सातपुड्यातील अतिदुर्गम भागात शाळा बंद अवस्थेत,

  Рет қаралды 10,628

Indigenous-Adivasi Law Corner

Indigenous-Adivasi Law Corner

7 ай бұрын

सातपुड्यातील अतिदुर्गम भागात शाळा बंद अवस्थेत, प्रा. कैलास वसावे यांना भेटीदरम्यान आढळले भयानक वास्तव...!!
काल दिनांक 27 डिसेंबर व आज दिनांक 28 डिसेंबर, 2023 रोजी स्थलांतरित आदिवासीमुळे प्राथमिक शिकणावर झालेला परिणाम व शिक्षण हक्क कायद्याची अंमबजावणी यावर आधारित संशोधनकामी (Study on the Impact of Migration on the Primary Education of Tribal Students in Nandurbar District- A socio-legal Inquiry into implementation of Right to Education Act, 2009 in Satpuda Region) या विषयावर माहिती संकलित करण्यासाठी प्रा. रमेश वसावे, समाजकार्य महाविद्यालय, तळोदा यांच्याबरोबर पाहणी करायला गेले असताना जि. प. शाळा वेलखेडी, पालास खोब्रा, माकडकुंड ह्या शाळा बंद आढळल्या तर आश्रमशाळा माकडकुंड व जि. प. शाळा, डेब्रामाळ बंदावस्थेत आढळल्या(या दोन्ही शाळेत फक्त एकेक शिक्षकच उपस्थित होते). बालाघाट येथील जिल्हा परिषद शाळा देखील आज दिनांक 28 रोजी भेट दिल्यावर बंद आढळली. स्थलांतर व इतर कारणामुळे सातपुड्यात आदिवासी शिक्षण फक्त नावालाच असून शाळा कागदावरच भरत असल्याचे दाहक वास्तव या भेटीतून समोर आले. काही शाळेत आळीपाळीने शिक्षक येणे, आठवड्यातून एकदाच शाळा भरणे, शाळेत शिक्षक नियुक्ती झाली असली तर एकदाही काही शिक्षक शाळेत न फिरकणे असे शिक्षणाची थट्टा करणारे प्रकार आजही आदिवासी भागात आहेत हे पाहून प्रचंड चीड आणणारी परिस्थिती आहे. आदिवासी भागात शिक्षणाची दयनीय अवस्था येथील व्यवस्थेने करून ठेवली आहे. मी हे सर्व लिहणार नव्हतो. आपल्या भागाची बदनामी होईल, आपलेच शिक्षक आहेत, हे तर नेहमीच होत राहते, हा स्टंट करतोय म्हणून मलाच लोकं शिव्या देतील असंही वाटलं. पण वास्तव एवढं भयानक असेल तर कोणाला तरी बोलावं लागेल म्हणून ही खटपट..!! थू आहे अश्या शिक्षण व्यवस्थेला.., आणि लाजही वाटते की हे सर्व माझ्या भागात होते. या वास्तव स्थितीची लोकांना माहिती व्हावी म्हणून या व्हिडिओ क्लिप शाळेत जाऊन कार्यालयीन वेळेत तयार केलेले आहेत जे आपल्या माहितीसाठी सादर करीत आहे. बाकी ग्राउंड रिपोर्ट व याबाबतचे अधिक संशोधन पूर्ण झाल्यावर सादर करण्यात येईल.
- प्रा. कैलास वसावे, मोलगी.
Assistant Professor of Law, महाराष्ट्र विधी विद्यापीठ, नागपूर.

