सकाळी सकाळीच सागर चहा पिण्यासाठी पाहुणे घेऊन आला 😄❤️👍| sidu hake | dhangari jivan | banai

  Рет қаралды 134,584

धनगरी जीवन

धनगरी जीवन

8 ай бұрын

सकाळी सकाळीच सागर चहा पिण्यासाठी पाहुणे घेऊन आला | sidu hake | dhangari jivan | banai
#dhangarijivan #siduhake #banai #shetkari

Пікірлер: 151
@parasharamkamble
@parasharamkamble 8 ай бұрын
हाकेभाऊ तुमच्या कामगिरीला मानाचा मुजरा मि बेळगाव कर्नाटातुन तुमचे सर्व व्हिडिओ पहातोय मला तुम्ही घेतलेले परिश्रम तुमचे काम त्यातुनततच बानाईताईचा उस्तव तुमच्यातील माणुसकीचा ओलावा प्रत्यक्ष तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून पहातोय मला अभिमान वाटतो आहे तुमच्याकडे माणुसकीचा धडा शिकण्याची आजच्या पिढीला अत्यंत गरज आहे धन्यवाद
@mulanimumtaj4121
@mulanimumtaj4121 8 ай бұрын
हाकेभाऊ तुमची सर्व कुटुंबातील सदस्य खूप कष्टाळू व माणुसकी जपणारी आहे बोलताना नम्रपणे बोलत असतात त्यामुळे खूप माणसं जोडली गेली आहेत या पेक्षा आणखी काय हवं ❤🎉
@shirishdhayagude8172
@shirishdhayagude8172 8 ай бұрын
खरं तर आमचाच जीव विसावला!नानींच्या कुटूंबाचे अभिनंदन व आभार अशा साठी की तुम्ही ख-या गुणवान माणसांची पारख केलीत आणि मनापासून मदत करताय
@eknathdeore743
@eknathdeore743 8 ай бұрын
नानी व त्यांच्या कूटूंबाने अमोल नाती जपली,रक्ताच्या ही पलीकडे.अभिनंदन तूम्हा सर्वांचे.
@NG-hj7zt
@NG-hj7zt 8 ай бұрын
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत
@user-lx3sq3zu6l
@user-lx3sq3zu6l 8 ай бұрын
आगरी लोक लय जीव लावतान आमचा आगरी समाज 👍👌
@nitinkamble8883
@nitinkamble8883 8 ай бұрын
कोकणातील माणसं आगदी साधी भोळी आसतात त्यातल्या त्यात नानीचं कुंटुब म्हणजे आगदी प्रेमळ ,गेल्या वर्षी परत जाताना आगदी डोळे भरून आले हे आम्ही बघितले आहे.दादा ही माणुसकी कमवायला खुप लागतं. बाणाईचा स्वभाव आगदी मनमिळाऊ आहे .किसन- अर्चना ,सागर आसं पाच माणसं असलेलं कुटुंब सगळे चांगले गोळ्या मेळ्यानं रहा काळजी घ्या .बाकी बाळु मामा- देव काशालिंग बिराप्पा समर्थ आहे तुमची काळजी घ्यायला.👏🏽👏🏽
@suparnagirgune7366
@suparnagirgune7366 8 ай бұрын
नानी आणि नानीचा मळा धनगरी जीवन मुळें फेमस् झाले
@ashakhachane2734
@ashakhachane2734 8 ай бұрын
नानीं च्या कुटुंब कुटुंबाला आपल्या बद्दल ईतकी आपुलकी असणे हीच आपली कमाई आहे दादा आणि काय पाहिजे. ईतकी चांगले माणस मीळण नशीब लागते तेच आपण आपल्या स्वभावाने कमविले आहेत धन्य दादा आपल्या पूर्ण कुटुंबाला सल्युट सागर ला गोड गोड पापा🥰🥰🥰🥰❤❤❤❤❤
@vitthalvajeer8019
@vitthalvajeer8019 8 ай бұрын
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹 खूप छान दादा अशाच प्रकारे प्रतिमा निक्षेप ठेवा.प्रेम द्या प्रेम घ्या सुखी रहा.
@vidhyapimple7003
@vidhyapimple7003 8 ай бұрын
जगात अजूनही चांगली लोक आहेत .
