Manoj Jarange-Patil Live: "न्या. शिंदे समितीचं कामकाज थांबवा आणि कायदा करा" सरकारला अल्टिमेटम...

  Рет қаралды 490,764

LOKMAT

LOKMAT

9 ай бұрын

Manoj Jarange-Patil Exclsuive Interview with Ashish Jadhao Live: न्या. शिंदे समितीचं कामकाज थांबवा आणि कायदा करा, जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम... . | Ashish Jadhao
#manojjarange #marathareservation #marathaaarakshan #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Manoj Jarange Exclsuive Interview with Ashish Jadhao Live
Subscribe to Our Channel 👉🏻
kzfaq.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 379
@panditraoshinde9681
@panditraoshinde9681 9 ай бұрын
सर्व समाज बांधवांनी हि अतिशय सुंदर मुलाखत अवलोकन करून ह्रदयात सामावुन ठेवावी ही विनंती.वरीष्ट पत्रकार जाधव साहेब यांनी मुद्देसूद मुलाखत घेतल्या बद्दल त्यांचे सुध्दा अभिनंदन करतो.व मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण कार्यात स्वतःला वाहून घेतलेल्या मुळे या मराठा वाघाला माझा मानाचा मुजरा.*जयजिजाऊजयशिवराय*
@rakeshkhairnar1458
@rakeshkhairnar1458 9 ай бұрын
वां आशिष सर जी खूप सुंदर मुलाखत केली आपण जरांगे पाटलांसोबत खूप खूप धन्यवाद आम्ही सर्व जरांगे पाटील यांच्या सोबत खंबीरपणे उभे आहोत
@rakeshgaware6203
@rakeshgaware6203 9 ай бұрын
correct👍
@sujatavawhale5989
@sujatavawhale5989 8 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊 to ni CT CT TV 37:02
@user-vt4wd4tq1f
@user-vt4wd4tq1f 9 ай бұрын
खुप छान मुलाखत व पत्रकार मराठा आरक्षण मिसाईल योद्धा जरंगे पाटील साहेब तुम्ही ईमानदार नेते सक्रिय कार्यकर्ते आणि समाधान आरक्षनातून शोधत आहे धन्यवाद अभिनंदन
@ramkrishnkakad7636
@ramkrishnkakad7636 9 ай бұрын
झंडू बाम झरांगे 😂😂😂😂😂😂
@namdeochandile5885
@namdeochandile5885 9 ай бұрын
खूपच छान व मुद्देसूद विषयाची मांडणी. आणि तितकाच हजजबाबीपणा मानले भाऊ
@tanajigaikwad3577
@tanajigaikwad3577 9 ай бұрын
जाधव साहेब आपल्या विचारात चांगला बदल दिसतोय. जरांगे पाटील जिंदाबाद.
@user-ps5eo2ti6v
@user-ps5eo2ti6v 9 ай бұрын
Jarange Patil amhi sarva maratha bandhav aplya pathishi khambirpane ubhe ahot Jay maharashtra
@mahadevaute2906
@mahadevaute2906 9 ай бұрын
प्रत्येक प्रश्नाचे उत्तर बरोबर दिले पाटील साहेब तुम्ही तुमच्या चरणी साष्टांग दंडवत
@pramodvyavahare5996
@pramodvyavahare5996 9 ай бұрын
एक बाळासाहेब होते ते पण पस्तीस किलो चे होते त्यांनी शिवसेना स्थापन केले आता आमचे जरांगे पाटील आहेत ते पण पस्तीस किलो चे आहेत हे पण मराठा समाजाचे सामाजिक कार्यकर्ते आहेत हीच खरी ताकद आहे हीच एक जुड रहावी ही नम्र विनंती आहे
@govindpawar5757
@govindpawar5757 9 ай бұрын
आशिष जाधव साहेब आपले खूप खूप आभार आपला अभिमान आहे. महाराष्ट्रातले सर्व पत्रकार, सर्व मीडिया, या राजकीय, सत्ताधारी समाजाच्या टाळू वरती लोणी खाणारे हे सर्व भ्रष्टाचारी राज्यकर्ते यांना खरोखरच आपला विवेक दाखवायला लागल्यानंतर या सर्वांना पळता भुई थोडी होईल कारण एवढ्या माया पूजा त्यांच्या 100 पिढ्या त्यांच्या बसून खातील एवढे त्यांच्याकडे आहे कारण या आरक्षणाच्या वेदना आहेत ,होतात, ही धगधगती 🔥 आग आहे. यानंतर मराठा समाजामध्ये खूप मोठा उद्रेक होईल कारण आत्महत्या खूप झाल्या त्याचं कोणालाही गांभिर्य नाही अशी चीड निर्माण झालेली आहे समाजामध्ये म्हणून आपल्या माध्यमातून समाजातील लोकांची 🔥आग भ्रष्ट राजकारण्याला भ्रष्टाचारी सरकारला कळली पाहिजे ही कळकळीची विनंती 🙏🙏🌷🌷🌹 🌷🌹
@madhurmhatre5981
@madhurmhatre5981 9 ай бұрын
अप्रतिम मुलाखत 🙏... जाधव सर सुद्धा भावूक झालेले दिसून आले. जरांगे पाटील सर म्हणजे सच्चा माणूस अश्या माणसांच्या पाठी संपूर्ण महाराष्ट्राने उभ राहिले पाहिजे.
