No video

घसा दुखणे

  Рет қаралды 651,656

Ayurvedshastra

Ayurvedshastra

Күн бұрын

#घसा #घसा_दुखणे #घसा_खवखवणे #ghasa_khavkhav
या व्हिडिओमध्ये घसा दुखत असल्यास, घसा खवखवणे असल्यास तसेच घश्यामधून चिकट कफ येत असल्यास साधेसोपे घरच्या घरी करता येण्यासारखे घरगुती उपाय सांगितले आहेत. हे उपाय जरूर करा. आपल्या घश्याच्या संदर्भात असणाऱ्या समस्यांवर त्वरित आराम पडेल.
#घसा-दुखणे_घरगुती_उपाय #घसा_दुखने_उपाय #ghasa_dukhane_upay
#ghasa_dukhi_var_ gharguti_upay #ghasa_khavkhavane_upay_in_marathi
#घशाचीकाळजीकशीघ्यावी​, #खोकला_चुटकित_बंद
#preventthroatinfection​, #throat_infection
#गलेमेंखराश​,
आयुर्वेदाची माहिती मिळवण्यासाठी , तसेच उपयुक्त हेल्थ टीप मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून telegraam group जॉइन करा
t.me/joinchat/...
युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
www.youtube.co....
100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.co....
हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
www.youtube.co....
उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.co....
🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
CONSULTATION FEE - 500/
WhatsApp No - 9820301922
DISCLAIMER -
Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
Wishing you good health, fitness and happiness.
Thanks & Regards
Ayurvedshastra
Ayurvedic clinic and Panchkarma center
Dr Rameshwar Raorane
Flat no 004 ground floor bldg no c-16 , Anmol Shanti Nagar CHS Ltd .
Sector 4 , Behind Rashtrawadi Congress Party office , Near nana nani park ,
Mira Road (East) Thane 401107
Time : morning 11 to 1.30 am
Evening 7 to 9 pm
2nd and 4th Saturday closed sunday evening closed
Contact for appointment only 9820301922
Consulting fee 500 rupees will be taken one time only
Medicine charges 100 to 150 rupees per day
If some special medicines are given charges can be varied.

Пікірлер: 386
@snehasawant5961
@snehasawant5961 Жыл бұрын
डाॅक्टर आपले सगळे व्हिडिओ खूपच माहितीपूर्ण असतात, असेच व्हिडिओ कराल हि अपेक्षा व विनंती धन्यवाद.
@rushikumarwarekar320
@rushikumarwarekar320 Ай бұрын
Thanks tumhi khup changla upay sangitala
@user-gn7gv8mr6m
@user-gn7gv8mr6m 4 ай бұрын
डाँ साहेब खुप छान घरगुती उपाय सांगितला. धन्यवाद सर 🙏🙏
@shivajishimpi6512
@shivajishimpi6512 6 ай бұрын
अतिशय सुंदर चांगले मार्गदर्शन केले खूप खूप धन्यवाद
@TEAMLEGEND56
@TEAMLEGEND56 8 ай бұрын
आपण आरोग्य विषयी घरगुती उपाय विषयी छान माहिती दिली.धन्यवाद डॉ. साहेब 🌹🙏
@rakeshraut1982
@rakeshraut1982 Жыл бұрын
खुप छान माहिती आहे डॉक्टर खूप मनापासून धन्यवाद❤
@Gayagawalikavya56
@Gayagawalikavya56 11 сағат бұрын
छान माहिती 😊
@mahadevkoli44
@mahadevkoli44 Жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण व छान माहिती दिलीत धन्यवाद सर
@RajaniAmbavkar-wd8py
@RajaniAmbavkar-wd8py 5 ай бұрын
खुप छान माहिती दिली त थाॅकीव सर 🙏🙏
@r_k_sangeet_pravah
@r_k_sangeet_pravah 6 ай бұрын
Dr साहेब अती गुणकारी उपाय संगिला तुम्ही गुळण्या केल्या बरोबर मला खुप आराम वाटला कारण मी दोन वेळा दवखान केला होता तरी काहीच फरक नव्हता, मला वेगळी शंका वाटू लागली होती.🙏 पण मी हळद पण अड केली होती त्रिळला मध्ये.
