No video

बानाईच्या आवडीची रानातील तांदुळजाची भाजी | tanduljachi bhaji recipe | BanaisRecipe

  Рет қаралды 187,482

धनगरी जीवन

धनगरी जीवन

Күн бұрын

बानाईच्या आवडीची रानातील तांदुळजाची भाजी | tandulja bhaji recipe | BanaisRecipe
mathachi bhaji माठाची भाजी
#siduhake #tanduljabhaji
#tanduljachibhaji #BanaisRecipe
#banaisrecipe #marathirecipe
#banaihake #banai #mathachibhaji #mathrecipe

Пікірлер: 257
@piyusalve5800
@piyusalve5800 Ай бұрын
बाणाईची तर आता मजाच आहे मस्त लाईट च्या उजेडात छान छान रेसिपी बनवायची अगदी उत्साहाने भाजी छान बनविली
@mayathorat2150
@mayathorat2150 Ай бұрын
किती छान अभ्यास करत आहेत.एकदम भारी विडिओ आहे
@arunayadav3761
@arunayadav3761 Ай бұрын
बाणाई ला माहेरी पाठवा आराम कराय खूप दमलीय एवढी चालून आली तरीपण लगेच काम सुरु आराम नाहीहसत मुख आहे देव तिला निरोगी आयुष्य देवो हीच प्रार्थना❤
@rameshnarayankale3735
@rameshnarayankale3735 Ай бұрын
चील, चिघल सराटा, तांदुळजा पात्री, करडी या सर्व भाज्या रानभाज्या आहेत. एकदम औषधी गुण असलेल्या. अधून मधून खाल्यामुळे पूर्वीची लोक सशक्त होती. हाडे आणि सांधे मजबूत होतात. बाणाई ही प्रयोगशील गृहिणी आहे. त्यामुळे विविध भाज्या चवदार करते. खुप छान व्हिडिओ आहे.
@Appel123-si7qt
@Appel123-si7qt Ай бұрын
सिधदू राव मु़लांना शिक्षणाचे ओढ़ आणि आवड बघून खुपच आंनद वाटतो आपल्याला मनापासून शुभेच्छा आशिर्वाद बेटा 🎉🎉🎉
@shobhanaik7558
@shobhanaik7558 Ай бұрын
कष्टाची भाकरी फारच गोड..
@vishalsable6391
@vishalsable6391 Ай бұрын
तुम्ही गावी आल्यावर मुल खुप खुप खुश असतील 😊
@manishaghadge6628
@manishaghadge6628 Ай бұрын
बनाई ताई तुम्हाला किती मुले आहेत, तुम्ही खूप छान आहात ,अन सगळे ऐकत्र राहत खूप छान ,कुटूंब खूप छान आहे तुमचे
@anujagaikwad8452
@anujagaikwad8452 Ай бұрын
संघर्षातही आनंद मानून जगणारी तुम्ही साधी भोळी माणसं खूप छान आहे तुमचे जीवन असेच आनंदी राहा❤❤❤❤❤
@pradipbadhe6710
@pradipbadhe6710 Ай бұрын
मस्तपाकि पावसाळ्यात येणारी माझ्या आवडीची भाजी बणाईच्या पद्धतीने👌👍🎉
@balasahebbagat8926
@balasahebbagat8926 Ай бұрын
हाके भाऊ, तुमचे व्हिडिओ क्लिप बघायला मला वाट बघावी लागते. आजच्या व्हिडिओ मध्ये तांदळंची भाजी ची रेसिपी झटपट आणि छान बाणाई ताईंनी बनवली, आमच्या कडे (कराड)सुद्धा अशाच पद्धतीने भाजी बनवतात, 'तांदळ भाजी, पेरलेल्या पेक्षा पावसाने उगवलेली तांदळं भाजी खुप चांगली लागते. गावाकडे गेल्यावर आम्ही पण नैसर्गिक फळभाज्या, वेलभाज्या, कंदभाज्या, आवर्जून खातो, मुंबईत (नवी मुंबई) असा किराणा पैसे देऊन बी भेटत नाही. त्या साठी गावाकडे गेल्यावर हे सर्व मिळते. ' सिदुभाऊ, बाणाईताई, आणि तुमचा लाडका 'सागर, आणि इतर कुटुंबीयांची बडदास्त ठेवण्यासाठी तुम्ही सर्वांनी केलेले काबाडकष्ट विसरून चालणार नाही. उन, वारा, पाऊस, थंडी, या सगळ्या आपत्तीतून सुखरूप पणे संसाराचा गाडा हाकताना होणारी ससेहोलपट खुपच त्रासदायक आहे. याची जाणीव होते.
