भाग-२ 'सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसचा राजीनामा का दिला?- सुरेश द्वादशीवार

  Рет қаралды 32,725

Yuvak kranti Dal

Yuvak kranti Dal

9 ай бұрын

राष्ट्रपिता महात्मा गांधी दर्शन शिबीर 2023 मध्ये सुरेश द्वादशीवार यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी गांधीनी ज्याप्रकारे आंदोलने करून देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी संपूर्ण जीवन व्यतीत केले. सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेस का सोडली याविषयी त्यांनी माहिती दिली, गांधी आणि सुभाषचंद्र यांच्यात के बोलणे झाले याविषयी त्यांनी माहीती दिली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ कुमार सप्तर्षी हे उपस्थित होते..#drkumarsaptarshi #subhashchandrabose #yuvakkrantidal #bjp #indiaalliance #modi #rahulgandhi #savarkar

Пікірлер: 83
@bhimraojadhav7916
@bhimraojadhav7916 8 ай бұрын
द्वादशी सरांनी महात्मा गांधी विषयी चांगले विचार मांडले धन्यवाद .
@balajicharate7752
@balajicharate7752 Ай бұрын
❤🎉 जय हिंद सर
@balwantmoharil2305
@balwantmoharil2305 26 күн бұрын
१० वर्ष चुप बसलेली ही चौकडी एकदम कशी active झाली हे लक्षात घ्या
@puruahoottmwankhade3573
@puruahoottmwankhade3573 3 ай бұрын
आदरणीय श्री सुभाष चंद्र बोस क्रांती का री योद्धा थे जीनो ने देश के लिये बलिदान दिया आंग्रे ज को सदो की पडो कर के रख दिये
@ajaynemane3921
@ajaynemane3921 9 ай бұрын
उत्कृष्ट मांडणी
@RameshJadhav-mc6lb
@RameshJadhav-mc6lb 6 ай бұрын
अतिउत्तम👌, काळी टोपीवाले ऊर बडवून घेतील.
@joyce9833
@joyce9833 5 ай бұрын
Amazing Vishleshan🙏🙏🌷🌹🌹
@lekchandkhandate1450
@lekchandkhandate1450 9 ай бұрын
खूपच सुंदर विश्लेषण
@vishwasghorpade9454
@vishwasghorpade9454 9 ай бұрын
आभारी आहोत
@anandjarag1004
@anandjarag1004 9 ай бұрын
गांधी दर्शन शिबिर या सारख्या उपक्रमाची आज अत्यंत आवश्यकता आहे.
@vishnumhaske152
@vishnumhaske152 9 ай бұрын
Sir, Aple mhanane khare aahe.Dhnyavad sir.
@ashishgaikwad3315
@ashishgaikwad3315 7 ай бұрын
सरांनी खुप मौल्यवान मार्गदर्शन केले. मी सरांचा खुप खुप आभारी आहे.
@siddheshchavan5110
@siddheshchavan5110 4 ай бұрын
I want to meet Dr Suresh Dwadashiwar sir How can I¿
@noordhopare5170
@noordhopare5170 9 ай бұрын
खिलाफत चळवळ आणि महात्मा गांधी ह्या बाबतीत थोडीशी चर्चा करण्यात यावं.
@ayuaamahor2247
@ayuaamahor2247 9 ай бұрын
अरे हे लोकं नाहीत बोलणार, किती हिंदू कापला गेलाय या खिलाफत च्या नवा खाली, बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना, याने किती लहान मुलींना नागडं करून स्वतः नागडं होऊन सत्याचे प्रयोग केले, त्या मुली नंतर सायको झाल्या.... महात्मा 😂😂😂😂
@pranita1405
@pranita1405 9 ай бұрын
मस्तच, खुप छान 👌🏽👍🏽
@pankajnawale8779
@pankajnawale8779 9 ай бұрын
🙏
@rajendrashete6684
@rajendrashete6684 9 ай бұрын
सुभाषचंद्र बोस ना गांधी ने राजीनामा का द्यायलाच लावला
@simonmenezes1345
@simonmenezes1345 9 ай бұрын
द्वादशी सरांनी मांडलेले मुद्दे अगदी 100%सत्य आहेत धन्यवाद सर
@sampatlallunawat2316
@sampatlallunawat2316 9 ай бұрын
नविन शोध आपल्या विचारावर ठाम रहा असे वक्ते कमजोर मनाची पकड घेतात
@netajipatil5062
@netajipatil5062 9 ай бұрын
Leadership
@sbs4897
@sbs4897 9 ай бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे तत्कालीन संपुर्ण दलीत समाज होता. महार जात संपूर्ण देशात होती,आजही आहे.
