जरांगे पाटील येण्याआधी 'या' मराठी कन्येन वादळ उठवलं | Manoj Jarange Patil

  Рет қаралды 1,193,067

SP 24 TAAS

SP 24 TAAS

9 ай бұрын

जरांगे पाटील येण्याआधी 'या' मराठी कन्येन वादळ उठवलं | Manoj Jarange Patil
Maratha Girl Speech
marathi girl hard speech
maratha arkshan
maratha reservation
About this video :- अहमदनगर जिल्ह्यातील राहाता शहरात मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षण मुद्दयावर सभा आयोजित होती. या सभेत जरांगे पाटील पोहचण्याआधी एक मारठी कन्येंन सावलीत बसलेल्या मराठा युवकांना जोरदार आवाहन करत एक प्रकारे वादळच उठवलं. भर उन्हात ही सभा असल्यानं काही तरुण सावलीचा आसरा घेत बाजूला बसलेले होते. मात्र या कन्येच्या आवाजात गरम जमीनीवर युवकांनी बसून एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या.
follow me other platforms :
Please visit our website- sp24taas.com/
For More latest news and Video go to- / sp24taas
Like us on Facebook page - / sp24taas
/ sp24n
/ sp24taas
--------------------------------------
#sp24taas #marathaarkshan #maratha_reservation #marathimulgi #marathibatmya #latestnews

Пікірлер: 837
@anantamuluk5843
@anantamuluk5843 9 ай бұрын
माझ्या बहिणीला 100 तोफांची सलामी 🎉🎉🎉
@aniljagtap8708
@aniljagtap8708 9 ай бұрын
खुप छान ताईसाहेब तुम्ही या जनतेला चांगले प्रकारे समजून सांगितले कि छत्रपती शिवाजी महाराजांचा ईतिहास कसा आहे आरक्षण आपल्या ला मिळणे खूप गरजेचं आहे जय शिवराय ताई
@BaluTupe-pr3fl
@BaluTupe-pr3fl 9 ай бұрын
मराठ्यांची वाघीन वा अभीमान वाटतो या ताईचा मराठ्यांच्या पोटी जन्माला आली हे जिजाऊंच रक्त आहे शब्दच कमी पडतात माझ्याकडे बस... ताई मला गर्व आहे तु आमची बहीन आहेस बस... धन्यवाद ताई अभारी अहोत
@bapuraokadam893
@bapuraokadam893 9 ай бұрын
अशा आमच्या जिजाऊ, किती किती तडफदार आहेत, अंगावरचा रोम रोम उभा राहिला, रक्त उसळल पाहिजेच,. यापुढील सर्व कार्यक्रमात आमच्या ह्या ताईच भाषण ठेवावं, हि माझी कळकळीची विनंती आहे. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
@marutichaudhari7751
@marutichaudhari7751 9 ай бұрын
या ताईचे भाषण आपल्या पुढील कार्यक्रमात झाले पाहिजे
@livefree9546
@livefree9546 7 ай бұрын
ताई ने. भगवी टोपी चा मान ठेवला नहीं .......! टोपी खाली पडली तरी .....
@rajaramgawade2634
@rajaramgawade2634 9 ай бұрын
ताई खूप खूप सुंदर भाषण मराठ्यांच्या मनातली आज खेद व अंतर भावना समजून सांगितले धन्यवाद ताई धन्यवाद धन्यवाद
@deepakbochare1100
@deepakbochare1100 9 ай бұрын
खूप सुंदर विचार मांडलेत ताई एक मराठा लाख मराठा जय शिवराय.
