Amrutbol-494 | वाटचाल...सुखी जीवनाकडे - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai

  Рет қаралды 18,217

Jeevanvidya

Jeevanvidya

2 жыл бұрын

Amrutbol-494 | वाटचाल... सुखी जीवनाकडे- सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai
Subscribe our channel: bit.ly/jvmytsubscribe
#jeevanvidya #Amrutbol #SatguruShriWamanraoPai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts
under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#happiness #FindingHappiness #RealHappiness #HowToFindHappiness #mind #conscious #thoughts #success #lifegoals #destiny #Happiness #HappyLife #health #healthylife #wisdom #gratitude #grateful #spiritual #SatguruWamanraoPai #Life #MindManagement #SadguruWamanraoPai #thoughts #MarathiPravachan
Subscribe our channel at bit.ly/jvmytsubscribe
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on: / jeevanvidya
Follow us on Google: plus.google.com/+JeevanvidyaO...
Find us on: www.jeevanvidya.org/

Пікірлер: 71
@user-km4kc1ix4y
@user-km4kc1ix4y 2 жыл бұрын
सद्गुरु वाचोनि सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी निरंतर मार्गदर्शनाबद्दल सद्गुरुंचे कृतज्ञतापूर्वक अनंतकोटी धन्यवाद 🙏 🙏 🙏 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धि दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे 🌷 🌺 🌹
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यू माऊली थँक्यू माऊली थँक्यू. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@murlidharbodade2448
@murlidharbodade2448 2 жыл бұрын
जय सदगुरू राया......! जय जिवन विद्या मिशन......! सर्व दिव्य नामधारकांना सस्नेह विठ्ठल विठ्ठल.....!
@meenadarne4721
@meenadarne4721 2 жыл бұрын
परमेश्वर कुणावर कोप करत नाही कृपा करत नाही हा अत्यंत नाविन्यपूर्ण सिद्धांत मांडला आहे.परमेश्वर कुणाकडून काहीही घेत नाही कुणाला काहीही देत नाही .ही अनंत कोटी ब्रम्हांड परमेश्वर निर्माण करत नाही ती सर्व त्याच्या कडून निर्माण होतात.हे नवीन सिद्धांत फक्त जीवन विद्येनी म्हणजे पै गुरूंनी मांडलेले आहेत.अजून एक सिद्धांत म्हणजे सुख मिळणे कठीण आणि दुःख मिळणे कठीण असते. 🙏
@rekhawarhikar6873
@rekhawarhikar6873 2 жыл бұрын
🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹💐 🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर. 🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🌹💐❤️🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे. 🌹💐❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या 🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व 🌹💐❤️🙏 पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल 🌹💐❤️🙏टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🌄🤗
@sangeetakadam6273
@sangeetakadam6273 2 жыл бұрын
Sarvana Vitthal Vitthal. हे विठ्ठला सद्गुरु नाथा तू सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड आणि तुझे दिव्य स्मरण ह्रुदयात अखंड राहूदे Thank you Dada Thank you Mauli 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹 thanks to all
@ashwiniwaghmare6724
@ashwiniwaghmare6724 2 жыл бұрын
कृतज्ञतापूर्वक सदगुरू माईंना दादा वाहिनी ना संपूर्ण पै फॅमिली कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल संपूर्ण जीवन विद्या मिशन परिवार कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 жыл бұрын
जय सद्गुरू जय जीवनविद्या
@sandiptowar558
@sandiptowar558 2 жыл бұрын
जय सद्गुरू जय जीवनविदया
@subhashgardi2045
@subhashgardi2045 2 жыл бұрын
सद्गुरू खूप महान आहेत
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 жыл бұрын
दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यू दादा थँक्यू दादा थँक्यू Dada thanks for everything. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@anusayagawde7132
@anusayagawde7132 2 жыл бұрын
विट्ठल विट्ठल देव 🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷
@ankitanarvekar6382
@ankitanarvekar6382 2 жыл бұрын
Vitthal Vitthal thank you mauli khup chhan. Sarv pai family na krutnyatapurvak koti koti vandan. Thank you all.