@nitinrokade2610
@nitinrokade2610 9 ай бұрын
लोकमतचे आशिष जाधव निःपक्ष नाही.
@saurabhdube8106
@saurabhdube8106 9 ай бұрын
मुद्देसुत मुलाखतकार आणि अभ्यासपूर्ण उत्तरे देणारा आमचा नेता...उत्तम मेळ साधला.
@ramkrishnkakad7636
@ramkrishnkakad7636 9 ай бұрын
झंडू बाम झरांगे 😂😂😂😂😂😂
@dadajigund8688
@dadajigund8688 9 ай бұрын
Jai hind
@ramkrishnkakad7636
@ramkrishnkakad7636 9 ай бұрын
चिरकुट पत्रकार चिरकुट झरांगे
@mahindpatil9155
@mahindpatil9155 8 ай бұрын
लायकी आहे का असे बोलतोय. एका माणसाने सगळा समाज एकत्र करून सरकार वाकवल👍
@user-pk3re8zt4v
@user-pk3re8zt4v 3 ай бұрын
​@@ramkrishnkakad7636ौ😊ौ😮
@laxmankirde9566
@laxmankirde9566 9 ай бұрын
जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
@rajumarve-belgaum9997
@rajumarve-belgaum9997 9 ай бұрын
जबरदस्त. एकापेक्षा एक भारी प्रश्न विचारुन त्यावर समर्पक उत्तरही मराठा योध्दाने अगदी दिलखुलास दिली याच मनस्वी समाधान झालं. एक मराठा कोटी मराठा. (राजू मरवे-बेळगाव)
@babanraoshinde7472
@babanraoshinde7472 9 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@babanraoshinde7472
@babanraoshinde7472 9 ай бұрын
टट😊टं😊😊😊
@babanraoshinde7472
@babanraoshinde7472 9 ай бұрын
😊
@babanraoshinde7472
@babanraoshinde7472 9 ай бұрын
😊
@GopalMagar-ni7nq
@GopalMagar-ni7nq 4 ай бұрын
लोकमत मीडिया सकल मराठा समाजा कडून अभिनंदन ❤❤❤
@map7vlog16
@map7vlog16 5 ай бұрын
प्रत्येक गावात प्रत्येक गावाच्या विकासासाठी सर्व ग्रामपंचायतींना ज्या नोंद आहे त्यांची यादी ग्रामपंचायतींनी लावली पाहिजे म्हणजे नाव शोधणे सोपे होईल
@user-cx2vm6on4n
@user-cx2vm6on4n 9 ай бұрын
अप्रतिम मुलकत
@sunilsursa401
@sunilsursa401 8 ай бұрын
जरांगे साहेब तुमचा आवाज खूप छान
@AjinkyaDake-ez4un
@AjinkyaDake-ez4un 9 ай бұрын
Dhanyvad aashsh jadhav saheb chan mulakhat ghetli saheb
@np1793
@np1793 9 ай бұрын
सगळ्यात छान मुलाखत. याला म्हणतात पञकार . धन्यवाद
@ramkrishnkakad7636
@ramkrishnkakad7636 9 ай бұрын
झंडू बाम झरांगे नौटंकी बाज 😂😂😂😂😂😂😂
@ramgade9425
@ramgade9425 9 ай бұрын
खुपच छान मुलाखत झाली.सरकार आता ठरलेल्या मुद्यांवर ठाम राहिल यात तिळमात्र शंका नाही.मी आजपर्यंत पाहिलेल्या सर्व मुलाखतीत ही मुलाखत अतिशय मार्मिक आणि सत्य गोष्टींचा ऊहापोह करणारी ठरली.👌👌👌🌹🌷🌷 एक मराठा आता लाख नाही तर कोटी मराठा आता आरक्षणाशिवाय माघार नाही.जरांगे पाटील तुम आगे बढो हम आपके साथ हैl,🙏🙏👍👍
@bharatchatte845
@bharatchatte845 9 ай бұрын
आशिष भाऊ आपण खूप अभ्यासपूर्ण मुलाखत घेऊन समाज जागृती चे खूप छान काम करत आहात धन्यवाद🎉
@DilipGhawte
@DilipGhawte 9 ай бұрын
😢😢😢😢😮
@DilipGhawte
@DilipGhawte 9 ай бұрын
😢
@pradipkhandare1991
@pradipkhandare1991 9 ай бұрын
रोकठोक मुलाखत, लोकमत 👍
@ramkrishnkakad7636
@ramkrishnkakad7636 9 ай бұрын
झंडू बाम झरांगे नौटंकी बाज 😂😂😂😂😂😂
@ankushpatilshinde6823
@ankushpatilshinde6823 9 ай бұрын
जय महाराष्ट्र
@psm248
@psm248 9 ай бұрын
कुणबी म्हणजे मराठा आणि मराठा म्हणजे कुणबी सरकार आणि त्यातले नेते फक्त फुट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत सावध राहा समाज बांधवांनो.
