झटपट रवा आप्पे | मुलांच्या डब्याला बनवा झटपट रवा आप्पे|

  Рет қаралды 159

Kanchan Recipes and Creativity

Kanchan Recipes and Creativity

Ай бұрын

नमस्कार मुलांची स्कूल चालू झालेले आहे तर त्यांना डब्याला किंवा नाश्त्याला दररोज काय बनवायचं हा सर्व महिलांना प्रश्न असतो तर त्यासाठी मी घेऊन आलेली आहे आज तुमच्यासाठी एकदम झटपट होणारी रेसिपी रवा आप्पे अगदी पंधरा ते वीस मिनिटात तयार होणारी हे आप्पे खायलाही अतिशय टेस्टी लागतात आणि झटपट ही बनवतात यामध्ये आपण पौष्टिक बनवण्यासाठी वेगवेगळ्या भाज्यांचाही वापर करू शकतो तर त्यासाठी काय साहित्य लागते ते पाहूया साहित्य खालील प्रमाणे
साहित्य:
१ वाटी रवा
१/२ वाटी दही
बारीक चिरलेला कांदा
बारीक चिरलेला गाजर
बारीक चिरलेली शिमला मिरची
बारीक चिरलेला टोमॅटो
बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कढीपत्ता
एक हिरव्या मिरचीचे काप
एक चमचा जिरे
चवीनुसार मीठ
एक पॅकेट इनो
#आप्पे
#cooking
#instantrecipe
#ravaappe
#झटपटरेसिपी

Пікірлер: 2
@sheetalzirape4443
@sheetalzirape4443 Ай бұрын
खूप मस्त डाएट करणारी पण खाऊ शकतात
@kanchanrecipesandcreativit4360
@kanchanrecipesandcreativit4360 Ай бұрын
Ho
Slow motion boy #shorts by Tsuriki Show
00:14
Tsuriki Show
Рет қаралды 8 МЛН
100❤️
00:19
MY💝No War🤝
Рет қаралды 23 МЛН
- А что в креме? - Это кАкАооо! #КондитерДети
00:24
Телеканал ПЯТНИЦА
Рет қаралды 7 МЛН
शिळ्या भाताचे कुरकुरीत आप्पे | Leftover rice instant appe | Appam Recipe in Marathi
9:01
सासू सुनेचे किचन (Sasu Sunecha Kitchen)
Рет қаралды 25 М.
Slow motion boy #shorts by Tsuriki Show
00:14
Tsuriki Show
Рет қаралды 8 МЛН