अडीअडचणीत गावोगावी सबस्क्राईबरचे वाढते सहकार्य | शेजारच्या गावात बापूच्या वाड्यावर जावून घेतली भेट #dhangarijivan #siduhake #banai
Пікірлер: 180
@rameshnarayankale37358 ай бұрын
अतिशय सुंदर! नाती कशी जपावी याचे मूर्तिमंत उदाहरण आपण दाखवले. इतके उद्योग पाठीशी असतानाही वेळात वेळ काढून मिळेल त्या वाहनाने, चालत आपण भेटायला गेला. आमच्या गाड्या असून पण जवळच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी जाता येत नाही. तुमच्या या व्हिडिओमुळे खूप काही शिकता येते आम्हाला. खुप खूप आभारी आहोत
@meghashewade81748 ай бұрын
साध्या सरळ वागण्यामुळे सिध्दु भाऊ तुम्ही लोकांना आवडू लागले आहेत आपुलकी वाटते सर्वांना
@chitrathakur8898 ай бұрын
दादा आणि बाणाई ,आयुष्याच्या गरजा कमी ठेवल्यात आणि आहेत त्याच्यामध्ये तुम्ही सगळे हसत मुखाने आणि एकोप्याने राहत असता, एकमेकांच्या सुखदुःखात बरोबर राहता. आयुष्यात माणसाला काय हवं असतं आणखीन? आम्ही शहरात राहणारी माणसं सारखे कशाच्या तरी मागे धावत असतो. तुमचे व्हिडिओ बघितले की अगदी अंतर्मुख व्हायला होता मला.🙏
@manishapatil98138 ай бұрын
मोबाईल हातात घेतल्यावर पहिला video आला की नाही ते पाहते. 😊सगळ्याना वेड लावलं आहे तुम्ही. तुम्हा सगळ्यांना पहिल की कामाचा थकवा पळून जातो मन फ्रेश होत. आमच्या साठी रोज video टाका. Banaila पाहिल की मन शांत होत.banai चि रोज सवय झाली आहे. तिला पहिल की दहा हत्ती च बळ येत. काम करायला उत्साह येतो मरगळ सगळी निघून जाते. नमस्कार सर्वांना. 😊
@user-os2of8ew6t8 ай бұрын
दादा काल नाही हो vedio आला तुमचा.. काही तरी विसरल्यासारखे वाटते..रोज 2 vedio टाकत जावा दादा
@smitanagvekar42318 ай бұрын
दादा तुमच्या वीडियो ची आतुरतेने वाट बघत असतो आम्ही.
@sushantwalunj99588 ай бұрын
आनंदी जीवन जगणं हे तुमच्याकडून शिकावं दादा❤ आदर् सन्मान.आपुलकी.जिव्हाळा.सिद्धू हाके दादा
@jayshreelendghar76118 ай бұрын
खुप सुंदर कोकण निसर्गाच्या सानिध्यात आहात पण जपुन राहावा श्री विठ्ठल आहे तुमचे रक्षण करायला जय हरि माऊली
@indumatiraskar4558 ай бұрын
खरोखरच आयुष्य हे धावत्या पाण्यासारखे आहे खुप छान लिहिलंय शेवटी सीद्धू भाऊ बाकी सर्व ठीक राम कृष्ण हरी 🙏🙏
@prathamesh8018 ай бұрын
मी शेतकरी वाशिम जिल्हा मि तूमचे विडिओ रोज बघतो हाके भाऊ वहिनी चा स्वभाव खूप छान आहे जय भिम 💙🙏💙 जय शिवराय जय बाळु मामा
@timmappashetty87197 ай бұрын
आयुष्य हे वाहत्या पनि सरखे आहे जेवड़े.......
@user-ny1ob4kc3y8 ай бұрын
अर्चनापेक्षा बानाईजवळच सागर जास्त राहतो. खूपच प्रेमळ स्वभावामुळे कोणीही तुम्हाला मदत करेल असेच रहा
@gulabshaikh68318 ай бұрын
सागर मस्त दिसतोय दादा शेजारी वस्ती नाही का तुमचा सगळ्यांना खुप लळा लागलाय पण आपली भेट कधी होईल खुप उसूकता आहे 👌👌👌👌व्हिडिओ
@suvarnasable67288 ай бұрын
दादा किती अडचणीतून पायवाट काढावी लागते सागर ❤👌👌👍खूप छान video 🙏
@piyusalve58008 ай бұрын
शेवटी संदेश खुप छान दिला दादा पुढील वाटचालीसाठी खुप शुभेच्छा
@ravikirangiri43318 ай бұрын
बाळू मामाच्या नावानं चांगभलं
@Snehalsushilvlog8 ай бұрын
बाळू मामाच्या नावानं चांगभलं ❤❤❤🙏🙏🙏🌺🌺🌺
@mokindalad358 ай бұрын
सिद्धुभाऊ आज कोकणच्या मुकामातला व्हिडीओ आणी आपण पहिल्याच दिवशी बापुची भेट घालुन दिली बर वाटल बापुला बघुन आता आशिच बिचकुले मामा व गंगूबाई ची पण भेट घ्या.