@sonalibanpatte3169
@sonalibanpatte3169 8 ай бұрын
अजुनही माणूसकी जीवंत आहे.. ❤ खूपच छान
@suvarnasable6728
@suvarnasable6728 8 ай бұрын
दादा video खूपच छान वाटला आता थोडी धावपळ होणार नाही तुमच्या घरी पोचल्या सारख वाटल एवढी प्रेमळ माणस आहेत 🙏नाणी नाही दिसली पुढच्या Video मध्ये नाणी नक्की असणार तुम्हाला सर्वांना भेटायला येणार खूप छान आहेत. माणस 🙏🙏👍👍 दादा तुम्ही सर्व माणस जपुन ठेवलेत एकोपा आहे. सर्वाचा 🙏🙏👍👍
@suparnagirgune7366
@suparnagirgune7366 8 ай бұрын
खरच सागर ला तिथे शाळेत पाठवत जा शाळेतल्या मुलांमुळे त्याला आणखी छान बोलता येईल,आणखी हुशार होईल
@user-pb4qt1wf4o
@user-pb4qt1wf4o 8 ай бұрын
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉दादा आणी बानाई ताई ला सागरला अर्चना ला किसन दादाला पण 🎁🎊
@anandmk2902
@anandmk2902 8 ай бұрын
नानींच्या कुटुंबातील व्यक्ति इतके मोठे असुनहि एक सामान्य कुटुंबात चहा प्यायला भेट घेतली किती मोठ्या मनाची माणस आहे त,,, नानी, नमस्कार
@geetagurav3414
@geetagurav3414 8 ай бұрын
छान व्हिडिओ सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉❤
@midhutumkar3278
@midhutumkar3278 8 ай бұрын
नानीच्या घरातील माणसे खुपचं चांगली आहेत.नानीला पण बोलवा वाडयावर चहा घेयाला
@anitakulkarni9201
@anitakulkarni9201 8 ай бұрын
खूप सुंदर वातावरण
@sangeetabhandari1674
@sangeetabhandari1674 8 ай бұрын
हाके दादा तुम्हाला दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा. 🎉🎉🎉💐
@radhajadhav6327
@radhajadhav6327 8 ай бұрын
बाणाई ताईच्या तोंडून नाणी चे नाव सारखं ऐकायला येते नानीला पण खूप माया आहे
@ashwiniaaglave8130
@ashwiniaaglave8130 8 ай бұрын
खूप छान व्हिडिओ दादा ❤ दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ❤❤
@SnehalHedaoo
@SnehalHedaoo 8 ай бұрын
श्री स्वामी समर्थ दादा ताई अशी प्रेमाची माणसं तुम्हाला भेटलेत खुप छान दिपावली च्या खुप खुप शुभेच्छा
@anitagawade5228
@anitagawade5228 8 ай бұрын
सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉😊
@kanchanskitchen3543
@kanchanskitchen3543 8 ай бұрын
खुप छान आहेत नानी chya सूना ❤
@user-kr3fh6cd2m
@user-kr3fh6cd2m 8 ай бұрын
Kokani mansa khup sadhi bholi aani premal aastat .❤
@manishapatil9813
@manishapatil9813 8 ай бұрын
छोटे मोठे भेद भाव न करता मानस जीव लावतात ते पाहून खूप बर वाटल. असेच प्रेम disu देत त्यातून समाज खूप शिकेल तुमचा कडून. आणि येक mekana मदतही करतील. Banai आज निवांत वाटली. बरे वाटले आशेच रहा.