Пікірлер: 53
@namdevpadavi5907
@namdevpadavi5907 7 ай бұрын
आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक वकील लोकांनी प्रत्येक शाळेला अशीच भेट देणे आपल्या समाजासाठी खूप आवश्यक आहे
@sanjayjire9403
@sanjayjire9403 7 ай бұрын
आपं ल्या सारख्या सू शी शीत जागृत, नि स्वार्थी समाज सेवंका ची आ दिवासी बाधवा ना गरज आहे. 👍👍🙏🙏
@Reeyummb
@Reeyummb 7 ай бұрын
पूर्ण महाराष्ट्रात हे प्रसारीत झाले पाहिजे.आदिवासी च बोगस नाव लावून नोकऱ्या घ्यायला चांगल वाटत पण आदिवासी मुलांना शिकवायच्या नावानी बोबाबोब आहे
@rajendrapawara6411
@rajendrapawara6411 7 ай бұрын
जिल्हा परिषद सदस्य व शिक्षण समिती अध्यक्ष सदस्य काय करत आहे ? ....‌........या विषयावर गावातील युवक युवती यांनी पुढाकार करणे गरजेचे आहे असे वाटते सर..... ग्रेट कैलास दादा.
@RAMSINGPAWARA-iq9kf
@RAMSINGPAWARA-iq9kf 7 ай бұрын
वसावे सर आपल्या समाजात मोठ्या प्रमाणात या सारख्या अवस्था मुळे बालकांना शाळा बाह्य होण्यास प्रवृत्त होण्यास मदत होते,व आपल्या आदिवासी समाजातील मुलांना स्थलांतर, अनियमिता . शाळा बाहय होतात,यावर लक्ष देणे गरजेचे आहे
@user-anilkumar501
@user-anilkumar501 7 ай бұрын
शिक्षक आदिवासींच्या भवितव्याची खेळत आहेत... पण असं देशाला आवश्यकच आहे... का? तर देशातील आणि राज्यांतील कारखाने भिन्न भिन्न उद्योग यांना अकुशल मजूर पण हवेत ना आणि आदिवासीं मंत्री होतात त्यांना या गरीब आदिवासीं लोकांची नावं दाखवून योजना लुटायला लोकं पण हवेतच की 🤦🤦🤦
@kisanvasave6452
@kisanvasave6452 7 ай бұрын
तालुका Akkalkuwa गाव होराफळी शाकीय आश्रम शाळेत पण भेट द्या वकील साहेब तेथील आश्रशाळांमधील शिक्षक हे पत्ते आणि दारू पित फिरतात तेथील पालकांनी वारंवार सांगून हे शिक्षक आयकायला तयार नाहीत तर एकदा भेट द्या सर 🙏🏻🙏🏻🙏🏻
@kiranbagul3739
@kiranbagul3739 7 ай бұрын
सर आपल कार्य उल्लेखनीय आहे. परंतु आपले लोक प्रतिनिधी ही यासाठी जबाबदार आहे
@user-rd6ju9fr8s
@user-rd6ju9fr8s 7 ай бұрын
🙏🙏🙏 खूप,,, खूप धन्यवाद दादा अक्कल कुवा तालुक्यातील उमटी zp शाळेला भेट द्यावे 🙏🙏🙏
@namdevpadavi5907
@namdevpadavi5907 7 ай бұрын
Jai Adivasi
@raysingvalvi5599
@raysingvalvi5599 7 ай бұрын
धन्यवाद साहेब.. तालुका अक्कलकुवा ग्रामपंचायत मणिबेली गाव जांगठी अंतर्गत पण भेट द्यावी.. निश्चित यापेक्षा बेकार हाल असेल आणि आहे..law student Raysing Valvi..
@udaynaik4919
@udaynaik4919 7 ай бұрын
छान, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सरकारकडून त्या त्या गावातील युवकांवर वेतन देऊन जबाबदारी टाकल्यावर फरक पडेल ही अपेक्षा.
@meditationcalmvideo7585
@meditationcalmvideo7585 6 ай бұрын
Vait paristhiti ahe .
