Рет қаралды 298
KOKANSHOBHA TRAILER #BEAUTIOFNATURE # KOKAN#kokanshobha
नमस्कार मंडळी मी मंगेश ठाकूर तुमच स्वागत करतोय कोकण शोभा या चायनलवर . कोकणातील खासकरून रायगड अलिबाग तालुक्यातील पारंपरिक सण , उत्सव ,प्राचीन मंदिर , शेती, खाद्यसंस्कृती , आगरी पद्धतीचा जेवण आणि विविध व्यवसाय या विषयीचे व्हिडिओ तुम्हाला येथे पाहायला मिळणार आहेत. तसेच कोकणाला लाभलेला भलामोठा समुद्रकिनारा आणि त्यात सापडणारे विविध प्रकारचे मासे, मासेमारीचे प्रकार ,माशांचे चवदार कालवण, मासळी बाजार अशाच प्रकारचे विषय असलेले व्हिडिओ तुम्हाला पाहायला आणि अनुभवायला मिळणार आहेत.
तुमचा युटूबर
मंगेश अनंत ठाकूर
Hello everyone, I am Mangesh Thakur and welcome you to Konkan Shobha channel. Here you will find videos about traditional festivals, festivals, ancient temples, agriculture, food culture, agri food and various businesses in Konkan, especially in Raigad Alibag Taluka. Also, you will get to see and experience videos with similar topics like Konkan's great beach and different types of fish found in it, types of fishing, tasty fish canals, fish market.