भाग-१ 'सावरकर इंग्रजांसाठी सैन्य भरती करायचे'- सुरेश द्वादशीवार

  Рет қаралды 117,215

Yuvak kranti Dal

Yuvak kranti Dal

9 ай бұрын

राष्ट्रपिता महात्मा गांधी दर्शन शिबीर 2023 मध्ये सुरेश द्वादशीवार यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी गांधीनी ज्याप्रकारे आंदोलने करून देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी संपूर्ण जिवन व्यतीत केले. सावरकरांनी इंग्रज सरकारला सैन्य मदत केली,त्यांनी भारतीय तरुणांना सैन्यात भारती होण्यास सांगितले, गांधी आणि गोखले यांच्या गुरू-शिष्य जोडीची माहीती दिली, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ कुमार सप्तर्षी हे उपस्थित होते.#drkumarsaptarshi #yukrand #savarkar #rss #indiaalliance #bjp #modi #rahulgandhi #nda #amitshah #kalapani

Пікірлер: 667
@ajitwaghmare9944
@ajitwaghmare9944 9 ай бұрын
गांधी कसे आहेत हे जास्त बाबासाहेब यांनी ओळखले. #पुणे करार
@arvindmailagir-zx7wx
@arvindmailagir-zx7wx 9 ай бұрын
बरोबर आहे
@ajitkatariya4673
@ajitkatariya4673 8 ай бұрын
Same thing is said by Suresh dwadashiwar in the said video from 30 minutes to 32 minutes
@ajitkatariya4673
@ajitkatariya4673 8 ай бұрын
Similar things are said by raosaheb kasbe and Niranjan Takle in his video of, Gandhi Ambedkar samaj gair samaj
@Gauti706
@Gauti706 9 ай бұрын
सर, खरे तर आंबेडकर हे व्यक्तिमत्व म्हणजे "कोहिनूर हीरा" पण दुरदैवाने ते कोणासही समजले नाही, जरी समजले तरी ते मान्य केले नाही हे आपले दुर्दैव!
@ajitkatariya4673
@ajitkatariya4673 8 ай бұрын
This is not true At present we are talking about the freedom fight against British
@ramsohani339
@ramsohani339 7 ай бұрын
घंटा रे
@ajitkatariya4673
@ajitkatariya4673 7 ай бұрын
@@ramsohani339 Shaalechi ghanta jast mahatvachi hech tar Babasaheb Yanni shikawale Manuwadi naraaj zale
@anilrathod1021
@anilrathod1021 5 ай бұрын
👌🏻अगदी खरं साहेब राष्ट्रपिता महात्मा गांधीजीना प्रणाम वंदन जय असो अमर असो 👍🏻 🇮🇳 सत्यमेव जयते जयहिंद वंदे मातरम् 🙏🏻
@ChandrabhanSonavane-us7l
@ChandrabhanSonavane-us7l 9 ай бұрын
खरा महात्मा ज्योति बा फुले होते हे कुणीसगायच साहेब जयभिम
@jaimineerajhans9897
@jaimineerajhans9897 6 ай бұрын
महात्मा फक्त संत लोकांना म्हणता येईल.कारण ते कोणाचा द्वेष करीत नाहीत
@nandasonawane9251
@nandasonawane9251 9 ай бұрын
Babasaheb सबसे उपर है हमारे लिए ।
@dilipamraotkar9433
@dilipamraotkar9433 9 ай бұрын
आदरणीय सुरेश द्वादशिवार साहेब आपले पुण्यातील युवक क्रांती दलात दिलेले व्याख्यान youtube वर ऐकले. " मोदी खूप खोटे बोलतात " असे आपण विशेष हास्य करून म्हणालात आणि आपणास हवा तसा प्रतिसाद आणि हास्य प्रेक्षकांकडून मिळाले. मी सुद्धा हसलो. साहेब खोटे बोलणे हे जसे पाप आहे तसेंच माहिती असलेले सत्य लपविणे हे सुद्धा पापच आहे. द्रोणाचार्यांचा पुत्र आश्वत्थमा मरण पावला नाही हे माहित असूनही धर्मराजाने खरे सांगितले नाही त्यामुळे त्याचा रथ जो जमिनीपासून काही अंगुले वर चालत होता तो जमिनीवर आला. सावरकरांनी ब्रिटिशांना मदत करण्याकरिता सैन्य भरतीचे आवाहन केले असे राहुल गांधी म्हणतात त्यावेळी प्रतिक्रिया द्यावी असे वाटत नाही पण आपल्यासारखे महाराष्ट्रातील बुद्धिवंत ज्यावेळी असे म्हणतात त्यावेळी प्रतिक्रिया देणे आवश्यक वाटते. सावरकरांनी ब्रिटिशांना मदत करण्याकरिता सैन्य भरतीचे आवाहन केले असे आपण म्हणता तेव्हा आपल्या हेतूविषयी शंका येते. सावरकरांचा सैन्य भरती मागे काय उद्देश होता हे आपल्यासारख्या बुद्धिमन्त आणि पत्रकारांस माहित नाही असे असू शकत नाही. तरी सुभाषचंद्र बोस ह्यांच्या भाषणातील उतारा आपणास पाठवीत आहे कृपया आपण तो युवकांना दाखवावा. " When due to misguided political whims and lack of vision almost all the leaders of congress party have been decrying all the soldiers in Indian army as mercenaries, it is heartening to know veer Savarkar is fearlessly exhorting the youths of India to enlist in armed forces. The enlisted youths themselves provides us trained men and soldiers for our Indian national army " Netaji Subhash Chandra Bose 25 June, 1944 भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपल्यास जे लष्करी अधिकारी मिळाले त्या सर्वांनी ब्रिटिश सैन्यातच नोकरी सुरु केली होती. K. M. करिअप्पा ह्यांचेपासून माणेक शॉ ह्यांचेपर्यंत सर्व लोक ब्रिटिश सैन्यातच सामील झाले होते. फिल्ड मार्शल माणेक शॉ १९३४ मध्ये ब्रिटिश सैन्यात सामील झाले होते. सावरकर ब्रिटिशांना मदत करत होते असे म्हणाल तर ह्या अधिकाऱ्यांना आपण काय म्हणाल? हे लष्करी अधिकारी नसते तर १९४७, १९६२, १९६५, १९७१ च्या युद्धात आपण काय केले असते? हे आपल्यासारख्या सत्याच्या पुजाऱ्यांनी युवकांना सांगायला नको कां,? सावरकरांचे आणि रासबिहारी बोस ह्यांचे पत्र व्यवहार काय होते? सावरकरांना ते किती मानत होते? हे तर सोडा आजच्या वाम