@sadhanabagwe7546
@sadhanabagwe7546 2 ай бұрын
डॉ साहेब उपयुक्त माहिती दिलीत... छान विडिओ धन्यवाद
@sudhakarthakur3240
@sudhakarthakur3240 Жыл бұрын
डाॅ.छान माहिती दिलीत. उपाय करून पाहतो आणि कळवतो.
@user-wl6qn4el5j
@user-wl6qn4el5j 6 ай бұрын
धन्यवाद डॉ . वीडियो आवडला.
@user-nl5wr4xn8i
@user-nl5wr4xn8i 5 күн бұрын
खूप छान माहीती दीली...
@pavanmongad1149
@pavanmongad1149 6 ай бұрын
खुप सुंदर माहिती दिली सर धन्यवाद
@ramdasbahiram7171
@ramdasbahiram7171 2 жыл бұрын
Mi upay kela mala khup bar watatay sir thank you sir🙏🙏🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
छान
@bhagwanyadav3822
@bhagwanyadav3822 Жыл бұрын
धन्यवाद सर खुप छान माहिती सर्व उपाय करून पहातो.
@magarmadam9291
@magarmadam9291 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद डॉक्टर साहेब 🙏🙏🙏 . छान माहिती सांगितली .
@patilvitthal5240
@patilvitthal5240 Жыл бұрын
अतिशय उत्तम माहिती देतात त्याबद्दल धन्यवाद
@nileshwadatkar4675
@nileshwadatkar4675 2 жыл бұрын
तुम्ही दिलेली माहिती खुप छान आहे आणि तुम्ही आहारातील बदल याबद्दल खूप समजावून सांगता खूप घेण्यासारखे आहे सर 🙏 धन्यवाद 🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@priyankakhulpe1859
@priyankakhulpe1859 Жыл бұрын
@@ayurvedshastra5705 bhi
@user-wq2xd4jv8c
@user-wq2xd4jv8c 5 ай бұрын
सर खुपच छान धन्यवाद
@sangeetachavan5826
@sangeetachavan5826 Жыл бұрын
खूप छान माहिती...लगेच प्रयोग चालू केला...
@sujatakhade6449
@sujatakhade6449 Жыл бұрын
उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल आभार
@sadhanarane8157
@sadhanarane8157 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे. धन्यवाद
@sonalibhise1814
@sonalibhise1814 5 ай бұрын
उपयुक्त माहिती सांगितली आहे धन्यवाद
@pratibhapatil3828
@pratibhapatil3828 5 ай бұрын
छान सल्ला दिला खूप खूप धन्यवाद डॉकटर
@user-ik9vj9xh2d
@user-ik9vj9xh2d 5 ай бұрын
खूपच छान माहिती मिळाली डॉक्टर धन्यवाद
@nivaspatil5153
@nivaspatil5153 Жыл бұрын
धन्यवाद सर
@nehasartandcraft9973
@nehasartandcraft9973 4 ай бұрын
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली
@sureshastakar4918
@sureshastakar4918 5 ай бұрын
छान माहिती आहे👏
@ulhasgarude599
@ulhasgarude599 5 ай бұрын
खूप चांगले ऊपाय सांगितले .करुन बघतो.
@ArvindDeshpande-dy3kb
@ArvindDeshpande-dy3kb 11 ай бұрын
खूप छान. धन्यवाद.
@shobhasarolkar5481
@shobhasarolkar5481 Жыл бұрын
सर खूप खूप छान
@yogitasubhedar3336
@yogitasubhedar3336 7 ай бұрын
खूप छान माहिती
@user-go9pw1ks4z
@user-go9pw1ks4z 6 ай бұрын
छान माहिती दिली धन्यवाद doctor
@sheelajoshi9782
@sheelajoshi9782 2 жыл бұрын
सर, घश्यात कफ आडकल्या सारखा वाटतो,व सारखे खाक्रवे लागते, घश्या पासून छातीत कफ आडकला असे वाटते, कृपया त्याला उपाय सांगावा ,
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
Video madhil upay karu shakata
@sheelajoshi9782
@sheelajoshi9782 2 жыл бұрын
@@ayurvedshastra5705 व्हिडिओ मधील उपाय केले पण मला काही फरक पडला नाही, मग काय उपाय करावेत
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
@@sheelajoshi9782 जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटा
@sheelajoshi9782
@sheelajoshi9782 2 жыл бұрын
@@ayurvedshastra5705 सर औरंगाबाद येथे तुमच्या परिचयाचे आयुर्वेदिक dr आहेत का, मी त्यांच्या कडे जाऊ शकते ,,,
@gajananwaman6179
@gajananwaman6179 Жыл бұрын
mala pnasech hote. kai upay kela kawla plz
@arch2657
@arch2657 Жыл бұрын
छान माहिती धन्यवाद
@SAGAR-5513.
