चित्र बदलले आहे का? | Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate | Amethi & Baramati Lok Sabha

  Рет қаралды 55,404

LOKMAT

LOKMAT

21 күн бұрын

चित्र बदलले आहे का? | Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate | Amethi & Baramati Lok Sabha
#amethiloksabha #baramati #baramatiloksabha #karanrajkaran #indiaalliance #nda #sunjayawate #sanjayawate
#LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
#loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
kzfaq.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 210
@jalindarraut7297
@jalindarraut7297 19 күн бұрын
बारामती मध्ये.... सुप्रिया ताई सुळे निवडून येणार 🎉🎉🎉🎉🎉🎉
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 19 күн бұрын
सबकुछ अल्लाह के मर्जी से होता है . इसलीए सुप्रिया सुळे जित गयी है .
@SKapoorize
@SKapoorize 19 күн бұрын
​@@VijayManjrekar-xs9febahot khub vijay miya. jai shri ram
@prabhakarsardesai3868
@prabhakarsardesai3868 19 күн бұрын
काय वाट्टेल ते होईल, परंतु शप्याची पोरीसह देशातून हकालपट्टी होणे, अती आवश्यक आहे.
@SKapoorize
@SKapoorize 19 күн бұрын
@@prabhakarsardesai3868 sardesai voting to pawar. sharad pawar ne b****** chi marali 🤣🤣🤣🤣🤣
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 19 күн бұрын
​@@prabhakarsardesai3868like ranga , billa & dallya fadanvis ?
@user-ug8ck7zq6s
@user-ug8ck7zq6s 19 күн бұрын
जर का निवडणुक आयोगाने निःपक्षपाती पणे लोकसभा निवडणुक घेतली आणि काही वेगळी गडबड केली नाही तर निकाल धक्कादायक लागू शकतात
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 19 күн бұрын
विपक्ष नेते जिंकण्यासाठी प्रयत्न करतच नाहीत. रेस सुरू होण्यापूर्वीच हार कबूल केलेली आहे. भाजप जिंकला तर आश्चर्य नको.
@vaibhavpatil8565
@vaibhavpatil8565 19 күн бұрын
B kon haye baga
@user-Marattha
@user-Marattha 19 күн бұрын
Right
@Daily_Devotion777
@Daily_Devotion777 17 күн бұрын
Barobar pan EVM, ECI, CBI, ED he sarv ajunahi purn pane BJP sobatach ahet Ani he varanvar disat ahe. Baghu ata JANTA ajun kiti divas dolyavar Patti laun basnar aahet.
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 14 күн бұрын
आपल्या हिंदू बायका मुलीं आपली मंगळसुत्र, इतर दागिने सहजासहजी रोहींग्या आणि बांगलादेशी शरणार्थीना देणार नाहीत. तसेच हिंदू पुरुष पण आपली घरं इतर धर्मीयांचा देणार नाहीत. यासाठी आदरणीय राहुल गांधीना खडक कायदा करून तो सक्तीने अमलात आणण्यासाठी विषीष्ट धर्माच्या लोकांना नियुक्त केले पाहिजे. या पद्धतीने भारताचा जबरदस्त विकास होणारच... ..
@sushiljadhav6522
@sushiljadhav6522 19 күн бұрын
Congress🎉330+
@sandeepshelar2617
@sandeepshelar2617 19 күн бұрын
या निवडणुकीत बरेच काही शिकण्यासारखे आहे. भाजपा कडे १८० आमदार पण नविन सरवय प्रमाणे भाजपाला १४ खासदार निवडून येत आहेत आणि महा विकास आघाडीकडे ७०-८० आमदार आहेत त्यांना ३५ पेक्षा जास्त खासदार निवडून येतील. तर जनतेचा कौल मानायला पाहिजे
@Pkulkarni9054
@Pkulkarni9054 19 күн бұрын
😂😂😂 konta faltu survey aahe
@sandeepshelar2617
@sandeepshelar2617 18 күн бұрын
एका महाराष्ट्र मधील मोठ्या पत्रकार पेपर ने महाराष्ट्र मध्ये २००० हजार पेक्षा जास्त पत्रकार यांनी सरवय ३६ जिल्हात केला आहे आणि ८.५ लाख लोकांपर्यंत जाऊन माहिती दिली आहे
@sanket9647
@sanket9647 16 күн бұрын
​@@Pkulkarni9054kalel tula bamhana BJP che survey khare ani tyanchya virodhat alele survey khote he bar ahe tumch
@Pkulkarni9054
@Pkulkarni9054 16 күн бұрын
@@sanket9647 ale brahmandweshi ; mala samjat nhi fakt naav vachun kahi loka itka jaltat kashamule..lol mi tar konachya jatiwar kadhi bollo nhi.