पंथीयांचे पिता मानवेंद्र रॉय हे सुद्धा सावरकरांना मानत होते हे वाम पंथीयांना कोण सांगणार? राहुल गांधी एकच माफिपत्र सांगतात पण सावरकरांनी,,११ माफिपत्रे लिहिलीत असे आपण सांगता आणि त्यावर टाळ्यासुद्धा मिळवता पण ह्या लोकांना नेहरूनी सुद्धा नाभा तुरुंगातून सुटण्याकरिता माफीपत्र लिहिले होते आणि जवाहरलालजींचे वडील मोतीलाल नेहरू त्यावेळेच्या व्हॉइस रॉय हयांना भेटले होते हे सत्य, आजचे सत्यवान केंव्हा सांगणार? गांधींनी सुद्धा दक्षिण आफ्रिकेत असताना अशी माफिपत्रे लिहिली होती. सावरकरांच्या ६० रुपये पेन्शन बद्दल बोलणाऱ्यांना सांगा गांधीजींना सुद्धा,१९३० मध्ये १०० रुपये पेन्शन मिळत होती. त्याचे पुरावे आहेत. १९४५ मध्ये आगाखान पॅलेस मध्ये स्थानबद्ध असताना गांधीजींवर किती खर्च होत होता हेही सांगा. औरंगजेब हयाविषयीं आपण म्हणता " येसूबाई आणि छत्रपती शाहू महाराज ह्यांना औरंगजेबाने मारले नाही किंवा त्यांचे धर्मपरिवर्तन सुद्धा केले नाही. त्याने अनेक मंदिराना तनखे दिलेत. शंभु राजांना मारले कारण ते शत्रू होते त्यामुळे थोडक्यात औरंगजेब निर्दोष होता ". साहेब तुमचे म्हणणे एकदम मान्य कारण औरंगजेब म्हणजे पृथ्वीराज चव्हाण नव्हे. पण साहेब ज्या अमानुषतेने सभाजी राजांना मारले त्याचे समर्थन कोणत्या अहिंसाच्या तत्त्वज्ञानाने आपण करणार? येशू ख्रिस्तपेक्षाही अमानुष रीतीने संभाजी राजांना मारण्यात आले. सावरकरांवरच्या टिकेचा आधार घेतल्या शिवाय गांधींवाद्यांना गांधींचा थोरपणा सिद्ध करता येत नाही ह्यातच सावरकरांचे महात्म्य आहे. गांधींच्या अनुयायास हैद्राबाद घेण्याकरिता ज्या दिवशी सैन्यास पाचरण करावे लागले त्याच दिवशी जागतीक कीर्तीचा गांधी हरला आणि महाराष्ट्राबाहेर ओळखला न जाणारा सावरकर जिंकला. असो मोदींचे आणि भाजप चे खरे प्रचारक आपणच आहात. २०१४ आधी तुमचे मणी शंकर अयर म्हणत होते " मोदी कधीच पंतप्रधान होऊ शकणार नाहीत ते काँग्रेसच्या अधिवेशनात चहा वाटायला येऊ शकतात. त्यांचे आशीर्वाद मोदींना मिळालेत आणि मोदी २०१४ आणि २०१९ मध्ये पंतप्रधान झालेत. २०२४ मध्ये आपण स्वतः, केतकर आणि सप्तर्षी कुमार द्वय मोदींना ( Blessings in disguise ) आशीर्वाद द्यायला उत्सुक असताना मोदींचा पराभव भाजप सुद्धा करू शकणार नाही आभारी, धन्यवाद
@user-us9ge5hr7y
@user-us9ge5hr7y 9 ай бұрын
Dhanyavad. Tumhi Dileli Mahiti Jar Tumhi You Tubevar Dahvili Tar Tumche Upkar Hotil. Jar Tumhi Pustak Lihile Asel Tar Avashy Kalvine.
@dilipamraotkar9433
@dilipamraotkar9433 9 ай бұрын
मी पुस्तके लिहिली नाहीत पण सावरकरांची पुस्तके वाचली आहेत. माझी जन्मठेप, सहा सोनेरी पाने, १८५७ चे स्वातंत्र्य युद्ध ही पुस्तके आणि प्रा. राम शेवाळकर. प्रा. शिवाजीराव भोसले ह्यांची सावरकरांवरील भाषणे youtube वर उपलब्ध आहेत. नवीन पिढीतील डॉ विक्रम संपत ह्यांनी सावरकरांवर दोन मोठे ग्रंथ लिहिली आहेत. मराठी भाषांतर उपलब्ध आहेत. धन्यवाद.
@footballlover6266
@footballlover6266 6 ай бұрын
निश्चितच तुमच्याकडे काही पुरावे नसतील.... असतील तर post करा...
@dr.ghodinderajendra5887
@dr.ghodinderajendra5887 13 күн бұрын
हा खोटा इतिहास आहे हे काँग्रसी बांडगुळ आहे यांना गांधी विचार करून सावरकर विचार दडपू शकत नाहीत
@rajaramsalvi485
@rajaramsalvi485 9 ай бұрын
बाबा साहेबांना समजलेले गांधी एकदा सांगा साहेब भारताच्या स्वातंत्र्याची जी दोन टोके होती पुणे करार सांगा
@janardansalunkhe1701
@janardansalunkhe1701 9 ай бұрын
मग सर हे सांगा कि बाबासाहेबाचे आणि गांधीजी चे पटले नाही. आणि हे हि सांगा कि नेताजींनी कांग्रेस का सोडली.
@vheejaymalviyaa2393
@vheejaymalviyaa2393 9 ай бұрын
सावरकर इंग्रज government la सैन्य पुरवीत होते म्हणूनच त्यांना काळ्या पाण्याची डबल जन्म ठेप झाली होती.
@user-ux3zq8di5f
@user-ux3zq8di5f 9 ай бұрын
नाही शिक्षा आधी झाली होती, इंग्रजांविरुद्ध युद्ध सुरु करण्याच्या अपरआधआमउळए, लिखाण आणि भारतात शस्त्रे पुरवठ्यामुळे. जन्मठेपेतून बाहेर आल्यावर काही वर्षांनंतर दुसरे महायुद्ध सुरु झाल्यावर, त्यांनी आझाद हिंद सेनेसाठी आणि स्वतंत्र भारताचे सैन्य प्रशिक्षित असावे या हेतुने त्यांनी आवाहन केले.
@shreeganesha7779
@shreeganesha7779 9 ай бұрын
SIMPLY BLUFFING.
@dilipmayekar6829
@dilipmayekar6829 9 ай бұрын
आरएसएस ने हे ऐकु नए..खुप मनस्ताप होईल..
@devidasborkar7402
@devidasborkar7402 9 ай бұрын
Actually, the RSS will enjoy this joke, I think.
@simonmenezes1345
@simonmenezes1345 9 ай бұрын
सुंदर ऐतिहासिक मौलिक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर 👌🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@sampatkadam1073
@sampatkadam1073 9 ай бұрын
सर्व समाजाला हे समजून सांगितले पाहिजे.
@Bandayyaswami1008
@Bandayyaswami1008 8 ай бұрын
चांगले विचार मांडले अगदी बरोबर आहे
@arunkamble9855
@arunkamble9855 7 ай бұрын
खूप उदबोधक आणी परिपूर्ण विश्लेषण. 🙏
@shivajiraoshinde4893
@shivajiraoshinde4893 9 ай бұрын
द्वादशी सरांचे खूप अभ्यासपूर्ण व्याख्यान ऐकून धन्य वाटले.
