No video

झोप न येणे , बेचैनी , खबराहाट,अशक्तपणा दूर करणारे स्वदेशी वनस्पती अश्वगंधा I ashwagandha fayade

  Рет қаралды 362,832

Ayurvedshastra

Ayurvedshastra

Күн бұрын

या विडियो मध्ये अश्वगंधा या वनस्पतीबद्दल माहिती सांगितली आहे. झोप न येणे , बेचैनी , खबराहाट,अशक्तपणा दूर करणारी भारतातली स्वदेशी टॉनिक अश्वगंधा याचे फायदे भरपूर आहेत. याची मात्र किती घ्यावी ? कोणी घेवू नये? याचे side effects कोणते आहेत याबाबत सर्व माहिती आपल्याला या विडियो मध्ये मिळेल .
#अश्वगंधा #अश्वगंधा_फायदे
आपल्याला या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहिती संबंधी काही शंका असतील, आपल्या आजारासंबंधी काही विचारायचे असल्यास खाली कमेंट बॉक्स मध्ये टाईप करून जरूर विचारा. आपल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली जातील.
आयुर्वेदाची माहिती मिळवण्यासाठी , तसेच उपयुक्त हेल्थ टीप मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून telegraam group जॉइन करा
t.me/joinchat/...
युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
www.youtube.co....
100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.co....
हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
www.youtube.co....
उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.co....
🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
CONSULTATION FEE - 500/
WhatsApp No - 9820301922
DISCLAIMER -
Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
Wishing you good health, fitness and happiness.
Thanks & Regards
आयुर्वेदशास्त्र
आयुर्वेदिक क्लीनिक ऍन्ड पंचकर्म सेंटर
डॉक्टर रामेश्वर रावराणे
फ्लॅट नंबर 004 ग्राउंड फ्लोअर बिल्डींग नंबर c-16
अनमोल शांती नगर कोऑपरेटिव सोसायटी शांतीनगर सेक्टर 4
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ऑफिस च्या मागे , नाना नानी पार्क जवळ
मीरा रोड पूर्व ठाणे 401107
वेळ सकाळी 11 ते 1.30
सायंकाळी 7 ते 9
दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहील
रविवारी संध्याकाळी बंद राहील
अपॉइंटमेंट साठी संपर्क करा 9820301922

Пікірлер: 1 300
@jyotisonawane7292
@jyotisonawane7292 2 жыл бұрын
अति सुंदर निरूपण छान.... दादाजी.... दंडवत परनाम जी.... टॉनिक.... अशवगंदा........ झाेपेची... खबराट... हाेणे... झेप... न... येणे.... सुंदर माहिती... दादाजी... दंडवत परनाम जी.... हरे कृष्ण मुरारी हरे राम जय राम शिव शिवलिंग...........?!
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
नमस्कार
@dipalipatil5261
@dipalipatil5261 4 ай бұрын
😊😊​@@ayurvedshastra5705
@pradeepchavan1552
@pradeepchavan1552 3 ай бұрын
Radhe Krishna. Pranam nice 😊
@aruntawde6812
@aruntawde6812 5 ай бұрын
छान माहिती दिलीत धन्यवाद डॉक्टर🙏
@user-cd6fi9ju3p
@user-cd6fi9ju3p 5 ай бұрын
Good ❤
@sandeepshelar2617
@sandeepshelar2617 4 ай бұрын
मी आज हा व्हिडिओ पाहिला डॉक्टर साहेब फार सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद डॉक्टर हे देवाचा रूप आहे असे बोलले जात होते पण आज मला जाणवलं
@subhashbhise6388
@subhashbhise6388 Жыл бұрын
खुपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद🙏💕
@supriyashinde811
@supriyashinde811 2 жыл бұрын
खुपच छान माहिती मिळाली सर. मी दुधातून घेते.पावचमचा. मला झोप येत नाही. थकवा येतो. आमच्या मॅडमने सांगितले त्याचे आयुर्वेद झाले आहे.
@PRA777
@PRA777 Жыл бұрын
काही फरक पडला का....
@jsjironekar3798
@jsjironekar3798 2 ай бұрын
फ़रक नाही, किती महिने की वर्षे घ्यावे.डॉक्टर सांगा की.
@vandanasathe8441
@vandanasathe8441 2 жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती मिळते.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@pushapadahikar4741
@pushapadahikar4741 15 күн бұрын
खूप छान माहिती दिलीत सर. Thank you sir.
