दिवसातून किती वेळा जेवण करावे? Kiti wela Jewawe आरोग्याची गुरुकिल्ली

  Рет қаралды 386,779

Maulijee Dusane

Maulijee Dusane

4 жыл бұрын

आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे रूपांतर उत्सवात करण्यासाठी,
ज्ञानयोग ध्यान शिबीर..!
६ दिवसीय निवासी शिबीर.
शारीरिक स्वास्थ्य, मानसिक शांतता, भावनिक संतुलन, बुद्धीची स्थिरता,विचार शुद्धी, एकाग्रता व स्मरणशक्ती वाढ, ध्यान, प्राणायाम व आहार शास्त्र..
विनाकारण आनंदी राहण्यासाठी व संकटांशी हिमतीने सामना करण्यासाठी आपणही शिबीरात या.
चैतन्य वन, बोकुड जळगाव, पैठण, औरंगाबाद
संपर्क :- 8329659034, 9422707236
ध्यान कसे करावे
अर्धपद्मासनात बसून व डोळे मिटून या सुचनांचे पालन करा.
• Video
योगनिद्रा
शवासन करून व डोळे मिटून या सुचनांचे पालन करा. शरीर मनाला सखोल आराम मिळतो
• #योगनिद्रा #yognidra i...
वजन कमी कसे करावे
• वजन कमी कसे करावे, wei...
औषधांशिवाय आरोग्य मिळवा
• औषधांशिवाय आरोग्य मिळव...
हसत खेळत आरोग्याचा मंत्र
• हसत हसत आरोग्याचा मंत्...
डायबिटीस पासून फक्त ३ दिवसात सुटका
• डायबिटीस ३ दिवसात कंट्...

Пікірлер: 376
@yashwatpatil2206
@yashwatpatil2206 2 жыл бұрын
🙏💐खूप छान माहिती जिवन सुखी व आरोग्य व उत्तम आरोग्य साठी, जय हो गुरु माउली
@umaandhalkar4259
@umaandhalkar4259 3 жыл бұрын
Dixit diet plan aasach aahe Dr peksha jast mahiti easy karun sangitli 🙏🙏Dr kadhich yevadi mahiti det nahit khupach chan mauli👍👍
@bhagwatwagh5024
@bhagwatwagh5024 4 жыл бұрын
अतिशय सुंदर रितीने आरोग्यासाठी जेवनाची पद्धत सांगितली...एवढ्या साध्या शब्दात व सरळ भाषेमध्ये जेवनाच्या वेळेसंबधी हसतहसत आम्हाला अवगत करुन दिले...असे मदुमेह तज्ञ सुद्धा समजाऊन सांगत नाहीत...खुपच छान.
@user-bm9eh8mu4l
@user-bm9eh8mu4l 4 жыл бұрын
छान
@saylidumbre7301
@saylidumbre7301 3 жыл бұрын
जय गुरुदेव. खुप उपयोगी आणि महत्वपूर्ण माहिती सांगितली आहे. कोणीच एवढ्या तळमळीने सांगत नाही. खुप सोप्पा उपाय आहे. शिबीर केल्यापासून मी सुद्धा दोनदाच जेवते. त्यामुळे सगळे प्रॉब्लेम संपले आहेत. गोपाळकाला रोज खाल्ला तर आपण निरोगी राहू शकतो. खुप खुप धन्यवाद माऊलीजी 😊😊😊
@shailajapatil3974
@shailajapatil3974 4 жыл бұрын
खुप सुंदर उपक्रम आणि सहजसोप्या भाषेत सांगताय 🙏🙏🙏 खरंच तुमच्यासारखे चांगले लोक आहेत म्हणूनच जग चाललंय ☺️keep doing very helpful..
@bhushankakade9102
@bhushankakade9102 3 жыл бұрын
Khupach chan sangatat mauliji...
@anantthakare9589
@anantthakare9589 4 жыл бұрын
जय गुरू देव माउली खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. 🙏🙏🙏.
@maheshdahiphale8214
@maheshdahiphale8214 2 жыл бұрын
जय गुरुदेव माऊली मी आपला एक प्रयोग केला कोनता पातळ भाजीमध्ये कच्या भाज्या खाणे सुरू केले चार दीवसामध्ये मला खुप खुप अनुभव पहायला मीळाला.
