Eknath Shinde Cried | विजू माने यांची कविता ऐकताना एकनाथ शिंदे भावूक

  Рет қаралды 875,788

TV9 Marathi

TV9 Marathi

2 жыл бұрын

www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
► Live updates on www.tv9marathi.com/
► Like us on Facebook: / tv9marathi
► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
► Follow us on Twitter: / tv9marathi
► / tv9marathilive
► Download TV9 Marathi AAP : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

Пікірлер: 356
@maheshreddy1010
@maheshreddy1010 2 жыл бұрын
माझ्या मते उध्दव ठाकरे यांपेक्षा कितीतरी पटीने अधिक कार्यक्षम एकनाथ शिंदे हे योग्य व्यक्ती आहेत मुख्यमंत्री पदासाठी...
@jyotirampawar7367
@jyotirampawar7367 2 жыл бұрын
100 %
@govardhansane6072
@govardhansane6072 2 жыл бұрын
💯
@randomtechno4627
@randomtechno4627 2 жыл бұрын
इच्छा पूर्ण झाली तुमची
@Mul755
@Mul755 2 жыл бұрын
झाली भाऊ तुमची इच्छा पूर्ण...
@madhuralavekar
@madhuralavekar 2 жыл бұрын
Yes
@ravindrak.1109
@ravindrak.1109 2 жыл бұрын
बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक.....!
@MAXGRIM951
@MAXGRIM951 2 жыл бұрын
Kharay bhava😢😢😢
@rajadon2071
@rajadon2071 2 жыл бұрын
👌🚩🚩
@MAXGRIM951
@MAXGRIM951 2 жыл бұрын
🚩🚩🚩🙏🙏🙏
@tusharghorpade6470
@tusharghorpade6470 2 жыл бұрын
@@MAXGRIM951 😂😂🎉w
@MAXGRIM951
@MAXGRIM951 2 жыл бұрын
@@tusharghorpade6470 lavdya tula ka hasayala yetay 🤬🤬🤬
@sanjeevhardikar4092
@sanjeevhardikar4092 2 жыл бұрын
आज चार महिन्यांनंतर श्री. विजू मानेंचे शब्द खरे ठरले असे वाटते, पण प्रयत्नही शिंदे साहेब तुमचेच - शांत राहूनच मार्ग काढला. अभिनंदन व शुभेच्छा.........
@ganeshbhujbal189
@ganeshbhujbal189 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र साहेब मा एकनाथ शिंदेसाहेब आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐💐⛳⛳
@pandurangsultanmirzagreatp7272
@pandurangsultanmirzagreatp7272 Жыл бұрын
मी जवळुन शिंदे साहेब यांना पाहिलं खरच खुप सुंदर व्यक्तिमत्त्व
@yogeshkothulepatil7447
@yogeshkothulepatil7447 2 жыл бұрын
मी भाजपचा कार्यकर्ता आहे पण शिवसेनेत येवढाच माणूस निस्वार्थी यांच काम एकच नंबर आहे साहेब वाढदिवसाच्या हार्दीक हार्दीक शुभेच्छा
@pbj5770
@pbj5770 2 жыл бұрын
भ्जपात तर एकही चांगला माणुस नाही ,सगळे भडवे आहेत फक्त
@sujatapatil7881
@sujatapatil7881 2 жыл бұрын
काय काम आहे?