@nitinpatil-alibag3435
@nitinpatil-alibag3435 2 жыл бұрын
जीवनविद्येचे प्रणेते, थोर तत्वज्ञ, समाजसुधारक सद्गुरू श्री पैनाथ, मातृतुल्य शारदामाई तसेच सद्गुरुस्वरूप आदरणीय श्री प्रल्हाददादा आणि मिलनवहिनी यांना कृतज्ञतापूर्वक वंदन वंदन वंदन .🙏💐🙏💐🙏💐🙏 विश्वस्त मंडळ आणि टेकनिकल टीम यांच्याबद्दल विशेष कृतज्ञता .. सर्व नामधारक आणि श्रोते मंडळींना ईश्वर स्मरणात विठ्ठल विठ्ठल. 🙏🌹🙏
@prashalipatil3562
@prashalipatil3562 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल 🌹🙏🏻
@gopaltoraskar7599
@gopaltoraskar7599 2 жыл бұрын
Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 2 жыл бұрын
धन्यवाद देवा 🙏🙏
@ashwiniwaghmare6724
@ashwiniwaghmare6724 2 жыл бұрын
भलं कर ची साधना करुयात देवा सर्वांचं भलं कर 🙏 देवा सर्वांचं कल्याण कर 🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏 देवा सर्वांची भरभराट कर 🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होवो 🙏
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 жыл бұрын
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@chandrakantshinde1571
@chandrakantshinde1571 2 жыл бұрын
जीवनात आपलं खरं उद्दिष्ट आहे कि आपल्या वाट्याला सुख यावं. पण सुखाची व्याख्याच आपल्याला माहित नसते. आपण आपल्याला हवं ते सुख मानतो व वाट चालतो. सद्गुरूंनी दाखविलेली वाट जो अनुसरतो तोच "खरा" सुखी होतो ही सुखी जीवनाची गोम आहे. आपण सुखाचा गड्डा आहोंत हे सद्गुरू प्रथम सांगतात. ते जी वाट दाखवितात त्याप्रमाणे वाट चाललो तर सुख मिळण्याची खात्री आहे. चला तर आज ऐकू या ही वाटचाल साक्षात् सद्गुरूमुखातून. धन्यवाद माऊली !! आम्ही आपले अत्यंत ऋणी आहोंत. माई, दादांना वंदन !!
@meenadarne4721
@meenadarne4721 2 жыл бұрын
पाप आणि पुण्य म्हणल्या वर नेहमीच्या गोष्टी समजतात त्यांचा आणि खऱ्या पाप पुण्याशी काही ही संबंध नाही🙏उपवास मोडला म्हणून काहीही होत नाही.त्यात पाप पुण्य काहीही नाही 🙏अनवाणी पायाने देवाला जाणं म्हणजे पुण्य अस काहीही नाही🙏खर तर देहाला त्रास देणं ह्याची गरज नाही .खर तर शरीर साक्षात परमेश्वर 🙏
@saujanya5582
@saujanya5582 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@kisanangatkar9794
@kisanangatkar9794 2 жыл бұрын
Vitthal vitthal deva
@meenadarne4721
@meenadarne4721 2 жыл бұрын
तुमचं नशिब तुमच्या हातात ह्या महत्वाच्या विषया संदर्भात पराधीन आहे पुत्र मानवाचा,ठेविले अनंते तैसेचि रहावे.तुमच्या हातात काहीही नाही .तुम्ही नियतीचे बाहुले मान्य आहे वैगरे गैरसमज लोकांमध्ये आहेत हे जीवन विद्येला मान्य नाही. 🙏🙏
@janavisawant1433
@janavisawant1433 2 жыл бұрын
Vitthal vitthal 🙏🙏🙏
@prakashingale5624
@prakashingale5624 2 жыл бұрын
🙏🙏 हे ईश्वरा संर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्यात ठेव,संर्वांच भलं कर,कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझें गोड नाम मुखात अखंड राहू दे. तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार , विठ्ठल विठ्ठल सदगुरू माउली.🙏🙏🙏🙏🙏
@balajijamdade8903
@balajijamdade8903 2 жыл бұрын
Koti koti pranam mauli
@sahadevnamaye3421
@sahadevnamaye3421 2 жыл бұрын
Chembur branch Mumbai vithal vithal
@user-fq7bu9tm5v
@user-fq7bu9tm5v 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.