@skycraper54428 ай бұрын
तुमचा आयुष्य खूप सुंदर आहे
@latagaikwad27178 ай бұрын
खरंच दादा आयुष्य वाहत्या पाण्यासारखे आहे कधी ते पटकन पुढे जातंय तर कधी दगड गोटयाना अढकळतयं------
@pravinkumarkhorate41658 ай бұрын
सागर कोणाचा मुलगा आहे... अर्चना की बनाई
@sangeetadongare55068 ай бұрын
Dada tumhi Surya Lamp ka ghet nahi te divas bhar suryprkashat recharge hotil manje ratri tumhala prakash milel 🌅💡💡
@user-xs7nd7sp1v8 ай бұрын
तुमच्या कष्टाला सलाम
@ravirajbhoir57008 ай бұрын
जुन्या विडीओ कुठली तरी जत्रा भरते ना जुना विडीओ बघितले होता तुम्हाला आमच्या कोकण आले आहे त्या बद्दल खुप खुप शुभेच्छा दादा
@priynkadesai58778 ай бұрын
खूप छान आहे मस्त
@neelakeskar62128 ай бұрын
खूप खूप छान.😊
@dineshkurhade74498 ай бұрын
मी आत्ताच आठवण काढली की आज व्हिडिओ नाही आला तेवढ्यात व्हिडिओ आला ❤❤❤❤❤❤
@poojasonar6098 ай бұрын
छान🌼🌸🌿 विडिओ
@swaitbhogal10278 ай бұрын
दादा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात रोज टाकत जा❤
@geetagurav34148 ай бұрын
तुमचे कुटुंबाकडून खूप शिकण्यासारखे आहे ❤
@anantgawai4408 ай бұрын
खूप छान विडिओ आहे नमस्कार
@satishsalunkhe94438 ай бұрын
दादा तुम्ही छान व्हिडिओ बनवता भरपूर कष्ट करता.....❤❤❤❤❤❤
@vitthalwagre2289lakshmiwagre8 ай бұрын
❤❤❤ खूप खूप छान व्हिडिओ
@sureshpawar28618 ай бұрын
Chhan khup chhan video Jay malhar
@chhayamore19428 ай бұрын
बाळुमामांच्या नावाने चांगभलं
@prajaktajadhav6748 ай бұрын
Khup Chan astat video tumche🙏❤❤
@ashakhachane27348 ай бұрын
सागर गडयाचा मेक अप मस्त पैकी झाला होता. दादा धन्य तुम्हाला भेटी गाठीं साठी इतक्या उंच गवतातून चालत वाडा शोधून भेट घेतली दादा आपल्या कडून शिकण्या सारखे खूप काही आहे. सागर ला गोड गोड🍬🍭🥰 पापा🥰🥰🥰❤❤❤❤
@vandanahiray35618 ай бұрын
छान व्हिडीओ 👍🏻👌👌
@satyamyewale72418 ай бұрын
किती सुंदर शिवणकाम.. सुविचार खूप सुंदर..अगदी कोकणच्या. सुंदर ते सारखा
@eknathdeore7438 ай бұрын
दादा निसर्ग हाच आपला खरा मित्र.
@pradipbadhe67108 ай бұрын
कोकणच हेच वैशिष्ट्य आहे भाऊ , पावसाळ्यात लै पाऊस, पण उन्हाळ्यात प्यायला पाणी नाही😢
@padmavatidivekar44688 ай бұрын
Nice 👌🏻 👌🏻 👌🏻 👌🏻 👌🏻 👌🏻 👌🏻
@sumedhdabhade9568 ай бұрын
खुप छान video आहे
@AshwiniKumatkar-ti5oy8 ай бұрын
खुप खुप छान दादा
@vitthalvajeer80198 ай бұрын
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹 फार कष्ट करावी लागत आहे दादा.