@makarand7925
@makarand7925 7 ай бұрын
अभ्यासू द्वादशिवार यांनी एका प्रश्नाच उत्तर द्याव कि इंग्रजांना मदत केली म्हणून त्यांना दोनदा काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली का इंग्रजांनी.आणी मदत करूनही सावरकर ऐशरामी जीवन न जगता हालाखीचे जीवन का जगले.
@user-ux3zq8di5f
@user-ux3zq8di5f 9 ай бұрын
ही चौकडी एकत्र आली आहे याचा अर्थच हा आहे की हे सगळे कश्यासाठी एकत्र आले आहेत. हा म्हणाला, तो म्हणाला पेक्षा सत्य काय आहे ते सांगा.
@damankatre6127
@damankatre6127 9 ай бұрын
ते तर कळू नये म्हणूनच हा झोल. हा सगळा खटाटोप मत़ांसाठीच आहे प्रायोजित असावा असे माझे वैयक्तिक मत आहे. (वाचनानंतर) खरेखोटे काय माहित.?
@hiramankokanisable4453
@hiramankokanisable4453 Күн бұрын
Far chhan विचार आहे. Dhanyvad sir.
@rajaramsalvi485
@rajaramsalvi485 9 ай бұрын
जगाला समजलेले बाबासाहेब या मनू वादी देशाला समजले नाही
@namdevkokate2612
@namdevkokate2612 9 ай бұрын
खूप वास्तविक विचार ऐकावयास मिळाले.धन्यवाद
@CD-wn9gx
@CD-wn9gx 9 ай бұрын
अप्रतिम सर👏👏 🙏🙏🙏
@user-pl6zk9ec9u
@user-pl6zk9ec9u 5 ай бұрын
सुंदर कंमेंटमेंट.
@user-kb6yk9pz5f
@user-kb6yk9pz5f 9 ай бұрын
बाबासाहेब यांना काँग्रेसने सतत अवमानित केले...त्यांचा मानसिक छळ केला.. .
@supesir1967
@supesir1967 9 ай бұрын
सन्माननीय सुरेश द्वादशीवार जी, फारच सुंदर! फारच उद्बोधक!❤❤
@makarand7925
@makarand7925 7 ай бұрын
कदाचित इंग्रजांना सावरकर यांनी मदत केली म्हणून त्यांना इंग्रजांनी काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली असावी,कोलू ओढायला लावला असावा.
@madannagpure2710
@madannagpure2710 9 ай бұрын
फार चांगली व ऐतिहासिक माहिती सरा्चा भाषणातून मिळाली धन्यवाद
@bashirpatelsaudagar4655
@bashirpatelsaudagar4655 8 ай бұрын
Good and true presentation S.Dvadashivaar sir
@chandrakanttoradmal7462
@chandrakanttoradmal7462 9 ай бұрын
फार सुंदर माहिती दिली आहे.धन्यवाद,सर.
@amazing148
@amazing148 8 ай бұрын
Farach upyukat mahiti dili आहे dhanywad
@user-so2wt3kj8r
@user-so2wt3kj8r 5 ай бұрын
शुभास्ते पंथानः सन्तु सर्वे सन्तु निरामयः !
@Madhukar1960
@Madhukar1960 9 ай бұрын
अव्वल दर्जाचे बुद्धमंत, सुरेश द्वादशीवार यांच्या तोडीचा एकही इसम संघाचा नाही. साहेबांना अभिवादन.
@user-ux3zq8di5f
@user-ux3zq8di5f 9 ай бұрын
अरे संघातले लोक किती शिकलेले आहेत ते तुला माहीतच नाही. एकदा जाणून घे.
@Madhukar1960
@Madhukar1960 9 ай бұрын
@@user-ux3zq8di5f नुसते शिकल्याचे चिठोरे काय उपयोगाचे? मेंदूच्या ठिकाणी द्वेषाचे शेण भरले आहे, त्याचे काय करणार?
@user-ux3zq8di5f
@user-ux3zq8di5f 9 ай бұрын
@@Madhukar1960 एकीकडे शिक्षणाचे नाव काढतो, शिक्षण दाखवून दिलं की द्वेषाचे शेण म्हणतो, आजपर्यंत संघाच्या लोकांनी कुठे नरसंहार केले, कुठे बलात्कार केले, कुठे बॉम्बस्फोट केले, काय विष पसरवल्या एकदा हिशोब कर आणि सर्व जगात आणि भारतातही ही कुकर्मे कोण करतं त्यांच्याबद्दल एक शब्दही नाही? फाळणीचे बीज नक्की कधी रोवले ते आधी बघ. साप साप म्हणून भुई धोपटताना सापाचा अजगर होऊन तो सगळं गिळंकृत करेल तेंव्हा तुला कळणार का? आजूबाजूला निरीक्षण केलं तरी सत्य कळतं पण हे विदेशी चंदा घेऊन बोलणारे दलाल सत्य लोकांपर्यंत पोहोचू नये म्हणून प्रयत्न करत आहेत. गांधी हे ड्रॉप घेत वकील झाले, पहिल्या महायुद्धात इंग्रजाचे ड्रायव्हर होते, स्वतःच्या अपमानामुळे इंग्रजांना थोडा झेपेल तेवढाच विरोध करु लागले. सावरकर प्रथम क्रमांक मिळूनही बॅरिस्टरकी नाकारली, देशासाठी लिखाण, शस्त्र, बॉम्ब तयार करणे पाठवणे करु लागले, तुरुंगात सडण्यापेक्षा समाजसेवा करु लागले, जाऊ देत वरचा मजला रिकामा असणाऱ्यांना नाही कळणार त्यांचे कार्य. कथित महात्म्याच्या मृत्यूनंतर अहिंसावादी अनुयायांनी जो नरसंहार केला तेंव्हाच गांधींचा मृत्यू झाला.
@sunilpuranik1576
@sunilpuranik1576 9 ай бұрын
Kiti abhyas kelas, rss muley goa mukt karava lagla kasmir vimantala varun barf hatawalahanun bharatiy Sainya utrun kashmirla wachwale. Pramnik asal tar khara ithas wacha.
@user-ux3zq8di5f
@user-ux3zq8di5f 9 ай бұрын
@@sunilpuranik1576 या देशद्रोही लोकांना परदेशातून पैसे मिळतात हे विष पसरविण्याचे म्हणून अशी नीच कामे करतात.
@pandurangsapkal1370
@pandurangsapkal1370 9 ай бұрын
Useful. Speech. For. Indian. Thank. You. Sir.
@arvindbaikar7993
@arvindbaikar7993 9 ай бұрын
बाबासाहेब आणि सावरकर ही महाराष्ट्राची दोन अनमोल रत्न आहेत..... कुणीही काहीही बोलू दे...
