मराडीवर वाडा बसल्यापासून अशी होतेय आमच्या दिवसाची सुरूवात | dhangari jivan | sidu hake | banai

  Рет қаралды 191,345

धनगरी जीवन

धनगरी जीवन

10 ай бұрын

मराडीवर वाडा बसल्यापासून अशी होतेय आमच्या दिवसाची सुरवात | dhangari jivan | sidu hake | banai
#dhangarijivan
#siduhake
#banai

Пікірлер: 185
@dhangarijivan
@dhangarijivan 10 ай бұрын
धनगरवाड्याचं काही दिवस स्थलांतर न करता एकाच जागेवर बस्तान मांडले जाते त्या जागेला मराड असं म्हणतात👍🙏
@surekhadeokar8546
@surekhadeokar8546 10 ай бұрын
तुम्ही किती लांबून २/३ कि. मी. वरुन पाणी आणता आणि काटकसरीने वापरता आणि तुमची स्वच्छता सुध्दा अगदी कौतुक करण्यासारखीच आहे भांडी स्वच्छ ,अंगण स्चछ,कपडे स्वच्छ सर्व काही निर्मळ तशीच तुमची मन सुध्दा खूपच निर्मळ, साधी भोळी आहेत मी तुमचे व्हिडिओ रोज पुण्यातून पहाते मला ते खुपच आवडतातकिती साधेपणा तुमच्या प्रत्येक गोष्टीत पुरेपूर भरलेला आहे.... शहरात अशी सकाळ कधीच पाहायला मिळत नाही... आणि शहरात पाण्याचा वापरपण खूप करतात काटकसरीने पाणी वापरत नाहीत मला तुमचे व्हिडिओ पाहून आनंद मिळतो व धन्यता वाटते तुमच्या धनगरी जीवना बद्दल 🙏🏻😊😘
@ratnagund9423
@ratnagund9423 10 ай бұрын
मी एवढया दिवस सागरला बानाईचा मुलगा समजत होते आज पहील्यांदा माहीत झाले आर्चनाचा मुलगा कारण तो बानाईजवळ ज्यास्त वेळ राहतो❤
@ridhimaapatkaar7832
@ridhimaapatkaar7832 10 ай бұрын
ज्या रीतीने देव्हारा बनवलाय तो खूपच भावला..मनाची भक्ती महत्वाची.......
@mulanimumtaj4121
@mulanimumtaj4121 10 ай бұрын
गावाकडे लवकर पाऊस पडावा जनावरांना चारा पाणी उपलब्ध व्हावा व तुमची भटकंती संपेल हीच ईश्वरचरणी व बाळु मामाच्या कृपेने आलेली संकटे दूर होतील हीच प्रार्थना आहे
@RekhaDaundkar-xo2fd
@RekhaDaundkar-xo2fd 10 ай бұрын
कष्टाला पर्याय नाही पन ते हसतमुखाने करने हे एक अवघड़ काम आहे salute तुम्हाला
@nuttyxyz1261
@nuttyxyz1261 10 ай бұрын
तुम्ही दोघे भाऊ मित्रासारखे राहतात काही भावाचे काही पटत नाही भारी जोडी राम लक्ष्मण
@user-ny1ob4kc3y
@user-ny1ob4kc3y 8 ай бұрын
बाणाई सिद्धू दादा भावाचा मुलगा असूनही सागरला फ़ारच जीव लावता. असेच राहा. देव तुमचे कल्याण करो
@sonalisasane7552
@sonalisasane7552 10 ай бұрын
किसन दादांचादेखील स्वभाव छान आहे छान बोलतात व्हिडिओमध्ये सगळ्यांसंगमन मिसळून राहतात बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏
@eknathdeore743
@eknathdeore743 10 ай бұрын
राम लक्ष्मणाची जोडी आहे.एकमेकाला जिव लावल्या मूळे दूर्मीळ एकत्र कूटूंब पहायला मिळाले.बरे वाटले.