@tonnystark2584
@tonnystark2584 2 жыл бұрын
Mala batate shinde sahebana Kamit kmi deputy cm bhetale pahije
@sunandaghume9608
@sunandaghume9608 2 жыл бұрын
C han
@babasahebgite1843
@babasahebgite1843 2 жыл бұрын
मा. ना. श्री. एकनाथराव जी शिंदे साहेब, यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, !!! औक्षवंत व्हा, साहेब... 🎂💐👍👍
@shivajivarpe4874
@shivajivarpe4874 2 жыл бұрын
महाराष्ट्रातील मनात ला मुख्यमंत्री साहेब
@abhi.....5015
@abhi.....5015 2 жыл бұрын
साहेबांचं दिघे होईल
@user-ml8md9ec6i
@user-ml8md9ec6i 2 жыл бұрын
@@abhi.....5015 munde sahebasarkh honar nhi yanch fadnvees sarkhi lok nstat sgly pakshat
@rajadon2071
@rajadon2071 2 жыл бұрын
👌🚩
@pbj5770
@pbj5770 2 жыл бұрын
@@abhi.....5015 मुंडे साहेबांना कोन्हि मारले रे
@tonnystark2584
@tonnystark2584 2 жыл бұрын
@@pbj5770 kay koni nhi marale it's heart problem
@abhiyadav2362
@abhiyadav2362 2 жыл бұрын
मि एक भाजप चा निष्ठावंत कार्यकर्ता आहे मला शिवसेने विषयी तीव्र नाराजी आहे परंतु एकनाथ शिंदे साहेब हे देव माणूस आहे त्यांच्या सारखं खरंच कोणी नाही
@prashantparulekar3934
@prashantparulekar3934 2 жыл бұрын
मानाचा मुजरा शिंदे साहेब
@sunilkumbhar1663
@sunilkumbhar1663 2 жыл бұрын
वाढिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शिंदे साहेब 🎂🎂🎂❤️❤️❤️👑👑👑
@ramchandrasakpal1085
@ramchandrasakpal1085 2 жыл бұрын
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा साहेब
@sairajparudkar355
@sairajparudkar355 2 жыл бұрын
एक no. कविता 👍🏻👍🏻खरोखर भावना मांडल्यात 👍🏻👌🏻👌🏻
@prakashsiddheshwar870
@prakashsiddheshwar870 2 жыл бұрын
मा. एकनाथ शिंदे साहेब म्हणजे बोलणे कमी आणि काम जास्त. जबरदस्त व्यक्तिमत्त्व. गणपती बाप्पा आपणास सदैव सुखी ठेवो... 🙏
@harshaddhainje673
@harshaddhainje673 2 жыл бұрын
उध्दव ठाकरे तूम्ही राजीनामा द्या आणि शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करा
@giteshnagapure3258
@giteshnagapure3258 2 жыл бұрын
एकच भाऊ एकनाथ भाऊ...
@santoshvinherkar937
@santoshvinherkar937 2 жыл бұрын
उत्कृष्ट कविता खरच शिंद साहेबानसारख लोक नायक कोनी नाही दिवस रात्र प्रत्येक मिनिटे प्रत्येक तास फक्‍त फक्‍त नी फक्‍त जनसेवा जय महाराष्ट्र साहेब आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य देवो
@radhakrishnagumbade1475
@radhakrishnagumbade1475 Жыл бұрын
शिंदे साहेब तुम्ही अमर आहे जय महाराष्ट्र जय शिवराय
@Maayurkumar
@Maayurkumar 2 жыл бұрын
मा. एकनाथ शिंदे साहेबाना जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्या. मयूर कुमार. औरंगाबाद.
@mayurkadam507
@mayurkadam507 2 жыл бұрын
एकनाथ शिंदेसाहेब एक कट्टर शिवसैनिक🚩🚩🚩🚩🚩
@eknathpole8169
@eknathpole8169 Жыл бұрын
शिंदे साहेबा सारखा दुसरा कोणी होऊ शकत नाही एकच नेता शिंदे साहेब
@anilavhad7824
@anilavhad7824 2 жыл бұрын
लोकांचा लोकनाथ, अनाथाचा एकनाथ 🙏🙏
@kalyaniinamdar5295
@kalyaniinamdar5295 2 жыл бұрын
खुपच सुंदर अप्रतिम कविता वास्तववादी सत्य 👌🙏🙏👏
@sureshbhujbal5277
@sureshbhujbal5277 2 жыл бұрын
शिंदे साहेब, तुम्हाला शंभरी पार करायची आहे, तुमची ( या देशसेवकाची ) हिंदुस्थान ला गरज आहे, म्हणून आमच्या लाखोंच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा।
@ankushg2696
@ankushg2696 2 жыл бұрын
शिवसेनेने एकनाथ शिंदे साहेबांना एकदा मुख्यमंत्री पदाची संधी द्यायलाच पाहिजे!!