@balasahebwagh4598
@balasahebwagh4598 2 жыл бұрын
मला माहिती खूप आवडली सर
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@SantoshMadne-mf3tw
@SantoshMadne-mf3tw 3 ай бұрын
शुक्राणु धातु
@sachinpawar7595
@sachinpawar7595 22 күн бұрын
थखवा येतो झोप कमी येते
@deepakmali106
@deepakmali106 Жыл бұрын
डॉक्टर आभारी आहे खूप छान माहिती दिल्याबद्दल
@shailajagutte-jg6do
@shailajagutte-jg6do Жыл бұрын
सर तूमच्या सर्व व्हिडीओ खूप फायदा झालाआभारी आहे
@shailajagutte-jg6do
@shailajagutte-jg6do Жыл бұрын
सर माझे वय 55 आहे मला अश्वगंधा घेतायेईल का मला पित्त आहे घेऊ शकते का वजन पण कमी झाले आहे
@shailajagutte-jg6do
@shailajagutte-jg6do Жыл бұрын
सर मी तूम्हाला बोलू शकते का फोन नंबर द्यायला का आभारी राहीन
@jsjironekar3798
@jsjironekar3798 2 ай бұрын
डॉक्टर वैद्ध रिप्लाई का देत नाही हो.इंग्लिश औषधा सोबत घेऊ शकतो काय.झोपतांना.दुधात. क्रपया उत्तर द्या 🙏🙏
@anujadoshi4815
@anujadoshi4815 2 жыл бұрын
Helpful advice and information..I have weight gain issues and sleep issues
@sunandachuri1608
@sunandachuri1608 2 жыл бұрын
U
@ganpatburde7075
@ganpatburde7075 2 жыл бұрын
सर आपण छान अश्वगंधा बाबत माहीत दिली त्या बद्दल धन्यवाद एखाद्या माणसाला अशक्तपणा व मंसपेशी कमी असेल .......ग.प्र बुर्डे
@meenakshijadhav5264
@meenakshijadhav5264 2 жыл бұрын
Blood vadhnysathi aswagandha kasagjyacha
@PramilaNehete-eb7if
@PramilaNehete-eb7if 5 ай бұрын
Ki in ,
@ushapatil8230
@ushapatil8230 Жыл бұрын
तुम्ही खुप छान पद्धतीने। सर्व समजवून सांगतात
@smitakangitkar4955
@smitakangitkar4955 Жыл бұрын
नमस्कार डॉ.मला रात्री उशिरापर्यंत झोप येत नाही पण मलाडायबेटीस आहे मग मी चुर्ण घेऊ का? ९३५६५2४७५१ कनगुटकर सुभाष
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@dilipdhaygude929
@dilipdhaygude929 Жыл бұрын
डॉक्टर तुम्ही छान माहिती दिल्याबद्दल तुमचं अभिनंदन सर चैनल चे अभिनंदन
@smitashet8712
@smitashet8712 Жыл бұрын
Dr tumche addres pl Sanga Mala davakhanyat yayche ahe
@shraddhakudvalkar5939
@shraddhakudvalkar5939 2 жыл бұрын
Khup chhan mahiti, thanks Dr. 🙏🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@dilipsawant3066
@dilipsawant3066 2 жыл бұрын
अत्यंत उपयुक्त आणि छान माहिती दिलीत धन्यवाद
@sanjaybhoyar5444
@sanjaybhoyar5444 2 жыл бұрын
Useful information
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@nilimakasturey9368
@nilimakasturey9368 Жыл бұрын
Very nice lnfermation.