@SAGAR-5513. Жыл бұрын
सर खूप छान माहिती दिली
@geetashirodkar3612
@geetashirodkar3612 10 ай бұрын
माहिती खूप छान
@vasundharanikam2030
@vasundharanikam2030 Жыл бұрын
छान माहिती 🙏
@neeleshpavi143
@neeleshpavi143 3 ай бұрын
Hallo sir, continues 3 mahimnyapasun mala todantun ani kadhi kadhi nakatun kaf baher padte .ha caugh toilet marfat hi baher padte .as ka hotay . Plz answer me sir 🙏🙏
@user-wl6qn4el5j
@user-wl6qn4el5j 6 ай бұрын
आवडला.
@mansikarangutkar353
@mansikarangutkar353 3 ай бұрын
खूप छान उपाय सर खूप खूप धन्यवाद सर
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 ай бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@anildake3687
@anildake3687 2 жыл бұрын
धन्यवाद सर.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/get/bejne/jb6leaWAkqjQias.html खूप धन्यवाद
@shrikantwaware886
@shrikantwaware886 Ай бұрын
खुपचं छान
@angadnikam8229
@angadnikam8229 2 жыл бұрын
Thanks sir
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/get/bejne/jb6leaWAkqjQias.html खूप धन्यवाद
@anupamasalunke6990
@anupamasalunke6990 2 жыл бұрын
कफसाठी ह्या चुर्णाचा मला खुप फायदा झाला सर. धन्यवाद
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
Feedback दिल्याबद्दल धन्यवाद असेच आपल्या उपयोगी बरेच विडिओ आहेत
@sunildolas1178
@sunildolas1178 2 жыл бұрын
सुंदर आहे घरगुती उपचार
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@latikashastri9620
@latikashastri9620 2 жыл бұрын
Khup chan upay.DHANYAVAD;Sir.🙏🙏🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@ninjagaming99921
@ninjagaming99921 2 жыл бұрын
खूपच छान आणि सोपे उपाय सांगितले डॉक्टर.मनापासून धन्यवाद🙏🙏💐💐
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@veenachaudhari5437
@veenachaudhari5437 3 жыл бұрын
Chan mahiti aahe
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 жыл бұрын
Feedback दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनेल वर आरोग्यसंदर्भात इतरही छान विडिओ आहेत विडिओ share करा आमचे चॅनेल subscribe करा धन्यवाद
@JaishreeGajanan
@JaishreeGajanan Жыл бұрын
खुपचं छान माहिती दिली आहे गुरुजी
@prakashchavan1398
@prakashchavan1398 5 ай бұрын
Chan mahite sir
@geeteshnaik6286
@geeteshnaik6286 6 ай бұрын
डॉक्टर रावराणे यांना धन्यवाद
@supriyabhongale1976
@supriyabhongale1976 Жыл бұрын
Thanks sir☺️👍👍💐
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@sunitapawar531
@sunitapawar531 Жыл бұрын
धन्यवाद खुप छान
@harshadnarad717
@harshadnarad717 2 жыл бұрын
छान माहिती दिली डॉक्टर
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@nivaspatil5153
@nivaspatil5153 Жыл бұрын
धन्यवाद सर🙏🙏
@amitatari513
@amitatari513 5 ай бұрын
डाॅक्टर नमस्कार मलाघशात एका साईडला दुखते सुज येते मानेत पाठीमागे जळजळते असे वाटते मान दुखते मागे तीन महीने पर्यत होते आता परत तसेच चालु झाले कान पण दुखायला लागला तेव्हा पण कान दुखत होता
@dipaliambike7222
@dipaliambike7222 Жыл бұрын
छान!