@pranalikanade2596
@pranalikanade2596 2 жыл бұрын
"विठ्ठल विठ्ठल" , धन्यवाद सद्गुरु.
@namitashinde8128
@namitashinde8128 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल🙏
@kisanangatkar9794
@kisanangatkar9794 2 жыл бұрын
Kori Kori pranam mauli
@user-mv1kj7yw2b
@user-mv1kj7yw2b 16 күн бұрын
हे ईश्वरा सर्वांचे भलं कर
@vilaspatil8509
@vilaspatil8509 2 жыл бұрын
।।विठ्ठल विठ्ठल।। जय जीवन विद्या जय सद्गुरू तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार सद्गुरु माईंना दादांना वहिनींना कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन सर्व विश्वस्त व टेक्निकल टीमचे कृतज्ञता पूर्वक धन्यवाद ।।देवा सर्वांच भल कर देवा सर्वांच कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा भरभराटीचा व चांगल्या आरोग्याचा होवो हिच सद्गुरू चरणी प्रार्थना।।
@sarangkhachane5219
@sarangkhachane5219 2 жыл бұрын
सुख येते ते कधी सरते ते कळत नाही म्हणून ते कमी वाटते व दुःख येते ते रेंगाळते म्हणून ते अधिक वाटते. सुख पाहते जवा एवढे व दुःख पर्वता एवढे...धन्यवाद माऊली... औरंगाबाद
@shankarsawant848
@shankarsawant848 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
@kavitapanhale686
@kavitapanhale686 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 жыл бұрын
आदरणीय सद्गुरू माई दादा मिलन वहिनी आणि जीवनविद्या टिम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञता पूर्वक आभार
@rajeshpandit8068
@rajeshpandit8068 2 жыл бұрын
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@niteshmestry3471
@niteshmestry3471 2 жыл бұрын
Vitthal vitthal
@dhananjaygawde668
@dhananjaygawde668 Жыл бұрын
जी़वनविद्येचे अभिनव सिद्धांत, जीवनात 100%सुखी होण्याचे तंत्रज्ञान सांगत आहेत सद्गुरू. 🙏
@shailajatekade1370
@shailajatekade1370 2 жыл бұрын
माणसाच्या वाट्याला सुखदुःख दोन्ही येत असत. सुख कधी येत आणि जात हे कळत नाही आणि दुःख रेंगाळत म्हणुन सुख जवा एवढे आणि दुःख पर्वताएवढे असं वाटते. धन्यवाद देवा
@liladharkillekar8613
@liladharkillekar8613 2 жыл бұрын
देवा अशा सदगुरुंचे आम्हा सर्वांना जन्मोजन्मी मार्गदर्शन लाभू दे.देवा सर्वांचं भलं कर , कल्याण कर , रक्षण कर . देवा सर्वांना उत्तम आरोग्य लाभू दे. 🙏
@ranjanaanilbandal2629
@ranjanaanilbandal2629 2 жыл бұрын
Sundar👌👌🙏🙏💐💐
@sanjeevdhamale9136
@sanjeevdhamale9136 2 жыл бұрын
The great secrets cleared by Satguru pai mauli Thank you🙏🙏🙏🙏🙏
@savitayadav4527
@savitayadav4527 2 жыл бұрын
🙏
@sainathjagtap7013
@sainathjagtap7013 Жыл бұрын
जीवन विद्येच तत्वज्ञान किती आगळ आणि वेगळ आहे याची पूर्ण कल्पना या प्रवचनातून येते.