@gavalanmaind1752
@gavalanmaind1752 Жыл бұрын
​@@ayurvedshastra5705 उंच‌ ते❤ ना औ
@NandkumarBhagat-kl7fd
@NandkumarBhagat-kl7fd Ай бұрын
Dhanyvad doctar very nice ​@@nilimakasturey9368
@subhashmore9029
@subhashmore9029 Жыл бұрын
धन्यवाद सर खूप छान माहिती मिळाली
@user-tm4nj1kc1s
@user-tm4nj1kc1s Жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद सर
@mohankankare7032
@mohankankare7032 2 жыл бұрын
खुपच चांगली माहिती दिली डाॅकटर आसव गंधा नेहमी प्रमाणे घेतली. तर काही त्राश.होनारे.नाही ना
@vijendragaigole6268
@vijendragaigole6268 Жыл бұрын
खूप चांगली माहिती दिली
@ankushpathare2914
@ankushpathare2914 Жыл бұрын
Sir 31 aj hay mala jop at nahi mala upay sanga please
@navnadhghodke1072
@navnadhghodke1072 5 ай бұрын
धन्यवाद डॉक्टर साहेब
@sangmitrabhosle3158
@sangmitrabhosle3158 5 ай бұрын
खुपच छान माहिती दिलेली आहे🎉🎉🎉🎉🎉
@vasanttembye8538
@vasanttembye8538 Жыл бұрын
लैंगिक समस्या आहे तेव्हा कोणत्या स्वरूपात घेयाची
@rajashriathale6048
@rajashriathale6048 2 жыл бұрын
खुप छान माहिती आहे , उन्हाळ्यात घेतल्याने त्रास होणार नाही ना,
@sunitanalawade1387
@sunitanalawade1387 2 күн бұрын
😢 डॉ.खुप छान माहिती दिली धन्य वाद.स्मरण शकती कमी व झोप लागत नाही कृपया या बाबतचे उपाय सांगा.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Күн бұрын
@@sunitanalawade1387 तुम्हाला आयुर्वेदिक उपचार घ्यायचे असतील तर आमच्या दवाखान्यात येऊ शकता आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड या ठिकाणी आहे येणे शक्य होत नसल्यास ऑनलाईन कन्सल्टिंग होते आणि त्याची फी भरावी लागते अधिक माहितीसाठी या नंबर वर संपर्क करा 9820301922
@padmakarambhure3432
@padmakarambhure3432 26 күн бұрын
माहिती चांगली आहे
@manishagaikwad6081
@manishagaikwad6081 2 жыл бұрын
Doctor, Manisha Gaikwad her, my hand and finger of left side is painning always. And even neck and shoulder of left side .
@vaishalikenjale9272
@vaishalikenjale9272 2 ай бұрын
Same here
@pralhadjoshi5850
@pralhadjoshi5850 4 ай бұрын
धन्यवाद आचार्य डाॅक्टर साहेब
@advmukundprayag2973
@advmukundprayag2973 5 ай бұрын
डॉक्टर माझे वय ६३ आहे,झोप येत नाही,अशक्तपणा आहे, गुडघे दुःखी आहे, तर मी कोणत्या प्रकारचे अश्वगंधा घेवू हे कृपया सांगावे. धन्यवाद डॉक्टर. फारच उपयुक्त माहीत मिळाली त्याबद्दल मनस्वी आभार
@mohammedshabbirmomin325
@mohammedshabbirmomin325 Жыл бұрын
सर रात्रि झोप येत नाहि विसरभोळे पणा वाटतोय ऊपाय सांगा
@deepalinaik505
@deepalinaik505 Жыл бұрын
सर मला झोप येत नाही त्यावर उपाय सांगा
@sudhakarramraje4417
@sudhakarramraje4417 2 жыл бұрын
डाॅ. नमस्कार मला रात्री झोप लागत नाही, नकारात्मक विचार येतात वय ५९ आहे.
@deepabhure1146
@deepabhure1146 Жыл бұрын
सर खुप छान माहिती दिली. धन्यवाद!
@mansingbhoje1834
@mansingbhoje1834 Жыл бұрын
छान माहिती दिली.थन्यवाद.!!!!
@umaborkar8722
@umaborkar8722 2 жыл бұрын
Sir kiti chan mahiti deta तुम्ही. Mi regular he tonic ghetey
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@surnava_dhyasnava
@surnava_dhyasnava Жыл бұрын
for a good sleep,anxiety problem, feel freshness ,power
@pravindubal9627
@pravindubal9627 Жыл бұрын
पित्ता साठी आश्व गंधा चालेलका
@baburaojadhav8302
@baburaojadhav8302 2 жыл бұрын
सर, झोप लागत नाही, वजन कमी, आशक्तपणा, नजर कमी, स्मरणशक्ती कमी यावर उपाय कळवा
@vinodpandit4343
@vinodpandit4343 2 жыл бұрын
शांत झोप येत नाही
@ramsarode9718
@ramsarode9718 Ай бұрын
खूप छान माहिती डॉ साहेब धन्यवाद 👍🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Ай бұрын
@@ramsarode9718 आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@vishakhagawde3855
@vishakhagawde3855 2 жыл бұрын
धन्यवाद , छान माहिती दिली
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@vijayphatak9917
@vijayphatak9917 2 жыл бұрын
Dr. नमस्कार, माझे वय 51 आहे. मला Rheumatoid arthritis आहे. मी अश्वगंधा कोणत्या स्वरूपात घेऊ ?
