काकू तुम्ही सगळे पदार्थ खूप सुंदर बनवता. तुमची समजावून देण्याची भाषा खूप सोपी आहे. सगळे पदार्थ अगदी पौष्टिक रुचकर असतात. तुम्हाला पाहताना मला माझ्या आई ची खूप आठवण येते. तुमच्याच सारखी खूप सुगरण होती ती. चेहरा पण तुमच्याच सारखा होता. काकू असेच छान पदार्थ शिकवत रहा
@bhartichavan94364 ай бұрын
Mast mouthwatering recipe
@sadhanapatil46464 ай бұрын
खूप सुंदर....ह्या वयात ही एव्हढा उत्साह बघून छान वाटते.❤