@mayurpande4402
@mayurpande4402 Ай бұрын
Mahar kuth paryant aahet dada? Maharashtra vagadta geographically sangu shakta ka??
@vijaysapre8341
@vijaysapre8341 9 ай бұрын
He was great and congress is also great
@laxmanshelar6244
@laxmanshelar6244 9 ай бұрын
द्वादशिवार सर विचार चांगला सांगतात. सत्य सांगा?
@starm5317
@starm5317 9 ай бұрын
G जळाली वाटते
@shailaandar5057
@shailaandar5057 9 ай бұрын
I wud like to remit sm amt
@sanjeevgholap3602
@sanjeevgholap3602 6 ай бұрын
हे काम कॉंग्रेसच्या लोकांनी करायला हव. ते यात कमी पडले म्हणून निवडणुकीत त्यांचे उमेदवार पडत आहेत.
@pandharimankar
@pandharimankar 9 ай бұрын
Karan ,Elections aarahe Bhaiji, Politics hae. Isaase kis party politics ko fayada honga. Ye aap sab janate hae. Jai ho.
@AchyutraoPatil-bl6ge
@AchyutraoPatil-bl6ge 9 ай бұрын
Atihushar
@ayuaamahor2247
@ayuaamahor2247 9 ай бұрын
खिलाफत चळवळ
@anandgaikwad9524
@anandgaikwad9524 9 ай бұрын
स्वतंत्र मतदार संघाला गांधींनी विरोध का केला?
@bhagwatraonarnaware5358
@bhagwatraonarnaware5358 9 ай бұрын
हो द्वादशीवार वर्णव्यवस्था हा तुमचा DNA, आरएसएस नी तो CASH केला।
@saritakulkarni8637
@saritakulkarni8637 8 ай бұрын
वा वा!सगळ्या दुर्गुणांचा सोन्याचा मुलामा देणं, ही खूपच कौतुकाची गोष्ट आहे!
@user-hf8qh3rq5t
@user-hf8qh3rq5t 8 ай бұрын
जोशीकुलकर्णी हे असेच म्हणनार!
@govindkokane2118
@govindkokane2118 8 ай бұрын
देशात सामाजिक, आर्थिक समता निर्माण करणे हे आवश्यक आहे राजकिय लोकशाही भक्कम करण्यासाठी. गांधी विचार आवश्यक आहे.
@arvindjadhav1738
@arvindjadhav1738 9 ай бұрын
उत्कृष्ट संभाषण व्वा सर व्वा.🙏👍
@subhashpatwardhan168
@subhashpatwardhan168 9 ай бұрын
सावरकरांवर निरंजन टकले सर मुद्देसूद उत्तरे देऊ शकतात . अनायसे ते तेथे उपस्थित आहेत .
@vijaysapre8341
@vijaysapre8341 9 ай бұрын
Aree dila asela kay dena ghena ahe atta
@vivekharibhausaraf563
@vivekharibhausaraf563 9 ай бұрын
भाट मांडणी करण्यात तरबेज असतात.
