ताई आम्ही आपल्या कीर्तनाचे खूप च हते अहोत , ताई आपले गायन आणि प्रसंग वरन प्रसंग वर्णन सुंदर करता आई काली माता तुम्हाला खूप आयुष्य आरोग्य प्रदान करो हीच आई काली माते चरणी प्रार्थना
@deepakgurav68162 жыл бұрын
सौ. रोहिणी ताई तुमची कीर्तन सेवा अप्रतिम, अर्थातच आपला दांडगा अभ्यास , श्री चारुदत्त बुवांचे मार्गदर्शन आणि सद्गुरू कृपेचा वर्षाव आपल्या अमृत वाणीतून प्रकर्षाने जाणवतो, मी उगीच तारीफ करत नाही मी आपली सर्वच कीर्तन U tube च्या माध्यमातून ऐकतो आपल्याला प्रत्यक्ष भेटण्याचा योग माझे सद्गुरू नक्कीच घडऊन आणतील यात तिळमात्र शंका नाही....शक्य असल्यास आपला मोबाईल नंबर पाठवा. खूप बरं वाटतं आणि घरचं वातावरण देखील प्रसन्न राहतं, अशीच रोज नविन नवीन कीर्तन सेवा सर्व समाजाला अखंड देत राहावी.... धन्यवाद 🙏 कीर्तन विश्व चॅनल आणि श्री चारुदत्त बुवा🙏🙏🙏💐💐💐
@b.k1358 Жыл бұрын
मी पण बरीच ऐकलीत....खूप छान.
@b.k1358 Жыл бұрын
ताई रामकृष्ण हरी...🚩🚩🚩🚩🚩
@GajanandChawan-fk4jw6 күн бұрын
सौ.रोहिणी ताई अप्रतिम तुमची किर्तन सेवा खुप अभ्यास खुप मार्गदर्शन छान राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩
@ghanshyamnagose47552 жыл бұрын
माऊली आपली सुश्राव्य रसाळ वाणी विवेचन व आपल्या सुमधुर गायन संगिताची अप्रतिम साथ संगत मन अगदी प्रसन्न झालं आपण खरोखरच सरस्वती आहात आपल्याला वसंयोजकाचे मनापासून धन्यवाद जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल शरणं
@balchandwakchaure6609 Жыл бұрын
इको कीर्तन चालू असताना देऊ नये।
@sunandajadhav247311 ай бұрын
अभंगाच छान विश्लेषण अप्रतिम
@dipakdixit83692 жыл бұрын
सूदंर किर्तन..... मात्र ईको जास्त असल्यामुळे थोडी नाराजी....🙏
@madhukarpanchal9347Ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏 आपले सुश्राव्य आवाजातील कीर्तन ऐकताना जणूकाही समाधी लागते. पण आज आवाजाला ईको जास्त झाल्यामुळे माधुर्य लपले असे वाटते🙏🙏
@madhukarpawar51205 ай бұрын
श्रवणीय कीर्तन. इकोमुळे तुभचया आवाजातील गोडवा व स्पष्टता हरवला.
@sunitaghag836526 күн бұрын
😊
@dragonking70464 ай бұрын
अप्रतिम गायकी ताई
@minakshikalamkar4407 Жыл бұрын
🙏वाह अतिशय सुंदर बोधयुक्त पुर्वरंग 👌👌👌🌷🌷🌷
@shivajigunjal5812 Жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी माऊली
@kishorbiyala43083 ай бұрын
Ram Krishna Hari khub sundar
@sumatimane7717 Жыл бұрын
अतिशय सुंदर , समर्पक !
@kishorbiyala43083 ай бұрын
Maa swarshti ka asharivat khush Sunder Jai shree Ram Krishna Hari
खुपच छान श्रीसेवा आहे उत्तमोत्तम किर्तन व गायन मन प्रसन्न होते ऐकताना
@premlatakulkarni5050 Жыл бұрын
Khupch chan kirtan tai ram krishna hari❤
@neelkanthbhise6307 Жыл бұрын
|| जय जय रामकृष्ण हरी ||
@adityasawant718 Жыл бұрын
Hare krishna
@ashoknaringrekar2616 Жыл бұрын
आपण खूप छान किर्तन करता आवाज गोड आहे आहे.आणि ज्ञानी आहात. आम्हाला कीर्तन ऐकण्यास खूप आनंद होतो. धन्यवाद.
