Gautami Patil : मी पडद्याच्या रूममध्येही चेंज केलंय पण...गौतमीनं सांगितलं व्हॅनिटी व्हॅन मागचं कारण

  Рет қаралды 240,897

ABP MAJHA

ABP MAJHA

Жыл бұрын

#GautamiPatil #Maharashtra #abpमाझा #abpmajha #thane #roshnishinde #uddhavthackeray #cmeknathshinde #maharashtrapolitics #MarathiNews
Gautami Patil : मी पडद्याच्या रूममध्येही चेंज केलंय पण...गौतमीनं सांगितलं व्हॅनिटी व्हॅन मागचं कारण
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZfaq channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
--------------------------------
Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News | Online News | Marathi Batmya | Maharashtra Political News Today | Maharashtra Political Crisis Live Updates | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | टॉप न्यूज टुडे | हेडलाईन्स टुडे | Rahul Gandhi Petition | Savarkar Remark Rahul Gandhi | Maha Vikas Aghadi Sabha | Sambhaji Nagar Sabha | Mahavir Jayanti 2023 | Thane Rada | Thackeray Group Roshni Shinde Beaten | Thane Shinde Group
Video Credit: | Sanket Varak /Producer | Amey Bhosale / Editor

Пікірлер: 32
@tushardalvi7337
@tushardalvi7337 Жыл бұрын
स्टेज च्या माग कपडे change करताना काही लोकांनी तिचे फोटो viral केले.... मग vanity wan नको का आता safe असेल...
@isharma12
@isharma12 Жыл бұрын
खूपच साधी आहे
@unwanted2163
@unwanted2163 Жыл бұрын
काय न्युज द्यावी अन काय नाही . किती विषय आहेत पण news Wale सर्वांना वेगळ्या विषयात अडकवून ठेवत आहे...🥲🥲
@govindkad5167
@govindkad5167 Жыл бұрын
👌👌👌👌👌👌
@nivruttikandekar862
@nivruttikandekar862 Жыл бұрын
पत्रकाराला भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात यावा.
@isharma12
@isharma12 Жыл бұрын
मला तर वाटतं यांना दहा ते वीस लाख रुपये एका शो ची घ्यायला पाहिजे चांगली अदाकारी तसेच विनम्र बोलत आहे
@TheSmitaapte
@TheSmitaapte Жыл бұрын
१०...२० लाख????इथे शिकले सवरलेले लोक आज महिना २०,००० रुपयाच्या नोकरीसाठी वाट बघत आहेत.अनेक उत्तम कलाकार चांगले काम करावे म्हणून संधीची वाट बघताहेत.आणि इथे घरात खायची मारामार..तो शेतकरी वर्ग इथे हिच्यावर पैसे उधळतो.सगळा मूर्खपणा. आणि तिची "अदाकारी" बघितली सगळ्यांनी.हाहाहा
@avinashshinde9407
@avinashshinde9407 Жыл бұрын
हिला येवढं महत्त्व देत बसू नका...
@prashantdhuri2628
@prashantdhuri2628 Жыл бұрын
हिला नाचयचे 3 लाख आणि रस्त्यावर पोटासाठी खेळ करतात जे खरंच मेहनत करतात लहान मुली दोरी वरून चालतात आणि काय काय खेळ करतात त्यांना कोण विचारत नाही हीने अदा काय केली कंबर हलवली ठुमके दिले कि खुश 3 लाख शी कशी माणसं आहेत या जगात नको तिथे पैसा उधळायचा
@HMWagle
@HMWagle Жыл бұрын
उघडा डोळे बघा नीट आणि गौतमीची पद्मश्री साठी शिफारस करा हो उघडावाले