@RAJKUMARSankpal-fu9zj
@RAJKUMARSankpal-fu9zj 9 ай бұрын
अगोदरच शिवाजी महाराज यांनी स्वराज्य निर्माण केलं पण आम्हाला भगतसिंग राज गुरु सुखदेव सुभाषचंद्र बोस समजले हया लोकानी देशासाठी योगदान दिले हे पण लोकांना सांगा फक्त गांधी हे हिरो नाहीत इतर लोक हि हिरो . . आहेत लक्षात ठेवा राज राज संकपाळ हुपरी आम्ही कोल्हापुरी
@sanjaypathak3256
@sanjaypathak3256 9 ай бұрын
बड्या बड्या बाता करणाऱ्यांनी खरच निस्वार्थ आणि निष्कपट पणाने समान नागरी कायद्याची मागणी करावी,वेळ प्रसंगी आंदोलने छेडावित तरच ह्यामागची कळकळ निष्कपट असल्याचे सिद्ध होईल. (राष्ट्र पितांवरील आदर कायम ठेवून त्यांच्या व आदरणीय डॉ.बाबासाहेबां च्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी)
@ajitkatariya4673
@ajitkatariya4673 8 ай бұрын
Kay trass re baba tula Neet vichar karun saang bare kheer putra
@masoomsanadi
@masoomsanadi 9 ай бұрын
gandhi ji me pudhe kaay bolu❓️ tyanchya pudhe me hi "ji" lavto
@panda_9700
@panda_9700 9 ай бұрын
Why gandhii take resignation of subash.why nehru selected by gandhi.this is democracy of Gandhi and till date this is happening.kay gappa martos.
@vivekdadhakar8746
@vivekdadhakar8746 8 ай бұрын
आपने मंत्र *शक्ति* है ये मान्य किया यह गलती से ही किया अच्छा किया
@bhagwatraonarnaware5358
@bhagwatraonarnaware5358 9 ай бұрын
अटल चा पूर्ण पाठिंबा होता, अडवाणी अटल चा शब्द मोडतो , अस नाही आरएसएस चा एजेंडा असाच असतो...
@joshiinvestments9897
@joshiinvestments9897 9 ай бұрын
Bundal Maru naka. Ahimsaecha ATIREKI zala..
@vishnumane6273
@vishnumane6273 9 ай бұрын
सुभाषचंद्र बोस मुळेच आपण स्वातंत्र्य झालो हे पण विसरून चालणार नाही सर सुभाष बाबू बद्दल आपणास माहिती दिसत नाही सर
@g.p.patkaragrifarm3410
@g.p.patkaragrifarm3410 9 ай бұрын
Aho he tar veer savarkar आणि नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांना मनात नाहीत. ह्यांना अहिंसे मुळे स्वातंत्र्य मिळाले असे वाटते. क्रांतिकारी म्हणे फेल
@deepakgaikawad6136
@deepakgaikawad6136 9 ай бұрын
मित्रानो स्वतंत्र लढ्यात प्रत्येकाने आपआपल्या परीने योगदान दिले आहे, परंतु त्याकाळात दळणवळणाची साधने नसताना गांधीजीनी देश विविध जातीधर्माच्या बांधवांना एका माळेत बांधून देश स्वतंत्र केला, इतिहासात जास्त न घुसता, आता आपली जबाबदारी आहे की मिळाले स्वतंत्र कसे टीकवता येईल, देशात बहुसंख्येने हिंदू आहोत, हिंदू म्हणजे सनातनाचे अनुयायी, सनातन म्हणजे सतत बदल स्वीकारनारा, म्हणून निसर्ग नियमाप्रमाणे चालले पाहिजे, जगा व जगूद्या, सर्वांनाचा आदर, मानसन्मान करा हेच हितकारक होईल
@prabhurajgadkar1453
@prabhurajgadkar1453 9 ай бұрын
नागपूरातले पत्रकार प्रश्न कसा विचारतील अपवाद वगळता खिशात आहे
@joshiinvestments9897
@joshiinvestments9897 9 ай бұрын
Savarkar banel hote ase takale MHANTAT. Dwadashikar apan sanga SAVARKAR ETAKE NALAYAK HOTE?
@janardansalunkhe1701
@janardansalunkhe1701 9 ай бұрын
खोटं बोलतात छ. शिवाजी महाराजांचा इतिहास पहा मग कळेल.
@Gauti706
@Gauti706 9 ай бұрын
खरं तर पेशवे हे अटकेपार झेंडे फडकवून आले.
