Рет қаралды 306,651
आंब्याचे लोणचे
साहित्य
१)आंबे 100 नग. वजनी 10k
२)तेल 750 ml
३)मोहरी 250g
४)मिठ 1k
५)हळद 50g
६)वोवा 2 चमचे
७)काळी मिरी 50g
८)लवंग 50g
९)मसाला काराळ 25g
१०)मेथी दाणे 2 चमचे
११)हिंग 10g
१२)बडिशेप 150g
१३)जिर 100g
१४) मिरची पावडर 100g