@g.p.patkaragrifarm3410
@g.p.patkaragrifarm3410 9 ай бұрын
मस्त सर.दोनी फार मोठे महापुरुष होते.dr babasaheb पण वीर सावरकर ह्यांना खुप मानत होते. कारण dr babasaheb ambedkar na सावरकरांच्या त्यागविषयी जाणीव होते
@vasantpanchal8352
@vasantpanchal8352 9 ай бұрын
आजच्या तथाकथित नेते मंडळी थोडा वेळ काढून हे मौलिक विचार ऐकतील तर देशावर मोठे उपकार होतील
@arunvitkar2268
@arunvitkar2268 9 ай бұрын
Yanche vichar maulik nahit. Yala Kawdimol vichar mhantat.
@pramodkulkarni3764
@pramodkulkarni3764 9 ай бұрын
चाटुकारीता , भाईगिरी नमुना.
@ravindradesai1376
@ravindradesai1376 9 ай бұрын
तुच त्या व्दादशीवार उपडत बस.रिमटेकडाच आहेस.
@dilipmayekar6829
@dilipmayekar6829 9 ай бұрын
@@arunvitkar2268 तुमचे मौलीक विचार कळु ध्दा...
@ravindradesai1376
@ravindradesai1376 9 ай бұрын
अरे तुझी व तुझ्या व्दादशीवारची वीर सावरकरांच्या पायतानासमोर उभा रहायची लायकी नाही.
@balajicharate7752
@balajicharate7752 Ай бұрын
❤🎉 जय हिंद
@sandeepgovind3141
@sandeepgovind3141 6 ай бұрын
अतिशय महत्वाची माहिती. धन्यवाद 🙏
@purushottamdhande9419
@purushottamdhande9419 7 ай бұрын
Savarkar made the British military conscription a little in Fukut, took a pension of seven rupees more than the collector's salary, bought a bungalow for living, took part in the freedom struggle and got six amnesties approved and so on.
@jaimineerajhans9897
@jaimineerajhans9897 6 ай бұрын
Gandhiji's poverty was much more expensive.Ambedkar fought cases for british so he got his living.Savarkar built patitpaavan temple,militarised hindus which proved useful to india.
@shirishshanbhag6431
@shirishshanbhag6431 6 ай бұрын
False allegation to malign his image and contribution in freedom struggle
@homdeochakole7005
@homdeochakole7005 Сағат бұрын
Very good 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@homdeochakole7005
@homdeochakole7005 Сағат бұрын
Pudhacha bhag kewa
@user-zx3vp8mw7d
@user-zx3vp8mw7d 9 ай бұрын
गांधी एवढे प्रभावशाली होते तर त्यांच्या एका मुलाने(हरदास) आत्महत्या का केली? दुसर्या मुलाने(देवदास) तीन वेळा धर्म बदलला आणि मुंबईत त्याचे गुप्तरोगाने निधन झाले ? गांधींचे सगळे वंशज(१/२ वगळता ) इंग्लंड/अमेरिकेतच स्थायिक झालेले दिसतात. भारतात येऊन सेवा करण्याची इच्छा होत नाही ?
@narendradhore72
@narendradhore72 9 ай бұрын
Mafi chi punha punha bhikh magnara, palputya, charitrahin, (r... baaz vinayak sawarkar......
@VidzMG
@VidzMG 9 ай бұрын
Mahata gandhinchya विचाराचा वारसा sadhya rahul gandhi pudhe neta ahe.. Badanami keli tari takdine धर्मांध shakticha nikrane ladha det ahet
@bharatishanbhag3743
@bharatishanbhag3743 9 ай бұрын
ज्या माणसाने आणि त्याच्या दोन्हीही भावांनी आणि घरातल्या स्त्रियांनी देशासाठी, देशाला इंग्रज्यांच्या तावडीतून सोडवण्यासाठी जे अतोनात हाल सोसले आहेत. स्त्रियांनी आपले असले नसलेले दागिने देशासाठी अर्पण केले त्या लोकांच्या देशभक्ती बद्दल कोणीही उपटसुमभ येतो आणि काहीही बरळतो आणि ज्या लोकांनी बाबासाहेब,स्वातंत्रवीर सावरकर आणि नारायणराव ह्यांचा काहीही अभ्यास न करता त्यावर विश्वास ठेवणं ह्याच्या सारखा मूर्खपणा नाही. सावरकरांना चांगल म्हटलं म्हणजे महात्मा गांधीजींच देशकार्य कमी होत अस नाही. पण कोत्या मनाच्या लोकांना हे कधी कळणारच नाही.आजही 75 वर्ष देशाला स्वतंत्र होऊन झाली पण गांधी प्रेमी आणि सावरकर प्रेमी आपली वैचारिक पातळी नसताना सुद्धा ह्या महामानवांना जेव्हा वेडीवाकडी वचने बोलतात तेव्हा वाईट वाटत.चिडही येते त्यांच्या निर्बुद्ध पणाची.सावरकरांनी इंग्रज्यांची माफी मागितली, माफी मागितली म्हणून लेखणारे निर्बुद्ध हा विचारच करू शकत नाही की जर सावरकरांना स्वतः ला होणाऱ्या कष्टांसाठी माफी मागायची असती तर त्यांनी लगेच मागितली असती. वर्षानुवर्षे अंदमान मधल्या काळकोठडीत घाणीवर तेल काढत, चाबकाचे फटके खात, किडे युक्त निकृष्ट जेवण जेवत राहिले नसते.पण इथेच राहिलो तर आपल्या हातून देशसेवा कशी होणार म्हणून आपल्या बरोबरच दुसऱ्या क्रांतिकारी लोकांसाठी पण त्यांनी माफीनामा सादर केला. पण किडक्या बुद्धीच्या आरामशीर जीवन जगणाऱ्या निर्बुद्ध लोकांना स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल काहीही खोटनाट पसरविण्याचा काहीही अधिकार नाही. किंबहुना काहीही अभ्यास नसताना त्यांच्याबद्दल खोट पसरविणाऱ्या लोकांना त्यांनी भोगलेली शिक्षा भोगायला लावली पाहिजे.
@user-zx3vp8mw7d
@user-zx3vp8mw7d 9 ай бұрын
@@narendradhore72 _ डी बाजी मोहनदासनेही केली होती (Story of my experiments with truth वाचा ) नेहेरूही कमी नव्हते. ब्रिटीश अधिकाऱ्यांबरोबर प्यायला बसायचे आणि काँग्रेसच्या वेड्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर येऊन आंदोलने करायला सांगायची.
@damankatre6127
@damankatre6127 9 ай бұрын
त्यांच्या चुकांची सजा भोगावी लागू नये म्हणून.
@shivaputraguddakar9667
@shivaputraguddakar9667 9 ай бұрын
How Great He was! Jai Mahatma 🙏
@rajendradhavalikar1388
@rajendradhavalikar1388 5 ай бұрын
He was only Mohan Gandhi, definitely not Mahatma.