@DadaDada-qb9mw
@DadaDada-qb9mw 3 ай бұрын
😊pp😊op
@ManuUnde
@ManuUnde 3 ай бұрын
😊😊😊❤ 31:00 ​@@DadaDada-qb9mw
@rameshritapure7406
@rameshritapure7406 9 ай бұрын
जरांगे पाटील साहेब तुम्ही खुप ग्रेट आहोत.
@dadaraokakde6815
@dadaraokakde6815 9 ай бұрын
1 no माणूस देव माणूस
@mas55555
@mas55555 9 ай бұрын
जाधव साहेब खुप खूप धन्यवाद
@ramaghulepatil5802
@ramaghulepatil5802 9 ай бұрын
Khupchan mulakhat jay shiwaray 🎉
@Ramzade3270
@Ramzade3270 9 ай бұрын
भारी मुलाखत
@vijaypatil4171
@vijaypatil4171 9 ай бұрын
Thank you Ashish jadhav nice interview with Manoj jarange patil
@bhojrajyelamker4517
@bhojrajyelamker4517 9 ай бұрын
जरांगे पाटील तुम्ही जास्त शिकलेले नसुन देखील व्यवस्थित बोलता याचा मला अभिमान आहे पाटील तुम्हाला महानुभाव संत महंतांचा आशिर्वाद आहे
@akolerakesh8955
@akolerakesh8955 9 ай бұрын
मनोज जराँगे पाटील यांना आधी झे ड प्लस सुरक्षा द्या सरकार घात पा त घडवून आणू शकत
@uddhavpatil7052
@uddhavpatil7052 9 ай бұрын
'BJP चे सरकार घातपात घडवून आणू शकतात' असं म्हणा.
@dadasahebshinde6490
@dadasahebshinde6490 6 ай бұрын
श्री जरांगेपाटील आपण मराठा समाजाला आरक्षण मिळावे हया साठी खुप कस्ट घेतले आपण देव माणूस आहात तुमचे खुप खुप आभार
@ishwaraglave9475
@ishwaraglave9475 9 ай бұрын
आशीष सर खुप छान मुलखात घेतली धन्यवाद... मराठ्याचा खरा वाघ जारंगे पाटील
@sidhunavgre2035
@sidhunavgre2035 9 ай бұрын
पत्रकार व जरांगे साहेबाना नमस्कार ॥बोला❤ से मराठा फिरसे ॥
@Sagitawahg
@Sagitawahg 9 ай бұрын
ऐक नंबर सोन आहे भाऊ ते ना झुके गा ना टुटेगा 🙏🙏🙏🙏🙏
@Shrijadevkar
@Shrijadevkar 9 ай бұрын
जरांगे पाटील तुम्ही जे मराठा जनतेसाठी केले ते कोणी ही नाही करू शकत ....... आम्ही तुमच्या कायम सोबत आहोत.... एक मराठा लाख मराठा.....