@maheshpisal2146
@maheshpisal2146 9 ай бұрын
🎉❤🎉
@digambarchoutmal5312
@digambarchoutmal5312 9 ай бұрын
व्वा ताई व्वा अशाच शेरनी सामोरं असण्याची आज माऱ्हाठा समाजाला गरज आहे. अभिनंदन ताई, पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
@namdeobhapkar3087
@namdeobhapkar3087 9 ай бұрын
एक मराठा लाख मराठा जय हो मंगल हो
@raosahebjadhav6932
@raosahebjadhav6932 9 ай бұрын
एक मराठा लाख मराठा घोषणाकिती दि्वस संविधानानुसार जिसकी जितनी संख्या भारी उतनी उसकी भागीदारी त्यासाठी जनगणना झाली पाहीजे संविधानानुसार आरक्षण शंभर टक्के करता येत जयजिजाऊ जयशिवराय जय मूलनिवासी
@hanmantshinde2172
@hanmantshinde2172 9 ай бұрын
ताई आपण खूप छान भाषण केले, धन्य आहे हा आपला मराठा भाऊ
@haridashawale9350
@haridashawale9350 9 ай бұрын
खूप छान ताई. अतिशय अभ्यासपूर्ण आणि पोटतिडकीने आपले विचार व्यक्त केले. या झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी व मराठा समाजात एक नवचैतन्य निर्माण करण्यास पुरेसे आहे.
@sunilambore7468
@sunilambore7468 9 ай бұрын
मराठ्यांची वाघीण यक मराठा लाख मराठा very very nice ताई चे भाषण आसेच भाषण भवीषयात करण्यासाठी खुप खुप हार्दिक हार्दिक शुभेच्छा ताई ला best of luck all the best ताई ला
@sukhdevkadam8457
@sukhdevkadam8457 9 ай бұрын
जय महाराष्ट्र ताई. 🙏🏻
@panduragmgadhave261
@panduragmgadhave261 9 ай бұрын
एक मराठा लाख मराठा ताई तळमळीने मराठ्यांच्या इतिहास सांगितला धन्यवाद
@Zfghyrtui3456
@Zfghyrtui3456 9 ай бұрын
पाटील तुमचे खुप खुप आभार तुमचा मुळे मराठाचा घरात आजही आमचा ताई सारखा वाघीनी आहे.हे आणखी समजले...
@narayanmaharajwaklekalanki1276
@narayanmaharajwaklekalanki1276 9 ай бұрын
वा वा एकच नंबर वक्तृत्व व इतिहास आणि समाज यांचामेळ एकत्रीत खुप छान मांडला आहे अशाच विचारांची आज खरी गरज आहे धन्यवाद ताई
@karbharikakde9849
@karbharikakde9849 9 ай бұрын
ताई आपन खुप छान भाषण केले धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@uttamhambre4142
@uttamhambre4142 9 ай бұрын
ताई आपले विचार परखड . एक मराठा लाख मराठा.
@harekale-zw8gc
@harekale-zw8gc 9 ай бұрын
जरांगे पाटलांचे बरोबरी कोणीच प्लीज करू नका याही कन्येला मनापासून हृदय पूर्वक खूप खूप शुभेच्छा 💐
@samrthpatil943
@samrthpatil943 9 ай бұрын
खुप खूप सुन्दर ताई साहेब आपणास मनाचा सन्मानाचा जय जिजाऊ जय शिवराय
@DhananjayTaurvlogs
@DhananjayTaurvlogs 9 ай бұрын
14 ऑक्टोबर ला या ताईला मराठा समाजाला संबोधित करण्याची संधी द्यावी मराठा समन्वयकानी...🙏✌️🚩🚩🚩
@shivprasdgore5394
@shivprasdgore5394 9 ай бұрын
बरोबर आहे
@kailaskale9173
@kailaskale9173 9 ай бұрын
6
@dattatryasambare5143
@dattatryasambare5143 9 ай бұрын
बरोबर बोलले आपण
@user-mr6mr6ie3s
@user-mr6mr6ie3s 9 ай бұрын
गाडगे बाबांच्या परीट आणि भगवान बाबांच्या वंजारी समाजाचे आरक्षण काढून ते सतीकांडापासून तीर्थधाम कांडापर्यंतची कांडे करणाय्रा "रणाधीश"मौनीवानांना एस्ईबीसी(मैति)दर्जाचे आरक्षण एकनाथांनी दिलेच पाहिजे.