@umeshnarvekar2870
@umeshnarvekar2870 9 ай бұрын
36.10 timeline..... पहिल्या रांगेत पहिल्या खुर्चीत बसून झोपा काढणारे गृहस्थ कोण ????? hopeless
@vidyadharkhare6265
@vidyadharkhare6265 9 ай бұрын
Asech log vicharvant asatat😂
@shetkarisangram4418
@shetkarisangram4418 9 ай бұрын
कधी कधी तब्येत किंवा इतर कुरबुर असू शकते. उगीचच नकॊ ते प्रश्न नकोत.
@shivajiaswale4378
@shivajiaswale4378 9 ай бұрын
गांधीना "महात्मा " सर्व जगात म्हणतात. एवढी महानता त्यांच्या अंगी होती.
@yuvasahyadri2669
@yuvasahyadri2669 9 ай бұрын
गांधी हा हुतात्मा नसून हिंदुद्रोही तथा राष्ट्रद्रोही दुरात्मा होता
@anirudhakakade9333
@anirudhakakade9333 5 ай бұрын
Mahatma always remains in every Indian's heart ❤️
@ghanashyamvadnerkar2691
@ghanashyamvadnerkar2691 9 ай бұрын
किती हिंदु मारले गेले साहेब माहिती आहे का, जेव्हा हिंदुस्थान आणि पाकिस्तान झाले कित्येक लाखो हिंदू मारले गेले सर माहीत करा. कोलकाता येथे स्त्रिया बरोबर काय केले माहित करुन घ्या 1947 आपल्या बहीण, आई यांच्या बरोबर. धन्यवाद सर!!!
@damankatre6127
@damankatre6127 9 ай бұрын
@narendradhore72
@narendradhore72 9 ай бұрын
Mafi chi punha punha bhikh magnara, palputya, charitrahin, (r... baaz vinayak sawarkar......
@narendradhore72
@narendradhore72 9 ай бұрын
Sawarkar la ch desha che tukde karayche hote... Jara khara itihaas vacha.... Sawarkar che gungan mhanje shahiddan cha apman aahe....
@prernadhakane7755
@prernadhakane7755 9 ай бұрын
येजो पब्लिक हैं सबजाणतीहै जब जब अधर्म होगा कोईना कोई जनम लेंगा
@user-ec8bm2iy2r
@user-ec8bm2iy2r 9 ай бұрын
So true Thanks sir for such a logical information
@bhanudassatras4927
@bhanudassatras4927 7 ай бұрын
सुरेश व्दादशीवारसर हे माझे आदर्श असून त्यांचे विचार सतत ऐकून ज्ञानात भर पडत असते
@MilindKashikar-yo4oy
@MilindKashikar-yo4oy 9 ай бұрын
म्हणजे जे देशासाठी क्रांतिकारकानी जो त्याग केला त्याला किम्मत शुन्य आहे!!!! हिंदू धर्मात फक्त अंधश्रद्धा आहेत बाकीच्या धर्मात नाहीत असे विद्वान असल्यावरून वक्फ बोर्डाच्या जमिनी वाढत राहिल्या तर त्यात नवल नाही... पण विद्वान लोकांना दिसत नाही!!!! जे सत्य आहे ते आज ना उद्या कळणार आहेच!!!!! परिस्थिती सामान्य माणसाची बदलत नाही ही दुःख देणारी बाब आहे!!!!! विचाराने महान खुप जण आहेत पण कृती करणारे कृतिशील नेतृत्व राहिले नाही!!!!!
@g.p.patkaragrifarm3410
@g.p.patkaragrifarm3410 9 ай бұрын
Right sir.आपण savarkar भक्त असल्याने मला आपला खूप अभिमान आहे.
@anilpatil1393
@anilpatil1393 7 ай бұрын
Khoup sunder veshleshan
@dnyaneshwarkhade6071
@dnyaneshwarkhade6071 9 ай бұрын
इतिहास व इतिहास जमा माणसा बद्दल वाईट बोलताना याला लाज का वाटत नाही.
@ashokdeshmukh6913
@ashokdeshmukh6913 9 ай бұрын
आजच्या भरकटलेल्या तरुणांना व नेत्यांना पण आपल्या सारख्या लोकांच्या मार्गदर्शनाची अत्यंत गरज आहे. आपले शतशः आभार.
@anilmhaske727
@anilmhaske727 9 ай бұрын
गांधी कसे आहेत गांधींचे आत्मचरित्र नावाचे पुस्तक वाचा लक्षात येईल गांधी कसेआहेत
@ahamad1991
@ahamad1991 9 ай бұрын
today listen something fabulous
@marotikakade361
@marotikakade361 9 ай бұрын
Great sir
@GMMutkekar
@GMMutkekar 9 ай бұрын
Best knowledge, usefull for yuvak
@hanmantshivpure2069
@hanmantshivpure2069 8 ай бұрын
शेळीचा वाघ दाखविणे म्हणजे सावरकर... सावरकर आणि समकालीन क्रांतिकारक यांचे सर्वांगीण अभ्यास करा म्हणजे.. सावरकर,गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातील फरक व वास्तववादी इतिहास कळेल.