@ushathakur5465
@ushathakur5465 4 ай бұрын
इतके कष्ट असून किती आनंदी रहाता
@shailajabangar1374
@shailajabangar1374 10 ай бұрын
धन्य गं बाणाईताई तुझी...एवढं मोठं शेत झाडून निर्मळ करतेस..👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹
@VidaansWorld
@VidaansWorld 10 ай бұрын
खुप वर्षांनी चहाला buki, bukani शब्द ऐकायला मिळाला, तुमच्यामुळे हे ग्रामीण शब्द ऐकायला मिळतात, छान वाटते
@arunrathod3704
@arunrathod3704 9 ай бұрын
दादा, व्हीडिओ एकदम मस्तपैकी आहे😊👌 दादा तुम्ही जेव्हा म्हणता मस्तपैकी तेव्हा खूप भारी वाटतं 🥰मी पण घरी मित्रांसोबत असतो तेव्हा असेच मस्तपैकी म्हणत असतो भारी वाटतं🤗✨
@anilkute3404
@anilkute3404 10 ай бұрын
खरंच तुमचं जीवन खूप कष्टाळू आहे तुम्हाला सलाम
@radhajadhav6327
@radhajadhav6327 10 ай бұрын
मी किती काम असलं तरी तुमचा व्हिडिओ बघतेच मला खूप छान बाणाई ताई तुम्ही खूप भारी लाजता😊
@dhangarijivan
@dhangarijivan 10 ай бұрын
🙏
@rameshchaudhari7362
@rameshchaudhari7362 10 ай бұрын
तुम्ही खूप कष्टाची कामे पण हसत हसत करता हे पाहून खूप छान वाटते 🙏
@revaskitchenandshoppingvlog
@revaskitchenandshoppingvlog 10 ай бұрын
सोशल मीडिया अवार्ड तुम्हाला मिळायला हवं होतं किती साधेपणा आहे कुठलाही झगमगाट नाही.
@amaragroengineeringwork9723
@amaragroengineeringwork9723 9 ай бұрын
किसन आणि अरुचणा पेक्षा सागर बांनाई ताई यांचाच मुलगा वाटतो अरुचणा कधी सागरचा कधी लाड करताना पाहीलच नाही
@nilimajadhav7780
@nilimajadhav7780 10 ай бұрын
आमची पुर्ण फंँमीली तुमचे video वेळ काढून पाहत असतो.. आणि वाट बघत असतो.. खुप एनर्जी मिळते आम्हाला... सिधुदुर्ग
@virajhake4636
@virajhake4636 9 ай бұрын
खुप छान
@sushamashahane7269
@sushamashahane7269 5 ай бұрын
खुप खुप छान फॅमिली अस प्रेम ग्रामीण विभागात दिसुन येते मायाळु लोक होती मला माझ लहानपण आठवल आम्ही बैलगाडीत आजोळी जात होतो निघायचे दिवशी अर्धा गाव गाडीमागे पाठवायला डोळे पुसत इतक प्रेम आता मिळत नाही खरच तुम्ही आनंदी रहाता कष्ट करून हसतमुख असा चेहरा बघून आनंद वाटतो आता सुखसोयी असुन काम पण जास्त नाही तरी चेहरे उदास वाटतात
@shiro1603
@shiro1603 10 ай бұрын
बानाई ताई तुमच माहेर खूप छान आहे तुम्ही पन खूप छान आहात
@cookwithrajnandini
@cookwithrajnandini 10 ай бұрын
दादा सागर खूपच क्युट आहे बोलतात तर खूप छान मला खूप आवडतं आम्ही पण धनगर आहे तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा आहे तुम्हाला एक दिवस भेटायला येणार आहे
@geetagurav3414
@geetagurav3414 10 ай бұрын
खूपच मनमिळाऊ आहे तुमचे कुटुंब सलाम तुमच्या कुटुंबाला तुमचे vidio पाहून आम्हाला एनर्जी मिळते ❤
@DaminiTupe
@DaminiTupe 10 ай бұрын
जुन्या आठवणी आल्या तुमचा व्हिडिओ बघून ताई❤❤😢😢
@BharatAware
@BharatAware 10 ай бұрын
खूप छान ❤❤❤
@rajeshpandit4399
@rajeshpandit4399 10 ай бұрын