@DhananjayTaurvlogs
@DhananjayTaurvlogs 9 ай бұрын
@@user-mr6mr6ie3s 🤔🤔🤔🤔
@vikasmahajan9433
@vikasmahajan9433 9 ай бұрын
मराठ्यांची वाघिन एक मराठा लाख मराठा
@babasahebmane-patil4483
@babasahebmane-patil4483 9 ай бұрын
Aree.maratha.70.yrs.CM.Hote.Te va.zopala.hote.ka
@sopanlokhande194
@sopanlokhande194 9 ай бұрын
Maratha 😊chi waghin
@sheshraoshinde5560
@sheshraoshinde5560 9 ай бұрын
​@@babasahebmane-patil4483जरा धीर धर ....कळेल तुला सगळं
@Blabajimawagiartee4843
@Blabajimawagiartee4843 9 ай бұрын
​@@sheshraoshinde5560काय रे बोलल्या तुला कळालं ना तू गप रहा नाहीतर तोडण्यात येईल
@poojanikam4645
@poojanikam4645 4 ай бұрын
एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जरांगे पाटील जिंदाबाद!!🚩🚩🚩🙏🙏
@Ramzade3270
@Ramzade3270 9 ай бұрын
2024 ला धडा शिकवा यांना बेरोजगार करा हे सरळ होतीन
@AD-hp2sl
@AD-hp2sl 9 ай бұрын
Nki ch
@YuvrajJadhav-ti5my
@YuvrajJadhav-ti5my 9 ай бұрын
😊o? of a 😊😊oeeerjhf
@santoshsurwase6716
@santoshsurwase6716 9 ай бұрын
खुप छान ताई एक मराठा लाख मराठा
@dattadeshmukh7971
@dattadeshmukh7971 9 ай бұрын
खुपच सुंदर विचार सागीतले ताई समाजासाठी अशा खुप ताई समोर येवोत एक मराठा लाख मराठा
@vishalpande4805
@vishalpande4805 9 ай бұрын
14 तारखेला प्रमुख व्याख्याते म्हणून या मर्द मराठा शिवकन्या वाघीणीला बोलावण्यात यावं ही विनंती मराठा बांधवांना ❤🙏🚩
@SitaramSonavane-rb9ru
@SitaramSonavane-rb9ru 9 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा ताई साहेब खूप छान माहिती दिली
@amolwaghmare454
@amolwaghmare454 9 ай бұрын
जरांगे पाटील यांनी खरंच मराठवाड्यात 50 उमेदवार उभे करावे निवडुन येतील मी मागासवर्गीय आहे तरीपण माझा जरांगे पाटील यांना पाठींबा आहे जय भीम जय शिवराय
@user-xc1jd2hr5x
@user-xc1jd2hr5x 9 ай бұрын
राजकारणापासून जरांगे पाटील कोसो हात दूर आहेत. No राजकारण.
@NarhariasaramdongareDongare
@NarhariasaramdongareDongare 9 ай бұрын
अभिनंदन 🎉
@satishkolhe9827
@satishkolhe9827 9 ай бұрын
फक्त मराठवाड्यात नाही पुर्ण महारास्ट्रात २८८ उमेदवार उभे करा आणि खासदारकीसाठी ४८उभे करा सर्व समाज एकत्र करुन निवडून द्या
@shivajipavar9754
@shivajipavar9754 9 ай бұрын
💪💪✌💐💐
@sanjayshinde4450
@sanjayshinde4450 9 ай бұрын
​@@user-xc1jd2hr5x❤❤❤
@anteshshinde2067
@anteshshinde2067 9 ай бұрын
खूप छान विचार मांडले ताईसाहेब. ऐकताना वाटत होत जिजाऊ आऊसाहेब बोलत आहेत. जय शिवराय.
@mangalatupe8562
@mangalatupe8562 8 ай бұрын
Very good
@mahendrakondhalkar
@mahendrakondhalkar 9 ай бұрын
एक मराठा लाख मराठा मी पुणेकर . जय शिवराय जय शंभूराजे जय मराठा
@ramdassalunke3308
@ramdassalunke3308 9 ай бұрын
खरंच मराठा कन्या शोभून दिसते खुप छान
@sunilmate6720
@sunilmate6720 9 ай бұрын
ताई अंगावर शहारे आणणारे भाषण... धन्यवाद...!! आता लढलंच पाहिजे..!! एक मराठा.... लाख मराठा...!!!