@dilipamraotkar9433
@dilipamraotkar9433 9 ай бұрын
साहेब, आपण पुरोगामी सावरकरांच्या माफिचा नेहमी उल्लेख करता. कधीतरी नेहरून्नी नाभ्याच्या तुरुंगातून सुटण्याकरिता मागितलेल्या माफिचाही उल्लेख करीत जा. नाभ्याचा तुरुंग आणि अंदमान तुरुंग ह्याची तुलना तुम्ही बुद्धिवादीच करू शकता. माफी मागून सुटल्यावर सावरकरांनी " माझी जन्मठेप " हे पुस्तकं लिहिले आणि त्यावर ब्रिटिश सरकारने बंदी घातली. म्हणजे ब्रिटिशांचे गुणगान करणारे हे पुस्तकं नव्हते. आणि ह्यावर बंदी घातल्या गेली ते ह्या पुस्तकाचे गुजराती भाषांतर झाल्या नंतर. ब्रटिशांचा हस्तक कोण होता? सावरकरांनी सैन्यात सामील व्हा असे आवाहन केले होते पण त्याचा अर्थ सुभाषचंद्र बोस ह्यांना कळला होता म्हणून त्यांनी सावरकरांचा वीर सावरकर म्हणून सिंगापूरहून २५जून १९४४ च्या भाषणात गौरव केला होता. आपण ते भाषण वाचले असावे ही अपेक्षा कारण आपण आमच्या सारखे अंधभक्त नाहीं छत्रपती शिवाजी महाराज राणा प्रताप आणि गुरु गोविंदसिंग वाट चुकलेले देशभक्त होते हे कोणी म्हंटले होते? गांधी लोकशाही मानत होते काय? पटेल ह्यांना मताधिक्य असूनही गांधींनी नेहरूना पंतप्रधान कोणत्या अधिकारात केले? ब्रिटिशांचे राज्य जाऊन आपले राज्य येणार आणि आपल्याला उत्तम प्रशासक have असतील तर प्रशासनात आपले लोक असणे आवश्यक आहे अशी मंडळी त्यावेळी होती त्यांनी प्रतिसहकार चळवळ चालवली होती. लोकमान्य टिळकांनी c. D. देशमुख ह्यांना स्वातंत्र्य चळवळीत न येता प्रशासनचा अनुभव घ्यावा असे सुचवले होते ते लोकमान्य दूरदृष्टीचे होते म्हणून. स्वतंत्र भारतातील जे लष्करी होते फिल्ड मार्शल मानेक शॉ पर्यंत हे सर्व अधिकारी ब्रिटिश सैन्यतच रुजू झाले होते आणि त्यांच्या त्या अनुभवाचा फायदा आपल्याला चीन, पाकिस्तान आणि बांगलादेश युद्धाच्या वेळी झाला हे विसरून चालणार नाही. सावरकर दूर दृष्टीचे होते. गांधींबद्दल विचारण्यासारखे बरेच प्रश्न आहेत विस्तार्भयास्तव विचारत नाही. समाधान आहे की नव्या पिढीत विक्रम संपत साई दीपक ह्यांच्या सारखे अनेक विचारवंत इतिहास संशोधन करून नवीन पुरावे सादर करीत आहे. त्यामुळे आजपर्यंत तुमच्या सारख्याची एकतर्फी बाजूच कळत होती आता दुसरी बाजुही पुढे येत आहे. (हेच खरे पुरोगाम्यांचे दुखणे आहे )भारत जगात परम वैभवाकडे जात आहे अर्थात त्यात काही अडथळे आहेतच. देश आज भगवान श्रीकृष्ण छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळक ह्यांनी दाखवलेल्या मार्गाने जात आहे. एवढे असले तरी गांधीजींचे योगदान आम्हास अमान्य नाही. पूर्ण देशात जनआंदोलन उभारण्याचे काम त्यांनी केले आहे त्या दृष्टीने ते टिळकांचे वारसदार म्हणावे लागेल. टिळक अजून १० वर्षे जगले असते, योगी अरविंद पोंडेचारीला न जाता स्वातंत्र्य लढ्यात सहभागी राहिले असते किंवा सावरकर अंदमानात न जाते तर इतिहास वेगळा राहिला असता असे माझ्यासारख्या अंधभक्तांस वाटते. सादर प्रणाम. (रास बिहारी बोस सावरकरांना किती मानत होते हे आपणास माहिती असावे ) औरंगाजेबाचे आपण उदात्तकरण करता आपण रावणाचे उदात्तकरण सुद्धा करू शकता कारण गांधीजींचे अनुयायी प्रभू रामचंद्राना काल्पनिक मानतात आणि तसे न्यायालयात सुद्धा सांगतात. अकबर आणि औरंगजेबचे उदात्तीकारण करणाऱ्या बुद्धिवाद्यांसमोर अनपढ लोक काय बोलणार?
@dnyaneshwartamboli8288
@dnyaneshwartamboli8288 9 ай бұрын
Gandhi virodhi ch aapan wachatta😂😂😂😂😂
@vasantinamdar9000
@vasantinamdar9000 9 ай бұрын
गांधी एक कोडच होत,नेमके कुणासाठी खपले, इंग्रजांसाठी, मुस्लिमांसाठी की भारतीयांसाठी काय बी कळत नाही, सगळाच झोल, आज पुन्हा देश शकल होण्याच्या मार्गावर, आणि अशा अती शहाण्या वक्त्यांचा सुळसुळाट, देशाच दुर्दैव, दुसर काय म्हणाला.
@damankatre6127
@damankatre6127 9 ай бұрын
@PRADEEPKIMMATKAR
@PRADEEPKIMMATKAR 9 ай бұрын
GANDHIJI SAMZUNGHAY TAVACH SAMZAL
@KP-Capri
@KP-Capri 6 ай бұрын
Tymchi hi vel aali vatat.....😂😂😂😂
@user-vc7gs9tu1p
@user-vc7gs9tu1p 8 ай бұрын
सर,महात्मा गांधी महान होते,त्यांचं स्वातंत्र्य लढ्यातील योगदान खूप मोठं होतं,ह्यात दुमत असण्याचं कारणचं नाही, सर, बाबासाहेबांचा जन्मचं झाला नसता तर ह्या देशातील शोषित,पिडीत,दलित,आदिवासी,स्त्रिया, कामगार,शेतकरी यांना कधीच न्याय मिळाला नसता.ह्या देशातली विषमता कधीच नष्ट झाली नसती, म्हणूनच अण्णाभाऊ साठे म्हणतात ये आझादी झुटी है ! देश की जनता भुखी है ! सर आणखीन एक गोष्ट आपण गांधीजींचा मारेकरी नथुराम गोडसेचा उल्लेख केला नाही,त्याच्या मागे कोणती विचारधारा काम करत होती हे ही आपण सांगितले नाही. गांधीजींना तिकडे आफ्रिकेत काळ्या गोऱ्याचा भेदभाव आहे अस वाटतं पण इकडे भारतात भेदभाव जाणवत नाही असं का, आणि त्या अमेरिकेतल्या नियतकालिकाने सर्व्हे केला तो प्रश्न तिकडे परदेशातल्या उच्चपदस्थ लोकांना न विचारता तो प्रश्न भारतातल्या तळागाळातील लोकांना विचारायला हवा दोन व्यक्तींना सोडलं तर,एक मार्टिन ल्युथर किंग,व नेल्सन मंडेला तिकडच्या गोऱ्या लोकांना काय माहिती इथली जाती व्यवस्था आपलं व्याख्यान एकांगी वाटतं.
@nanajichavan6905
@nanajichavan6905 9 ай бұрын
कृपा करून पूर्ण व्हिडिओ पाठवा
@meditationmusic5809
@meditationmusic5809 9 ай бұрын
Lokanche brain wash karayche dhande chalu aahet .ha murkh kuthun aala
@kiransawant2251
@kiransawant2251 9 ай бұрын
अगदी बरोबर. इंग्रज्यांचे एजन्ट माफिवीर. पेन्शनधरी. 1906 मध्ये इंग्लंड मध्ये असताना दोन वर्षाची सजा झाली होती ती कशासाठी??
@meditationmusic5809
@meditationmusic5809 9 ай бұрын
Tujhi layki aahe ka savarkaram vishayi bolaychi
@kiransawant2251
@kiransawant2251 9 ай бұрын
@@meditationmusic5809 माफिवीरची लायकी आहे का माझ्याबरोबर बोलायची. मी घाबरून माफी 15 वेळा मागितली नाही. इंग्रजांचा एजन्ट झालो नाहो. छत्रपती शिवाजी महाराजांना विकृत म्हटलं नाही की मुसलमान बायकांवर बलात्कार का केले नाहीत असा छत्रपती ना विचारलं नाही. मी छत्रपती संभाजी महाराजांना राज्यबुडव्या म्हणालो नाही. मी अतिशय गलिच्छ पुष्यामित्र शृंग ज्याने बौध्दचा narsanhar केला. त्याला कधीच चांगला राजा असा म्हणालो नाही. त्याची लायकी त्याने दाखवली.
