शरीरातली उष्णता लघवीची जळजळ मानसिक अस्थिरता वजनवाढ कमी I सबजा खाण्याचे फायदे I सब्जा खाण्याचे फायदे

  Рет қаралды 276,276

Ayurvedshastra

Ayurvedshastra

2 жыл бұрын

उन्हाळा वाढला की अनेक जण सब्जा बी खायला सुरू करतात. सब्जा बी शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी उत्तम पदार्थ आहे त्याचप्रमाणे त्याचे इतरही अनेक फायदे आहेत लघवीची जळजळ मानसिक अस्थिरता लहान मुलांची चंचलपणा अशा बऱ्याच क्षेत्रामध्ये सब्जा बी उपयोगी पडू शकते आजकाल बरेच जण वजन कमी करण्यासाठी सब्जा बी चा वापर करतात खरोखर सब्जा बी च्या सेवनाने वजन कमी होते का अशा प्रकारच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्या व्हिडिओ मध्ये मिळतील तेव्हा व्हिडीओ संपूर्ण पहा.
#सब्जा_बी_फायदे
#सब्जा_बी_खाण्याचे_फायदे
#उष्णता #शरीरातील_उष्णता_कमी_करण्याचे_उपाय
#लघवीची_जळजळ
आयुर्वेदाची माहिती मिळवण्यासाठी , तसेच उपयुक्त हेल्थ टीप मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून telegraam group जॉइन करा
t.me/joinchat/yrrs2U38hmA0NTFl
युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=uEtaw....
100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=vWpcL....
हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
www.youtube.com/watch?v=pTxwP....
उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=8mA-0....
🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
CONSULTATION FEE - 500/
WhatsApp No - 9820301922
DISCLAIMER -
Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
Wishing you good health, fitness and happiness.
Thanks & Regards
आयुर्वेदशास्त्र
आयुर्वेदिक क्लीनिक ऍन्ड पंचकर्म सेंटर
डॉक्टर रामेश्वर रावराणे
फ्लॅट नंबर 004 ग्राउंड फ्लोअर बिल्डींग नंबर c-16
अनमोल शांती नगर कोऑपरेटिव सोसायटी शांतीनगर सेक्टर 4
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ऑफिस च्या मागे , नाना नानी पार्क जवळ
मीरा रोड पूर्व ठाणे 401107
वेळ सकाळी 11 ते 1.30
सायंकाळी 7 ते 9
दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहील
रविवारी संध्याकाळी बंद राहील
अपॉइंटमेंट साठी संपर्क करा 9820301922

Пікірлер: 194
@funstudieswithsonali7569
@funstudieswithsonali7569 5 ай бұрын
खुप छान माहिती मिळाली, धन्यवाद
@kalpananimbalkar121
@kalpananimbalkar121 4 ай бұрын
छान माहितपूर्ण व्हिडिओ🙏
@shrijadhav4496
@shrijadhav4496 4 ай бұрын
खुप चांगली माहिती दिली तमचे अभारी अहोत धन्यवाद राम राम
@anuradhasakhare1435
@anuradhasakhare1435 4 ай бұрын
खुप छान माहीती दीलीत धन्यवाद
@aparnarajwade2675
@aparnarajwade2675 Жыл бұрын
छान माहिती दिलीत आभारी आहे
@geetavyanketraosalunke8892
@geetavyanketraosalunke8892 4 ай бұрын
Dr. खूपच आरोग्यदायी माहिती दिली
@aparnakhoptikar1113
@aparnakhoptikar1113 3 ай бұрын