@dr.rajeshsabu1375
@dr.rajeshsabu1375 4 жыл бұрын
सोप्या शब्दात सुंदर माहिती दिली आपण
@dayasalunke5081
@dayasalunke5081 4 жыл бұрын
सर खूप चांगले समजावले तुम्ही खरच कॅन्सर कशा मूळ होते हे कळले आणि 2 वेळच का जेवावे हे की कळले खूप खूप आभारी आहे आपली धन्यवाद
@eknathlokhande7289
@eknathlokhande7289 3 жыл бұрын
माऊली जी खुप खुप छान माहिती आहे.धन्यवाद🙏🏼🙏
@ratnakarpawar8776
@ratnakarpawar8776 4 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी खरच आज मला 10 महिने झाले ज्ञानयोग परिवार जॉईन करून इतका फरक जाणवत आहे की तो शब्दात सांगूच शकत नाही, आनंदी, निरोगी, स्वतः सोबत राहणे, positive उर्जा, आता प्रत्येक गोष्ट आनंदातून आणि yes म्हणून करतो, आणि जस ज्ञानयोग शिबीर केलं त्यानंतर माझ्या नवीन आयुष्य ची सुरुवात झाली आहे आणि हे तुमच्या मुळे आणि हो नुसतं शिबिर करून नाही सोडलं तर ज्ञानयोगासोबत जोडलेल आहे आणि 10 महिन्या पूर्वी माझे वजन 80 किलो होते आणि आता 69 किलो आहे तुमचे म्हणजेच ज्ञानयोगाचे धन्यवाद देतो आणि कृतज्ञा मध्ये राहतो जय गुरूदेव
@sagarthakur9694
@sagarthakur9694 4 жыл бұрын
Number deta ratnakar sir
@rutujaghuge8697
@rutujaghuge8697 4 жыл бұрын
@@sagarthakur9694 *आॅनलाईन ज्ञानयोग ध्यान शिबिर* *५ ते १३ आॅगस्ट "झुम अॅप वर"* *सकाळी ६ ते ८* *अधिक माहितीसाठी व नोंदणी साठी संपर्क* 9021532157, 8830519864, 9834121929
@vasantbhilegaonkar9018
@vasantbhilegaonkar9018 4 жыл бұрын
सुंदर मार्गदर्शन माऊली, जय गुरूदेव!
@sureshpaithankar9107
@sureshpaithankar9107 2 жыл бұрын
खूप खूप सोप्या पद्धतीने ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवली. खूप खूप धन्यवाद.
@balasahebjadhav2624
@balasahebjadhav2624 4 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद माऊलीजी.
@tanajidhobale8621
@tanajidhobale8621 4 жыл бұрын
Khup chhan watal video pahun , jay gurudev🙂
@anusakhalkar6650
@anusakhalkar6650 4 жыл бұрын
किती तरी सुंदर माहिती आहे, वाह वाह
@ajinkyanagargoje9125
@ajinkyanagargoje9125 4 жыл бұрын
Tumche sagle video khup chhan aahet khup madat hote aamhala thanks
@rameshawrpawara3300
@rameshawrpawara3300 3 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली सर, तुम्ही धन्यवाद.🙏🙏🙏
@vinayamandavkar8464
@vinayamandavkar8464 3 жыл бұрын
👌 उदरहरणासहित आरोग्संपन्न माहिती देता माऊली.
@savitashete5395
@savitashete5395 4 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी खूप छान माहिती 🙏🙏
@nirmalapangare4513
@nirmalapangare4513 4 жыл бұрын
खूप छान माहिती दिली माऊली धन्यवाद
@AbdulShaikh-ur8pd
@AbdulShaikh-ur8pd 3 жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहीती धन्यवाद माऊली
@balajisutar3042
@balajisutar3042 3 жыл бұрын
जय गुरुदेव! माऊलीजी, आपण फक्त दिवसातून दोनच वेळा जेवण करा असे जर सांगितले असते तर ते कुणीही ऐकले नसते. पण आपण आरोग्यासाठी व आनंदी जीवन जगण्यासाठी ते किती महत्त्वाचे आहे.हे आपण आपल्या शरीरात होणाऱ्या बदलासह व कारणासह व ज्या तळमळीने, आपलेपणाने सांगता. व ते सर्वांना पटते . त्यामुळे जे कुणी ही माहिती ऐकतील व ज्यांना आपल्या आरोग्याची व आनंदाची काळजी आहे.ते नक्कीच आपल्या जेवणाच्या दिवसातील दोनच वेळा पाळतील.