@Tk28678
@Tk28678 9 ай бұрын
त्यावेळेचे 3 कोटी आणि आत्ताचे 3 कोटी फरक आहे रे टकलु 😂😂
@malankadam6005
@malankadam6005 9 ай бұрын
तरुणांनी गांधी विचार ऐकले पाहिजे
@ekanathbarhe2757
@ekanathbarhe2757 9 ай бұрын
साबरमती के संत तुने कर दिया कमाल.🙏🙏
@ayuaamahor2247
@ayuaamahor2247 9 ай бұрын
70 की उमर मे झवायला लागला खरोखर कमाल
@subhashpatwardhan168
@subhashpatwardhan168 9 ай бұрын
अहो आभारप्रदर्शन करणारे जोपर्यंत सतानन धर्म अस्तित्वात आहे तो पर्यंत अस्पृश्य अस्पृश्यच राहणार . भलतेच प्रश्न विचारू नका हिम्मत असेल तर सनातन हिन्दू धर्मातील भेदभाव नष्ट करून दाखवा . खिशातले प्रश्न विचारू नका . अस्पृश्य आजही अस्पृश्यच आहे . मिटली का अस्पृश्यता !
@santajinaik9372
@santajinaik9372 8 ай бұрын
अर्ध्या चड्डी वाल्याना काय वाटेल ? बिचारे व्हाटअप वरून अंधभक्तांना भडकवत असतात त्यावर पाणी पडेल. तुम्ही असे त्यांचे सगळे कपडे कशाला काढता ?
@Ramkrishna-ld5br
@Ramkrishna-ld5br 9 ай бұрын
टिळक हा एक टोकाचा जातीयवादी माणूस लोकमान्य कसा झाला....
@rajendrashete6684
@rajendrashete6684 9 ай бұрын
निव्वळ गांधी मुळे भारत स्वतंत्र झाला हे असत्य
@shivvyakhyaterajendrapatil3915
@shivvyakhyaterajendrapatil3915 9 ай бұрын
नसेल ही.. परंतु गांधींचा सिंहाचा वाटा स्वातंत्र्य मध्ये आहे हेही नाकारून चालणार नाही..
@starm5317
@starm5317 9 ай бұрын
Narendra Modi चा होता मोदी ४०००० करोड खावून डकार देत नाही मोदी ल इंग्रजी समजतही नाही
@myway8366
@myway8366 9 ай бұрын
Rss che bhaktancha Itihas veglach ahe😂
@rajendrashete6684
@rajendrashete6684 9 ай бұрын
गाधी मुळे भारताची दोन शकले झाली हे विसरू नका
@Gauti706
@Gauti706 9 ай бұрын
सावरकर व बॅ. जिना बद्दल वाचन करावे.
@bhagwatraonarnaware5358
@bhagwatraonarnaware5358 9 ай бұрын
हा कांग्रेसी आरएसएस वाला बनियान भक्त,वर्णव्यवस्था मानतो, हिंदू धर्म हिंदुत्व शंखनाद रामराज्य.... अंबेडकर vs गांधी हे ध्रुवीकरण गांधी नी केल,वर्णव्यवस्थेच विष ही हव... हिंदूत्व हेच राष्ट्रीयत्व गर्व से कहो हम हिंदू है। जे गांधी पटेल नी पेरल ते फलद्रुप झाल ... हिंदूत्व गांधीवाद वर्णव्यवस्था मनुस्मृति हिंदुराष्ट्र हिन्दुत्व आरएसएस नी cash केल... येवढच
@chandrapalpatle1220
@chandrapalpatle1220 9 ай бұрын
Ek dalit mahila hi neharu shobat chopayela tatpat hoti
小蚂蚁被感动了!火影忍者 #佐助 #家庭
00:54
火影忍者一家
Рет қаралды 41 МЛН
Sigma girl and soap bubbles by Secret Vlog
00:37
Secret Vlog
Рет қаралды 15 МЛН
Son ❤️ #shorts by Leisi Show
00:41
Leisi Show
Рет қаралды 8 МЛН