@user-tm7hx1ql5e
@user-tm7hx1ql5e Жыл бұрын
😊😊😊
@anandjadhav433
@anandjadhav433 Жыл бұрын
Thanks for the change.
@viswaspawar81
@viswaspawar81 Жыл бұрын
एबीपी माझा तुमच्याकडे दुसऱ्याविषयी आहे का
@PP-vr9mz
@PP-vr9mz Жыл бұрын
Nachun paise kamvayla pn kala pahije konch pn kaam nahi...Gautami best luck
@sureshshelke8719
@sureshshelke8719 Жыл бұрын
निवृत्ती महाराजांना गौतमी पाटील बद्दल कोणतेही वक्तव्य केलेले नाही
@sandipkapadi6162
@sandipkapadi6162 Жыл бұрын
गरिबांनानी पैसे कमावले तर सगळेच निघते, अमीर का क्या
@dipeshpatil5412
@dipeshpatil5412 Жыл бұрын
गटर
@popatgandhade1863
@popatgandhade1863 Жыл бұрын
देशहिताच दाखवा काहीतरी तिकडे सैनिक देशसेवा करताना शहीद होतोय आन हे पांचट सारखे काय दाखवता
@isharma12
@isharma12 Жыл бұрын
मराठी माणसाने पुढे यावे
@Rishi-wd3sm
@Rishi-wd3sm Жыл бұрын
Velapur kuth?
@KR-yt2rd
@KR-yt2rd Жыл бұрын
इते महागाई बेरोजगारी रोज वाडत आहे त्याच बगा काय तरी जनता त्रस्त आहे या मधे मंत्री मोहोधोय ला याचा जाब विचारा आणि तुमचं काय तर ,,
@samirmandale2518
@samirmandale2518 Жыл бұрын
लोकशाही चा .....खांब 🤦 काय बातम्या दाखवताय देश हिताच्या बातम्या दाखवा जरा
@MNS928
@MNS928 Жыл бұрын
Yancha var income tax lava
@calyxenterprises1266
@calyxenterprises1266 Жыл бұрын
Ashikshit loka Raj karanar gele apanli chapati giri sakhawat
@prashantdhuri2628
@prashantdhuri2628 Жыл бұрын
अरे हिला 3 लाख देऊन काय बघताय ti नाचते ती त्या पेक्षा गोरगरिबांना मदत करा हिच्यावर पैसे उधळण्यापेक्षा गोरगरिबांचे आशीर्वाद घ्या ही नाचून मुरडून जाईल पण गोरगरीब मनापासुन आशीर्वाद देतील नको तिथे खर्च करताय काय नाय उपयोग तुमचा
@sushantdhanwade6910
@sushantdhanwade6910 Жыл бұрын
अक्कल गहाण ठेवलेली पत्रकारिता ..
@TheSmitaapte
@TheSmitaapte Жыл бұрын
काय फालतू लोकांना फुटेज देता?,इतक्या समस्या आहेत आणि ह्या मुलीला vanity van का हा विषय महत्वाचा वाटतो का?
@rampatil3215
@rampatil3215 Жыл бұрын
Tuzi jalali
@ShardPawarFC
@ShardPawarFC Жыл бұрын
​@@rampatil3215😮
@sagargore7882
@sagargore7882 Жыл бұрын
अहो राष्ट्रवादीचं षडयंत्र आहे ते
@TheSmitaapte
@TheSmitaapte Жыл бұрын
@@rampatil3215 जळते त्यांची जे एका फील्ड मध्ये आहेत.आम्हाला कीव येते ह्यांच्या बुध्दीची
@rampatil3215
@rampatil3215 Жыл бұрын
@@TheSmitaapte tumhala buddhi aahe , asel tr dokyat nka gheu
THE POLICE TAKES ME! feat @PANDAGIRLOFFICIAL #shorts
00:31
PANDA BOI
Рет қаралды 25 МЛН
아이스크림으로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 55 МЛН
Best father #shorts by Secret Vlog
00:18
Secret Vlog
Рет қаралды 18 МЛН
THE POLICE TAKES ME! feat @PANDAGIRLOFFICIAL #shorts
00:31
PANDA BOI
Рет қаралды 25 МЛН