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 14 күн бұрын
आपल्या हिंदू बायका मुलीं आपली मंगळसुत्र, इतर दागिने सहजासहजी रोहींग्या आणि बांगलादेशी शरणार्थीना देणार नाहीत.. . . . तसेच हिंदू पुरुष पण आपली घरं इतर धर्मीयांचा देणार नाहीत. यासाठी आदरणीय राहुल गांधीना खडक कायदा करून तो सक्तीने अमलात आणण्यासाठी विषीष्ट धर्माच्या लोकांना नियुक्त केले पाहिजे. या पद्धतीने भारताचा जबरदस्त विकास होणारच.
@vastuvishwa1496
@vastuvishwa1496 19 күн бұрын
आम्ही बारामती मतदार संघात आहोत आणि आम्ही सुप्रिया सुळे यांना मतदान करणार!!
@STM96557
@STM96557 19 күн бұрын
योग्य निर्णय सहनुभूती म्हणून नाही तर बारामती चा विकास हा खरच साहेबांनी केलाय. इंडस्ट्री फक्त साहेबानं मुळे आलीय आज्या राज्य सोडून कुठे गेलाय का? कधी बाहेर च्या देशात गेला का उद्योग आणण्यासाठी
@pradipkhartode6740
@pradipkhartode6740 19 күн бұрын
मी पण बारामतीचा आहे मी पण सुप्रिया सुळे यांना मतदान करणार आहे
@AveragepoliticsEnjoyer
@AveragepoliticsEnjoyer 19 күн бұрын
आमच्या नस्क्यानी क्या शेटा विकास नाही खेला तुमचा चांगल आहे.
@dayneshwargholap8848
@dayneshwargholap8848 19 күн бұрын
येनार तर तुतारी च। महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार,शरद पवार
@niveditadivekar3660
@niveditadivekar3660 19 күн бұрын
मुळामध्ये गंमत अशी आहे की एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला पाहिजे...... बारामती मध्ये शरद पवारांना अडकून पडण्याची गरजच नाही त्यांची एकच सभा तिथे पुरेशी आहे
@STM96557
@STM96557 19 күн бұрын
खरंय
@p.r.b6314
@p.r.b6314 19 күн бұрын
जो करे भ्रष्टाचार वही है मोदी जी का परिवार भावना गवळी यशवंत जाधव और अजित पवार
@sandeeppawar4143
@sandeeppawar4143 19 күн бұрын
आम्ही बारामती मतदार संघात आहोत सुप्रियाताई नां मतदान करणार ताई विजयी भव 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@ashishkharode8791
@ashishkharode8791 19 күн бұрын
ताई निवडून येणे अत्यंत गरजेचे आहे.
@sandeepshelar2617
@sandeepshelar2617 19 күн бұрын
इराणी ने गोवा ला होटेल आणि गुहागर मध्ये मोठी जमिन समुद्र किनार्यावर घेतली आणि बंगला पण बांधला
@ganapatipol4270
@ganapatipol4270 19 күн бұрын
संपूर्ण राष्ट्राच लक्ष महाराष्ट्राकडे आहे आणि त्यातही बारामतीकडे ही आहे पण महाराष्ट्र लेचापेचा नाही हे बीजेपी वाल्यांनी ध्यानात ठेवावे
@STM96557
@STM96557 19 күн бұрын
शिंदे आणि या आज्या ने जायला नको हवं होतं bjp बरोबर खूप वेगळं चित्र असतं नाहीतर आज
@drbharatgyn
@drbharatgyn 19 күн бұрын
इलेक्टोरल बॉन्ड आणि जेनरिक औषधे व लस पुरवठा हा मुद्दा मागे का पडला?
@user-Marattha
@user-Marattha 19 күн бұрын
Hmm
@drbharatgyn
@drbharatgyn 19 күн бұрын
जेनेरिक औषधांचा वापर करा असा लकडा डॉक्टरांमागे मोदींनी लावला, त्यांनंतर फार्मा कंपन्यांनी खरेदी केलेले इलेक्टोरल बॉन्ड कोणत्या पक्षाला मिळाले?