@user-dq7ws1my8e
@user-dq7ws1my8e 9 ай бұрын
100 तोफांची सलामी..❤
@chandrakantmore920
@chandrakantmore920 9 ай бұрын
🚩🚩🚩🚩🚩🙏💪 एक मराठा लाख मराठा माझ्या मराठी मावळ्यांनो आता वेळआली आहे ह्या मराठी आमदार खासदार यांना समज देण्याची यांना माफी नाही ❤🚩🚩✌️✊✊
@user-xd8qt4kl6q
@user-xd8qt4kl6q 9 ай бұрын
Khup chan Tai साहेब, एक मराठा, लाख मराठा👍👍👍👍
@bapukudale5265
@bapukudale5265 8 ай бұрын
स्टेजवर बोलायची हिंमत दाखवली . त्याबद्दल ताई तुला ......... धन्यवाद आभार 👌👌👌👍👍👍 एक मराठा लाख मराठा .
@user-zl6to4hf2w
@user-zl6to4hf2w 9 ай бұрын
मराठी तरुणांना विनंती हिंदुत्ववाद यांच्या नादाला लागून दंगली करू नका आपल्या गरीब आई 10:27 वडिलांचे नुकसानकरू नका लव्ह जिहाद 10:27 मोर्चात पुढेहोऊ नये कारण आपल्यावर झालेल्या लाठीमाराचा साधा निषेध सुद्धा हिंदुत्ववादी संघटनांनी केला नाही महाराष्ट्रात येथून पुढे चालेल फक्त जय जिजाऊ जय शिवराय
@kapiljadhav4362
@kapiljadhav4362 9 ай бұрын
जरागे पाटील एक मराठा.... आम्ही सगळे लाख मराठा.... जय शिवराय
@bhimrajatkare4571
@bhimrajatkare4571 9 ай бұрын
खूपच सुंदर विचार आहेत ताई तूमचे धन्यवाद ऐक मराठा लाख मराठा
@Dosti48
@Dosti48 9 ай бұрын
खूप सुंदर विचार मांडले आपण ताई साहेब आपल्या मराठी समाजावर खूप अन्याय होत आहे जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत माघार नाही 🚩🚩🚩🚩एक मराठा लाख मराठा जय हिंद जय शिवराय🚩🚩🚩🚩
@arundeshmukh2927
@arundeshmukh2927 9 ай бұрын
मराठा व्याख्या एक नंबर 👍मरेल /मारेल पण मागे हटणार नाही तो मराठा. जय जिजाऊ जय शिवराय 🙏🚩ताई 👍
@vijaygodage4008
@vijaygodage4008 9 ай бұрын
एकच नंबर ताई तुमचे विचार
@vijaygadai7181
@vijaygadai7181 9 ай бұрын
ताई तुम्ही अवघ्या 10 मिनिटं बोलल्या पण आपल्या मराठी माणसाला आपल्या मराठा इतिहासाची जाणीव करून दिली धन्य ताई तुमच्या भाषणाला आणि तुम्हाला एक मराठा लाख मराठा खर्च शोभून दिसतात मराठ्याची वाघीण
@sunilmirashi5414
@sunilmirashi5414 9 ай бұрын
ताई ग्रेट आहत विश्लेषण छान जय महाराष्ट्र
@popatjadhav2458
@popatjadhav2458 9 ай бұрын
मराठा ऊमेदवार आमदार की साठी ऊभे करा बहूमत पाहीजे मराठा आरक्शन साठी एक मराठा लाख मराठा
@user-wd6wo1qg7n
@user-wd6wo1qg7n 9 ай бұрын
एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय
@hribhaugarud2642
@hribhaugarud2642 9 ай бұрын
एक च नंबर ताई... मनोज जरांगे पाटील जिंदाबाद एक मराठा लाख मराठा..
@babugapat4210
@babugapat4210 9 ай бұрын
मराठ्यांची वाघीण ,एक मराठा लाख मराठा .