@govindmane202
@govindmane202 2 жыл бұрын
Shinde saheb.... Man with Golden Heart ♥
@madhavpatilshinde9516
@madhavpatilshinde9516 2 жыл бұрын
🚩बाळासाहेबाचा सच्चा शिवसैनिक 🚩एकनाथ शिंदे साहेब 🚩
@srb6135
@srb6135 Жыл бұрын
आमचे भाई......माझे भाई .. तुमच्याच आशीर्वादाने आणी मार्गदर्शना मुळे आज 442 बेघर झालेल्याआणी तेरावर्ष जुन्या विकासका सोबत लढा देत होते त्या लढाई ला आपन आधार दिला आणी मार्गदर्शन केलेत आज भाई आमचे 'ऐसआरऐ ' प्राधिकरणाचे काम वायुगतीत सुरु झाले आहे ....त्या गोरगरीब रहिवाशांनचे आपन भाई आहात त्यांचे आशिर्वाद आपल्यालाच पाठीशी आहेत भाई...आपला विश्वासु सतीश भगत सम्राट अशोक नगर माजीवडा नाका ठाणे 400601 जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
@shrutivilas1595
@shrutivilas1595 2 жыл бұрын
For the very first time I am feeling that Maharashtra got a very humble Chief Minister who can listen to people's voice....
@vijayjoshi8345
@vijayjoshi8345 2 жыл бұрын
खरेच आहे खरे आहे आनंद दिघे
@tusharsasane5056
@tusharsasane5056 2 жыл бұрын
Same to same 1990 चे राज ठाकरे ...
@rahuldate7539
@rahuldate7539 2 жыл бұрын
Great poem very nice Really dedicated to Shri Shinde sir
@akshaydushman2795
@akshaydushman2795 2 жыл бұрын
शिंदे साहेब... दीर्घायुषी व्हा... औक्षवंत व्हा
@marathishahi6309
@marathishahi6309 2 жыл бұрын
दिघे साहेब यांना नमन.... शिंदे साहेब जय महाराष्ट्र.... माने साहेब लहानपणी आईसोबत गेला होता त्यावेळी तो नगरसेवक कोण होता ते सांगा ज्यांना दिघे साहेबांनी लगावली.....
@riteshparit7303
@riteshparit7303 2 жыл бұрын
महाराष्ट्राचे मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब
@358jayshivray
@358jayshivray 2 жыл бұрын
खराच शाहेब ख़ुप radu आले So thanks कवी,, शिन्दे saheb Salam तुम्हला
@somadhondrepatil8218
@somadhondrepatil8218 2 жыл бұрын
किती भारी yar
@anildoke6757
@anildoke6757 2 жыл бұрын
Many many happy returns of the day! Happy birthday Shinde Saheb
@tygfsjdhfg
@tygfsjdhfg 2 жыл бұрын
CM of Maharashtra. Great person 🚩🚩 🚩Happy birthday 🚩 1Maratha 🚩
@vedantmane1824
@vedantmane1824 2 жыл бұрын
@Yash's Memories if you are a non Mumbaikar just shut the f*** up and If you are migrants then get lost from my land 👍
@bha7549
@bha7549 Жыл бұрын
Jale na cm
@anandkarewad1000
@anandkarewad1000 2 жыл бұрын
जो उधळून टाकतो लेडिज बार चे धंदे त्यालाच म्हणतात एकनाथ शिंदे......!👍👍मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब
@revatidevalapurkar3348
@revatidevalapurkar3348 2 жыл бұрын
Great personality... Down to earth person....