@dilipraut5250
@dilipraut5250 6 ай бұрын
Pandramati zp shadela pn bhet dya na sr... 🙏🙏
@BhimsingTadvi-
@BhimsingTadvi- 7 ай бұрын
Kailash dada great work
@powerfulmotivation3940
@powerfulmotivation3940 7 ай бұрын
मी पण शिक्षक आहे मी दररोज सकाळी 8 ते 5.30 पर्यंत शाळेत असतो व 5 वि ते 10 शाळा आहे 5 वि स्कॉलरशिप चारही विष य एकटा शिकवतो पण मी सातारा येथे आहे
@greenhousefarming7268
@greenhousefarming7268 7 ай бұрын
छान करता सर तुम्ही
@shrikantbandichode8561
@shrikantbandichode8561 7 ай бұрын
खूप छान
@yogeshbaviskar8459
@yogeshbaviskar8459 7 ай бұрын
Keep it up
@vasavedilip5543
@vasavedilip5543 7 ай бұрын
शिक्षक पण आपले ज असतात.. बोलणार कोणाला, बोलायला गेलो तर तो वाईट असतो. व आपले पालक लोक जागृत नाही.
@vilaspawara1859
@vilaspawara1859 7 ай бұрын
ज्या त्या गावातील लोक जागृत राहीले पाहिजे आणि तसेच युवक अशा प्रकारे भेट देऊन शाळेचे चुपे कारभार उगड केले पाहिजे तरी पण बदल होत नसेल तर त्या कर्मचाऱ्यावर कारवाई केली पाहिजे.
@kisanvasave6452
@kisanvasave6452 7 ай бұрын
Jay johar jay Adivasi
@Sunya968
@Sunya968 7 ай бұрын
🙏🙏🙏
@indrasingvalvi101
@indrasingvalvi101 7 ай бұрын
We want justice
@PurushottamvalviValvi
@PurushottamvalviValvi 7 ай бұрын
Kailas sir is great leader
@VaishnviDahikar-rd5fe
@VaishnviDahikar-rd5fe 6 ай бұрын
5-6 varshatun ek bhet deta jara varshatu 2-3 tari bheti dya (prashasana kadun )mhanje tyachyavar jab basel Aata tumhich paha jar 5-6 varsh koni yetach nasel kashachich dakhal ghet nasel tar kas honar
@malsingvalvi14
@malsingvalvi14 7 ай бұрын
खूपच चांगले काम करता आहेत वकील साहेब. अश्या सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन ,शिक्षकांच्या हलगर्जीपणा पालंकाच्या लक्षात आणणे गरजेचे आहे.तसेच अश्या शिक्षकावर योग्य ती कारवाई होणे आवश्यक आहे. नक्कीच प्रत्येक सुशिक्षित माणसाने लक्ष दिल्यास शिक्षणा चा दर्जा नक्कीच वाढेल.
@user-mo3rw6ty1i
@user-mo3rw6ty1i 7 ай бұрын
वकीलच कशाला शालेय व्यवस्थापन समिती तथा सुशिक्षित मित्र तथा ग्रामपंचायत सदस्य यांनी लक्ष दिले पाहिजे. वकीलच नाही. सूज्ञ सर्वच...
@sanketsojal1476
@sanketsojal1476 7 ай бұрын
अतिशय भयंकर परिस्थिती आहे. फुकटचा पगार घेता कारवाई झालीच पाहिजे
@molgi
@molgi 7 ай бұрын
मोलगी उखली पाडा ही शाळात पण तसच होतं आहेत
@bharatvasave7721
@bharatvasave7721 7 ай бұрын
4:27
@vasantvasave7787
@vasantvasave7787 7 ай бұрын
समाजाच्या लोकांचे वाटोळे फक्त आणि फक्त वस्ती शाळेतील शिक्षकांनी केलेले आहे.