खूपच छान माहितीसाठी धन्यवाद सर 🙏
@surekhalokare1238
@surekhalokare1238 Жыл бұрын
Khup chan mahiti thanku so much
@sharadjoshi9020
@sharadjoshi9020 4 ай бұрын
फार छान सर धन्यवाद
@bhavanamalkar7674
@bhavanamalkar7674 3 ай бұрын
खूपच छान माहिती दिली सर महत्वाची माहिती दिली धन्यवाद सर 🙏🙏
@dipalidhure8628
@dipalidhure8628 3 ай бұрын
खुपच उपयुक्त माहितीसाठी तुमचे मनःपूर्वक आभार ...🙏🙏
@Anime_Editz71
@Anime_Editz71 4 ай бұрын
खुप छान माहिती दिली सर
@user-ob1fo7tz6x
@user-ob1fo7tz6x 3 ай бұрын
खुप छान माहिती सांगितली
@PrakashPatil-sw4xg
@PrakashPatil-sw4xg 3 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे
@poojasaptarshi9507
@poojasaptarshi9507 3 ай бұрын
खूप छान माहिती
@rupakamat8721
@rupakamat8721 3 ай бұрын
Khup chaan mahiti
@ramkondhalkar2607
@ramkondhalkar2607 Жыл бұрын
Dr namskar thankuu khup chhan mahiti
@kavitadeshmukh7239
@kavitadeshmukh7239 3 ай бұрын
सुंदर माहिती दिली सर तुम्ही
@kamalpatil8833
@kamalpatil8833 3 ай бұрын
धन्यवाद.सबज्या विषयावर मार्गदर्शन केले खूप छान वाटले
@vidyalokhande4894
@vidyalokhande4894 3 ай бұрын
Khuop chan mahiti dili sir
@Krishnamay_KRiSHNAPRiYA
@Krishnamay_KRiSHNAPRiYA 3 ай бұрын
धन्यवाद डॉ. खूप छान पद्धतीने माहिती सांगितली..
@sangeetakadam6273
@sangeetakadam6273 3 ай бұрын
Khupch upyukt mahiti Thank you so much Sir
@manojchavan1817
@manojchavan1817 3 ай бұрын
छान माहिती
@alkapawar2782
@alkapawar2782 3 ай бұрын
खूप छान माहिती दिली सर 👌🙏
@tulshinaik7209
@tulshinaik7209 2 ай бұрын
सर तुम्ही छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@ramchandraborude4651
@ramchandraborude4651 5 ай бұрын
Very nice information about subaja, thanks lots of 🎉
@swatinaik8873
@swatinaik8873 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली.
@vijayalaxmirao5331
@vijayalaxmirao5331 5 ай бұрын
Thank you for sharing very important benifts of sabjja seeds
@sangitawaghmare3826
@sangitawaghmare3826 5 ай бұрын
Very important information
@pramilashirsekar74
@pramilashirsekar74 4 ай бұрын
Very nice in a formation🙏🏾
@jayshreekulkarni7484
@jayshreekulkarni7484 Ай бұрын
जय श्रीकृष्ण🙏🙏
@chandrakalagaikwad1227
@chandrakalagaikwad1227 4 ай бұрын
Aabhari aahe khup chagli mahiti aahe
@shobhajathar1474
@shobhajathar1474 Жыл бұрын
सब्जा बी बद्दल छान माहिती दिली
@user-ni1we5lt7p
@user-ni1we5lt7p 5 ай бұрын
Khupch chan mahiti dilit sir 🙏👌
@deepaliamberkar1157
@deepaliamberkar1157 3 ай бұрын
Khupch khupch khupch Sir
@jayashreebhuvad2429
@jayashreebhuvad2429 Жыл бұрын
सर, नमस्कार ऊष्णतेवर होणार्या त्रासावर फारच ऊपयोगी माहिती दीलीत खुप खुप धन्यवाद.