@g.p.patkaragrifarm3410
@g.p.patkaragrifarm3410 9 ай бұрын
@@meditationmusic5809 va sir. hyana Savarkar बंधू कळण्यासाठी खूप जन्म घ्यावे लागतील. ह्यांना फक्त chavada divas quarantine Kara mag samajhel ki andamanachya yatana Kay hotat
@vishnufaltankar1468
@vishnufaltankar1468 9 ай бұрын
व्हिडिओ चे हेडिंग आहे सावरकर इंग्रजांसाठी सैनिक भरती करायचे मग इंग्रजांनी सावरकर नां काळ्या पाण्याची सजा‌ का दिली.
@Gauti706
@Gauti706 9 ай бұрын
श्री. अशोक कुमार पांडे की सावरकर पर लिखि हुई किताबे पढ़ें! इतिहास का दाखिला और दस्तावेज सहित संदर्भ दिया है! आशा करता हू आपका भ्रम दूर होगा!
@g.p.patkaragrifarm3410
@g.p.patkaragrifarm3410 9 ай бұрын
Right dur. आपण खरे बोलतात
@RahulPatil-lv7zd
@RahulPatil-lv7zd 6 күн бұрын
Sureshji Me Tumacha Chahata Aahr
@rajendrakamat4312
@rajendrakamat4312 9 ай бұрын
अफगाणिस्तान 1923 साली स्वतंत्र झाला. आपल्या आधी 25 वर्ष. तेथे गांधी नव्हता.
@user-bg1se4hy8p
@user-bg1se4hy8p 9 ай бұрын
हि अनमोल माहिती तुमच्यामुळे समजली
@netajipatil5062
@netajipatil5062 9 ай бұрын
Vinayak damodar Sawarkar ,swatravèer ,jyane aapalya ghatawar tulashi patra thevale ki re? Nehru gadhincha political varasdar .shejaryavar prem 2 ch kele 1ghandhi 2 Nehru.
@joshianand72
@joshianand72 9 ай бұрын
Sawarkar ji created revolutionaries and was Dronacharya of Guerilla tactics who fooled brits and contributed in a mammoth way for the Independence movement. History needs to be contemplated and not to be followed blindly since everyyone wants to sell own product or version for self popularity. Gandhiji,Swatantryaveer Sawarkar ji,Pandit ji and Sardarji patel were equal contributors and lets not forget second world war which broke the Brits spinal cord . Babasaheb was a real hero Pre and post independence who set the perfect democracy for us which is still intact and shall remain.
@nandasonawane9251
@nandasonawane9251 9 ай бұрын
I am a follower of Buddhism and respect Gandhi also . There were many great people born in our country . They all deserve respect .
@nandasonawane9251
@nandasonawane9251 9 ай бұрын
नहीं , बुद्ध और गांधी की तुलना न करें । दोनों अलग हैं । पर गांधी जी का सम्मान कीजिए।
@RAHULKUMAR-qh9zu
@RAHULKUMAR-qh9zu 9 ай бұрын
@@nandasonawane9251 मेरी गलती होई भाई , तू तो सबसे महान है , बस एक तूही सही है बाकी सब गलत , माफ करना मुझे।
@sunilgaikwad3238
@sunilgaikwad3238 9 ай бұрын
Gandibddal lay prem ani respect asnarya sonavane sahebani aeda gandhijinche bramhachryache prayog he pusatak vachave mhanje samajel te kiti charitrsamppan hota te engrajankadun paise bhetat hote to fukat ladhat navata sarvach bramhan aetkhau hote khote kapati
@prabhakardangle4961
@prabhakardangle4961 9 ай бұрын
​@@nandasonawane9251xddeeee hu ki ni ni ni
@ajitkatariya4673
@ajitkatariya4673 8 ай бұрын
​@@sunilgaikwad3238 Niranjan Takle repeatedly said that Mafeeveer England la gela, library til zaaduwali Safai waali war ( sheeeee ghanerda ) rape try kela, tohi unsuccessful zaala, pakadla gela, nehmi pramane lekhi mafee magun gunha kabul kela, Jail la gela etc What is your logical rational and scientific reply with proofs and evidence like Takle ?
@damodarpatil1139
@damodarpatil1139 9 ай бұрын
All the best
@gahininathbhogal6121
@gahininathbhogal6121 9 ай бұрын
बारादशीद्वार बेवारस झाले.आता जगयचं कुणाच्या जिवावर?
@suhasnaik589
@suhasnaik589 8 ай бұрын
Mahiti changli aahe Mazya shankecha nirasan Kara??
@sudhakarshivarkar3573
@sudhakarshivarkar3573 9 ай бұрын
Ambedkar was a Kohinoor but anybody is not understand what is mean by Ambedkar 💯▶️▶️🙏🌎🌍🌎
@bajiraodeshmukh1279
@bajiraodeshmukh1279 9 ай бұрын
मग कल्यापाण्याची शिक्षा ......कायतूझ्या बापानी दिली होती काय.
@g.p.patkaragrifarm3410
@g.p.patkaragrifarm3410 9 ай бұрын
Va सर. मस्त उत्तर दीले. वीर सावरकर जी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जे देशासाठी जो सर्वत्याग केले ते अविस्मरणीय आहे.ह्यांस काय सावरकर कळणार. ह्यांना chavada divas quarantine Kara mag samajhel ki andamanachya yatana Kay hotat
@vilasnikam5322
@vilasnikam5322 10 күн бұрын
Savarkar got the punishment for supplying the weapon to Anant Kanhere through his brother Babarao to murder Nashik Collector Jackson. Mr. Jackson was a very good and popular Collector. He knew Marathi and researched Maratha history. He was not favourable to Peshwas and exposed lots of their misdeeds. This angered the likes of Savarkar and plotted to kill him . This act can not be called as some grand revolutionary plan!
@bashirpatelsaudagar4655
@bashirpatelsaudagar4655 8 ай бұрын
Good Study
@sdshinde1628
@sdshinde1628 4 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉
@punjajipatil100
@punjajipatil100 6 ай бұрын
सर विचार खूप चांगले आहे परंतु महामनवाविषयी हा तो असे शब्द वापरले जाऊ नये ही विनंती .
@tatyasutar
@tatyasutar 9 ай бұрын
साठी पार झालेल्यांचे, "युवक क्रांती दल" ?
@arvindthorat6943
@arvindthorat6943 5 ай бұрын
तेली तांबोळी संसदेत जाऊन काय नांगर चालवणार काय? असे प्रश्न विचारणारे टिळक हे महान देशभक्त?
@kantilalbafana4682
@kantilalbafana4682 9 ай бұрын
राहुल बाबा खुश, न्युज क्लिक से फण्डिग अजेण्डा अन्तर्गत सावरकरजी बद्दल अफलातून पुड्या सोडत आहत।
@ravindrasuryawanshi549
@ravindrasuryawanshi549 9 ай бұрын
हिंदूत्ववाद हा मुस्लिम लीग मुळे १९०६ या साली स्थापन्यात आली.