@omkarsawant80808 ай бұрын
व्हिडिओ नाही आला तर दिवस गेल्या सारखे वाटत नाही ❤🎉
@gokulkandalkar22008 ай бұрын
Khup chhan video dada
@user-to4rq6tv3n8 ай бұрын
Khup khup chan
@lalitawaghewaghe20438 ай бұрын
छान 👌👌👌
@rajeshpandit43998 ай бұрын
Very nice video Dada 👍👍👍🙏🙏🙏
@user-ir1qx7vg4r8 ай бұрын
जय मल्हार
@priyabhoir73408 ай бұрын
छान शिवणकला. ❤❤
@rohittupsundar64558 ай бұрын
Mala tar ass vattay ki tumchya vadyavar yeun rahav , khupach Chan video 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@user-zh3jg3ks3o8 ай бұрын
❤❤ छान व्हिडिओ दादा
@Gavran_Tadka_Production47548 ай бұрын
एक नंबर व्हिडिओ हाके पाऊन ❤
@sandhyakale81548 ай бұрын
खुप छान
@popatvhanmane978 ай бұрын
Dada Tai great
@ashwiniaaglave81308 ай бұрын
दादा रोज व्हिडिओ टाकत जा❤ तुमचे व्हिडिओ बघितला नाही तर चुकल्यासारखे वाटते❤
@dilipdevkate42238 ай бұрын
Very nice, yelkot yelkot jay malhar🌹
@bhartishinde28778 ай бұрын
Dada khup mst vidio
@jyotibachhav94508 ай бұрын
खूप खूप छन.
@VaishaliNavase8 ай бұрын
. Nice
@sangeetadongare55068 ай бұрын
Khuap mast 👌👌
@user-xs7nd7sp1v8 ай бұрын
सागर छान👌 दादा तुमचे व्हिडिओ फार छान असतात आणि तुमच्या
Video khup chan editing kiti chan asta music pan, suvichar ❤ tumhala mulanchi kiti athavan yet asel na tumchya kiti kashta gheta. Ek diwas pan video ala nahi ki karmat nahi.
@arunmhatre24658 ай бұрын
Ram Ram हाके भाऊ
@jyotsnamore1188 ай бұрын
Namskar DADA Vahini Kisan Archana sagar 🎉🎉🎉❤❤❤
@user-tz4cn3sy7t8 ай бұрын
Nice❤
@meghashewade81748 ай бұрын
सागरला थोडा मोठा झाल्यावर आईजवळ ठेव शाळेसाठी शिक्षण शिकून मोठा माणूस झाला पाहिजे तो
आयुष्य हे वाहत्या पाण्यासारख आहे,जेवढ आपण त्या वाहत्या पाण्याच्या प्रवाहात झोकून देऊ तितक प्रगती करत यशाच्या तीरावर पोहचू
@chaitanyaborkar28668 ай бұрын
Mastdada
@sakshichoukhande99928 ай бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान व्हिडिओ दादा दररोज व्हिडिओ टाकत जा दादा आम्ही वाट पाहत असतो सासवड
@balasahebphule59738 ай бұрын
👌👌👌🌹
@swatithomas43718 ай бұрын
👌👌🙏🙏
@pramodpatil65638 ай бұрын
Nice 💯 ok
@rajshrisathe33678 ай бұрын
तुमचे व्हिडिओ खूप सुंदर असतात एक दिवस नाही व्हिडिओ बघितला तर चुकल्यासारखं वाटतं
@mangeshchavan73248 ай бұрын
हाय दादा नमस्कार बानाई वहिनी सागर तुम्हाला असेच मदत मीळो खुप छान
@nandajadhav-rn3fj8 ай бұрын
दादा व्हिडिओ खुप छान असतात रोज टाकत जा 🙏🙏
@sidjagtap5968 ай бұрын
👌👌
@MadhukarShinde-gg4bt8 ай бұрын
दादा. हेड वो. मस्त. होता❤रामरम
@santoshghate67278 ай бұрын
Ram Ram 🙏❤😊
@deorerahul9758 ай бұрын
👌👌👌👌
@notoriousbella18758 ай бұрын
तुमचा व्हीडीओ रोज बघायची ईच्छा होते आणि रोज वाट बघतआसतो
@rahulwankhede41618 ай бұрын
🙏🙏🙏
@nitinpansare19538 ай бұрын
दादा रोज व्हिडिओ टाकत जा आम्ही आडगावकर तालुका चांदवड आम्ही धनगर❤❤❤
@swatikamhatre94328 ай бұрын
Chhan
@gaming_-_gangster8 ай бұрын
Sagar mast aahe
@mulanimumtaj41218 ай бұрын
पाताळगंगा नदी चा मागच्या वर्षी व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला होता खूप छान परिसर आहे गवत खुप उंच आहे काळजी आशिर्वादाने पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ❤🎉