कागदावरच भरणारी डूट्टल ता. धडगाव येथील शाळा, नामोनिशाण नसलेली शाळा उपसरपंचच्या घरात नावालाच भरते

  Рет қаралды 5,731

Indigenous-Adivasi Law Corner

Indigenous-Adivasi Law Corner

7 ай бұрын

काल दिनांक २९, डिसेंबर २०२३ रोजी धडगाव तालुक्यातील डूट्टल या गावातील जिल्हा परिषद शाळेचा शोध घ्यायला गेलो असता भयानक परिस्थिती आढळली. गावात शाळेचे नामोनिशाण नव्हते, गावकऱ्यांची बोलल्यावर समजले की शाळेची विट देखील गावात नाही. शाळेसाठी पाठपुरावा करून गावकरी थकले पण शाळा अस्तित्वात येत नाही अशी ही भयंकर परिस्थिती स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात आदिवासी गावात आहे. बाकी काय बोलणार....!!

Пікірлер: 16
@dhirsingvalvi2362
@dhirsingvalvi2362 7 ай бұрын
जबाबदार प्रशासन व शिक्षक , सरपंच उपसरपंच आणि समाज .
@user-hc3dw7sk9b
@user-hc3dw7sk9b 7 ай бұрын
Sir तुम्ही खरे आदिवासी, खेड्यापाड्यात जाऊन आदिवासींच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खरा चेहरा समाजापुढे मांडत आहेत.हे जर आपल्या राज्य सरकारला आदिवासी शिकून सुशिक्षित व आदिवासींचा विकास व्हावा असे वाटत असेल, तुमचा व्हिडिओ या निद्रावस्थेत असलेल्या सरकार पर्यंत पोहचणे आवश्यक आहे .जय जोहार ,जय आदिवासी
@dreamstatus5476
@dreamstatus5476 7 ай бұрын
खुप छान उपक्रम राबवत आहे सर तुम्ही खुप भयावह परिस्थिती आहे आपल्या परिसरात 😌
@dautkhatadvi9063
@dautkhatadvi9063 7 ай бұрын
सेवा जोहार प्राध्यापक साहेब,वा क्या बात है! यालाच म्हणतात समाजासंबंधीची आस्था.
@ashokshingade4042
@ashokshingade4042 7 ай бұрын
सर खर तुमच्या कार्याला सलाम🙏..हे सगळ वास्तव गेंड्याच्या कातडीच्या नेत्यांना सरकारला कळणार का..
@dinkarvalvi4808
@dinkarvalvi4808 7 ай бұрын
जोहार दादा। यालाच म्हणतात समाजाचे जाणीव असलेला व्यक्ती. राजकीय प्रतिनिधी हे आपल्या गावाकडे कधीही भेट देत नाही त्यांना समाजाशी काही पडलेली नाही त्यांना फक्त पार्टीची गुलामी करण्याची सवय झाली आहे
@adv.jamsingpawara9233
@adv.jamsingpawara9233 7 ай бұрын
साहेब खोरो होय तुमा आखी गोठी आखी जागें एहेंनिज परिस्थिती होय आदिवासी भागो में
@Er.Sachinpawar27
@Er.Sachinpawar27 7 ай бұрын
जोहार
@jalamsingvalvi6912
@jalamsingvalvi6912 7 ай бұрын
शासनाचा आदिवासीसाठीचा निधी कुठे वापरला गेलाय . ह्याची माहिती गटविकास अधिकारी यांच्या कडून घ्यायला हवी.
@MelghatEffect
@MelghatEffect 6 ай бұрын
सर, पेसा क्षेत्र वगलुन तलाठी, वनरक्षक व इतर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. आपल्या आदिवासी समाजवर अन्याय होत आहे. संबंधित लोकावर ,सरकारवर अस्ट्रेसिटी दाखल झाली पाहिजे. सुप्रीम कोर्ट मधे obc पेसा विरोधी केस आणि भरती पासून इतर समाज चे नियुक्ति करणार आहेत आणि पेसा क्षेत्र वगळले आहे कायद्याने काही करा sir
@vasaveshivaji1842
@vasaveshivaji1842 7 ай бұрын
Sir tumcha numbar pahije .Good work sir
@dhirsingvalvi2362
@dhirsingvalvi2362 7 ай бұрын
धडगांव व अक्कलकुवा तालुक्यातील गंभीर परिस्थिती आहेत . शिक्षणाचा नावावर पैसा खर्च करणारे प्रशासन जबाबदार सुध्दा तेच .
@Musthaveproduct954
@Musthaveproduct954 6 ай бұрын
Sir apse keyse contact karenn Plz sir reply 🙏 🙏🙏
@Prof_Kailas_Vasave
@Prof_Kailas_Vasave 6 ай бұрын
Prof Kailas Vasave, 8080136606
Ulhasnagar Khau Galli | @Cofsils  | #Ulhasnagar #Bha2Pa
17:45
Bharatiya Touring Party
Рет қаралды 5 М.
ЧУТЬ НЕ УТОНУЛ #shorts
00:27
Паша Осадчий
Рет қаралды 10 МЛН
Secret Experiment Toothpaste Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 34 МЛН
What it feels like cleaning up after a toddler.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 84 МЛН
ЧУТЬ НЕ УТОНУЛ #shorts
00:27
Паша Осадчий
Рет қаралды 10 МЛН