@sanjaywankhede9484
@sanjaywankhede9484 9 ай бұрын
एक मराठा लाख मराठा आरक्षण साठी जू देणारा मराठा जय भवानी जय शिवाजी जय जरंगे पाटिल जिन्दा बाद
@akshaynavale6458
@akshaynavale6458 9 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@user-dy1th6sj5t
@user-dy1th6sj5t 9 ай бұрын
मनोज जरांगे पाटील यांना अजून ताकद द्या सर्वांनी. खूप मोठा बदल घडू शकतो. सगळा समाज जात पात धर्म लिंग भेद बाजूला सारून राजकारण बाजूला सोडून आज एकत्र आल पाहिजे तरच हा बदल शक्य
@ajinkyabharat2339
@ajinkyabharat2339 9 ай бұрын
एक मराठा लाख मराठा ताईचं भाषण एकदम कडक🔥🔥🔥
@gangaramkhare5362
@gangaramkhare5362 9 ай бұрын
ताई तुम्ही सर्वांनी एकदा एकच निर्णय करा या पूढे या भाजपाला एकही मराठा बांधव मत देणार नाही कारण हे आपले बांधवांनी स्वतः ची इस्टेट कमवली आणि आज ती वाचवण्यासाठी हे सर्व पेशव्यांच्या हातातील कळसूत्री बाहुले झालेत एकदा करा निर्णय करा ताई हे सगळे सुता सारखे सरळ होतील धन्यवाद ताई जय महाराष्ट्र जय शिवराय
@sanjayyevtikar7827
@sanjayyevtikar7827 9 ай бұрын
100% खर आहे
@shyamshingne2797
@shyamshingne2797 9 ай бұрын
मित्रा एकाही पक्षाला आपल्याला आरक्षण मिळाव असं वाटतं नाही, त्यात आपले हरामखोर आमदार सुध्दा सहभागी आहेत
@tulshiramdalawe53
@tulshiramdalawe53 9 ай бұрын
दिवाळीची बातमी चांगली मिळणार
@user-ki6kn3gr5t
@user-ki6kn3gr5t 9 ай бұрын
🚩🚩एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय ताईसाहेब 🚩🚩
@sunilambore7468
@sunilambore7468 9 ай бұрын
Very very nice ताई चे भाषण भवीषयात आसेच नव नवीन भाषण करण्यासाठी खुप खुप हार्दिक हार्दिक शुभेच्छा ताई ला व best of luck all the best ताई ला dist Parbhani
@govindjadhao1431
@govindjadhao1431 9 ай бұрын
खूप चांगले विचार मांडले ताई. एक मराठा लाख मराठा.
@user-y410
@user-y410 9 ай бұрын
🙏🌹जय जिजाऊ 🌹🙏 🙏🚩जय शिवराय 🚩🙏 🙏🚩एक मराठा लाख मराठा 🚩🙏
@babasahebmane-patil4483
@babasahebmane-patil4483 9 ай бұрын
Teva.tumala.arksan.nako.hote
@v.k.5334
@v.k.5334 9 ай бұрын
यालाच म्हणतात मराठा. खुप छान भाषण ताई . स्वार्थी आणि प्रस्तापीत मराठ्यांपेक्षा या ताई सारखे मराठा हितचिंतक राजकारणात येउन सत्ता हातात घेतल्यास मराठा आरक्षणाचा विषय कायमचा मार्गी लागेल. यापुढे एकच मिशन मराठा आरक्षण आणि उतरा राजकारणात आणि करा एक गठ्ठा मतदान.
@pramoddesai3295
@pramoddesai3295 9 ай бұрын
Atahi rajkarnat kay marethe kami aahet? Kharetar Shivaji maharajecha vichar 100takke jaganara niswarhi neta pahije.
@user-vm5pl1dg2w
@user-vm5pl1dg2w 9 ай бұрын
एकच नंबर ताई तुमचे विचार 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@ashokdongre1545
@ashokdongre1545 9 ай бұрын
ताई खूप छान बोललात धन्यवाद देतो.ताई
@manojshinde5872
@manojshinde5872 9 ай бұрын
सगळ्या पक्षावर कायमचा बहिष्कार टाकावा आपला एकच पक्ष मराठा आरक्षणावर लक्ष जय शिवराय...⚔🚩
@mahadevkatale3539
@mahadevkatale3539 9 ай бұрын
मराठ्यांची वाघीण ,खूप छान बोललीस ताई . जय जिजाऊ जय शिवराय
@namdevkadam6844
@namdevkadam6844 9 ай бұрын
Khup Chan Tai Sahab 🚩🙏
@user-vg9ki8eo3m
@user-vg9ki8eo3m 9 ай бұрын
धन्यवाद ताई.