@ashokdive8551
@ashokdive8551 4 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद
@manisharakshe7770
@manisharakshe7770 2 жыл бұрын
जय गुरूदेव माऊलीजी खूप खूप धन्यवाद कीती छान सुंदर सांगितले आहे 👌🙏💐💐💐💐
@shivajijadhav4951
@shivajijadhav4951 4 жыл бұрын
Khup Chan ahet aple sarv ch video..
@shubhangizunjarrao8698
@shubhangizunjarrao8698 4 жыл бұрын
छान माहिती माऊली. धन्यवाद.
@laxmanrathod2223
@laxmanrathod2223 4 жыл бұрын
Jai gurudhev maulijee Khup Chan satsang aahe..
@sanjaysalvi9062
@sanjaysalvi9062 4 жыл бұрын
माऊली खूप छान माहिती मिळाली
@prititangade5654
@prititangade5654 3 жыл бұрын
Khup Chan mhiti deta Sir tumhi very nice 👌👍👍
@vijaykothimbire8574
@vijaykothimbire8574 4 жыл бұрын
फारच सोप्या भाषेत समजावून सांगितले. आवडले. 🌹
@ashoklole5154
@ashoklole5154 4 жыл бұрын
धन्यवाद माऊली जी आत्ताच हा व्हिडिओ ऐकला
@abhijeettaru7232
@abhijeettaru7232 4 жыл бұрын
Mauliji ur sooooo greattttt... Khuup chaan information.....👌👌👌🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@smitaghugare661
@smitaghugare661 3 жыл бұрын
खुपच छान माहिती .धन्यवाद.
@tukaramjadhav6812
@tukaramjadhav6812 4 жыл бұрын
जय गुरुदेव खुप छान माहीती दिली धन्यवाद
@bhawaniupadhyay8346
@bhawaniupadhyay8346 4 жыл бұрын
Khup chan ani upyogi mahiti..
@shitalrajbhoj1567
@shitalrajbhoj1567 2 жыл бұрын
Khup khup dhanyawad maulijee, hi mahiti majhyasathi khup upyogachi aahe
@santoshbhagade6638
@santoshbhagade6638 4 жыл бұрын
जय हरी माऊली खूप सुंदर माहिती अध्यात्मिक ज्ञानामृत दिल्याबद्दल धन्यवाद जय गुरुदेव
@rdcreationsvideoeditingdhu6987
@rdcreationsvideoeditingdhu6987 3 жыл бұрын
Hmnnğ
@bornare2047
@bornare2047 4 жыл бұрын
खुपच छान माउली,धन्यवाद
@diliprakh7800
@diliprakh7800 4 жыл бұрын
*Aple shibir kelya me he follow kartoy..* *Tyacha mla Khup fayda zala ahe*
@4known219
@4known219 2 жыл бұрын
तुकाराम दगडू ठाकूर.ऐरोली नवी मुंबई. जय गुरुदेव माऊली खुपच उद्बोधक माहिती आपण दिली ती प्रत्येकाने अमलात आणली तर फायदा निश्चितच फायदा होईल. माऊली आपण दिलेल्या माहिती बद्दल आभार मानतो.क्षमसव.