@chhayasonawane786
@chhayasonawane786 2 жыл бұрын
चांगली माहिती दिलीत
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@deshpande8223
@deshpande8223 Жыл бұрын
Sir mala pitta mule ghashala infection zal ahe upay sanga
@pranjalgowardhan9925
@pranjalgowardhan9925 2 жыл бұрын
Thank you sir khub chan mahiti ahe
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/get/bejne/jb6leaWAkqjQias.html खूप धन्यवाद
@nutanpathak9415
@nutanpathak9415 Жыл бұрын
Yupkta mahiti sangitli 🙏🙏🙏🌹
@kiranchaudhari9270
@kiranchaudhari9270 Жыл бұрын
Thanks 🙏🙏🙏
@SwatiTawar_10
@SwatiTawar_10 Жыл бұрын
खरंच खूप महत्वपूर्ण माहिती दिलीत. मला घशाला खूप आराम भेटला.धन्यवाद.
@rajuubale4200
@rajuubale4200 2 жыл бұрын
खूप छान माहिती धन्यवाद
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/get/bejne/jb6leaWAkqjQias.html खूप धन्यवाद
@dikshabachhav4079
@dikshabachhav4079 6 ай бұрын
Sir , mala khup traas hotoy galyat, infection che sagle lakshan aahet tr kontya dr na dakhau me.
@switichavan4366
@switichavan4366 7 ай бұрын
Very good advice😊😊
@vinayathenge5624
@vinayathenge5624 5 ай бұрын
Chan mahiti
@r_k_sangeet_pravah
@r_k_sangeet_pravah 6 ай бұрын
Thanks 👍🙏
@user-fy5yc3ql7k
@user-fy5yc3ql7k Жыл бұрын
Thanks🙏🙏
@SachinCDhuri
@SachinCDhuri 2 жыл бұрын
फारच छान उपाय धन्यवाद
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/get/bejne/jb6leaWAkqjQias.html खूप धन्यवाद
@kailasjagtap3850
@kailasjagtap3850 8 ай бұрын
धन्यवाद
@ashabhambare1365
@ashabhambare1365 2 жыл бұрын
Thank you sir 🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@shridharsurve5197
@shridharsurve5197 2 жыл бұрын
@@ayurvedshastra5705 Aa
@shobha2165
@shobha2165 Жыл бұрын
Thanks🙏🏼
@siddharthbhale1982
@siddharthbhale1982 Жыл бұрын
डॉक्टर घश्यातील अल्सर बद्दल माहिती द्या कारणे आणि उपाय
@sunilmagdum674
@sunilmagdum674 Жыл бұрын
मला आवडलेले आहे
@krishnarane1037
@krishnarane1037 Жыл бұрын
Khup chan
@meghamalgundkar8919
@meghamalgundkar8919 Жыл бұрын
Sir chhan information.mla khokla lagla aahe ghasa khavkhavto cough khup pdto त्यावर घरगुती उपाय सांगा
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
या व्हिडिओमध्ये खोकल्यावरच उपाय सांगितलेला आहे
@surekhagaikwad8256
@surekhagaikwad8256 2 жыл бұрын
खूप छान सागितले डॉ
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@ranjanabukane744
@ranjanabukane744 3 жыл бұрын
छान औषध सागीतल
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 жыл бұрын
Feedback दिल्याबद्दल धन्यवाद आपले प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत आरोग्यसंबंधी आमचे इतरही विडिओ उपयुक्त आहेत जरूर पहा
@thorajiimade4604
@thorajiimade4604 2 жыл бұрын
Which is best for bsc nursing and bams sir please reply me🙏🙏
@indiralande9672
@indiralande9672 Жыл бұрын
Bsc nursing
@archanak1416
@archanak1416 2 жыл бұрын
सर माझ्या घशात व तोडात नेहमी तोंडातले‌येते व जखमेची आग झाल्यासारखे होते घशात थोडासा कप गोळा होतो मी खूप आम्लपित्ताचा औषधी व आलोपॅथी उपचार केले पण कमी झाले नाही मला या उपायांनी फरक पडैल का