@manishadeorukhkar8630
@manishadeorukhkar8630 Жыл бұрын
Mala diabetes aahe alopathy tab chalu aahet Me ashv gandha gheu shakte ka?
@maheshlohokare1484
@maheshlohokare1484 2 жыл бұрын
सर, तुम्ही सांधेदुखीवर discribtion मध्ये दिलेला व्हिडिओ This video is unavailable दाखवीत आहे.
@rameshphatkare4847
@rameshphatkare4847 4 ай бұрын
छान, माहिती दिली, डॉक्टर 🌹🙏
@dineshbagde125
@dineshbagde125 Жыл бұрын
चार चौघात गेले वर घबराहत होते व कमजोरी निर्माण होते धडधड वाढते
@rupeshmonde9298
@rupeshmonde9298 Жыл бұрын
He ghya nakki kami honar
@narayanmestry2212
@narayanmestry2212 2 жыл бұрын
नमस्कार डॉ... माझं वय 49 आहे मला झोप येत नाही डोक्यात सतत विचार येतात झोप तर येते पण पूर्ण जाग असते. आणि मेंदू सुन्न झाल्या सारखा वाटतो.
@vasudhatagadpalle8296
@vasudhatagadpalle8296 Жыл бұрын
आश्वागंधा कोणत्या रूपात घेणे गरजेचे आहे, काही वाईट परिणाम होणार नाही का
@user-fl2kq6sc5r
@user-fl2kq6sc5r 11 ай бұрын
​@@vasudhatagadpalle8296😮😅
@banduvanshiv-fg3qt
@banduvanshiv-fg3qt 9 ай бұрын
​@@vasudhatagadpalle8296रचना लग्न
@RameshPawane-eh6hr
@RameshPawane-eh6hr 6 ай бұрын
नमस्कार डॉ मध्य ५7 आहे माझे खांदे व कंबर वघुडगे व टाचावरची शिर खुप दुखते
@santoshghogare157
@santoshghogare157 6 ай бұрын
Mala asch hote
@latachapke3102
@latachapke3102 2 ай бұрын
सर तुम्ही छान समजावून सांगितले मी तुमचे व्हिडिओ पहात असते मला एँसिडिटी पण आहे आणि कमरेत पाठीत गँप सुद्धा आहे आँपरेशन झाले तेव्हा पासून मला अशक्त पणा आला आहे
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 ай бұрын
तुम्हाला आयुर्वेदिक उपचार घ्यायचे असतील तर आमच्या दवाखान्यात येऊ शकता आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड या ठिकाणी आहे येणे शक्य होत नसल्यास स शुल्क पेड ऑनलाईन कन्सल्टिंग होते अधिक माहितीसाठी या नंबर वर संपर्क करा 9820301922
@dnyaneswaravhad3079
@dnyaneswaravhad3079 2 жыл бұрын
डॉक्टर खूप छान.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@kamalakarkulkarni6807
@kamalakarkulkarni6807 2 жыл бұрын
मला आसिडीटीचा त्रास आहे तरते कसे घ्यायचे ते सांगा धन्यवाद
@meeranarsapur8482
@meeranarsapur8482 2 жыл бұрын
To increase hemoglobin in blood what is the 💊?