Khupch Chan video karta Dada 👍👍👍
@user-ny1ob4kc3y
@user-ny1ob4kc3y 8 ай бұрын
बाणाई आम्ही देखील आमचा गोठा लहानपणी असाच झाडीत असू
@gaming_-_gangster
@gaming_-_gangster 10 ай бұрын
Khup chhan video 😊
@user-eq2td7vs6c
@user-eq2td7vs6c 10 ай бұрын
बाणाई ताई तुम्ही आमच्या पंढरपूर सोलापूर भागात आला तर आम्हालाही तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे🌹🌹🌹🌹
@kisansharma3783
@kisansharma3783 10 ай бұрын
Khup chan video Ahe hake dadavhini banai shub sakal sarvana🎉❤
@suryakanttambe9966
@suryakanttambe9966 10 ай бұрын
सकाळची छान सुरुवात करता तुम्ही 👍🙏
@dhanajikoli3029
@dhanajikoli3029 10 ай бұрын
छान व्हिडिओ आहे सिद्धू भाऊ आजचा
@abhilashkumar9215
@abhilashkumar9215 10 ай бұрын
Very nice blog 👌👌
@parveenpatel5359
@parveenpatel5359 10 ай бұрын
Khup Chan 😊
@dilipdound
@dilipdound 10 ай бұрын
खूप छान..
@kundlikambhore5889
@kundlikambhore5889 10 ай бұрын
खूप सुंदर दादा
@shrutikhalge3438
@shrutikhalge3438 10 ай бұрын
Khup chan dada vahini
@akshadagavhane5205
@akshadagavhane5205 10 ай бұрын
Khup chan
@vijayshelar1465
@vijayshelar1465 10 ай бұрын
तुमचे विडियो पाहुन खुपचं छान वाटते 😊
@sonalisasane7552
@sonalisasane7552 5 ай бұрын
बाणाई वहिनी तुमच्या बायकांची कमाल आहे बाबा खरंच धन्य आहात तुम्ही
@ranjanayadav8062
@ranjanayadav8062 10 ай бұрын
खुप छान दादा
@vinayamulik5742
@vinayamulik5742 10 ай бұрын
लय भारी
@user-chandna_bagul
@user-chandna_bagul 10 ай бұрын
Tumche video khup bhari aastat me roj n chukta baghte ✨🥰
@bharatigore1612
@bharatigore1612 10 ай бұрын
Faar chhan video! Faar kasht.
@varshanivalkar3178
@varshanivalkar3178 10 ай бұрын
Khup Chan astat tumchya goshti Sagar mast aahe khup Chan badbad chalu aahe Sagrchi
@munagadekar-lm9ue
@munagadekar-lm9ue 10 ай бұрын
नमस्कार 🙏 सिद्धू दादा.शुभ सकाळ
@nandapulawale1230
@nandapulawale1230 10 ай бұрын
मस्त पैकी मस्त पैकी 😊😊
@lalitawaghewaghe2043
@lalitawaghewaghe2043 10 ай бұрын
छान 👌👌👌
@latagaikwad2717
@latagaikwad2717 10 ай бұрын
खूप छान सकाळं शहरी महिला सकाळ उठून व्यायामाला जातात पणंबआणआई ताईंचा मस्तं मोकळ्या हवेत व्यायाम आणि आज ताई बोलली बरं का अर्चना दे चहा 😊😊
@gulabshaikh6831
@gulabshaikh6831 10 ай бұрын
👌👌👌👌👌विडिओ
@vasantichalke4239
@vasantichalke4239 10 ай бұрын
Dada tumhi mastpeki bolta te bhari vatat ekayla mast video
@shamalabhosale9032
@shamalabhosale9032 7 ай бұрын
सिद्धू दादा व बानाई तुमच्या मुलांची नाव काय,?तुम्ही एकत्र सर्व मुलं दाखवता,
@manjushakulkarni2181
@manjushakulkarni2181 10 ай бұрын
सिध्द पाहूणे एक छोटीशे देवघर घ्या आता सध्या चाकणमध्ये कुठे आहे वाडा आम्ही पण चाकणला होतो खराब वाडीत आता पुण्यात आहे
@navnathnicekhokale3116