@user-lh4si1uf9w
@user-lh4si1uf9w 9 ай бұрын
खरच आहे मराठा फक्त जातीयवादी आहे अस मराठाच आपल वैरी आहे
@harishsable4231
@harishsable4231 9 ай бұрын
माझ्या ताईला 100 तोफांची सलामी 🎉🎉🎉🎉🎉
@ravithorat7432
@ravithorat7432 9 ай бұрын
1 Maratha lakh Maratha 🚩🚩
@pandurangdhumale6530
@pandurangdhumale6530 9 ай бұрын
अतिशय सुंदर विचार या साठी वाचन जास्तीचे असने गरजेच आहे
@arunlandge8131
@arunlandge8131 9 ай бұрын
खूप छान इतिहास सांगितला एक मराठा लाख मराठा
@SP24TAAS
@SP24TAAS 9 ай бұрын
कृपया है नवीन व्हीडीओ नक्की पहा, आणि आपल्या मराठा बांधवा पर्यंत पोहचवा.. एकच मिशन, मराठा आरक्षण.. video link - जरांगे पाटील का आटवताय आपलं रक्त | चला अंतरवाली सराटी | लहान बहिणीची मराठा भावांना हाक manoj jarange kzfaq.info/get/bejne/o5eepqt7tLimj6s.html
@SunilYadav-tq8lv
@SunilYadav-tq8lv 9 ай бұрын
😮😮खरंच ताई आगांत काटा आला🙏🙏 एक मराठा लाख मराठा🚩🚩
@SP24TAAS
@SP24TAAS 9 ай бұрын
कृपया है नवीन व्हीडीओ नक्की पहा, आणि आपल्या मराठा बांधवा पर्यंत पोहचवा.. एकच मिशन, मराठा आरक्षण.. video link - जरांगे पाटील का आटवताय आपलं रक्त | चला अंतरवाली सराटी | लहान बहिणीची मराठा भावांना हाक manoj jarange kzfaq.info/get/bejne/o5eepqt7tLimj6s.html
@machindrkhade3256
@machindrkhade3256 9 ай бұрын
खुप चांगले विचार मांडले ताई जय शंभुराजे 🚩🚩
@anilpatil986
@anilpatil986 9 ай бұрын
त्रिवार मुजरा ताई तुझ्या भाषणाला
@samadhangaidhani2876
@samadhangaidhani2876 9 ай бұрын
छान विश्लेषण दिले ताई खुप छान
@lakshmankatakar5288
@lakshmankatakar5288 9 ай бұрын
👌💪 एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩
@ashivinkhule8343
@ashivinkhule8343 9 ай бұрын
हे खूप चांगल भाषण केले आहे
@suchitrajagtap9186
@suchitrajagtap9186 8 ай бұрын
अप्रतिम भाषण कला🎉
@govati7152
@govati7152 9 ай бұрын
आपल्याकडे एक प्रथा चालू झाली की त्याचे अवलोकन करणे सुरू होते, आता हि एक फॅशन झाली आहे गळ्यात वस्त्र, डोक्यावर टोपी आणि हातात माईक मोठ्याने ओरडून तेच तेच भाषण करणे, यापूर्वी कुठे होते हे सर्वजण, प्रत्येक गल्लीत 2024 ची निवडणूक होईपर्यंत असे बघायला मिळणार
@rameshatkare9997
@rameshatkare9997 9 ай бұрын
मराठा म्हणजे काय तर कीर्तनातील टाळ मराठा वारक-याच्या गळ्यातील माळ मराठा अहो या महाराष्ट्राची नाळ मराठा बोला एक मराठा लाख मराठा❤✌🚩🚩
@SP24TAAS
@SP24TAAS 9 ай бұрын
जरांगे पाटील का आटवताय आपलं रक्त | चला अंतरवाली सराटी | लहान बहिणीची मराठा भावांना हाक manoj jarange kzfaq.info/get/bejne/o5eepqt7tLimj6s.html
@rohidasGhodke-od3ki
@rohidasGhodke-od3ki 9 ай бұрын
खूप छान ताई जय जिजाऊ जय शिवराय
@angadarde6391
@angadarde6391 9 ай бұрын
उत्कृष्ट भाषण केले