@rammahamuni9771
@rammahamuni9771 8 ай бұрын
जिव्हाळा ❤❤❤❤❤
@vijayaketkar4133
@vijayaketkar4133 8 ай бұрын
व्हिडिओ मस्तच बानाई आणि अर्चना खूप मेहनती आहे
@rohittupsundar6455
@rohittupsundar6455 8 ай бұрын
Khup chaan vatla dada video 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@savitribharani5883
@savitribharani5883 8 ай бұрын
Kup changela mast aahi dada 🙏🥰👍
@radhajadhav6327
@radhajadhav6327 8 ай бұрын
असे माणसं जोडायला पण किती आपुलकीने तुम्हाला लोक भेटायला येतात त्यालाच माणसे जपने म्हणतात
@tanishagambhir6167
@tanishagambhir6167 8 ай бұрын
Nani is always great🎉🎉🎉
@latakamble4977
@latakamble4977 8 ай бұрын
Aajcha video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
@pratibhadesai6812
@pratibhadesai6812 8 ай бұрын
Sagar khup god mulaga aahe👌
@kalpana2071
@kalpana2071 8 ай бұрын
खूप सुंदर आहे दा दा
@mokshadahemendragosavi3514
@mokshadahemendragosavi3514 8 ай бұрын
नानीचे आणि त्यांच्या कुटुंबाचे मनपूर्वक आभार की ते तुम्हाला इतका जीव लावतात
@mahammadjunaid6008
@mahammadjunaid6008 7 ай бұрын
Khupach chaan 🎉🎉🎉🎉🎉🎉
@virajhake4636
@virajhake4636 8 ай бұрын
खुप छान व्हिडिओ
@devikadhumal5498
@devikadhumal5498 8 ай бұрын
दादा आमच्या कडे कर्जत मध्ये आज पाऊस पडला तुम्ही पण सावध रहा तिकडे पण पडू शकतो काळजी वाटते
@ShailajaNandeshwar
@ShailajaNandeshwar 8 ай бұрын
Changli Mansa ahet ajunhi jagat wa chan naniche natewaik
@satishrajepandhare2440
@satishrajepandhare2440 8 ай бұрын
जय मल्हार
@sandhyakale8154
@sandhyakale8154 8 ай бұрын
खुप छान
@Vaishali_N
@Vaishali_N 8 ай бұрын
Nanichya gharchi lok Kharch chhan aahe tumchya berober ranat chaha pile khupach chhan Ashi manse bhagyani bhetat khupach
@abasahebauti6216
@abasahebauti6216 8 ай бұрын
सिद्धू दादा कधी तरी कोकणातल्या माणसांकडून मालवणी भाषा ऐकवा आम्हाला माझी लई इच्छा आहे कोकणी भाषा ऐकायची 👌🙏🚩
@bhartishinde2877
@bhartishinde2877 8 ай бұрын
Khup mst vidio
@dilipshinde5612
@dilipshinde5612 8 ай бұрын
व्वा अर्चना,चहा छान झाला आहे.
@vijaygamre1325
@vijaygamre1325 8 ай бұрын
सुंदर
@balasahebphule5973
@balasahebphule5973 8 ай бұрын
👌👌👌🌹
@sachinsapkal7362
@sachinsapkal7362 8 ай бұрын
मस्त व्हिडिओ आहे ❤❤
@rohidaschaudhary2022
@rohidaschaudhary2022 8 ай бұрын
दादा वहिनी तुमचं फार कौतुक वाटतं जो तुमच्यात आपलेपणा आहे त्याच
@meghaliminde7813
@meghaliminde7813 8 ай бұрын
बाणाई,अर्चना आणि तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
@sushmashete7396
@sushmashete7396 8 ай бұрын
सगळ्यांना वसूबारस व दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
@meeramhaske6900
@meeramhaske6900 8 ай бұрын
👌👌🙏🙏 छान आहे चहा
@user-ny1ob4kc3y
@user-ny1ob4kc3y 8 ай бұрын
तुमच्या प्रेमळ स्वभावामुळे तुमच्याजवळ कोणतीही माणसे येणारच. असेच रहा. प्रेमाने. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. खरेच सागरला बालवाडीत पाठवा येथे असेपर्यंत.