@balasahebbachate3862
@balasahebbachate3862 4 жыл бұрын
धन्यवाद माऊली मानवतेच्या सेवेसाठी भगवंतानी पाठवला असं वाटते ईश्वर तुम्हाला खूप मोठ आयुष्य देवो
@bhimraodhoble8435
@bhimraodhoble8435 4 жыл бұрын
Khup Chan mahite
@vithalkhedekar9927
@vithalkhedekar9927 3 жыл бұрын
छान माहिती दिली.thanks
@vrundabhosle1213
@vrundabhosle1213 4 жыл бұрын
Khup chan mahiti ahe
@lakshyabhaks
@lakshyabhaks 4 жыл бұрын
सहज आणि सोप्या शब्दांत मार्गदर्शन धन्यवाद
@sairajweldingsalesservice5788
@sairajweldingsalesservice5788 4 жыл бұрын
Khup changle kam kartay
@priyankachede8070
@priyankachede8070 4 жыл бұрын
Thanks mauliji.jai gurudev.
@rajeshsonavane3860
@rajeshsonavane3860 3 жыл бұрын
अत्यंत उपयुक्त, जीवनाश्यक माहिती. Subscribe करतो, धन्यवाद.!
@pradipzalte2740
@pradipzalte2740 Жыл бұрын
खुप छान माहीती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद
@aniketdighe7861
@aniketdighe7861 2 жыл бұрын
Khupcha chhan jevnachya savayi Hya badalaya pahije Jay gurudev Mauliji Khup chhan margadarshan 🙏🙏❤😍😍
@dadakale4980
@dadakale4980 4 жыл бұрын
Khup mast mahiti dili mauli
@sunandachaudhari4536
@sunandachaudhari4536 4 жыл бұрын
Khupch Chan mahiti ahe
@kisankaluse8539
@kisankaluse8539 3 жыл бұрын
खुपच छान माहिती दिली माऊली
@rameshchaudhari4212
@rameshchaudhari4212 3 жыл бұрын
साहेब खूपच छान प्रेसेंटेशन,👌👌👌👌👌
@dr.aparnalokhande7591
@dr.aparnalokhande7591 4 жыл бұрын
Dr. But they don't say it in such a simple language .. You said it very well ... I have been eating twice since camping. Jai Gurudev Maulijee 👏
@ushakulkarni3082
@ushakulkarni3082 2 жыл бұрын
Chanch mahiti sagitali. Dhanyawad
@balaramphadke4002
@balaramphadke4002 Жыл бұрын
धनवाद तुमचा ध्यान शिबीर ची माहिती आवडली बाळाराम कमलाकर फडके देवीचा पाडा पनवेल
@vijaysonawane2043
@vijaysonawane2043 4 жыл бұрын
Great information mauli ji.!
@maheshmohite9738
@maheshmohite9738 4 жыл бұрын
Khup sundar mahiti dilit sir
@rajukhadke7480
@rajukhadke7480 4 жыл бұрын
Khupach chyan mahiti mauli
@jayshrishitole2897
@jayshrishitole2897 4 жыл бұрын
Khup Chan mahiti dili apan
@adhinathshirke4018
@adhinathshirke4018 3 жыл бұрын
मस्त सांगितल्या बद्दल धन्यवाद सर
@vishakharaut6714
@vishakharaut6714 4 жыл бұрын
Sopya shabdat Chan mahiti
@anandraochavan2319
@anandraochavan2319 4 жыл бұрын
आपल्या या दिलेल्या मौल्यवान ज्ञाना बद्दल धन्यवाद माऊलीजी.
@PSDhageimc
@PSDhageimc 2 жыл бұрын
खूपच मौल्यवान ज्ञानआम्हाला मिळाले
@sanjayshelke6105
@sanjayshelke6105 2 жыл бұрын
छान सांगण्याची पद्धत.
@rameshtaware3021
@rameshtaware3021 8 ай бұрын
खूप छान माहिती गुरु माऊली
@satishrajkuwar5806
@satishrajkuwar5806 3 жыл бұрын
धन्यवाद आपले मार्गदर्शन उपयुक्त आहे आपले शिबीर करावे अशी ईच्छा आहे.
@sanjaykardile7523
@sanjaykardile7523 3 жыл бұрын
Very good information
@kalpanashirolkar8467
@kalpanashirolkar8467 3 жыл бұрын
खूप छान माहिती!...
