अप्रतिम घरगुती पौष्टिक पदार्थ तयार करून दाखवलात मुलांना नक्कीच आवडेल धन्यवाद मॅडम 🙏
@sonaligovekar42453 ай бұрын
Khup sunder👌🏻👌🏻😋😋
@mrunaliniwalawalkar51423 ай бұрын
Khoopch chaan 👌👌
@shailalande41503 ай бұрын
खूपच छान मस्त 👌🏻
@venkateshkulkarni21453 ай бұрын
खूपच छान👏✊👍
@makrandkulkarni74763 ай бұрын
Mast 💯
@sandhyabade20503 ай бұрын
Mast.
@lalitabarwe72283 ай бұрын
अप्रतिम, सुंदर पायसम.आजी 🙏🙏
@usha42963 ай бұрын
खूप छान रेसिपी
@mayakarajgikar75473 ай бұрын
खूप छान आहे आजी रेसिपी मी नक्की करून बघेन बघितल्यावर तुम्हाला कमेंट्स द्वारे सांगेन सांगितल्या बद्दल धन्यवाद ❤😢
@nehatambe90123 ай бұрын
खूप छान 👌👌
@amrutajoglekar-hj1gy3 ай бұрын
👌👏
@manishakambli25763 ай бұрын
👌🏻🙏🙏
@user-ik1mi1mz6u3 ай бұрын
Chan
@shashikantgodbole77053 ай бұрын
सुंदर व पुष्टिक
@sangeetajuvale24733 ай бұрын
तुम्हाला पाहिलं की मला माझ्या आईची आठवण येते, साधी राहणी, गोड मनापासून बोलणं तसेच अगदी आमच्या आईसारखे, पदार्थ वेगवेगळे बनवण्याची आवड ही होती, पायसम मस्त झालंय, धन्यवाद 🌹🙏
@amitarane87383 ай бұрын
Kaku chan chan receipe dakhwa
@anitaparkar42603 ай бұрын
far chan
@dhanashreegodbole11763 ай бұрын
❤काकू नमस्कार ❤काकू उन्हाळ्या स्पेशल सातूचे पीठ दाखवा ❤ जयश्रीराम
@maya0623 ай бұрын
स्मिता ताई, कोकणातही हे पायसम करतात,तिथे ह्याला मुगाचे कढण म्हणतात! कोकणातील लोक हे मुगाचे कढण विशेषतः गोकुळाष्टमीला करतात !
@py73163 ай бұрын
Chanyachi dal vaaparun Payasam kartaat?
@smitaoakvlogs3 ай бұрын
हो चण्याच्या डाळीचे पण करतात 👍🏻तांदुळाचे आणि गव्हाचे पण करतात तेही छान होते 👍🏻
@hemantdevotional4995Ай бұрын
आजी तुम्ही सांगितले त्या प्रमाणे मी पायसम केले होते.छान झालं होतं.पण गुळा चा अंदाज येत नाही .जर गुळा बदली साखर घातली तर ???
@RupaChavan-mt3xi3 ай бұрын
नारळ दुधा ऐवजी फुल क्रीम म्हशीच दुध घालून चालेल का ? कारण मला किडणीचा आजार आहे तर नारळ व त्याचे दुध तसेच नारळ पाणी हे मी खाऊ शकत नाही. प्लीज रीप्लाय करा
@smitaoakvlogs3 ай бұрын
चालेल 👍🏻
@niranjanthakur14313 ай бұрын
खिरीला संस्कृतमधे पायस म्हणतात...
@neetamanjrekar44653 ай бұрын
या पायासम गूळ शिजवत असताना त्याच वेळी पाव वाटी भिजवलेले साबुदाणे घालून शिजवायचे. मग पुढची पाक कृती तशीच. कर्नाटक साइडला असे करतात. एकदा करून बघा