आमच्या बने भावकीचा ३ वर्षांनी गोंधळ असतो त्याला पांजी म्हणतात. सगळी भावकी , नातेवाईक , वाडीतली मंडळी एकत्र येतात आणि हा कार्यक्रम पार पडतो. धमाल ,मज्जा , मस्ती असते वातावरणात. कोकणात अश्या अनेक परंपरा आहेत त्यातली ही एक .
Пікірлер: 18
@nilsir1976Ай бұрын
सर्वांना एकत्रित येण्यासाठी ह्या परंपरा, सण उत्सव जपले पाहीजेत. छान बने....आज भी दिन बने.👌👍
@prashantpatil7780Ай бұрын
Mhj chya प्रवासबद्दल एक व्हिडिओ बनव बने
@khandekarsuhel5031Ай бұрын
Khup mast😊
@pradeepshirke8148Ай бұрын
sushant bhavachi commentary ek number..full dhamal video..
@rakeshshinde_murudАй бұрын
गावा कडे मज्यायाचं वेगळी असते ❤❤👍
@shaileshkhade3302Ай бұрын
निखिल चिकन बनवत आहेत ते आपल्या मालदोली गावचे आहेत पाटील मी, पण मालदोली चा आहे.
@purnanandnadkarni5117Ай бұрын
सुंदर माहिती.धन्यवाद
@ajaysingh0938Ай бұрын
Bane... Love U Bhawa... 💕
@abhilashjadhav611Ай бұрын
Khup chhan Bane ❤
@nikitabane4160Ай бұрын
Sushant Bane chi commentary 👌👌👌😀😀😀
@jayvantpagar4811Ай бұрын
Bane 1ch no
@user-vf2ys5mq1qАй бұрын
❤❤❤❤❤❤
@sagarjadhav8442Ай бұрын
Ekdam Bharri🎉
@madhurikadam3679Ай бұрын
Mast mast
@urmilashinde162Ай бұрын
🙏👌👍
@rajendrajadhav5284Ай бұрын
बने,आपण कोणत्या गावचे आहात.नेरूळ की घोडवली?
@sawantvilas5277Ай бұрын
जाधव from कोसुंब???
@ashishmayekar1607Ай бұрын
हास्यजत्रेची टीम आली होती त्याच्या गावी, तेव्हा गावाचा उल्लेख आला होता.. नेमकं नाव मी विसरलो, पण यातलं कोणतंही गाव नाहीय