@mihirpatil8126
@mihirpatil8126 19 күн бұрын
काँग्रेस लाओ ✋🇮🇳 संविधान बचाओ 🙏 भाजपा हाटाओ देश बचाओ ✋🇮🇳 ✋🇮🇳 काँग्रेस का हाथ आम आदमी के साथ ✋🇮🇳
@PopatraoChavan-li5xc
@PopatraoChavan-li5xc 19 күн бұрын
येणार येणार 101%फक्त तुतारी च सुप्रिया ताईच्या.
@sandeepshelar2617
@sandeepshelar2617 19 күн бұрын
जर महाराष्ट्र मध्ये भाजपाला १०-१२ सिट मिळालं तरी दिवाळी साजरी करा
@Nayak12396
@Nayak12396 19 күн бұрын
१८ मिळतील भाजपला😢
@STM96557
@STM96557 19 күн бұрын
नक्कीच
@PandurangKhandare-sl4qb
@PandurangKhandare-sl4qb 19 күн бұрын
बरामती तर जींकनारच आनी आमेटी सुधा जीकनार देशात भजपा नाही तर इंडीया आगाडी 400 पार करनारच आहे इंडीया आगाडीचा भरभरुन वीजय होनानरच आहे
@vikrammore933
@vikrammore933 19 күн бұрын
फक्त महाविकास आघाडी येणार
@shriramahirrao9640
@shriramahirrao9640 19 күн бұрын
Rahul bhaiya go ahead and God bless you🙏🙏👏👏
@mahendra-sw6lx
@mahendra-sw6lx 19 күн бұрын
बारामती राखणार, अमेठी खेचणार...😅
@onlysaheb
@onlysaheb 19 күн бұрын
❤❤❤ Only One Powerful Pawar saheb 🎉🎉🎉
@sandeepshelar2617
@sandeepshelar2617 19 күн бұрын
राहुल गांधींनी अमेठीत उभे राहिलेच पाहिजे आणि ती भाजपा ची महिला इराणी यांचे २०१४ चे सर्व गॅस सिलिंडर, डिझेल, पेट्रोल भाव व्हिडिओ जनतेला दाखवावे
@bidaristanely5826
@bidaristanely5826 19 күн бұрын
RG record मत ने जिंकनार
@vijaypatne2233
@vijaypatne2233 19 күн бұрын
महाराष्ट्र उडणार दिल्लीवर
@100ravindra
@100ravindra 19 күн бұрын
खूपच वेगळा विषय आणि खूप अभ्यासपूर्ण विश्लेषण
@bashirattar4116
@bashirattar4116 19 күн бұрын
विश्लेषण फारच मुद्देसूद देता आदर आहे आपल्या बद्दल
@sandeeppawar4143
@sandeeppawar4143 19 күн бұрын
विजयी भव खासदार सुप्रिया सुळे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@shrutikavehale2332
@shrutikavehale2332 19 күн бұрын
बारामती सुप्रिया सुळे
@user-uh3rt2um2k
@user-uh3rt2um2k 19 күн бұрын
Ajit pawar cha parabhav kara ha Corrupt Leader Gada,70000 cores Corruption cha Badla Ghya
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 19 күн бұрын
एकदम बरोबर. एकट्या अजीतदादामधे एवढा मोठा घोटाळा करण्याची हिंमत नाही. सगळ्या करामती शरद पवार साहेबांच्या.
@vijayKumar-mo5eb
@vijayKumar-mo5eb 19 күн бұрын
पूर्ण एकल थोडक्यात भाजपा विरोधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सहित सर्व पक्षांचा आत्मविश्वास वाढला आहे असच ना......
@baliramsalunkhe499
@baliramsalunkhe499 19 күн бұрын
Nice analysis of Amethi and Baramati constituencies.
@ratnadeepthorat4839
@ratnadeepthorat4839 19 күн бұрын
दादाच ताईंना निवडुन आणतील
@piyush5020
@piyush5020 19 күн бұрын
This is Maharashtra and not other states
@popatraotadake8642
@popatraotadake8642 19 күн бұрын
सर,असेच येत रहा,तुमच्याशी संवाद रहावा असे मनोमन वाटते.जयभीम!🙏💐🙏
@user-ug8ck7zq6s
@user-ug8ck7zq6s 19 күн бұрын
श्री देवेंद्र फडणवीस साहेब हे गेले काही दिवस लोकसभा निवडणुकीत प्रचारात जाणून बुजून मोदीजी विरुध्द राहुल गांधी असा विषय जोरात मांडत आहेत त्याचे कारण म्हणजे महाराष्ट्रात सध्या लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांचे स्वतःचा पक्ष फोडणे आणि भाजपला सामील होणे हाच मुद्दा प्रचारात जास्त चर्चेत आहे
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 19 күн бұрын
मोदी विरुद्ध राहुल गांधी म्हणजे हत्ती विरूद्ध उंदीर. काय बोलता काय राव.