@maliniwani207
@maliniwani207 Ай бұрын
खुप छान भाजी मला खूप आवडते तांदुळच्याची भाजी वभाकरी खुप छान व्हिडिओ🎉🎉
@mangeshchavan7324
@mangeshchavan7324 Ай бұрын
हाय दादा नमस्कार पहिली कमेंट माझी आहे आणि पहिले लाईक केला आहे मी तुमच्याच व्हिडिओची वाट बघत होते दररोज व्हिडिओ पाठवत जा आम्हाला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात म्हणजेच की गावाकडे आहे तोपर्यंत दररोज पाठवत जा
@dhangarijivan
@dhangarijivan Ай бұрын
🙏🏻👍
@sushmashete7396
@sushmashete7396 Ай бұрын
तांदूळच्याची भाजी खूप छान मला पण खूप आवडते बघूनच तोंडाला पाणी सुटले बाजरीची भाकरी आणि भाजी वाह काय सुंदर लागते म्हणून सांगू धन्यवाद बानाई आभारी आहे सिध्यूबाळा काळजी घ्या
@mulanimumtaj4121
@mulanimumtaj4121 Ай бұрын
पहिलं माळवदाची घरं असायची पावसाळ्यात घरे गळू नयेत म्हणून वर माती टाकायची त्या घरावर सराट्याची व इतर भाज्या यायच्या त्या पौष्टिक असायची आम्ही लहानपणी खूप खाल्ले आहे खूप छान ❤❤❤🎉🎉
@sujatagawande8796
@sujatagawande8796 12 күн бұрын
Ek no bhaji aamhi ashich karto❤❤
@rajanisadare3721
@rajanisadare3721 Ай бұрын
मस्त झाली भाजी. एक no. मला पण खूप आवडते. 👌👌👌👍👍👍💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️
@user-ny1ob4kc3y
@user-ny1ob4kc3y Ай бұрын
मुलांचा अभ्यास पाहून खूपच आनंद वाटला. अतिशय आरोग्यदायी आणि चविष्ट तांदुळजा भाजी. आतड्यातील सर्व विषारी द्रव्ये बाहेर पडतात या भाजीच्या खाण्याने.
@shamashinde4971
@shamashinde4971 Ай бұрын
Mazi aavdti bhaji tandulja.
@santoshgarad1798
@santoshgarad1798 Ай бұрын
वा तांदूळक्याची भाजी लई भारी आंबाडा, करडी, शेपु चुका, पाथरीची भाजी,सराट्याची भाजी,चिलीची भाजी शेतातल्या ह्या रानभाज्या खायला लई भारी लागतात
@yuvrajpatil1061
@yuvrajpatil1061 Ай бұрын
तू थकत नाही का ग बाणाई किती काम करते बाबा तुम्हा सगळ्यांना बघून खूप छान वाटते असेच आनंदात राहा मी रोज तुमच्या व्हिडिओची वाट बघते रोज टाकत जा एक व्हिडिओ खूप छान आई दादा या वयात किती काम करता बापरे कमाल कमाल
@MarotiChavan-pg8gv
@MarotiChavan-pg8gv Ай бұрын
छान भाजी
@pratibhapuri4290
@pratibhapuri4290 Ай бұрын
तांदुळजा भाजी खुपचं छान लागते...गावाकडचं वातावरण मस्त
@yuvrajpatil1061
@yuvrajpatil1061 Ай бұрын
तांदळाची भाजी खूपच छान बाणाई चा हातचे तर खूपच छान अजून
@nandajadhav-rn3fj
@nandajadhav-rn3fj Ай бұрын
गुणी बाळ आहे सागर ❤❤
@anitakad1231
@anitakad1231 Ай бұрын
छान ❤❤🎉🎉
@ranjanasonar8738
@ranjanasonar8738 5 күн бұрын
बानाई स्वयंपाक छान बनवते
@ashakhachane2734
@ashakhachane2734 Ай бұрын