@navnathnicekhokale3116 10 ай бұрын
खुप छान व्लॉग दादा खुप छान वाटतय तुमचे वीडियो बघुन 🙏
@dilipdevkate4223
@dilipdevkate4223 10 ай бұрын
Yelkot yelkot jay malhar🌹🌹
@dushyantpatil4875
@dushyantpatil4875 10 ай бұрын
Sagar kiti Chan bolat aahe Sagar cha aawad eknyas Chan wate te ❤
@sarojawaghmare8375
@sarojawaghmare8375 7 ай бұрын
किती छान तुम्ही जे विडीओ करता
@pramodpatil6563
@pramodpatil6563 10 ай бұрын
Nice💯👍
@babasomane2062
@babasomane2062 10 ай бұрын
दादा आणि वहिनी तुम्ही दोघेही दसऱ्याला आरेवाडी बिरोबा ला या खूप अशीच इच्छा आहे मला तुम्हाला भेटायचं आहे
@vishwanathgabhale6316
@vishwanathgabhale6316 10 ай бұрын
सिदु ऐकच नंबर जोडयानी काम करता
@ankushkadam5909
@ankushkadam5909 10 ай бұрын
Chan video
@ShailajaNandeshwar
@ShailajaNandeshwar 10 ай бұрын
Sagle apapli Kam barobar kartat wa chan
@uttrapatil624
@uttrapatil624 9 ай бұрын
शुभ सकाळ दादा .🥰🥰
@lakshsurwase1996
@lakshsurwase1996 10 ай бұрын
येळकोट येळकोट जय मल्हार...💛💫💥💥
@rohinichavan1536
@rohinichavan1536 9 ай бұрын
दादा तुम्हाला किती मुलं आहेत ऐवऐढए दिवस मला वाटते सागर तुमचा मुलगा आहे पण आज कळले अर्चना चा आहे
@kalyanraosonowane9587
@kalyanraosonowane9587 10 ай бұрын
❤❤ nice
@suvarnasable6728
@suvarnasable6728 10 ай бұрын
दादा, वहिनी, किसन दादा. अर्चना तुम्ही खूप मेहनत करता 🙏🙏 सागर बाळ गाडीवर बसुन आंघोळ करायची चाले 😊❤👌👌👍 Video खूप छान 👍👍
@sonalikhandale1014
@sonalikhandale1014 10 ай бұрын
खूप छान 👌
@maliniwani207
@maliniwani207 10 ай бұрын
आम्ही पण लहानपणी चहापावडरला भुंकीच म्हणायचो, खुप दिवसांनी शब्द ऐकायला भेटला, छान व्हिडिओ
@sakshideshmukh.2623
@sakshideshmukh.2623 10 ай бұрын
मी राजस्थान मधून हे व्हिडिओ पहात असते❤❤ खूप सुंदर व्हिडिओ असतात...
@dhangarijivan
@dhangarijivan 10 ай бұрын
🙏
@varshasrangoli7962
@varshasrangoli7962 10 ай бұрын
खूप छान विडीयो असतात दादा 🙏🙏
@sakshichoukhande9992
@sakshichoukhande9992 10 ай бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान व्हिडिओ दादा सासवड
@swaitbhogal1027
@swaitbhogal1027 10 ай бұрын
खूप छान व्हिडिओ दादा❤
@pramodbidkar5231
@pramodbidkar5231 6 ай бұрын
जय मल्हार जय अहिल्या शासन
@rameshnarayankale3735
@rameshnarayankale3735 10 ай бұрын
Dhangari जीवनात रोज काहीना काही आम्हाला नवीन पाहायला मिळते. नविन शिकायला मिळते. आणि तुम्ही न कंटाळता नित्य नियमाने हे व्हिडिओ करत असतात. याचा आम्हाला अभिमान वाटतो
@sunitafoodskatta2195
@sunitafoodskatta2195 10 ай бұрын
घरात एकतरी असे माणूस असतो की जे दूधाचा चहा पीत नाही 😅😅
@laxmiundale1915
@laxmiundale1915 10 ай бұрын
सागर बाळ तू खूप छान आहेस
@vrushalipatole2983
@vrushalipatole2983 10 ай бұрын
तुम्हा सर्वांना अमाचा नमस्कार .खूप छान व्हिडिओ .