@formatarmy4126
@formatarmy4126 Жыл бұрын
सर बार छान माहीती दिली धन्यवाद
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@shahajiwaghmare7150
@shahajiwaghmare7150 5 ай бұрын
Dr saheb chan information thanku
@ushakanvale1115
@ushakanvale1115 2 жыл бұрын
Mala zop yat nahi upay suchva pl
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@deepaparate9166
@deepaparate9166 2 жыл бұрын
झोप येण्यासाठी कसे घ्यावे
@archnadalvi5369
@archnadalvi5369 Жыл бұрын
डॉक्टर मला झोप येत नाही डायबिटीस आहे आणि
@sandeepwahane6258
@sandeepwahane6258 20 күн бұрын
Mahiti badal dhanwad sir
@rajeshraut9653
@rajeshraut9653 4 ай бұрын
खूप छान माहिती दिली पण
@ganeshshelar6210
@ganeshshelar6210 2 жыл бұрын
अश्वगंधाच्या सेवनाने उष्णता वाढून मुळव्याध सारखा त्रास उद्भवू शकतो का
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
नाही एवढी उष्ण नाही
@amolbhadke3628
@amolbhadke3628 2 жыл бұрын
सर मला झोपेचा थोडा त्रास आहे. यावर अश्वगंधा किती प्रमाणात घ्यावे. कृपया सांगावे
@sunithashenoy5607
@sunithashenoy5607 5 ай бұрын
मला एसेली आहे अस्थमा आहे मला झोप येत नाही मी कुठले औषध घेऊ
@pritipatil1762
@pritipatil1762 Ай бұрын
Yachavar sir nahi bolat fkat video chagala aahe aavdala sir replay detat
@mohanrane5942
@mohanrane5942 Ай бұрын
Very good sir ok Thanks
@babandevkar4861
@babandevkar4861 Жыл бұрын
Dr sab Namaskar apan khup chhan mahiti dili dhanyawad 🙏🙏💐
@nishantsalunkhe3052
@nishantsalunkhe3052 2 жыл бұрын
मला रात्री उशिरा झोप लागते .शांत झोप लागत नाही. छाती धडधडते घाबरल्या सारखे वाटते .माझे वय ६० आहे.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
तुम्हाला बहुतेक anxiety चा त्रास आहे जवळच्या आयुर्वेदिक वैद्याना संपर्क करा
@nandinishirke6603
@nandinishirke6603 2 жыл бұрын
Sunder mahiti thanks 👌🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@tulsidastambe2939
@tulsidastambe2939 2 жыл бұрын
नमस्कार सर आपले मनःपूर्वक आभार सर उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल आभार सर.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@bhausahebdhatrak6196
@bhausahebdhatrak6196 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली धन्यवाद सर,,
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@dilipbhavsar9045
@dilipbhavsar9045 Жыл бұрын
Thanks sar ji
@tanajikutal2250
@tanajikutal2250 5 ай бұрын
डाॅ साहेब आपण खूप छान माहिती दिली आहे.माझे वय ५३ आहे.आपण जी माहिती सांगितली ती सर्व मला लागु पडतेय.मग मी अश्वगंधा कोणतं घेऊ व कोणत्या वेळी कोणत्या प्रमाणात घेऊ ते सांगा .
@bhagwankashinathsonawale7065
@bhagwankashinathsonawale7065 Жыл бұрын
सर आपण छान माहिती दिलीत 🙏 सर मी इन्शुरन्स एजन्ट आहे,मला कफचा त्रास आहे, मला नेहमीच इन्फेकशन होतात,आशेकता पणा जाणवतो, झोप पूर्ण होत नाही, पोटभर जेवण होत नाही, जास्त लक्षात राहत नाही
@geetamalvankar842
@geetamalvankar842 2 жыл бұрын
धन्यवाद सर छान माहिती
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@suhasinipatki8744
@suhasinipatki8744 Жыл бұрын
@@ayurvedshastra5705 ĺ
@ganeshchavan7586
@ganeshchavan7586 2 жыл бұрын
छान माहिती दिलीआभारीआहे
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@alkarangdale3930
@alkarangdale3930 5 ай бұрын
खुप खुप धन्यवाद सर
@bhimraogaikwad3848
@bhimraogaikwad3848 5 ай бұрын
Thanks sir very very super nice.
@sudhakarpuri3
@sudhakarpuri3 2 жыл бұрын
Very Good Sir ,Thank you sir
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@prakashmore5938
@prakashmore5938 Жыл бұрын
@@ayurvedshastra5705 Thanks❤🌹🙏
@user-rw1fs9ce6n
@user-rw1fs9ce6n 10 күн бұрын
खूप छान माहिती धन्यवाद सर झोप न येणे व उत्साह न वाटणे या साठी कोणती अश्वगंधा घ्यावी ते सांगावे धन्यवाद
@vishwanathnalawade3775
@vishwanathnalawade3775 2 жыл бұрын
डाॅ. या माग॔दश॔नाबददल खुप खुप धन्यवाद.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@pushpagadre9345
@pushpagadre9345 5 ай бұрын
खूप चांगली माहिती
@manishagirgaonkar2814
@manishagirgaonkar2814 2 жыл бұрын
छान उपयुक्त माहिती दिली धन्यवाद
@smgaming8677
@smgaming8677 2 жыл бұрын
खूपच छान माहीती दिली सर..
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@user-fi8zt1uz6b
@user-fi8zt1uz6b 4 ай бұрын
छान सर
@chhayarane9330
@chhayarane9330 2 жыл бұрын
छान माहिती दिली आहे धन्यवाद
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@rangkiran8563
@rangkiran8563 2 жыл бұрын
खूपच छान माहिती , धन्यवाद !