@VidzMG
@VidzMG 9 ай бұрын
Jase BJP ani MIM hya ekach nanyachya 2 baju ahet
@ashishchinchmalatpure1451
@ashishchinchmalatpure1451 9 ай бұрын
G20 madhe Mahatma Gandhi chya samadhi samor natmastak zale sarva shaktiman leader ani pm sudha.
@ulhassahasrabudhe3953
@ulhassahasrabudhe3953 9 ай бұрын
कोण सूत्र पण याला ओळखत नाही.
@Rp..11
@Rp..11 9 ай бұрын
No Sutra it is Kutra
@yaseenjasnaik7638
@yaseenjasnaik7638 9 ай бұрын
Mi Maharashtra cha Maharashtra maza Jay hind 🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏
@sampatlallunawat2316
@sampatlallunawat2316 9 ай бұрын
वक्तव्य अस हव की अनायसे आपल्या नावची चर्चा झाली पाहीजे ऐनकेन प्रकारे प्रसीद्धी
@sudhakarshivarkar3573
@sudhakarshivarkar3573 9 ай бұрын
How is Ambedkar Gandhi is not understand Ambedkar is a symbol of knowledge
@nileshrathod9439
@nileshrathod9439 9 ай бұрын
❤❤
@desh-bhakti01
@desh-bhakti01 4 ай бұрын
आजची पक्ष हे नवीन राज्यशाही आहे..
@sitaramnikam9586
@sitaramnikam9586 9 ай бұрын
BJP especially P M Modi and other senior Leaders of BJP should listen this speech on savarkar and Gandhi
@Deepali-mb1bt
@Deepali-mb1bt 8 ай бұрын
🙏💐🙏
@tejrajbhasarkar1356
@tejrajbhasarkar1356 9 ай бұрын
कांहीं नी कावेबाज, षडयंत्री गांधी ओळखला. ज्याने मानवते करीता लढणार्या डा.बाबासाहेब आंबेडकरांना, आजीवन उपोषणाचा धाक दाखवुन , माणवता विरोधी समझोता करण्यास मजबुर केलें. आणि स्वतःचा जीव गांधीने वाचवून घेतलां .
@prabhakarrairikar3412
@prabhakarrairikar3412 9 ай бұрын
सच्चा गांधीवादी, कधिही खर बोलूं शकत नाही .,सत्याचा विपर्यास.क्रियाशून्य बडबड करणारा रोजगारीवरील पोटभरू वक्ता.गांधीच्या सत्याच्या प्रयोगातून वा हलालातून पेदा झालेला .
@damankatre6127
@damankatre6127 9 ай бұрын
हे सिझनल वर्कर्स फेडरेशन आहे.
@shrikantdeshpande3167
@shrikantdeshpande3167 9 ай бұрын
वा रे गांधी भक्ता!सावरकरांच्या वाट्याला एकादशी आणि गांधी यांच्या वाट्याला पन्चपक्वान्नाची द्वादशी थाळी!अजब अन्याय?थोडा तरी विवेक,न्याय देण्याचा प्रयत्न केला असता तर?पण फक्त गान्धीभक्त ना?सावरकरांवर अन्यायकारक,द्वेषभावनेपोटी खोडसाळ टीका केली तर गांधिंचा उदोउदो करण्याचा प्रयत्न केविलवाणा वाटतो.दोघांचे योगदान देश विसरणार नाही.
@kiranbarve1061
@kiranbarve1061 4 ай бұрын
अगदी खरंय्👍, ह्यांची वटवटंच दांडगी ! क्र¿तीशुन्य बडबड ......
@sureshmagar1251
@sureshmagar1251 8 ай бұрын
विर सावरकरांनी त्यावेळेस भारतीयाना सैंन्य भरतीस प्रोत्साहीत केलेनसते तर आपणास आजून दहा गांधी लागृले असते साहेब अर्धसत्य सांगू नका आभ्यास पूर्ण करतजा जग दुधखूळे राहीलेले नाही 😮
@sk.0500
@sk.0500 7 ай бұрын
म्हातारा खोटं बोलतो
@arvindjoshi204
@arvindjoshi204 8 ай бұрын
सावरकर सैन्य भरतीसाठी प्रोत्साहन देत होते कारण या निमित्ताने आपल्या तरुणांच्या हातात बंदुका येतील. युद्ध संपल्यावर याच बंदुका ब्रिटिशांच्या छाताडावर लावून स्वातंत्र्य मागू असे त्यांनी म्हटले होते
@prakashnalawade9526
@prakashnalawade9526 9 ай бұрын
अगदी बरोबर बोललात
@dipakvaidya1127
@dipakvaidya1127 9 ай бұрын
डाॕ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे महात्मा गांधीशी कधीही पटले नाही. त्यांची काय कारणे होती तेही सांगा.
@shirishshanbhag6431
@shirishshanbhag6431 6 ай бұрын
I totally agree with Dvadshiwar saheb that Gandhi was not responsible for partition Assassination of Gandhi was black day in Indian history
@arvindthorat6943
@arvindthorat6943 5 ай бұрын
गांधीची हरिजनान बद्दल विचार वाचले तर साहेब आपल्याला गांधी आणखी चांगल्या प्रकारे कळतील.
@prakashdeshmukh2748
@prakashdeshmukh2748 7 ай бұрын
जे स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ आंबेडकर, नेताजी बोस अभ्यास करतात ते गांधींना विसरून जातात इतके गांधी चुकीचे आहेत।
@RamMore5588
@RamMore5588 9 ай бұрын
सावरकर ला इंग्रज 60 रुपये पेन्शन का देत होते? याचं उत्तर आज कळाले.
@prakashbhanu4433
@prakashbhanu4433 9 ай бұрын
आणी गांधी ला तर ब्रिटीश पोसत होते , त्याला मोठा केला. तो अहिंसक होता ना. क्रांतिकारक ब्रिटिशांविरुद्ध सावरकरां चे मार्गदर्शन घेत होते.त्यांना कय्हात ठेवणे भाग होते , मग देत असतील काही तरी.ब्रिटीश लबाड लबाड च होते.
@maharudrahiremath7089
@maharudrahiremath7089 9 ай бұрын
स्वराज्याचे शत्रु कोण ब्राह्मण की महंमधी हा ग्रंथ जरुर वाचावे
@jayshangudhade1313
@jayshangudhade1313 8 ай бұрын
गांधी आणि डॉ.आंबेडकर यांची सुध्दा तुलनात्मक चर्चा झाली पाहीजे...
Useful gadget for styling hair 🤩💖 #gadgets #hairstyle
00:20
FLIP FLOP Hacks
Рет қаралды 11 МЛН
Can A Seed Grow In Your Nose? 🤔
00:33
Zack D. Films
Рет қаралды 30 МЛН
Stay on your way 🛤️✨
00:34
A4
Рет қаралды 27 МЛН
Useful gadget for styling hair 🤩💖 #gadgets #hairstyle
00:20
FLIP FLOP Hacks
Рет қаралды 11 МЛН