@murlidhargangane8064
@murlidhargangane8064 9 ай бұрын
Abhiman vatla mazaya maratha mulicha samajat asya mulichi garaj ahe thanku didi🎉
@aartikale8691
@aartikale8691 2 ай бұрын
खूप छान विचार मांडले धरतीवर. परत जिजाऊ जमल्या 🎉🎉❤
@adityakarhale5040
@adityakarhale5040 9 ай бұрын
खरच फारच तेजस्वी भाषण आताचे राजकारणी म्हणजे फारच इतिहास कालीन शिव शत्रू पेक्षाही खराब असेच म्हणावे . लागेल . हेच भाषणाचा सारांश
@user-cv8wj2bs6s
@user-cv8wj2bs6s 9 ай бұрын
ताई इतिहास सांगितला अतिशय सुंदर भाषन ताई खूप खूप शुभेच्छा धन्यवाद राम कृष्ण हरी माऊली
@gayakdangelasina156
@gayakdangelasina156 9 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन दिल्या बद्दल धन्यवाद राम कृष्ण हरी
@chhanuraut3174
@chhanuraut3174 9 ай бұрын
खुप छान
@ARUNPAWAR-sv8rp
@ARUNPAWAR-sv8rp 9 ай бұрын
खुप छान ताई जय जिजाऊ जय शिवराय. अप्रतीम विचार मांडलेत.
@sanjayshinde4005
@sanjayshinde4005 9 ай бұрын
जय शिवराय ताई ❤
@user-xt6fh1ss7v
@user-xt6fh1ss7v 9 ай бұрын
जबरदस्त भाषण जय शिवराय
@SunilNivale-mr3os
@SunilNivale-mr3os 9 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@vyasdevpawar7872
@vyasdevpawar7872 9 ай бұрын
कोणत्या हि मराठा लोकांनी एकत्र काम करा पण कोणत्याही परिस्थितीत कोणाची बराबरी करून कोणाचा अपमान करू नका प्रत्येक मराठा एक आदर्श आहे.
@shrirambhosale2875
@shrirambhosale2875 9 ай бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩
@vishaldadajimagar8980
@vishaldadajimagar8980 9 ай бұрын
जय भवानी, जय शिवराय, 1 मराठा लाख मराठा
@madhavbhagat1571
@madhavbhagat1571 9 ай бұрын
🚩🚩🚩🚩खुप छान कमी वेळेत खुप महत्वाच बोलली 🚩🚩🚩🚩
@Saurabh..2216
@Saurabh..2216 9 ай бұрын
खूप छान ताई 🚩💪 एक मराठा... लाख मराठा 💪🚩
@prabhakardeore1347
@prabhakardeore1347 9 ай бұрын
खूप सुंदर विचार मांडले, सत्य परिस्थिती मांडली ताई. आरक्षण घेतल्या शिवाय मागे हटायचं नाही.
@gopalkadam9046
@gopalkadam9046 9 ай бұрын
🚩 एक मराठा लाख मराठा 🚩 ✌🏻मनोज जरांगे पाटील✌🏻
@ravindrapatil8216
@ravindrapatil8216 6 ай бұрын
महाराष्ट्रातील मराठा लोकांच्या वारं व लाट ही माननीय श्री साहेब ज‌रांगे पाटील सरान च्या बाजूनी आहे जे मराठा आरक्षणा चे कुशल दर्यावर्दी आहेत म्हणून त्यांच्या सभेना लाखों ,करोडो लोक त्यांना ऐकाला उपस्थित राहतात माझं तेना मनापासून शूभेच्छा व पाठिंबा व नमस्कार,धन्यवाद
@kabirchandanshive8978
@kabirchandanshive8978 9 ай бұрын
ताई तुम्ही अभ्यासपूर्ण बोलत आहात. 🙏🙏
Mama vs Son vs Daddy 😭🤣
00:13
DADDYSON SHOW
Рет қаралды 28 МЛН
Does size matter? BEACH EDITION
00:32
Mini Katana
Рет қаралды 20 МЛН
Mama vs Son vs Daddy 😭🤣
00:13
DADDYSON SHOW
Рет қаралды 28 МЛН