@rajeshnalawade3645
@rajeshnalawade3645 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र साहेब
@nivruttikandekar862
@nivruttikandekar862 2 жыл бұрын
Future CM
@rajadon2071
@rajadon2071 2 жыл бұрын
👌🚩
@artfulinsurgent5161
@artfulinsurgent5161 2 жыл бұрын
you were right 😍🎉
@ashwinkshirsagar
@ashwinkshirsagar 2 жыл бұрын
तुमची भविष्यवाणी सत्य झाली 👍
@vikkydhakane
@vikkydhakane Жыл бұрын
ग्रेट cm sir 🔥🔥🔥🔥
@sunitamhaskar3809
@sunitamhaskar3809 2 жыл бұрын
🙏🙏💐🌹 मुख्यमंत्री मा.श्री शिंदे साहेब तसेच इतर सर्व नेते यांना आपली ही प्रामाणिक,निस्वार्थ कामगिरी जनता जनार्दन, व देश हितासाठी अशीच शेवटपर्यंत रहावी यासाठी आपल्याला ईश्वर शक्ती देवो ही ईश्वर चरणी प्रार्थना....🙏धन्यवाद🙏💐🌹
@ramrajelomate7414
@ramrajelomate7414 Жыл бұрын
Only शिंदे साहेब उध्दव ठाकरे मुळे शिवसेनेत लोक नाहीत जास्त
@baburaokale8503
@baburaokale8503 2 жыл бұрын
खरचं बाळासाहे बांचा शिव सैनिक आहे,सच्चा शिव सैनिक अशा सच्चा शिव सैनि काला मोठ्या मनाने मुख्यमंत्री पद दिलं असत तर बाळासाहेबांना पण त्यांचा अभिमान वाटला असता जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩
@Laxmanpandhare-mp3lv
@Laxmanpandhare-mp3lv 2 жыл бұрын
एकनाथ शिंदे हे सच्चे शिवभक्त आहेत ...ते आनंद दिघे यांचे कट्टर समर्थक आहेत आणि बाळासाहेब ठाकरे यांचे ...त्यांना उद्धव ठाकरे यांचा काँग्रेस सोबत सरकार बनवलं ते आवडले नसेल मीडिया समोर येत नाहीत जास्त बोलत नाही
@mmediagroup3865
@mmediagroup3865 2 жыл бұрын
भावी मुख्यमंत्री साहेब
@praphullapatil9556
@praphullapatil9556 2 жыл бұрын
Aaj zale cm
@ramkrishnakamble4083
@ramkrishnakamble4083 2 жыл бұрын
साहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@tusharhagavane6898
@tusharhagavane6898 2 жыл бұрын
Greatest personality of Maharashtra
@user-cg8qg7iw2r
@user-cg8qg7iw2r 2 жыл бұрын
द ग्रेट मॅन कट्टर शिवसैनीक . आनंद दिघे जिंदाबाद .
@manishar4u
@manishar4u 2 жыл бұрын
❤️❤️❤️ live long Shinde saheb..a very well written....wish Dighe saheb would have been around
@babankakde7488
@babankakde7488 2 жыл бұрын
Happy birthday to My Chief minister of Maharashtra Shri Shinde Saheb.