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@mukundmahalas1961
@mukundmahalas1961 7 ай бұрын
मला झोप येत.नाही अशवगंधा घेवुका सर मला शुगर.आहे.बीपी पन.आहे.घुवू का.नको हे.सागा.सर आपली माहीती.योगे.आहे. आसे.मला वाटते.
@pralhadyadav3123
@pralhadyadav3123 5 ай бұрын
Nice vedio good information thanks
@manojarekar3048
@manojarekar3048 2 жыл бұрын
🌹👌 dhanyawad, chhan mahiti dili sir 👍🙏🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@jyotisonawane7292
@jyotisonawane7292 2 жыл бұрын
अभिनंदन........
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@user-mp4wv5vl2c
@user-mp4wv5vl2c 17 күн бұрын
मला फार अशक्त पणा फार फार आहे याबद्दल माहिती द्यावी
@balasahebwani9795
@balasahebwani9795 2 жыл бұрын
खुपच छान व उपयुक्त माहिती. सर शिलाजीत विषयी माहिती द्या.द्रव रुपात चांगले कि खडा रुपात या विषयी पण माहिती देणे.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
नक्कीच बनवू विडिओ
@mrs.walaworker-kt9cw
@mrs.walaworker-kt9cw 9 ай бұрын
Mala mahiti khup aavdli
@sharadraoparamanand4444
@sharadraoparamanand4444 2 жыл бұрын
Khoop khoop धन्यवाद
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@babasahebpalkhe5242
@babasahebpalkhe5242 Жыл бұрын
छान माहिती दिली 🙏
@gourikadam6552
@gourikadam6552 2 жыл бұрын
छान माहिती दिली
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@anilbhauwayakar3943
@anilbhauwayakar3943 4 ай бұрын
खूप छान माहिती
@harshal5556
@harshal5556 4 ай бұрын
@vishwanbharshinde6122
@vishwanbharshinde6122 Жыл бұрын
धन्यवाद सर
@yoginidalvi5137
@yoginidalvi5137 5 ай бұрын
सर तुम्ही चांगली माहिती सांगितली धन्यवाद मला खरोखर रात्री तीन तीन वाजेपर्यंत झोप लागत नाही
@haribhaubhalerao2492
@haribhaubhalerao2492 2 жыл бұрын
Chhan mahiti dili Thank U
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@jagannathnunse8459
@jagannathnunse8459 Ай бұрын
Thanks Sir
@priyankarane115
@priyankarane115 2 жыл бұрын
Thank sir. Manapasun. Dhanyavaad
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@vijayapawar4773
@vijayapawar4773 2 жыл бұрын
🙏sir khup Chan mahiti sangitli
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@anitakhot5747
@anitakhot5747 4 ай бұрын
Mahiti chan ahe
@jagannathnunse8459
@jagannathnunse8459 Ай бұрын
Thanks Sir gbu all
@prabhakarjadhav218
@prabhakarjadhav218 2 жыл бұрын
उपयुक्त
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@vilasgavali3350
@vilasgavali3350 2 жыл бұрын
Khup chan
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . विडिओ नक्की share करा. खूप धन्यवाद
@ulkkulkarni9064
@ulkkulkarni9064 2 жыл бұрын
छान आहे🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@anillote9189
@anillote9189 Жыл бұрын
THATARE ATHE NAE
@sukhadeojivtode2151
@sukhadeojivtode2151 10 ай бұрын
धन्यवाद
@smitaphase5666
@smitaphase5666 Жыл бұрын
Thanks Dr.
@viditaredij170
@viditaredij170 2 жыл бұрын
सर छान माहिती दिलीत 💐👍
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@rameshtumbade5551
@rameshtumbade5551 6 ай бұрын
Mst thanks 👍👍🙏
@maharudratilak4693
@maharudratilak4693 2 жыл бұрын
छानमहायती
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@basavarajbanne3580
@basavarajbanne3580 9 күн бұрын
बद्धकोष्ठता साठी उपाय सांगा
Bony Just Wants To Take A Shower #animation
00:10
GREEN MAX
Рет қаралды 7 МЛН
Unveiling my winning secret to defeating Maxim!😎| Free Fire Official
00:14
Garena Free Fire Global
Рет қаралды 10 МЛН
अश्वगंधा कोणासाठी ? Ashvgandha | Dr. Smita Bora
9:20
Arham Ayurved by Dr. Smita Bora
Рет қаралды 65 М.