आम्हाला पण आवडते बर बाणाई बाई ही भाजी एकच नंबर चव लागते. आई, बाबांना साष्टांग नमस्कार करते🙏🙏🙏 तुम्हा सर्वांना❤❤❤❤❤बच्चे कंपनी ला गोड गोड🥰🥰🥰🍭🍭🍬🍬 पापा🥰🥰🥰🥰❤❤❤❤❤😊😊😊😊
@atulshingare9366
@atulshingare9366 Ай бұрын
बापरे केवढी मोठी भाकरी केलीय बाणाई तुम्ही. एक नंबर. माझ तर अर्धी खाल्ल्यावर पॅक होईल पोट
@pradnyaashokmaske7903
@pradnyaashokmaske7903 Ай бұрын
मलाही खूप आवडते तांदुळजा भाजी
@vidhyapatil7083
@vidhyapatil7083 Ай бұрын
तुम्ही दादा गावाला आल्यापासून ह्वीडोओ बघायला खूप छान वाटत तुमचं घर शेती कुटुंब छान आहे ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
@sarikarokade8834
@sarikarokade8834 Ай бұрын
खूप छान जीवन जगता तुम्ही , आणि प्रत्येक वेळी बाणाई ताई ने केलेल्या स्वयंपाक अगदी आनंदात मनापासून खाता . आणि एवढे संघर्षाचे जीवन असून देखील खूप समाधानी आणि एकमेकांशी अगदी आपुलकीने बोलता आणि राहता . बाकी मी तुमचे सर्व व्हिडिओ बगते खूप छान असतात . आणि तुम्हाला भौगोलिक ज्ञान पण खूप आहे. सर्व माहिती अगदी व्यवस्तीत पणे देता हा एक पॉईंट आहे . 😊
@dhangarijivan
@dhangarijivan Ай бұрын
🙏🏻
@shriramhajare9203
@shriramhajare9203 Ай бұрын
खूप छान आहे व्हिडिओ
@Udayanrajesalunke8753
@Udayanrajesalunke8753 Ай бұрын
Khup Chan zali bhaji
@gamersplatform8852
@gamersplatform8852 Ай бұрын
आमच्या शेतात पण अशी भाजी खूप आहे.आमच्याकडे तांदूका म्हणतात.......👌👌👌
@NandaBhagat-kh6wd
@NandaBhagat-kh6wd Ай бұрын
अतिशय छान आहे गाव तुमचं गावाकडे गेले पण रोज एक व्हिडिओ टाकत जा आम्ही तुमच्या व्हिडिओची रोज पाहतो रोज एक व्हिडिओ ❤
@dhangarijivan
@dhangarijivan Ай бұрын
🙏🏻
@shrutikhalge3438
@shrutikhalge3438 Ай бұрын
Khup chan bhaji bhakri
@nandajadhav7797
@nandajadhav7797 Ай бұрын
खूप छान विडीओ आहे❤❤
@naynasurve8662
@naynasurve8662 Ай бұрын
मस्त भाजी एकच नंबर बाणाई पण मस्त
@mandakinivikhe3926
@mandakinivikhe3926 Ай бұрын
दादा आणि बाणाई वहिनी भाजप खूपच छान झाली ही भाजी आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली असते तुम्हाला नैसर्गिक खायला मिळतं मुलं खूप खुश दिसले मुलांचा अभ्यास घ्यायचा त्याची काळजी घ्या❤❤
@nandapulawale1230
@nandapulawale1230 Ай бұрын
तांदुळजा भाजी मला पण खूप आवडते पण आम्ही शेंगदाणे घालत नाही
@meeramhaske6900
@meeramhaske6900 Ай бұрын
छान तांदुळाच्या ची भाजी सगळ्यांनाच आवडते🎉🎉😊😊
@user-jh8nh4ph5c
@user-jh8nh4ph5c Ай бұрын
, माझी आई पण तांदळाची भाजी बनवायची मला खूप आवडते आज बनाई ताई तांदळाची भाजी आठवण करून दिली
@ashokbhande7378
@ashokbhande7378 Ай бұрын
Mazi favorite bhaji👌👌
@sarikagholap1013
@sarikagholap1013 Ай бұрын
3 m madhye 142 like 👍🎉🎉