@shivajimali2450
@shivajimali2450 2 жыл бұрын
गरिबांचे कैवारी एकनाथ शिंदे साहेब
@rupalipatil6184
@rupalipatil6184 2 жыл бұрын
आम्हाला तुमचा फार अभिमान आहे साहेब, तुम्ही या महाराष्ट्राची आणि तमाम मराठी मनाची आन बान शान आहात, तुम्हास आमचा मानाचा त्रिवार मुजरा, तुमच्या भावी वाटचालीसाठी आमच्या पोलीस खात्याकडून खूप खूप शुभेच्छा,
@bhagwat9992
@bhagwat9992 2 жыл бұрын
शिवसेनेचा पुढचा मुख्यमंत्री शिंदे साहेबच असणार 💯🙏⛳🚩
@swarascorner7972
@swarascorner7972 2 жыл бұрын
Jalgaon gulab Rao patil
@bha7549
@bha7549 Жыл бұрын
Jale CM shinde saheb
@nitinshivale9261
@nitinshivale9261 Жыл бұрын
समाजसेवा हिच खरी ईश्वरसेवा
@shamkantdeshmukh307
@shamkantdeshmukh307 2 жыл бұрын
कवी विजुभाऊ माने यांनी मांडले कवितेतून वास्तव्य आणि सत्य हे आमच्या जनतेसमोरआलं दुःखाचे चटके सोसल्याशिवाय देव पण येत नाही तसाच प्रकार आहे खरोखर शिंदे साहेब आपण जीवाची परवा न करता जनसेवा केली कोरोना काळात त्यासाठी आपणास व आपल्या भविष्या साठी आमच्यासारख्या सामान्य माणसाच्या लाख लाख शुभेच्छा साहेब तुम्हाला काही पण कमी पडणार नाही कारण तुमच्या मागे बरेच अपंग गोरगरीब यांना जगण्याचा बळ मिळाला आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय जय हिंद जय महाराष्ट्र
@sagarrenuse1234
@sagarrenuse1234 2 жыл бұрын
Shinde Sarkar. 🙏🙏🙏
@vishwasmore9998
@vishwasmore9998 2 жыл бұрын
Very Very Great
@ddjadhav9295
@ddjadhav9295 2 жыл бұрын
स्वबळावर शिवसेनेचे सरकार सत्तेवर आल्यावर पुढील मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब हेच होनार. जय महाराष्ट्र....
@sangeetachopde3687
@sangeetachopde3687 Жыл бұрын
Zale CM saheb aaple
@sadashivjadhav7514
@sadashivjadhav7514 2 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा एकनाथ शिंदे साहेब 🙏🙏
@dipakc4617
@dipakc4617 2 жыл бұрын
आपण खरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पण...... शिवसैनिक
@user-wv7vc6il1f
@user-wv7vc6il1f Жыл бұрын
Great Man Eknath shinde saheb the Great CM
@vidyadharrai4013
@vidyadharrai4013 2 жыл бұрын
Aamcha khara shivsanik....🚩🥰🙏
@rajkumaraundhkar2006
@rajkumaraundhkar2006 2 жыл бұрын
पुढील मुख्यमंत्री कदाचित शिंदे साहेब असायला हवे होते पण राष्ट्रवादीमुळे काही सांगता येत नाही।
@dhanashrikharge9427
@dhanashrikharge9427 2 жыл бұрын
खरा लोकप्रतिनिधी..... 👍👍👌
@radhamohite31
@radhamohite31 2 жыл бұрын
अनेक अनेक शुभेच्छा!!🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏
@arungarad1218
@arungarad1218 2 жыл бұрын
छान काव्य विजु दादा शिंदे साहेब आदर्शच ईतर राजकारण्यांना
@suvarnasuryavanshi4736
@suvarnasuryavanshi4736 Жыл бұрын
खूपखूप शुभेचया छान विचार छान
@maheshsalunkhe4534
@maheshsalunkhe4534 2 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा उदंड आयुष्य लाभो आणि उत्तम आरोग्य लाभो तुम्हाला साहेब
@laxmanjadhav1625
@laxmanjadhav1625 2 жыл бұрын
रचना व सादरीकरण मस्त..👍👍🙏💐करकंब, ता. पंढरपूर, सोलापूर
@swatiharigokhale1005
@swatiharigokhale1005 Жыл бұрын
कविता अप्रतिमच झाली आहे एक सूचना आहे आदरणीय व्यासपीठ असा शब्दप्रयोग नसतो व्यासपीठावरील सर्व आदरणीय असं म्हणायला हवं
@MAXGRIM951
@MAXGRIM951 2 жыл бұрын
Saheb tumhi kharach dighe sahebanchi athavan Hou det nahi.....khup Chan sambhakala shivsenela🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@suvarnasuryavanshi4736
@suvarnasuryavanshi4736 Жыл бұрын
खूपखूप शुभेचया छान
@rams6957
@rams6957 2 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शिंदे साहेब...आई भवानी आपल्याला उदंड आयुष्य देवो......शिंदे सरकार....