@NandanSarang
@NandanSarang Ай бұрын
Thanks sir for this good information
@shobhajathar1474
@shobhajathar1474 Жыл бұрын
सब्जी बद्दल छान माहिती मिळाली
@rajeshpagare4664
@rajeshpagare4664 9 ай бұрын
डाॅक्टर साहेब खुप छान माहिती दिली
@mamatavasave7747
@mamatavasave7747 Жыл бұрын
खुप छान माहिती धन्यवाद सर🙏
@sheelagujale2261
@sheelagujale2261 3 ай бұрын
Very nice
@varshamohitepatil5767
@varshamohitepatil5767 Жыл бұрын
धन्यवाद सर 🙏🙏
@apekshakokam231
@apekshakokam231 5 ай бұрын
डॉ. चागली माहिती दिली
@DeepaliPatil-bz6nd
@DeepaliPatil-bz6nd 4 ай бұрын
Namaste sir
@ChayaaUgale-us1kn
@ChayaaUgale-us1kn 5 ай бұрын
नमस्कार सर खुप छान माहिती सांगितली धन्यवाद 🙏🙏
@balasahebwani9795
@balasahebwani9795 2 жыл бұрын
खुपच छान व ऊपयुक्त माहिती.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/get/bejne/pZ6Uh6akvN6Vm4E.html खूप धन्यवाद
@namdevpawar4882
@namdevpawar4882 2 жыл бұрын
छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/get/bejne/pZ6Uh6akvN6Vm4E.html खूप धन्यवाद
@poojamhalaskar4366
@poojamhalaskar4366 Жыл бұрын
खूप छान आणि उपयुक्त माहिती दिली आहे धन्यवाद सर 🙏
@sangitaghodake1302
@sangitaghodake1302 Жыл бұрын
मला संडास मधून पिवळे चिकट शेबडा सारखे पाळ रद्रव पडतो खुप वजन कमी झाले आहे प्लिज उपाय सांगा
@kedardonwalkar
@kedardonwalkar 3 ай бұрын
Sir तुम्ही खुप छान बोलता
@snehasawant5961
@snehasawant5961 2 жыл бұрын
खूपच मनापासून आणि छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर , असेच व्हिडिओ कराल हि अपेक्षा.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/get/bejne/pZ6Uh6akvN6Vm4E.html खूप धन्यवाद
@sharvarideo6650
@sharvarideo6650 2 жыл бұрын
Chhan mahiti.Thanks.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/get/bejne/pZ6Uh6akvN6Vm4E.html खूप धन्यवाद
@kamalnirphale4596
@kamalnirphale4596 3 ай бұрын
धन्यवाद डॉ. सुंदर मार्गदर्शन केले।रेडीएशन चालू असलेल्या नी कसे घ्यावे सब्जा
@pragatipatkar5436
@pragatipatkar5436 2 жыл бұрын
khup chhan mahit dili Sir, dhanywad
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/get/bejne/pZ6Uh6akvN6Vm4E.html खूप धन्यवाद
@nehakhot5898
@nehakhot5898 2 жыл бұрын
Khup chhan mahiti
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/get/bejne/pZ6Uh6akvN6Vm4E.html खूप धन्यवाद
@urvivankit1074
@urvivankit1074 2 жыл бұрын
Atishay upyukt mahiti dilit thanks sir🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/get/bejne/pZ6Uh6akvN6Vm4E.html खूप धन्यवाद
@smitakadam5631
@smitakadam5631 2 жыл бұрын
Khupch chan mahiti sangitale aahe
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/get/bejne/pZ6Uh6akvN6Vm4E.html खूप धन्यवाद
@shubhangikishor5039
@shubhangikishor5039 Жыл бұрын
First comment 🙏 Nice information Sir
@tejalpatel9197
@tejalpatel9197 4 ай бұрын
Chhan mahiti dili sir weight gain Sadi upay sanga sir
@rohinikhambal7050
@rohinikhambal7050 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली👍👍🙏🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/get/bejne/jb6leaWAkqjQias.html खूप धन्यवाद
@sunandarandive85
@sunandarandive85 2 жыл бұрын
डॉक्टर खूप छान माहिती सांगितली
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/get/bejne/pZ6Uh6akvN6Vm4E.html खूप धन्यवाद
@kirtibhattad-ov6ci
@kirtibhattad-ov6ci Ай бұрын
कोमट पाण्यात सेवन केले तर चालत का?
