Jackfruit Payasam | जैकफ्रूट पायसम | How to make jackfruit kheer | फणसाची खीर | South Style Kheer

  Рет қаралды 8,035

Nivedita Saraf Recipes

Nivedita Saraf Recipes

Ай бұрын

फणसाची सुद्धा खीर होऊ शकते? तुम्हाला सुद्धा नवल वाटलं ना? चला तर आज आपण बघू या नक्की कशी होते ही खीर. घरच्या घरी छान करायला सोपी. तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला ही रेसेपी कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.
.
.
साहित्य- अर्धा किलो पिकलेला फणस, दीड कप गुळ, नारळाचा जाड व पातळ रस
.
Music provided by no copyright - audio world • indian traditiona... __Free
.
download link-raboninco.com/XQPM
.
#niveditasarafrecipes

Пікірлер: 55
@smrutithakare4015
@smrutithakare4015 Ай бұрын
रेसिपी नेहमी प्रमाणे खूप वेगळी आणि अप्रतिम रेसिपी अशा नवनवीन रेसिपी दाखवण्यासाठी तुमचे खूप धन्यवाद मॅडम...❤ Wish you many many returns of the day Dear Sir...🎉🎉 😊
@mohandinkarsubhedar2442
@mohandinkarsubhedar2442 Ай бұрын
खुप छान रेसिपी सांगितली मॅम ❤️👌 सरांना वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा आमच्याकडून 🌹❤️🙏🎁🍰
@savitamarballi1306
@savitamarballi1306 19 күн бұрын
Nivedita khup Chan zhali jackfruit kheer
@pratibhanarawade5483
@pratibhanarawade5483 Ай бұрын
छान वाटते आहे फणसाची खीर 😋😋
@sebianau73
@sebianau73 Ай бұрын
Khup vegli aani chaan recipe aahe.navin shikayla milala😊
@pallavikadam4437
@pallavikadam4437 24 күн бұрын
Khup sunder
@NiveditaSarafRecipes
@NiveditaSarafRecipes 21 күн бұрын
धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.
@user-sf2ig9bd2x
@user-sf2ig9bd2x Ай бұрын
Khup ch sunder..... Recipe ahe...... Ashok saraf hyanna vadhdivsachya shubhechchha
@BhairaviIyerJat
@BhairaviIyerJat Ай бұрын
It's perfect mam... Majhi aaji pan ashich banvaychi... I really appreciate the way you take efforts and with lots of love you make dishes. Any recipe is incomplete without a pinch of love which you show us so beautifully in each of your videos. Thank you so much.❤❤❤❤
@poonamgawde4329
@poonamgawde4329 Ай бұрын
एकदम नवीन रेसिपी 👌🏻
@shailalande4150
@shailalande4150 Ай бұрын
खूप छान रेशिपी सांगितली मॅम 👌🏻👌🏻सरांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आमच्याकडून ❤🎉😅
@saranyas9068
@saranyas9068 Ай бұрын
Happy to see again south indiyan recipes in our channel mam we make this as halwa and also add some jackfruit pices instead of coconut that gives an rich taste
@user-dp5kr1ot1n
@user-dp5kr1ot1n Ай бұрын
Khup chan❤❤
@pranjalikudale1835
@pranjalikudale1835 28 күн бұрын
Happy birthday sir 🎉 khir apratim
@geetaparulekar9966
@geetaparulekar9966 25 күн бұрын
खूप छान माहिती दिली🙏
@NiveditaSarafRecipes
@NiveditaSarafRecipes 21 күн бұрын
धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.
@akshay5823
@akshay5823 Ай бұрын
Testy dish ❤️👌 सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा द्या मॅम आमच्याकडून ❤️🙏🌹🎁🍰
@alpanashinde1857
@alpanashinde1857 Ай бұрын
नेहमीप्रमाणेच युनिक रेसेपी!😊
@NiveditaSarafRecipes
@NiveditaSarafRecipes 20 күн бұрын
धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.
@prathameshrahate2485
@prathameshrahate2485 Ай бұрын
छान ताई 🎉🎉
@adityadahat799A
@adityadahat799A Ай бұрын
Best 🎉🎉🎉
@sonalipardhi9729
@sonalipardhi9729 Ай бұрын
Mam still you look so elegant and beautiful, your racipies are so delicious
@NiveditaSarafRecipes
@NiveditaSarafRecipes 20 күн бұрын
धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.
@suhansinigarud7988
@suhansinigarud7988 Ай бұрын
इतक्यामोठयाकलाकार आहातपरंतुआम्हालाआमच्यासारख्याच वाटताखूप छानसमजाऊन सांगता❤
@NiveditaSarafRecipes
@NiveditaSarafRecipes 20 күн бұрын
धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.
@rajukadam2262
@rajukadam2262 Ай бұрын
RUPALI kadam Hi madam Many many happy returns of the day sir kup kup shubesha 😊 🍨🍧🍫🍦🍩🍰🍬🍭🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷🌷🌷
@dilippendor6610