@pradipbadhe6710
@pradipbadhe6710 10 ай бұрын
मस्तपाकि,आवडला व्हीडिओ🎉👌🙏
@nitinkavankar3045
@nitinkavankar3045 10 ай бұрын
छान व्हिडीओ
@swatithomas4371
@swatithomas4371 10 ай бұрын
👌👌🙏🙏
@ashwiniaaglave8130
@ashwiniaaglave8130 10 ай бұрын
खूप छान व्हिडिओ❤❤
@nandalonkar5418
@nandalonkar5418 10 ай бұрын
मेंढीच्या दुधाचा चहा, खूप पोष्टिक असतो. 🎉🎉🎉
@rohittupsundar6455
@rohittupsundar6455 10 ай бұрын
Lay bhari 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@poonamsolapurkar5644
@poonamsolapurkar5644 10 ай бұрын
👌👌👌
@vishnugaikwad5615
@vishnugaikwad5615 10 ай бұрын
Chan video Banai Tai chi ❤
@ravikirangiri4331
@ravikirangiri4331 10 ай бұрын
खूप छान व्हिडीओ दादा
@manishapatil9813
@manishapatil9813 10 ай бұрын
येवढी काम करून तुम्हाला भूक नाही लागत का सकाळी न्याहारी करायची ना चहा बरोबर तरी काहीतरी खायला घ्यायचे. खरच तुम्ही सगळे खूप छान आहे. 😊तुम्हाला सगळ्यांना पाहिले की खूप बर वाटत.
@sheetalpradhan3156
@sheetalpradhan3156 10 ай бұрын
Mee roj tumchya vlogchivat pahte khup aavdtat sarv kitichan rahatat,sadhya USA hun pahate.😊
@rajeshrikaduskar6770
@rajeshrikaduskar6770 10 ай бұрын
👌🏻👌🏻
@bobmarsh4974
@bobmarsh4974 10 ай бұрын
Banai bamboo la kharata bhanda Tula tras Kami hoil aahmala bara vathal kan patkan hoiltumcha kastala salam❤
@akshaygadhave7916
@akshaygadhave7916 10 ай бұрын
❤❤❤❤
@ajitshah6258
@ajitshah6258 10 ай бұрын
Dada Namaste 🌹🙏, chaludya
@deepagirolla3234
@deepagirolla3234 10 ай бұрын
खूप छान दा दा खूप बर वाटत
@abhijeetmeche2392
@abhijeetmeche2392 10 ай бұрын
Va samadhan jivan😍
@user-gr5mh7ky6r
@user-gr5mh7ky6r 10 ай бұрын
👍🏽👍🏽👌👌
@pratikkale8895
@pratikkale8895 10 ай бұрын
❤❤❤
@vidyasagvekar4560
@vidyasagvekar4560 10 ай бұрын
खूप छान वीडियो दादा ❤❤तुमच्या वीडियो ची आम्ही वट बगत असतो
БОЛЬШОЙ ПЕТУШОК #shorts
00:21
Паша Осадчий
Рет қаралды 9 МЛН
Жайдарман | Туған күн 2024 | Алматы
2:22:55
Jaidarman OFFICIAL / JCI
Рет қаралды 1,7 МЛН
Самое Романтичное Видео ❤️
00:16
Глеб Рандалайнен
Рет қаралды 4,6 МЛН
Can You Draw A PERFECTLY Dotted Line?
00:55
Stokes Twins
Рет қаралды 101 МЛН
БОЛЬШОЙ ПЕТУШОК #shorts
00:21
Паша Осадчий
Рет қаралды 9 МЛН