@Shree_Datta_mandir_124
@Shree_Datta_mandir_124 4 жыл бұрын
Khup Chan sir thanks
@anjupatil107
@anjupatil107 3 жыл бұрын
Thank you very much sir🙏🙏
@ShobhaGavade-vv4fi
@ShobhaGavade-vv4fi Жыл бұрын
शाेभा. गावडे.छान.सागितले गुरूदेव
@anillokhande2701
@anillokhande2701 4 жыл бұрын
Ha video Khupch Chan ahe
@priyankachede8070
@priyankachede8070 4 жыл бұрын
Yess mauliji it's 100% Right,I have trust on dnyanyog,and his method,and it's power ,as I am Dr.i always first prefer my patients to done this method before giving medicine.
@sameergarwad9181
@sameergarwad9181 3 жыл бұрын
Wah dr pn suggest kartat
@najirshaikh8048
@najirshaikh8048 3 жыл бұрын
Sir. ThisSatsangIsveryNiceForLifeStyleChange.
@madhukarsukale4667
@madhukarsukale4667 4 жыл бұрын
खूप खूप छान माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद माऊली. हा विडिओ मी पाच वेळा ऐकलाय तरीही ऐकावासा वाटतो .आज मी दोनच वेळा जेवतो . मध्ये मध्ये फक्त पाणी पितो. प्रकृती एकदम ठिकठाक आहे.
@jitumane7061
@jitumane7061 3 жыл бұрын
Good job mauli
@dattarammulik3841
@dattarammulik3841 4 жыл бұрын
Khup chhan ...!!!
@Rasika_Rajesh
@Rasika_Rajesh 4 жыл бұрын
Fantastic.. farach chan mahiti ani salla dilat sir. Sir mala ratri late jhop lagte tyamule sakali lawkar uthu shakat nahi.
@milindchandanraikar5869
@milindchandanraikar5869 3 жыл бұрын
जय.... गुरुदेव... माऊली.... जी... खुप.. छान....
@user-td6sp1ih4b
@user-td6sp1ih4b 3 жыл бұрын
खूप छान माहिती...
@ganeshahire2419
@ganeshahire2419 Жыл бұрын
Khup chhan mahiti
@vaibhavgadge3705
@vaibhavgadge3705 3 жыл бұрын
डॉक्टर जग्गनाथ दीक्षित डाइट प्लान असाच आहे
@ramdashthakan353
@ramdashthakan353 Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली
@saritabahirje1392
@saritabahirje1392 3 жыл бұрын
जय गुरु देव माऊली धन्यवाद 🙏🙏🌹🌹
@vijaynagarkar4015
@vijaynagarkar4015 4 жыл бұрын
Kiti sundar mahiti ahe
@r.k.educationchannelbhagwa8383
@r.k.educationchannelbhagwa8383 4 жыл бұрын
Yes I can do Jai Gurudev
@akankshabharde8336
@akankshabharde8336 4 жыл бұрын
It is beneficial fact🙌 stay fit & stay healthy😊
@uttamchavan4328
@uttamchavan4328 4 жыл бұрын
जय गुरूदेव माउली जी
@snnehapaatil607
@snnehapaatil607 4 жыл бұрын
Jay Gurudev Mauli ji 🙏 chhan mahiti sangitli
@tanajimodak4725
@tanajimodak4725 4 жыл бұрын
छानच माहीती दिली
@pratiklokhande2016
@pratiklokhande2016 4 жыл бұрын
Ho maaulijee... Jas sharir sangel tas paani peil ata... Jai gurudev maaulijee..😇😇🙏🙏💐💐
@nehamore2406
@nehamore2406 4 жыл бұрын
Salute to you🙏 I follow lifestyle as you told and I wish to attend your 'Shibir'😄
@rutujaghuge8697
@rutujaghuge8697 4 жыл бұрын
*आॅनलाईन ज्ञानयोग ध्यान शिबिर* *५ ते १३ आॅगस्ट "झुम अॅप वर"* *सकाळी ६ ते ८* *अधिक माहितीसाठी व नोंदणी साठी संपर्क* 9021532157, 8830519864, 9834121929
@smitabarve6703