@nathupachpute9954 ай бұрын
खुप छान आहे किर्तन आवाज छान आहे माउली
@mohiniunde7133 жыл бұрын
खुप अप्रतिम गाणे आणि कीर्तन सेवा
@popataragade31578 ай бұрын
Good
@vasantibedekar1351 Жыл бұрын
खूप छान
@sumitriphatak8406 Жыл бұрын
अप्रतिम , वाणीला भक्तीची ज्ञानाची धार आहे
@varshakhade4947 Жыл бұрын
प्रिय रोहिणीताई, साष्टांग नमस्कार 🙏 तुमच्यासारख्या किर्तनकारांकडून भगवंताची अशी महिमा ऐकून कान तर तृप्त होतातच पण त्याचबरोबर त्या कृपाळू भगवंताविषयी आमच्यासारख्या भक्तांना प्रेम सागरात डुंबत रहाण्याचा आनंदही मिळतो. भगवंत कोण आहे? तो कसा आहे? कसा दिसतो? तो कुठे असतो व तो काय करतो? तो खरंच आहे की नाही? या सर्व प्रश्नांची उत्तरं अध्यात्माच्या अभ्यासातूनच मिळतात. तुम्ही संकिर्तनातून आमच्या ज्ञानात अधिकच भर पाडत असता. आपण कसे बोलावे, कसे वागावे व काय करावे हेही अनेक उदाहरणातून सांगण्याचा प्रयत्न करता. तुमची ही ईश्वरीय सेवा अशीच अखंड चालू राहो हीच शुभकामना!🙏🌹🙏 शुमं भवती!
@mohangurav9243 Жыл бұрын
Hari. Om. Sundar
@manjushaghan109 Жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण.. खूप खूप शुभेच्छा
@balasahebkhedkar584 Жыл бұрын
Khup chan tai
@pushpakhamkar7958 Жыл бұрын
Khupc sunder ❤️ aprtim🙏🏼🙏🏼🙏🏼
@sanjivanivaidya8056 Жыл бұрын
माहितीपूर्ण खूपच सुंदर कीर्तन 🙏
@sureshnikam28042 жыл бұрын
🙏श्री राम समर्थ🙏 🙏जय जय रघुवीर समर्थ🙏
@sudhakarkale66087 күн бұрын
Tai खुप chan aahe tumacha गायन
@mahendrashindijamekar4464 Жыл бұрын
अप्रतिम गणेश स्तवन गणेश वर्णन, कृष्णागोपिका भाव, अत्यंत सोपे व समजेल अशा साध्या मराठीत व सुमधुर वाणितुन आपण स्पष्टीकरण केले .वंदनीय सौ.रोहीणीताईनी केले. आज अश्या कीर्तनाची आवश्यकता आहे . शतशः विनम्र नमन . श्री नाथ समर्थ, महेंद्र शिंदीजामेकर अंजनीग्राम शुरजी.अमरावती.
@milindpandit86522 жыл бұрын
SUNDER KIRTAN AAHE JARUR AAIK NICE ONE 👍👌
@vamanravrane89062 жыл бұрын
🚩⚘श्रीरामकृष्णहरी खुप सुंदर सादरीकरण. शतशः वंदन. 🚩⚘⚘🙏🙏🙏⚘⚘
ताई तुमचा आवाज सुरेल आहे परंतु युट्युब वर आवाज ऐकू येत नाही. बघा काहीतरी भक्तगण युट्युब वर स्पष्टपणे ऐकतील. विनंतीपूर्वक निवेदन. राम कृष्ण हरी.
@rasikabiwalkar46864 жыл бұрын
Sundar lajawab mast badhiya maja aali
@devendrashirke6094 жыл бұрын
धन्यवाद माऊली व्हिडिओ पाहण्यासाठी...
@ANKITA.V.THOPATE3 жыл бұрын
man sukhavun takar kirtan
@pradeepbende56754 күн бұрын
सर्वप्रथम मी तुमचे किर्तन युट्यूबवरील किर्तनविश्व चॅनल वर ऐकले. तेव्हा पासून तुमच्याच किर्तनाची गोडी लागली. रोज तुमचे किर्तन ऐकल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही.❤
@user-wy4vd4qb3i10 ай бұрын
कीर्तन कसे असावे याचे सुंदर वुधाहरण
@umakhaladkar3298 Жыл бұрын
रोहिनी ताई नाही रोहिणीताई. अस लिहा.🙏🙏
@vinaydhupkar87085 ай бұрын
एकोचा आवाज त्वरीत बंद करावा ही विनंती. कीर्तन खूप उत्तम चाललंय. परांजपे बाईंनी निरुपण उत्तम केले आहे
@annasahebilhe3856 Жыл бұрын
गायन खुप खुप छान ताई
@vrindakallianpur60483 жыл бұрын
Khoop chaan
@parshurambhoir833 жыл бұрын
Parshuram Bhoir. Khup cchan
@laxmantukarambhalerao95293 жыл бұрын
दोन तास कीर्तन करणे खुप अवघड आहे.हे सर्व साधना श्रेय आहे.
@user-ej1zt2xv1j4 жыл бұрын
व्वा वाह ताई खूप खूप छान गायन.. फोन नंबर पाठवा..
@dineshbhalekar48684 жыл бұрын
राधे राधे
@devendrashirke6094 жыл бұрын
धन्यवाद माऊली व्हिडिओ पाहण्यासाठी...
@subhashkaldoke1652 жыл бұрын
काय कीर्तन फार सुंदर आहे परंतु विकूमुळे आवाज क्लियर येत नाही