@amitpagare5946
@amitpagare5946 8 ай бұрын
Jai shree ganeshay namah 🙏🙏🙏
@gulabshaikh6831
@gulabshaikh6831 8 ай бұрын
पाहूणे नाही ते तुमचे जणू घरचेच वाटतात खुप छान आहेत कोकणी माणसं तुमी तुमच्या माणसाजवळ गेलात दादा 👌👌👌
@jyotsnamore118
@jyotsnamore118 8 ай бұрын
Mast Dada🎉🎉🎉🎉
@santoshnighot5129
@santoshnighot5129 8 ай бұрын
Happy Diwali dada 👏👏
@prajaktajadhav674
@prajaktajadhav674 8 ай бұрын
Happy diwali dada🎉🎉
@vijaykothalkar450
@vijaykothalkar450 8 ай бұрын
दादा तुम्ही खूपच छान नैसर्गिक जीवन जगण्याचा आनंद घेतात. जीवन कसं जगावं ते लोकांना शिकवतात
@user-hg8ow9gw3f
@user-hg8ow9gw3f 8 ай бұрын
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
@krantidevighadage3306
@krantidevighadage3306 8 ай бұрын
तुम्ही कुटूंब खूप प्रेमळ आहे दादा
@jayshreelendghar7611
@jayshreelendghar7611 8 ай бұрын
दादा तुमच्या सपुर्ण कुटुंबातील सद्यश्यांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
@user-dk8fm4wn8e
@user-dk8fm4wn8e 8 ай бұрын
Nice❤❤🎉
@scssking
@scssking 8 ай бұрын
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला
@deepmalashinde3332
@deepmalashinde3332 8 ай бұрын
Sagale kiti apulkine , talamaline ekmeka vishayee boltat 🥰 he prem dada tumhi khup kamavale ahe 😊👍👍
@anitagujar7114
@anitagujar7114 8 ай бұрын
👌🏻👌🏻👌👌
@SantoshPAldar
@SantoshPAldar 8 ай бұрын
छान व्हिडीओ
@anantgawai440
@anantgawai440 8 ай бұрын
खूप छान विडिओ आहे नमस्कार दादा
@nitinkavankar3045
@nitinkavankar3045 8 ай бұрын
छान व्हिडिओ
@mangalbhosale8086
@mangalbhosale8086 8 ай бұрын
👌👌👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤
@kamalsuresh6156
@kamalsuresh6156 8 ай бұрын
मस्त पैकी
@anitapawar69
@anitapawar69 8 ай бұрын
👌👌👌👌👌👌
@Travellife892
@Travellife892 8 ай бұрын
Sagar bhau lay bhari ahe
@nitinthite3855
@nitinthite3855 8 ай бұрын
❤❤❤
@pratikmore-fh3ni
@pratikmore-fh3ni 8 ай бұрын
❤❤
@alkasurvase5955
@alkasurvase5955 8 ай бұрын
👌👌👌👌
@sagardhiwar2535
@sagardhiwar2535 8 ай бұрын
❤❤❤❤
@Avi_edits10.11
@Avi_edits10.11 8 ай бұрын
Very nice 👍
@rupaliwaydanday9333
@rupaliwaydanday9333 8 ай бұрын
❤❤❤❤❤❤
@maliniwani207
@maliniwani207 8 ай бұрын
नानीचा परीवार खुप छान आहे, तुम्हाला घरच्या सारखे वागवतात, खुप छान व्हिडिओ
@prathamesh801
@prathamesh801 8 ай бұрын
खूप छान ताई
@shobhanawaghmare4464
@shobhanawaghmare4464 8 ай бұрын
Aata aaram kra sarv jn
@gaming_-_gangster
@gaming_-_gangster 8 ай бұрын
❤❤❤❤❤
@YogeshTambe-xl3ru
@YogeshTambe-xl3ru 8 ай бұрын
Dada mast
@gokulkandalkar2200
@gokulkandalkar2200 8 ай бұрын
Chan video dada
@nandajadhav-rn3fj
@nandajadhav-rn3fj 8 ай бұрын
👌👌👌👌🙏🙏
@anilbhosale6235
@anilbhosale6235 8 ай бұрын
@lalitarupnar4350
@lalitarupnar4350 8 ай бұрын
नानीचं कुटुंब म्हणजे घरच्या सारखेच
@jagannathwagh3109
@jagannathwagh3109 8 ай бұрын
राम राम पाहुणे
@sumitrawagh7416
@sumitrawagh7416 8 ай бұрын
❤❤all family
@rahulwankhede4161
@rahulwankhede4161 8 ай бұрын
🙏🙏🙏
@gavthipooja
@gavthipooja 8 ай бұрын
Happy diwali🎉🎉
@gaming_-_gangster
@gaming_-_gangster 8 ай бұрын
Mast dada
@vishalpol4482
@vishalpol4482 8 ай бұрын
😊😊
@swatithomas4371
@swatithomas4371 8 ай бұрын
🙏🙏
@ankushkadam5909
@ankushkadam5909 8 ай бұрын
Chan video
@dinkartahakik1001
@dinkartahakik1001 8 ай бұрын
Happy Diwali🎉🎉🎉
@nileshdabhade2573
@nileshdabhade2573 8 ай бұрын
Dada aamhi pn talegao dabhade ch aahe
Does size matter? BEACH EDITION
00:32
Mini Katana
Рет қаралды 20 МЛН
아이스크림으로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 60 МЛН
Русалка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН
मामाच्या गावाची मज्जा ....😊😍
4:07
village lifestyle with jyoti
Рет қаралды 757
Does size matter? BEACH EDITION
00:32
Mini Katana
Рет қаралды 20 МЛН