@surajdevdare1380
@surajdevdare1380 Ай бұрын
खूप मस्त रेसिपी आहे 🙏
@shailajabangar1374
@shailajabangar1374 Ай бұрын
किती छान गोळ्यामेळ्याने राहता सारीजण.सागर गड्याला आई वडिलांची साधी आठवण पण येत नाही.👌🙏🙏🙏
@kaveridive9241
@kaveridive9241 Ай бұрын
खूप चविष्ट ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@supriyamohite1600
@supriyamohite1600 Ай бұрын
बाणाई कुठे पण राहो जेवण ऐकच नंबर असत मुल छान स्टडी करतात
@sunandadrode6978
@sunandadrode6978 Ай бұрын
बाणाई आजचा जेवणाचा बेत खुपचं छान 🎉🎉❤❤
@Avizinjurde
@Avizinjurde Ай бұрын
खुपच छान
@dhirajjadhav3929
@dhirajjadhav3929 Ай бұрын
❤❤ एक नंबर भाऊ
@sufiyanmujawar2435
@sufiyanmujawar2435 Ай бұрын
👌👍
@prafullabhanushali5344
@prafullabhanushali5344 Ай бұрын
Khup chan video siddu dada,Banai ni chan bhaji keli ,yumhi sagle tichya jewanachi bharbharun tarif karta bara vatata
@santoshjagdale9050
@santoshjagdale9050 Ай бұрын
एक च नंबर झाली भाजी😊😊😊
@rameshwarkharate7626
@rameshwarkharate7626 Ай бұрын
एकदम मस्त मला खुपच आवडते ती भाजी ज्योति पाटील नागपुर🙏 ए
@NikhilGhutukade
@NikhilGhutukade Ай бұрын
खूप खूप भारी 🎉🎉
@user-vr9iq9gp4z
@user-vr9iq9gp4z Ай бұрын
Khub Chand Bhaji Banauli👌👌👌👌❤️❤️👍👍
@latagaikwad2717
@latagaikwad2717 Ай бұрын
भाजी लयं मस्तं झाली गावाला खूप छान वाटतंय ना मुला बाळांच्या बरोबर सागर किती छान रहातोय
@jyotibachhav9450
@jyotibachhav9450 Ай бұрын
Nice 👍
@jayshreerewaskar1527
@jayshreerewaskar1527 Ай бұрын
😊😊 बानाई सबस्क्रायबर दादाची आठवण काढली ; फार भारी वाटले !
@bharatitandel2613
@bharatitandel2613 Ай бұрын
मस्तच भाजी, हो आम्ही चवळी math म्हणतो
@simashinde2468
@simashinde2468 Ай бұрын
❤❤❤
@ravipandagale8735
@ravipandagale8735 Ай бұрын
मस्त भाजी बनवली आहे
@sachinshelke1273
@sachinshelke1273 Ай бұрын
कडक भाकर वा खुप छान
@sanjivanigaikwad8316
@sanjivanigaikwad8316 Ай бұрын
मुल कशी छान आभ्यास करतात खूप छान व्हिडिओ🎉🎉
@AjitKakde-ke3hr
@AjitKakde-ke3hr Ай бұрын
चुलीवर ची बिगर केमीकल भाकर नाद खुळा जय मल्हार
@swatidevare8887
@swatidevare8887 Ай бұрын
खुप छान तुमचं घर
@anjalipatilpatil1553
@anjalipatilpatil1553 Ай бұрын
वा बानाई ताई खूप छान भाकरी
@madhurikulkarni6484
@madhurikulkarni6484 Ай бұрын
खूप छान व्हिडिओ दादा ❤❤
@latakamble4977
@latakamble4977 Ай бұрын
Banai Waheeni tanduljyachi bhaaji ressipi aani banvali video khup chhan vatala baghyala maja aali
@dilipshinde5612
@dilipshinde5612 Ай бұрын
बानाई व सिद्धू दादांना नमस्कार.
