Avdhoot Chintan Shri GuruDev Dutt 🙏 Soham Dada dusra Namaskar Tula karte 🙏 ani Tisra Namaskar Abhishek Dadanna karte 🙏🙏 Maja 1-2 queries solve towards the end part of the video jevha Apan Kona sathi tari magto ani aapla kelela use kasa hota or simply Sadhana compensate pan hota aste. Aapli pariksha satat ghetli zate mahnun Ch we face some real difficult or challenging situations pan Dev Rasta dakhavto te hi khara ahe. He is like anagare pe chalna tere bhog Hai, tuje chalna toh padega par agar mujme Shraddha Hai toh angare bhi tuje jala na payenge.. Sorry for the long comment.
@umadammani6434 сағат бұрын
Mala swapnat ek pandhrya wrastat sadhu disle te mala mhanale tu rajyog kar 2016 madhye tya baddal thoda krupya
@SantoshShinde-xs6yx5 сағат бұрын
🙏जय जय रघुवीर सर्मथ श्री राम जय राम जय जय राम🚩
@abhijitbhagat4926 сағат бұрын
अस्सल मराठी मध्ये ही स्वामी बोलतात
@aditimarathe35226 сағат бұрын
अत्यंत माहितीपूर्ण पॉडकास्ट एपिसोड. 🙏🏻जय श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@111nand6 сағат бұрын
नमस्कार, मॅडम नी खूप छान माहिती दिली. आणि खरच खूप अचूक अभ्यास आहे. पण मला एक प्रश्न आहे की फ्लॅट चा नंबर total आठ(8,) येते. तर काय करावे.
@mangaladandgavan40446 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹👏🌹👏🌹👏🌹👏🌹👏
@abhijitbhagat4926 сағат бұрын
हे कोणी तरी ह्या चालू काळात लिहिलेले पुस्तक आहे की हा ह्या देवतेचा अवतार हा ह्या देवतेचा अवतार म्हणून ह्यावर विश्वास बसत नाही अवतार महापुरुष ह्यांचा
@Sameer123-m4n7 сағат бұрын
Whats the name of this person and his contact details
@anitamate3677 сағат бұрын
🙏🕉️ श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभाय नमः🙏
@pruthvirajkhot95377 сағат бұрын
श्रीपाद श्रीवल्लभ या दिव्य ग्रंथाची मूळ प्रत कृष्णा नदीत सोडून त्याचा तेलुगू मधे अनुवाद करणारे बापांनाचार्युलूची ३३ वी पिढी मधले 'मल्लादी गोविंद्दिक्षितुलु ' होते ज्यांचे निधन झाले आहे ज्यांना गाणगापूरचा प्रसाद मिळाला होता पिठापुर येथे पारायण वेळी ग्रंथांमध्ये त्याचा उल्लेख आहे , त्यांचे जावई ते आता सर्व सांगत आहेत की श्रीपाद श्रीवल्लभ चारित्रमृत या दिव्य ग्रंथाचे एकूण १८ भाग आहेत त्यातील ६ भाग श्रीपादांसाठी ६ भाग नरसिंह सरस्वती साठी आणि ६ भाग स्वामी समर्थांसाठी आहेत , ज्यातले फक्त ६ भाग प्रकाशित आहेत आणि राहिलेले भाग हे गुप्त संध्या भाषे मध्ये आहेत , कृपया त्यांना contact करा आणि अभिषेक दादांना सुद्धा याविषयी विचारा please 🙏🙏🙏 श्री स्वामी शरणं श्रीपाद राजम शरणं प्रपद्यें 🙏🚩🌼🌼🌼
@praveentandel38267 сағат бұрын
श्रीपाद राजंम शरणं प्रपद्ये
@user-yz4zh8gv5u8 сағат бұрын
श्री swami samarth
@lalitapawar67308 сағат бұрын
शिवाय नमः 🙏🙏🌺🌺🚩
@rajanimasurkar81848 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ कोटी कोटी प्रणाम ❤❤❤❤दादा
@jayeshbhave45488 сағат бұрын
दादा वरील श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र सरामृत या पवित्र ग्रंथात श्रीपाद स्वामीनी मारुटिरायला समर्थ सद्गुरु हा अवतार घ्यावा असे सांगितले आहे तो अवतार श्री साई बाबा महाराज अथवा श्री रामदास स्वामी महाराज
@lensiestarandheart67029 сағат бұрын
खूपच छान..... मनातल्या बऱ्याच शंका दूर झाल्या....
@introvert_hu_9 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये ♥️🙏🏻
@ARYA_11349 сағат бұрын
खुप सुंदर 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐 स्पष्ट उच्चार अतुलनिय मार्गदर्शन माझे भाग्य की अशा असामान्य व्यक्तिमत्व ,साधू, संत,गुरू, देवाचा अंश कडून ज्ञान मिलांले श्री स्वामी समर्थ.
@cosmostarmedia248 сағат бұрын
🙏🙏🙏
@kavitakoyande679 сағат бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏 असेच छान विषय आणत जा....👍👍