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 19 күн бұрын
​@@VijayManjrekar-xs9ferahul versus dallya of adani .
@onlysaheb
@onlysaheb 19 күн бұрын
❤❤❤Next PM is Only RaGa ❤❤❤
@beingpediatrician
@beingpediatrician 19 күн бұрын
Khup chhan vishleshan...
@shaikhparvez681
@shaikhparvez681 17 күн бұрын
कांग्रेस है तो अच्छे दिन है सबका साथ सबका विकास यही कांग्रेस की आवाज
@morelstories1167
@morelstories1167 19 күн бұрын
Sir chan explain karat every point, u have very great study and knowledge
@atharvthorat3827
@atharvthorat3827 19 күн бұрын
Baramati chyaaa nadaat, tyanchya hatun Madha Ani Solapur sutlay.
@SandipSudrik-ix5qf
@SandipSudrik-ix5qf 19 күн бұрын
💯% Supriya Taich yenar
@rajeshbhusari
@rajeshbhusari 19 күн бұрын
सोबत ठेकेदार असले म्हणजे लोकनेता होत नसतो..... त्यासाठी सर्वसामान्य माणूस डोळ्यासमोर ठेऊन काम करावे लागते जे पवार साहेबांनी केले.
@mandarbilpe481
@mandarbilpe481 19 күн бұрын
सर्वात छान विश्लेषण करता तुम्ही काका 💯
@divyanazare8932
@divyanazare8932 18 күн бұрын
खूप छान विश्लेषण
@sandeepshelar2617
@sandeepshelar2617 19 күн бұрын
संजय आवटे सर आपले राजकिय विश्लेषण अभ्यास पूर्ण करता. काही दिवसा पूर्वी शरद पवार गटाच्या सभे मध्ये आपलं भाषणं जनतेला नविन शिकण्यासारखे आहे
@mihirpatil8126
@mihirpatil8126 19 күн бұрын
🇮🇳 RAHUL GANDHI JINDABAD 🇮🇳
@youtubecreator3777
@youtubecreator3777 19 күн бұрын
Jay congress❤❤❤
@pradeepmore6508
@pradeepmore6508 19 күн бұрын
Perfect
@sushilbole9079
@sushilbole9079 18 күн бұрын
छान विश्लेषण इतर यु ट्यूब मिडिया पेक्षा वेगळं आणि माहिती पूर्ण विश्लेषण होतं हिंदीमध्ये रविशकुमार सर, आणि मराठीत कारण राजकारण हे ऐकायला आवडतं फक्त निवडणुकीपूरत नको सतत कार्यक्रम करा जमल्यास इतर राजकीय विश्लेषक विचारवंत यांची चर्चा हा कार्यक्रम घेतला तर आवाज महाराष्ट्राचा ह्या कार्यक्रमाची आठवणींना उजाळा मिळेल हे मत आहे विचार व्हावा
@babasopatil5983
@babasopatil5983 19 күн бұрын
One and only Sanjay Awate sirji
@ssk4115
@ssk4115 18 күн бұрын
ह्यावेळी A to Z सगळेच जाणार..
@deepaksurve6229
@deepaksurve6229 19 күн бұрын
आहो साहेब ही निवडणूक लोकांनी हातात घेतली आहे .
@sudamwable6257
@sudamwable6257 19 күн бұрын
TUTARI.YENAR...
@onlysaheb
@onlysaheb 19 күн бұрын
❤❤❤Abaki Bar Only RaGa 🎉🎉🎉
@jyotibhatkar326
@jyotibhatkar326 19 күн бұрын
Sir khup Chan vishleshan 👏
@nitinjoshi1219
@nitinjoshi1219 19 күн бұрын
ही लोकशाहीचं उचलेना इतकी जड झालीये!
@ajitk6517
@ajitk6517 19 күн бұрын
B for Baramati #Saheb only ❤❤❤❤
@sakshikolhe9984
@sakshikolhe9984 19 күн бұрын
Supriya Sule yenar
@sunilekhande9597
@sunilekhande9597 19 күн бұрын
100% Rahul sir will win in Amethi . Because pepole are know more about smruti irani . Irani is only a doll
@manikshinde5597
@manikshinde5597 18 күн бұрын
सुप्रियाताई 101 %विजयी होणार आहे.!