@sachinvalvi9614
@sachinvalvi9614 7 ай бұрын
Right
@padviratan7094
@padviratan7094 7 ай бұрын
😂
@sonyavasave9315
@sonyavasave9315 7 ай бұрын
100%borabor bahutek shikshk daru piun molgi bajarat firtat
@sonyavasave9315
@sonyavasave9315 7 ай бұрын
Zp स्कूल नावाला आहे बऱ्याच शिक्षकांना तर शिकवता येत नाही 6वी 7 वी चा विद्यार्थ्यांना सुद्या वाचता येत नाही भयानक परस्थिती आहे आदिवासी भागात
@prakashkunde3740
@prakashkunde3740 7 ай бұрын
बहुतेक आदिवासी भागात हीच परीस्थिती आहे कसे शिकणार आपले आदिवासी मुल शिक्षक भरती पेसाची बंद केलीय परंतु शिक्षक नेमा ना नाहीतर भरती करा जो की या मुलांना शिक्षक मिळेल सगळ्यात जास्त तोटा आदिवासी भागातील मुलांचा आहे शासन प्रशासनाने या कडे लक्ष घालावे जो की आपला आदिवासी शिकला पाहिजे
@powerfulmotivation3940
@powerfulmotivation3940 7 ай бұрын
शिक्षकांना दुर्गम भत्ता दिला जातो तरी काम करत नाही शिक्षण अधिकारी झोपेत आहे का
@Padvi1234
@Padvi1234 7 ай бұрын
Mi adiwasi ahe mla teacher bonva mi development karun dakhavat amhi adiwasi MSc B. Ed asun amhala konti school madhya kam bhetat nahi according to me adiwasi area adiwasi teacher pahije
@vandnamahale1804
@vandnamahale1804 7 ай бұрын
शाळे पेक्षा काही पट अंगणवाडी बरी नियमित व ईमानदार ही एक अंगणवाडी सेविका काच आहे नारी शक्ती आहे
@nivasvalvi7613
@nivasvalvi7613 7 ай бұрын
जय बिरसा..!! जय जोहर..!! अशीच परिस्थिती संपूर्ण आदिवासी बाहूल नंदुरबार जिल्ह्याची परिस्थिती आहे याची दक्षता गावातील प्रतिनिधी,ज्येष्ठ नागरिक, गावातील डाया डाया आणि आदिवासींच्या नावाने समाजसेवक, आदिवासीच्या नावाने पुरस्कार घेणारे समाजसेवी प्रतिनिधी,सुशिक्षित, तरुणी, तरुण यांनी बारकाईने लक्ष देणे खूप गरजेचे आहे..!!
@vasavedilip5543
@vasavedilip5543 7 ай бұрын
आदिवासी चा नावाने पुरस्कार घेता तेव्हा ते कोणते काम करता
@hanitraogavit-yu5bj
@hanitraogavit-yu5bj 7 ай бұрын
या अशा शिक्षकांना नोकरिमधून सुट्टी करुण द्यायला पाहिजे ,zp कोणतीही कारवाई करणार नाही.कारण zp च भरष्टाचारी आहे.
@user-im4xx3vj8f
@user-im4xx3vj8f 7 ай бұрын
No 1 sir ji❤
@vandnamahale1804
@vandnamahale1804 7 ай бұрын
अंगणवाडी तुनच मुल हुशार परी पुण पके होऊन पहिल्या वगात जातात
@vasavedilip5543
@vasavedilip5543 7 ай бұрын
पालकांनी मुलांना शाळेत पाठवायला पाहजे.. पालक लवकर शाळेत पाठवत नाही.
@vansingpadvi6114
@vansingpadvi6114 7 ай бұрын
🙏🙏🙏👌👌🌹🌹
Amazing weight loss transformation !! 😱😱
00:24
Tibo InShape
Рет қаралды 62 МЛН
Summer shower by Secret Vlog
00:17
Secret Vlog
Рет қаралды 12 МЛН
Stay on your way 🛤️✨
00:34
A4
Рет қаралды 22 МЛН
Heartwarming Unity at School Event #shorts
00:19
Fabiosa Stories
Рет қаралды 23 МЛН
NAM THISAN II CHONGBOI KUKI
8:17
INSUNG NOM FILMS (FaGoFiM)
Рет қаралды 27 М.
Amazing weight loss transformation !! 😱😱
00:24
Tibo InShape
Рет қаралды 62 МЛН