@vinayakranadive570
@vinayakranadive570 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल, देवा सर्वांचं भलं कर
@meenadarne4721
@meenadarne4721 2 жыл бұрын
माणसाच्या वाट्याला सुख दुःख दोन्ही येत असत.सुख कधी येत नाही आणि कधी सरत ते कळत नाही. पण दुःख येत ते रेंगाळत.त्यामुळे वाटत सुख जवा एवढे दुःख पर्वता एवढे🙏🙏
@tukaramnamaye1049
@tukaramnamaye1049 2 жыл бұрын
Sadguru bless all Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal
@AmarRamane
@AmarRamane 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli, Thank you very much JVM team, Satguru bless all of you lots lots lots lots lots lots
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 2 жыл бұрын
शुभ सकाळ सुंदर विषय "वाटचाल सुखी जीवनाकडे" सांगतायेत स्वत सद्गुरू श्री वामनराव पै.
@shashikantchougule1943
@shashikantchougule1943 2 жыл бұрын
Thank you SATGURU.. 🙏🙏
@namratamhatre2206
@namratamhatre2206 2 жыл бұрын
परमपूज्य श्री सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल! 🙏🙏🙏
@meenadarne4721
@meenadarne4721 2 жыл бұрын
तुमचं नशिब तुमच्या हातात आहे.तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे. 🙏🙏
@ashwinimatkar9584
@ashwinimatkar9584 2 жыл бұрын
Thanks sadguru 🙏🙏🙏
@meenadarne4721
@meenadarne4721 2 жыл бұрын
पै माऊली अतिशय scientifically सर्व समजावून सांगत आहे .अनंत कोटी उपकार देवा🙏🙏सदैव तुमच्या चरणाशी लीन 🙏🙏
@udayredkar5991
@udayredkar5991 2 жыл бұрын
प्रयत्नवादी
@meenadarne4721
@meenadarne4721 2 жыл бұрын
आपली पै माऊलीने निरपेक्ष पणें जनहितासाठी कार्य केले.कधी पैची पण अपेक्षा केली नाही🙏
@subhashpatil6825
@subhashpatil6825 2 жыл бұрын
🌻💐 *"जय सद्गुरू"*🌹🌻 🙏🌻"MAY GOD BLESS ALL"👏
@shashiladke3159
@shashiladke3159 2 жыл бұрын
Thanks Sadguru 🙏🏻
@girishsukale6392
@girishsukale6392 2 жыл бұрын
Thanks Sadguru 🙏🏻🙏🏻
@sulakshanashinolkar9735
@sulakshanashinolkar9735 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏....
@alkaparanjpe9781
@alkaparanjpe9781 Жыл бұрын
पाप,पुण्याच्या कल्पना छान विशद केल्या.
@user-ig4nd2bw9p
@user-ig4nd2bw9p 28 күн бұрын
नविन ठीकाणी मार्गदर्शन खूपच छान केले आहे सदगुरू नी आदी उपस्थितांचे तोंड भरून कौतुक केले आणि मग जीवन विदयेचे सिद्धांत समजुन सांगीतले खूप खूप कृतज्ञतापूर्वक वंदन सदगुरू व माई दादा ना 🙏🙏🌷🌷❤❤🙇‍♂️🙇‍♂️
@jeevanvidya
@jeevanvidya 27 күн бұрын
🙏
@meenadarne4721
@meenadarne4721 2 жыл бұрын
वेस्ट of time आणि money करू नका.ह्यांचा खऱ्या पाप पुण्याशी काहीही संबंध नाही.जीवनविद्या सांगते कृतज्ञता हे पुण्य कृतघ्न ता हे पाप 🙏🙏
@vidyaredkar3506
@vidyaredkar3506 2 жыл бұрын
नशिब
@balajijamdade8903
@balajijamdade8903 2 жыл бұрын
Vitthal vitthal deva
@ashokkambli2983
@ashokkambli2983 2 жыл бұрын
Vitthal vitthal
когда повзрослела // EVA mash
00:40
EVA mash
Рет қаралды 4,5 МЛН
ОСКАР ИСПОРТИЛ ДЖОНИ ЖИЗНЬ 😢 @lenta_com
01:01
когда повзрослела // EVA mash
00:40
EVA mash
Рет қаралды 4,5 МЛН