@martian4964
@martian4964 19 күн бұрын
Only INDIA
@swapnilgaikwad3203
@swapnilgaikwad3203 18 күн бұрын
A for Ahemadabad B for Benaras
@harshalnalawade8189
@harshalnalawade8189 19 күн бұрын
Bharatala young leaders have aahet te fraud gujarati mhatare maharashtra drohi ani gujarat premi nako aahet
@atulvasave1737
@atulvasave1737 19 күн бұрын
पहिलि हार् hi शेवटचि नसते आणी पहिले जिंकणे हे शेवटच नसत
@user-sn6mm7xf1z
@user-sn6mm7xf1z 19 күн бұрын
आवटे साहेब , सुप्रिया ताईंचे मार्जिन दर वर्षी कमी होतंय ही गोष्ट खरी आहे का ?😢
@prasadphopherkar9989
@prasadphopherkar9989 11 күн бұрын
आवटे साहेब तुम्हाला पण गायब केलं की काय . आठ दिवस झाले तुमचा नवीन व्हिडिओ आला नाही
@sharadshinde7644
@sharadshinde7644 19 күн бұрын
कठीण नाहीं होतंय पराभव सुप्रिया सुळे यांचा
@gorakhnathahire6668
@gorakhnathahire6668 19 күн бұрын
Only Pawar saheb,tutari bajegee
@user-sn6mm7xf1z
@user-sn6mm7xf1z 19 күн бұрын
दो लडके दोनों कडके हे एकदा सिद्ध झाले आहे , आज तुम्ही फारच धक्कादायक बोलत आहेत 🤷‍♂️
@rupeshkhorgadeofficial2498
@rupeshkhorgadeofficial2498 19 күн бұрын
Divrya fakt 4 June nantr video banvan band nko krshil ..😂😂😂😂
@shekharjadhav6687
@shekharjadhav6687 17 күн бұрын
अजित पवार आणि शिंदे इलेक्शन नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात दिसणार नाही 😂 भाजप सहकार्यांना संपवते हा त्याचा इतिहास आहे
@rushikeshgawade1986
@rushikeshgawade1986 19 күн бұрын
विश्लेषण छान आहे पण जरा व्हिडिओ मोठा होत आहे
@rahulpande3515
@rahulpande3515 19 күн бұрын
ठाकरे गेम चेंज करणार महाराष्ट्र मध्ये
@santoshwangate6980
@santoshwangate6980 12 күн бұрын
Sanju baba kaka khup navya goshti karat aahet je 20 varshat
@drbharatgyn
@drbharatgyn 19 күн бұрын
९१ ला राजीव गांधी यांच्या हत्येमुळे अमेठी मधे निवडणूक रद्द होऊन नंतर पोट निवडणुकीत कॅप्टन सतीश शर्मा निवडून आले होते ना?
@rajkumarjadhav6499
@rajkumarjadhav6499 19 күн бұрын
व.v.good
@sanjaytalekar5799
@sanjaytalekar5799 19 күн бұрын
Sir Kindly retriev Jharkhand Election 2023. All opinion poll said that Congress got majority. But all opinion poll went wrong. You are not consider silent voter .
@sachingupte9384
@sachingupte9384 19 күн бұрын
लोकमत? छे फेकमत😂
@manikshinde5597
@manikshinde5597 18 күн бұрын
राहुल गांधी पंतप्रधान होणार आहेत यांचीच काळजी भाजपाला लागली आहे.!