@namratamasurkar4003
@namratamasurkar4003 4 ай бұрын
धन्यवाद सर सबजा बद्धल माहिती दिलीत 🙏
@dhananjaysansare2670
@dhananjaysansare2670 Ай бұрын
छान सर🙏
@sumanmulay8114
@sumanmulay8114 2 жыл бұрын
छान
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/get/bejne/pZ6Uh6akvN6Vm4E.html खूप धन्यवाद
@vaishalibandivadekar8084
@vaishalibandivadekar8084 2 жыл бұрын
खुप छान मा माहीती आहे
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/get/bejne/pZ6Uh6akvN6Vm4E.html खूप धन्यवाद
@mangalawagh7951
@mangalawagh7951 5 ай бұрын
Thanks for sharing such a useful information
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 5 ай бұрын
So nice of you
@sangitanavale2923
@sangitanavale2923 2 ай бұрын
छान दिली आहे माहिती....🙏🏻
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 ай бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@charudattasherikar5520
@charudattasherikar5520 3 ай бұрын
Good But very Long Video
@anilmumbaikar9117
@anilmumbaikar9117 2 жыл бұрын
Sir suger control sathi konta upay ahe..??? Please video banava..🙏💐
@ranjanapatil2344
@ranjanapatil2344 2 жыл бұрын
धन्यवाद डॉक्टर खूप उपयुक्त माहिती सांगितल्याबद्दल
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/get/bejne/pZ6Uh6akvN6Vm4E.html खूप धन्यवाद
@shivanikumbhavdekar3154
@shivanikumbhavdekar3154 4 ай бұрын
छान समजावून सांगितले आहे. चिया सीड्स आणि सब्जा सीड्स मध्ये काय फरक आहे?
@chandrakantyesad7855
@chandrakantyesad7855 5 ай бұрын
😢 खुप छान आहे माहिती
@sandhyapore1231
@sandhyapore1231 2 ай бұрын
Chhan mahiti
@VilasMahorkar
@VilasMahorkar 4 ай бұрын
Sir maza mulga 15 warshacha aahe tyachi prakrti khup will aahe thychyasati oushdi sanga
@niteshsavekar4093
@niteshsavekar4093 4 ай бұрын
मी रोज सकाळी लिंबू पाणीमध्ये सब्जा टाकून पितो रोज पिल्याने काही प्रोब्लेम नाही होणार ना.
@kedardonwalkar
@kedardonwalkar 3 ай бұрын
Acidity साठी sabjja उपयोगी आहे का
@ranitawade1178
@ranitawade1178 Жыл бұрын
सर उपाय सांगा
@sangeetabhandare7325
@sangeetabhandare7325 3 ай бұрын
Pcod var upay sanga
@KomalUlalkar
@KomalUlalkar 3 ай бұрын
खूप छान माहिती दिली😢
@anjanachouta7657
@anjanachouta7657 3 ай бұрын
Kiti pramanit ghyayche
@vaijujoshilkar1286
@vaijujoshilkar1286 2 жыл бұрын
Sir vericocel 3 level right side Che operation zale ahe tari pan testis madhe pain khup ahe resonogrphy madhe vericocel Nahi ahe mi unmarried ahe 35 age plz reply me
@govinddhaware433
@govinddhaware433 Жыл бұрын
Usnta vadlyvar angla khaj yete ka sir
@shreyashgavali2999
@shreyashgavali2999 Ай бұрын
Sir Mala hypothyroid aahe tar me sabjya khale tar chalel ka?
@raniabachane3328
@raniabachane3328 Жыл бұрын
👌🌹👍🙏
@nehadhopate7272
@nehadhopate7272 Жыл бұрын
Mazi book control madhe aahe pan vajan jast aahe tyasathi ky aushadh ghyave?
@umaparab6290
@umaparab6290 2 жыл бұрын
Aawala sarbta mule sandhe dukhi hote ka?