@sanjivanigaikwad8316
@sanjivanigaikwad8316 Ай бұрын
मस्तच व्हिडिओ सिध्दु आजचा🎉🎉
@user-xi3wt5nv3q
@user-xi3wt5nv3q Ай бұрын
Nice studying 🌷🌷good luck 🌷
@vijaygamre1325
@vijaygamre1325 Ай бұрын
लय भारी ❤❤❤
@suvarnalatajamdade2935
@suvarnalatajamdade2935 Ай бұрын
खूप छान बनवली भाजी
@deepmalashinde3332
@deepmalashinde3332 Ай бұрын
👌👌bhaji banaie😊vedeio 👌👌👍👍
@amrutaukarande9126
@amrutaukarande9126 Ай бұрын
❤❤
@nandakeni2291
@nandakeni2291 Ай бұрын
वा वहिनी तांदुळजाची भाजी मला खूप आवडते माझी आई बनवायची❤❤
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Ай бұрын
भांरगाची रान भाजी कोणाला माहित आहे का ति पण भाजी १नंबर लागते 👌👌👍👍
@user-me1hw1vb9v
@user-me1hw1vb9v Ай бұрын
Amhi pn dhangar ahot shree Swami Samarth guru mouli jai jai Malhar❤
@sakshichoukhande9992
@sakshichoukhande9992 Ай бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान तांदूळजा भाजी खूप छान व्हिडिओ दादा सासवड
@sudhaborgave9164
@sudhaborgave9164 Ай бұрын
khoooop bhari environment da da
@pradipbadhe6710
@pradipbadhe6710 Ай бұрын
दादा आन आय सारखे सासू सासरे सगळ्या सुनांना मिळो🎉🙏
@dadasahebdandavate6783
@dadasahebdandavate6783 Ай бұрын
रानात भाजी तोडलेली दाखवाय पाहीजे मला खूप आवडते तांदळाची भाजी आणि भाकरी कडक लय भारी ❤
@truptithube4030
@truptithube4030 Ай бұрын
फार छान बाणाई ग्रेट आहात तुम्ही
@user-vc3by8ux8l
@user-vc3by8ux8l Ай бұрын
मुलांना अभ्यासाची चागली सवय आहे छान घरच्या वावरातली ताजी भाजी मस्त बेत आहे🎉🎉
@Shobhamali-cr3xn
@Shobhamali-cr3xn Ай бұрын
Mala pan Khupch aavadate hi bhaji
@suvarnakale3564
@suvarnakale3564 Ай бұрын
खूप छान भाजी आहे
@Houselife-yn9kl897
@Houselife-yn9kl897 Ай бұрын
तुमचे video रोज पाहिल्याने एकदम भारी वाटते 😊छान वाटत तुम्हाला घरी तुमच्या पाहून👌👍
@user-eb6fb9mo9s
@user-eb6fb9mo9s Ай бұрын
👌👌
@rashmigaikwad2178
@rashmigaikwad2178 Ай бұрын
Sagle yektra aalat khup chaan vatat ahe
@vandanagosavi9046
@vandanagosavi9046 Ай бұрын
आम्ही जेवण करताना रोज आपले व्हिडिओ आवर्जून पाहत असतो . कितीही दमवून आलो तरी तुमचे व्हिडिओ पाहिले का छान वाटत..
@SantoshGhate-oq3yx
@SantoshGhate-oq3yx Ай бұрын
सुंदर भाजी👌
@diptikhamgal1408
@diptikhamgal1408 Ай бұрын
1st comment ......❤khup aaturtene vat pahto amhi
@swapnakamble213
@swapnakamble213 14 күн бұрын
Tumcha Aaj bhaji cha video baghun Mi pn Aaj tich bhaji bnvli 😊
@bhartishinde2877
@bhartishinde2877 Ай бұрын
Nice video tumche vidio bgyla khup avdatat amhi aavrjun vidio chi vat bgt asto
@savitribharani5883
@savitribharani5883 Ай бұрын
🥰👌👌🙏
@prasadjadhav3775
@prasadjadhav3775 Ай бұрын
खूप छान भाजी❤❤
@shobhanaik7558
@shobhanaik7558 Ай бұрын
खुप समजूतदार आहेत सर्व मुले.
لااا! هذه البرتقالة مزعجة جدًا #قصير
00:15
One More Arabic
Рет қаралды 52 МЛН
Look at two different videos 😁 @karina-kola
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 15 МЛН