@dilippendor6610 Ай бұрын
Happy birthday ashok sir mam tejula pan bolva tumchya ghari mal teju khup avadte aani khir khup mast zali very nice❤❤
@bhaktichavan283
@bhaktichavan283 Ай бұрын
Ashok mama na vad divasa chya hardik subhechha 🙏🙏
@ranjithpatil9503
@ranjithpatil9503 Ай бұрын
Fanasache garyanche chote tukade karavet datakhali aale tar changale lagtat.
@snehalwadkar8635
@snehalwadkar8635 Ай бұрын
👌👍😊
@ashwinibhide219
@ashwinibhide219 Ай бұрын
Lovely recipe mam, will definitely make it 😊
@NiveditaSarafRecipes
@NiveditaSarafRecipes 20 күн бұрын
धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.
@suvarnamagdum6324
@suvarnamagdum6324 Ай бұрын
Khupch sunder
@NiveditaSarafRecipes
@NiveditaSarafRecipes 20 күн бұрын
धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.
@swapnilbhanap2725
@swapnilbhanap2725 Ай бұрын
I love kheer awesome
@NiveditaSarafRecipes
@NiveditaSarafRecipes 20 күн бұрын
धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.
@AmanPowar-xq3ui
@AmanPowar-xq3ui Ай бұрын
छान रेसिपी आहे
@NiveditaSarafRecipes
@NiveditaSarafRecipes 20 күн бұрын
धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.
@namitaparab2968
@namitaparab2968 Ай бұрын
सुंदर ताई 💯💯😋😋👍👍👌🙏🙏
@NiveditaSarafRecipes
@NiveditaSarafRecipes 20 күн бұрын
धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.
@chhayasubhedar6710
@chhayasubhedar6710 Ай бұрын
Nad khullllllllaaa ❤❤❤❤❤
@priyapatole4147
@priyapatole4147 Ай бұрын
Delicious
@NiveditaSarafRecipes
@NiveditaSarafRecipes 20 күн бұрын
धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.
@pavitranandita
@pavitranandita Ай бұрын
Mi South hi , amchya kade kartat tode phansache Ghare shijavllel side Kasun . Barik Karun tyat ghaltat dongat yava tasa . Ani tupa bar kaju ani manuke fry Karun ghaltat . Karnataka coastal side recipe mi sangitalli. Pan baki recipe same aahe 😊
@ravindrashenoy5955
@ravindrashenoy5955 Ай бұрын
मला ही खीर खूप आवडते. आमच्या लहानपणी आमची आई ही खीर बनवायची.
@NiveditaSarafRecipes
@NiveditaSarafRecipes 20 күн бұрын
धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.
@sukanyasukhathankar3230
@sukanyasukhathankar3230 Ай бұрын
फणस कापा कि बरका घ्यायचा?
@mrmadhao
@mrmadhao Ай бұрын
बरका फणसाची खीर पण अशीच करावी का?
@ravindrashenoy5955
@ravindrashenoy5955 Ай бұрын
बरका फणसाची खीर आणखी सोपी कारण ह्याचे गर मवू असल्याने बारीक करायला किंवा वाटायला जास्त परिश्रम करावे लागत नाही. विशेष म्हणजे बरका फणसाचे असेच पापड वगैरे आणखी बरेच खाद्य वस्तू बनविल्या जातात
@swatimestry7647
@swatimestry7647 Ай бұрын
Hello ma'am Sir na आवडते तशी फिश goan curry karun dakhva. मी bhetley एकदा sir na गोव्यात आले होते vaccum cleaner cha show hota त्यावेळी. फोटो पण आहेत त्यांच्यासोबत. खूप भारी वाटलं होतं भेटून त्यांना sir n चे जे मेकअप आर्टिस्ट आहेत ते माझ्या भावाचे जावई, so त्यांनी भेट करुन दिली होती.❤
@NiveditaSarafRecipes
@NiveditaSarafRecipes 20 күн бұрын
धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.
@nishadesai7855
@nishadesai7855 Ай бұрын
Navin kahi tari shikayla milal pn madam १३ divsa purvi saree ghatla hota ti punha ghatla aamhala vataty ki tumi ek saree ek timech ghaltay baghun khup br vatal aaple marathi star kiti God aahet ❤❤
@NiveditaSarafRecipes
@NiveditaSarafRecipes 20 күн бұрын
धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.
@vijayasalunkhe3080
@vijayasalunkhe3080 Ай бұрын
नमस्कार निवेदिता mam 🙏
@sushmakhochare3784
@sushmakhochare3784 Ай бұрын
फणस कापा आहे ती बरका घ्यायचा
Tasty Jackfruit Payasam Recipe - Chakka Payasam
8:27
Village Cooking - Kerala
Рет қаралды 700 М.
small vs big hoop #tiktok
00:12
Анастасия Тарасова
Рет қаралды 30 МЛН
Wait for the last one! 👀
00:28
Josh Horton
Рет қаралды 132 МЛН
I Can't Believe We Did This...
00:38
Stokes Twins
Рет қаралды 48 МЛН
small vs big hoop #tiktok
00:12
Анастасия Тарасова
Рет қаралды 30 МЛН