@bhuvanadesai5189
@bhuvanadesai5189 3 ай бұрын
Sir thyroid asel tar sabja seeds ghetale tar chalatey ka sir reply please
@counterreception8435
@counterreception8435 4 ай бұрын
गुढघे दुखीवर उपाय सांगा
@shubhangikalekar3755
@shubhangikalekar3755 2 жыл бұрын
मी तुमचे सगळे व्हिडिओ बघते
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/get/bejne/pZ6Uh6akvN6Vm4E.html खूप धन्यवाद
@Krishn225
@Krishn225 2 ай бұрын
लहान मुलांना दिले तर चालेल का? 5yers ओल्ड
@ranitawade1178
@ranitawade1178 Жыл бұрын
सर माझे सिझेरियन झाले आहे तर माझे वजन खूप वाढले आहे आधी 49 होते आणि आता 73 झाले आहे तर उपाय सांगा सर
@shalini2586
@shalini2586 4 ай бұрын
सर मूळव्याध (कोम )आलेले असतिल तर. Sabja घेतला तर योग्य आहे का. कृपया मार्गदर्शन करावे 🙏
@vidyadhotre1624
@vidyadhotre1624 3 ай бұрын
मला कफ व पित्त ‌वात आहे तर सबाजाबी घेऊ‌का नको हे सागा
@vrushalipathak4493
@vrushalipathak4493 4 ай бұрын
उन्हाळ्यात मी सकाळी walking adhi पाण्यात सब्जा बी घेते चालते का
@vijayathorve
@vijayathorve Жыл бұрын
उष्णता कमी करण्यासाठी उपयोग
@pushpawarde
@pushpawarde 3 ай бұрын
नमस्कार सर माझं वय 60 आहे माझ्या तळपायात खूप आग होते
@sandushachandiwade4764
@sandushachandiwade4764 Жыл бұрын
🙏नमस्कार डॉक्टर मी तुमचे विडियो पाहते खुप छान असतात . डॉक्टर माझ्या डाव्या बाजूला कमंरेची नस दबली आहे.पायाला मुंग्या येतात.मी चार डॉक्टर कडे रीपोट दाखल आहेत.L3/L4//L5/L6/ डॉक्टर म्हणाले हाड झीझली आहेत.दुसरे डॉक्टर बोले नस दबली आहे.तीसरे डॉक्टर बोलतात . टेन्शन घेतले आहे काहि झाले नाही वजन कमी कर .माझ वजन 86/आहे आणि वय 48/आहे. मला रात्री झोपून उठल्यावर खुप त्रास होतो सकाळी व अर्ध्या रात्री उठताना मला खूपच त्रास होतो.तरीहि एका विडियो त तुम्ही सांगितले आहे सब्जा दुधातून जेवायच्या आधी घ्यावा.तरी डॉक्टर मला काहि तरी सजेस करा धन्यवाद 🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
चेक केल्याशिवाय काही सजेस्ट करता येत नाही कारण आपल्याला फायदा सुद्धा व्हायला हवा ना
@madhurikulkarni361
@madhurikulkarni361 3 ай бұрын
Sanja bi Ani तुळशीचे बी हे एकच आहे का
@jyotimorvekar416
@jyotimorvekar416 5 ай бұрын
सर हाताच्या हाडांची झीज भरून काढण्यासाठी सब्जा घेऊ शकतो का
@sunitawaghmare6440
@sunitawaghmare6440 3 ай бұрын
Kedeny stone tras asel tar
@radhavaza8851
@radhavaza8851 3 ай бұрын
सर सकाळी उपाशी पाेटी सब्जाचे पाणी लिंबाचा रस घालून प्याले तर चालते का?
@anujamajgankar8597
@anujamajgankar8597 3 ай бұрын
माझे वय ४२ आहे. मला उष्णतेमुळ े फोड / अॅलज्री होते
Useful gadget for styling hair 🤩💖 #gadgets #hairstyle
00:20
FLIP FLOP Hacks
Рет қаралды 9 МЛН
Nastya and SeanDoesMagic
00:16
Nastya
Рет қаралды 35 МЛН
50 YouTubers Fight For $1,000,000
41:27
MrBeast
Рет қаралды 207 МЛН
Useful gadget for styling hair 🤩💖 #gadgets #hairstyle
00:20
FLIP FLOP Hacks
Рет қаралды 9 МЛН