहे आपल्याला मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻सर्वांच्या मनातील भक्तीचा सुप्त झरा जागावण्याचं पुण्यकारक काम करीत आहात, खूप छान 🙏🏻जय जय श्रीराम 🙏🏻सिद्ध योगीजीं सांगत असलेल्या गोष्टीपैकी काही गोष्टींचा उल्लेख सिद्ध योगी श्री मधुकर नाथ महाराज तथा श्री. एम. यांच्या सत्संगात व आत्मचरित्रातही आढळतो. श्री एम हेही महान क्रियायोगी आहेत हे बहुतेकांना विदित असेलच 🙏🏻
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
Thank you so much 🌟🙏🕉️🧿😇
@gopalkrishnawaghmare5272
@gopalkrishnawaghmare5272 Ай бұрын
खूप छान माहीत दिली खूप खूप धन्यवाद...! !!श्री स्वामी समर्थ!!
@vaishaligosavi1332
@vaishaligosavi1332 12 күн бұрын
धन्यवाद🙏🌹
@anitamate367
@anitamate367 Ай бұрын
🙏🕉️ श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभाय नमः🙏
@PriyankaInamdar-gg4ut
@PriyankaInamdar-gg4ut Ай бұрын
🌹🌹🙏🙏श्री गुरु शरणम् 🙏🙏श्री स्वामी शरणम् 🙏🙏🌹🌹
@sushmitathakur6210
@sushmitathakur6210 Ай бұрын
श्री स्वामी शरणं..श्री गुरु शरणं Thanks for this ❤
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
🙏🙏
@manishasutar8034
@manishasutar8034 Ай бұрын
Khupach Chan 🙏🙏 Shree Swami Samarth 🙏🙏
@vijayadigraskar7729
@vijayadigraskar7729 Ай бұрын
खूपच सुंदर मार्गदर्शन लाभले. 🙏श्री स्वामी समर्थ
@samarthpattekari1641
@samarthpattekari1641 Ай бұрын
Il shree Swami Samarth ll 🌹🌹🌹🙏🙏🙏🚩
Happy 4th of July 😂
00:12
Alyssa's Ways
Рет қаралды 67 МЛН
Playing hide and seek with my dog 🐶
00:25
Zach King
Рет қаралды 32 МЛН
POR QUEEEEE DIVERTIDAMENTE !!! #shorts
0:15
LARISSALADA - LARISSA GOMES
Рет қаралды 20 МЛН
МУЖЧИНА И ТОПОР
0:22
В ТРЕНДЕ
Рет қаралды 8 МЛН
Funny Escalator #katebrush #shorts
0:11
Kate Brush
Рет қаралды 4 МЛН
SMART idea and very USEFUL 📱 #camping #survival #bushcraft #outdoors
0:14
Ăn Vặt Tuổi Thơ
Рет қаралды 17 МЛН
宠爱天使的小丑。#天使 #小丑 #超人不会飞
0:20
超人不会飞
Рет қаралды 3,9 МЛН
Поел индийской еды...
0:15
Новостной Гусь
Рет қаралды 2,8 МЛН