@nishkarsh007deshmukh
@nishkarsh007deshmukh 19 күн бұрын
सुप्रिया ताई च येत असते नीवडून
@rupeshkhorgadeofficial2498
@rupeshkhorgadeofficial2498 19 күн бұрын
Par vat lagnnar ahe lokmat fokmat chi😊
@ashokkolhe5114
@ashokkolhe5114 19 күн бұрын
सिलेंडर देवी आता रिकामा सिलेंडर डोक्यावर घेऊन भाव वाढले म्हणून रस्त्यावर येणार काय ? काँग्रेस चे काळात अशी नाटक इराणी करीत असत
@vishalborase8947
@vishalborase8947 18 күн бұрын
साहेब मी स्वतः मोदी लाटेत 2 वेळा लोकसभेला आणि 2 वेळा विधानसभेला मोदी न कडे बघून व्होटिंग केलं.पण आता मात्र माझ्या सारख्या अनेक तरुंनाच मत बदल आहे.महाराष्ट्रात फडवणीस सारखं नेतृत्व देऊन खूप मोठी चूक केली य फडवणीसने तरुणान बेरोजगार केलं शेतकरी संपवला मराठ्यांना संपवण्याचा विचार करतोय ग्राउंड लेव्हल ला याच नेतृत्व कोणीच मान्य करत नाही हा तोटा बिजीपी ला होईल
@rutra3328
@rutra3328 19 күн бұрын
आवटे साहेब, एकतर्फी बोलण बंद करा. सहानभूती वगैरे काही नाही. B फॉर बारामती होणारच 😜😜😜😜
@hemantdhumal8935
@hemantdhumal8935 19 күн бұрын
तुतारी च येणार किती हि ओरडा 😂😂😂😂😂😂
@drbharatgyn
@drbharatgyn 19 күн бұрын
अबकी बार भाजपा तडीपार नाहीतर मग डिझेल-पेट्रोल ४०० पार.
@user-tz2ji1zx4u
@user-tz2ji1zx4u 15 күн бұрын
सर , सुप्रिया ताईच येणार........
@sandeeppawar4143
@sandeeppawar4143 19 күн бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@hareshnaik6683
@hareshnaik6683 18 күн бұрын
जर सुप्रिया सुळे पडल्या तर तुम्ही पत्रकारिता सोडाल का आवटे साहेब ?
@user-tz2ji1zx4u
@user-tz2ji1zx4u 15 күн бұрын
सर , काँग्रेसच येणार...... राहुल गांधी ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@sanjaytalekar5799
@sanjaytalekar5799 19 күн бұрын
End of the Day Pawar win Pawar loss.
@amarpatil2288
@amarpatil2288 19 күн бұрын
देश काँग्रेस विजय होणार आहे❤
@shrilekhaghosh5479
@shrilekhaghosh5479 19 күн бұрын
तुम्ही local media मधले रिपोर्ट्स पाहिले नाही का? लोक राहुल गांधींच्या उमेदवारीची मागणी करत आहेत
@vasantkarle7219
@vasantkarle7219 19 күн бұрын
Only Mrs Supriya win
@ram_995
@ram_995 19 күн бұрын
Ajit pawar mule supriya sule jast mattadhikane niwadun yetil
@endlesscars
@endlesscars 19 күн бұрын
राहुल गांधी 🎉🎉🎉
@dhaytadakharidas4580
@dhaytadakharidas4580 19 күн бұрын
शरद पवार चार HMV
@satishbhosale
@satishbhosale 19 күн бұрын
सांगता सभेला जाणारा माणुस घराघरा पर्यंत जावे लागत येथेच शरद पवार साहेब जिंकले
@vivekkanvinde892
@vivekkanvinde892 19 күн бұрын
आवटे चे एक बर आहे चित बी मेरी पट बी मेरी एकांगी विस्लेसन
@JEEVANYOGA1555
@JEEVANYOGA1555 19 күн бұрын
Godi media left Modi BCZ they know govt will change in June and they need New Godfather INDIA COALITION for their survival🤣गोदी मीडिया ने मोदी को छोड़ दिया, उन्हें पता है कि जून में सरकार बदल जाएगी और उन्हें अपने अस्तित्व के लिए नए गॉडफादर इंडिया गठबंधन की जरूरत है
@parag803
@parag803 19 күн бұрын
नक्की संजय आवटे निष्पक्ष पत्रकार आहेत का काँग्रेसचे अंध समर्थक आहेत, तेच कळत नाही. मागील तीन महिन्यापासून त्यांचे व्हिडिओ बघतोय.
@sudhakarbhad6246
@sudhakarbhad6246 19 күн бұрын
Only India/Only MVA zindabad🎉🎉🎉🎉🎉🎉
Kitten has a slime in her diaper?! 🙀 #cat #kitten #cute
00:28
FOUND MONEY 😱 #shorts
00:31
dednahype
Рет қаралды 2,6 МЛН
😱СНЯЛ СУПЕР КОТА НА КАМЕРУ⁉
00:37
OMG DEN
Рет қаралды 1,8 МЛН
YouTube's Biggest Mistake..
00:34
Stokes Twins
Рет қаралды 67 МЛН
Kitten has a slime in her diaper?! 🙀 #cat #kitten #cute
00:28