@anitakshirsagar3696
@anitakshirsagar3696 Жыл бұрын
Tyx🙏🙏🙏👍👍👍💐💐💐
@meenawalanju5452
@meenawalanju5452 2 жыл бұрын
डाॅ. मनापासून धन्यवाद. माझ्या मुलाचा घसा दुखत होता.तुम्ही सांगितलेले उपाय केले आता त्याला 80 टक्के बर वाटतय. त्याला ताप नव्हता
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
छान
@malayasplanetoffunandmasti6471
@malayasplanetoffunandmasti6471 Жыл бұрын
सर तुम्ही खूपच छान उपाय सांगता. एक विनंती आहे की, आमच्या ओळखीच्या 25 वर्षाच्या मुलाला दारूचे व्यसन लागले आहे त्याची दारू सुटावी म्हणून त्यावर काही उपाय असेल तर कृपया सांगा.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
नाही अश्या केसेस घेत नाही
@manoharkadam2144
@manoharkadam2144 2 ай бұрын
सर घशात आत पुरळ आला आहे आवाज बसला आहे तरी काय उपाय सांगा कृपया
@VISHALJADHAV-vh3sq
@VISHALJADHAV-vh3sq 2 жыл бұрын
Thanks 👍
@user-wx7nf1kf7p
@user-wx7nf1kf7p 2 жыл бұрын
माझा आवाजाचा एक कॉड हालत नाही त्यामुळे माझा आवज घो घश झाल । बारीक येती त्यावर उपाय सांगा
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@dineshdoke3306
@dineshdoke3306 Жыл бұрын
थुंकी गिळताना खुप घसा दुखतो.
@gautami___patil941
@gautami___patil941 Жыл бұрын
Same
@PANDA_EX100
@PANDA_EX100 Жыл бұрын
Same
@siddharampujari1331
@siddharampujari1331 2 ай бұрын
सर मला घश्याच्या मागे पांढरे फोड आणि जिभेला जाड फोड आले आहे त्याच्या वर उपाय सांगा
@Naninikat
@Naninikat 9 күн бұрын
सर मला खोकला येतोय त्याच्यावर उपाय शागा 😊
@bhagyashridhakare3319
@bhagyashridhakare3319 6 күн бұрын
Mala ghasa tochlyasarkha watat ahe yane farak padel ka
@ommalwade6858
@ommalwade6858 26 күн бұрын
Sr mazy ghsycha avaj bslay
@sunitasaseendranath1854
@sunitasaseendranath1854 10 ай бұрын
Aple upay sadhe v upukt ahet
@arunavichare2170
@arunavichare2170 5 ай бұрын
आवाज घोगरा बिघडला खोकला आणि घसा ख्वखवकरतो आवाज विचित्र झालाय परत पहिल्या सारखा कसा होईल
@preetijs9629
@preetijs9629 Жыл бұрын
Thank you
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
You're welcome
@gajananchavan7432
@gajananchavan7432 2 жыл бұрын
अतिशय छान डॉक्टर मनापासून आभार अभिनंदन खूप छान माहिती
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@SitaramRokde-lj6pd
@SitaramRokde-lj6pd 6 ай бұрын
सर लय भारी सगीतल😂😂
@Vishakha_60
@Vishakha_60 2 жыл бұрын
अप्रतीम
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@anuradhadeshpande3606
@anuradhadeshpande3606 Жыл бұрын
Very nice Information Sir
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
Thanks and welcome
घसा खवखवतो ? कारणे आणि उपाययोजना
14:21
Dr Tushar Mhapankar ENT Surgeon
Рет қаралды 182 М.
ISSEI & yellow girl 💛
00:33
ISSEI / いっせい
Рет қаралды 25 МЛН
❌Разве такое возможно? #story
01:00
Кэри Найс
Рет қаралды 3,7 МЛН
Turbuhaler (Symbicort) inhaler demonstration and review
9:31
Dr. Stefan Cristian Stanel
Рет қаралды 306 М.
ISSEI & yellow girl 💛
00:33
ISSEI / いっせい
Рет қаралды 25 МЛН