@smitabarve6703 4 жыл бұрын
नमस्कार माऊली छान माहिती सांगितली....तूमचे कार्य देखील समाजाला उपयुक्त असेच आहे. या व्हिडीओचा शेवट तूम्ही प्रत्येकाच्यात परमेश्वर आहे त्यामुळे त्याला हात जोडण्यापेक्षा एखाद्या गरजूला मदत करा असा संदेश दिलात. खर आहे यथाशक्ति जमेल त्यास्वरुपाची मदत गरजूला जरुर केली पाहिजे. पण देवाला हात जोडण्या ऐवजी हा शब्द बरोबर नाही. याचे कारण आपला उद्देश देवाला विरोध नसला तरी या वाक्यातून देवाचे अस्तित्वाचे महत्त्व नाही असा संदेश जातो. माझ्या म्हणण्याचे ताजे उदाहरण आपले राम मंदिर भूमीपूजन करण्याचे व मंदिर बांधण्याची गरज नाही असे मिडियात वक्तव्य करणारे नेते, ज्ञानी मंडळी हे हिंदू आहेत हे विशेष. ही शोकांतिका आहे आपल्या हिंदूंची. आपल्या धार्मिक व संतांच्या ग्रंथातून ईश्वराची कास रोजचे जीवन जगताना कशी घ्यावी याचे शिक्षणच दिले आहे. ईश्वराचे विस्मरण न होता समाजाचेही देणे लागतो याची जाणीव प्रत्येक संतांनी आपल्याला करुन दिलेली आहेच. तेव्हा फक्त गरजूला मदत हे नाही होऊ शकत. ईश्वराच्या पाठबळाशिवाय आपल्यात कोणती शक्ती वास करते? माऊली मी माझ प्रांजळ मत व्यक्त केल आहे यातून कोणालाही दुखावण्यासाठि हे नाही लिहिले. कृपया गैरसमज नसावा! तूमच्या पूढील वाटचालीला अनेक शुभेच्छा!
@insta_guruedits6148
@insta_guruedits6148 3 жыл бұрын
Maulijee very nice 👍🏻
@wasimmujawar1814
@wasimmujawar1814 4 жыл бұрын
thanks so much useful
@jyotisurange4493
@jyotisurange4493 4 жыл бұрын
Very nice sir such good man
@abhisheksatpute9348
@abhisheksatpute9348 4 жыл бұрын
Jay gurudev sir Khup chan inf....
@sumanputhran5107
@sumanputhran5107 4 жыл бұрын
Khupach chan
@amolpisal9901
@amolpisal9901 Жыл бұрын
Jay gurudev khup chan
@durgadaspawarsaheb5695
@durgadaspawarsaheb5695 4 жыл бұрын
Mi magchya baryach diwsanpasun asa ahar ghet ahe. Kharach khupch parinamkarak.
@MaliniCreation
@MaliniCreation 3 жыл бұрын
माऊली जी तुम्ही खुप छान समजावून सांगता
@nandiniramchandani8806
@nandiniramchandani8806 3 жыл бұрын
V good sir 👌👌👌tumi same Dr. Jagganath Dixit sarakhach sangtahhat. ....
@asfakansaari2735
@asfakansaari2735 4 жыл бұрын
Ye apka video maine whats up pe 5 sal pahile dekha tha. Tab se mai ye follow karta hu. Mera 18 kg weight loss huva hai
@sachinshewale6542
@sachinshewale6542 4 жыл бұрын
छान सांगितलं
@rameshnichit3001
@rameshnichit3001 4 жыл бұрын
सर आपण खुप मोलाचं मार्गदर्शन केले
@santoshshinde8016
@santoshshinde8016 4 жыл бұрын
छान
@pramodlanjekar1192
@pramodlanjekar1192 2 жыл бұрын
जय गुरु माऊली खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद आपला कृपया ॲड्रेस सांगा
Эффект Карбонаро и нестандартная коробка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 9 МЛН
MISS CIRCLE STUDENTS BULLY ME!
00:12
Andreas Eskander
Рет қаралды 8 МЛН
वेळेनुसार बदलायला शिका ! प्रेरणादायी व्याख्यान | Ganesh Maharaj Shinde Motivational Speech
16:19
वारकरी सिद्धांत | 𝗩𝗮𝗿𝗸𝗮𝗿𝗶 𝗦𝗶𝗱𝗵𝗵𝗮𝗻𝘁
Рет қаралды 1 МЛН