@aneetapasarkar2336
@aneetapasarkar2336 2 жыл бұрын
खूप छान कविता आणि तिचे सादरीकरण
@sushiladravid6594
@sushiladravid6594 2 жыл бұрын
विजु मानेंच कौतुक करावे तितके कमीच आहे योग्य शब्दातून भावना व्यक्त करण्याचं कौशल्य खूपच छान
@mandashinde7313
@mandashinde7313 Жыл бұрын
Very nice program 👍💐 very good song
@swapniltamanekar3230
@swapniltamanekar3230 2 жыл бұрын
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शिंदे साहेब जय महाराष्ट्र 🚩🚩
@vishnunagtilak3426
@vishnunagtilak3426 2 жыл бұрын
VaryvaryNice
@Ak-yx2yp
@Ak-yx2yp Жыл бұрын
सुंदर ❤❤❤
@namratashinde721
@namratashinde721 2 жыл бұрын
साहेब 🚩🚩🚩
@rekhagadgil9886
@rekhagadgil9886 Жыл бұрын
खूपखूपच सुंदर खरच शिंदेसाहेब लाखलाख शुभेच्छा
@chandrakantsankpal9898
@chandrakantsankpal9898 2 жыл бұрын
शिंदे साहेब आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
@vandanagunjal3548
@vandanagunjal3548 Жыл бұрын
Khupach chan kavita
@kunalnivangune2549
@kunalnivangune2549 2 жыл бұрын
मुख्यमंत्री पदाचा खरा हक्कदार 🙏🙏 लोकनेता मा.शिंदेसहेब
@vijayjoshi8345
@vijayjoshi8345 2 жыл бұрын
पुढचा मुंख्य मंत्रि होउ शकतो
@Mjpatil5050
@Mjpatil5050 2 жыл бұрын
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा साहेब आपण लवकरच महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदी विराजमान होवो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना... ❤️🚩
@milindwaignkar8888
@milindwaignkar8888 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र साहेब नमस्कार वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छां रत्नागिरी जिल्ह्यातील आहे
@govindthakur2455
@govindthakur2455 2 жыл бұрын
ठाण्यात एकनाथ शिंदे साहेब सर्वाचेच आदरणीय ,वंदनीय आहेत. धन्यवाद 🙏🙏🙏🚩🚩🚩
@jaymaharashtra1981
@jaymaharashtra1981 2 жыл бұрын
🙏
@pratikpatkar9638
@pratikpatkar9638 2 жыл бұрын
yes
@akshayjadhav7209
@akshayjadhav7209 2 жыл бұрын
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब च पाहिजेत 🙏🏻
@vivekpawar7627
@vivekpawar7627 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र साहेब आपणास वाढदिवसाच्या भगव्या शुभेच्छा
@rakeshgaware6203
@rakeshgaware6203 2 жыл бұрын
Chan
@archanapatil6395
@archanapatil6395 Жыл бұрын
खूपच सुंदर खूपच छान खूपच मस्त
@vijaykale4667
@vijaykale4667 2 жыл бұрын
मुजरा साहेब
@sanjayghadghe1217
@sanjayghadghe1217 2 жыл бұрын
Dighe sahebani ase khup wagh tayar kele 🚩✌️
@MDS-in8ud
@MDS-in8ud Жыл бұрын
आता वेगळ्या आशयाने कविता लिहावी लागेल. हे सर्व करण्याची संधी शिवसेनेने ,बाळासाहेबांनी आणि उद्धवजींनी दिली आहे. आता पंतप्रधान भाजप करेल.
Я нашел кто меня пранкует!
00:51
Аришнев
Рет қаралды 4 МЛН
Children deceived dad #comedy
00:19
yuzvikii_family
Рет қаралды 8 МЛН