@ashokshengule7306
@ashokshengule7306 9 ай бұрын
मी आतापर्यत बघितलेली सगळयात मस्त मुलाखत घेतली पत्रकार साहेब तुम्ही
@marotiwagh3013
@marotiwagh3013 9 ай бұрын
जाधव सर मस्त मुलाखत घेतात
@medico4633
@medico4633 9 ай бұрын
भावी मुख्यमंत्री जारांगे पाटीलच पाहिजेत आसा सच्चा नेता महाराष्ट्राला लाभला तरच महारष्ट्र सुधारेल 👍👍👌👌🚩🚩🚩
@darkrai1511
@darkrai1511 9 ай бұрын
Maag tar vidharbha alag pahije
@pravinzanpure9750
@pravinzanpure9750 8 ай бұрын
मग आधी रांगेत असलेल्यांचे काय?
@Rajsonmale2859
@Rajsonmale2859 8 ай бұрын
Aar ydzvya jra vichar krun tri bol.....ha asla mukhyamantri hasy jatre mdhe ch asu shkto
@SK12390
@SK12390 9 ай бұрын
Mast khup mast interview❤❤❤❤ jadhav sir cchan questions vichrle
@rushikeshrakte6449
@rushikeshrakte6449 9 ай бұрын
Mast mulakhat👌
@RamPawar-qt5cx
@RamPawar-qt5cx 9 ай бұрын
Jay shivray
@mahindpatil9155
@mahindpatil9155 8 ай бұрын
एक मराठा लाख मराठा ❤
@AVJ704
@AVJ704 9 ай бұрын
Khup chan 🚩🔥🔥🚩
@anshiramtukaramdhage6006
@anshiramtukaramdhage6006 8 ай бұрын
किती छान अभ्यासू बोलतात मनोजदादा . जय ज.पा.(जरांगे पाटील) जय डॉ. बाबासाहेब, जय शिवराय. ❤
@rajeshbhusari
@rajeshbhusari 9 ай бұрын
खूप छान मुलाखत....❤
@laxmankirde9566
@laxmankirde9566 9 ай бұрын
मनोज दादा तुम आगे बडों हम तुम्हारे साथ है
@gajanansayande3824
@gajanansayande3824 9 ай бұрын
Jay ho
@mahadevaute2906
@mahadevaute2906 9 ай бұрын
एक कुणबी आसेल तर त्यांच्या प्रत्येक नातेवाईकांना कुणबी प्रमाण पत्र दया
@Payallediztailor
@Payallediztailor 9 ай бұрын
Khup Chan 🙏
@pratapwaghmode949
@pratapwaghmode949 9 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏👌🏼👌🏼👍👍👍👍👍👍
@ganeshingale8862
@ganeshingale8862 9 ай бұрын
Very nice
@AjayPatil-gf7jz
@AjayPatil-gf7jz 9 ай бұрын
Manoj jarange patil ❤
@dattajadhav6194
@dattajadhav6194 8 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@mahendrakale7010
@mahendrakale7010 9 ай бұрын
Waaa🚩🚩🚩
@anushkaambavale9921
@anushkaambavale9921 7 ай бұрын
जरांगे दादा तुम्ही बरोबर बोलताय तुमच्या कार्याला नक्की यश येणार जय शिवराय आई तुळजाभवानी
@kayamkhan1286
@kayamkhan1286 22 күн бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@kayamkhan1286
@kayamkhan1286 22 күн бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@kayamkhan1286
@kayamkhan1286 22 күн бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@kayamkhan1286
@kayamkhan1286 22 күн бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@kayamkhan1286
@kayamkhan1286 22 күн бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@shivajikakade3755
@shivajikakade3755 9 ай бұрын
आमच्या येथे सध्या विदर्भातले ओबीसी महिला मराठा सरपंच
@ganeshparbane4899
@ganeshparbane4899 4 ай бұрын
ग्रेट मुलाखत
@dattatraymane8417
@dattatraymane8417 9 ай бұрын
🙏🌺👍✍️💐
@AkashDighe-tg2bo
@AkashDighe-tg2bo 8 ай бұрын
महाराष्ट्र सरकार ने सरसकट आरक्षण ha विषय गंभीरयाने घ्यावी 🙏
@RamdasThombre-sr8uo
@RamdasThombre-sr8uo 9 ай бұрын
जाधव साहेब आपणखुपचचागलुमाहीतीदिली रामदास ठोबरे
@subhashmule6528
@subhashmule6528 9 ай бұрын
सच्चा कार्यकर्ता..
@PanduLokhande973
@PanduLokhande973 9 ай бұрын
जरांगे पाटील यांच्या शब्दामुळे आम्ही शांत आहोत नाहीतर
@subhashvarekar4529
@subhashvarekar4529 9 ай бұрын
साहेबांना फक्त मराठवाडयात नाहीतर काल जो सरपंच झाला आहे तो कुणबी म्हणूनच हे पाटण तालूक्यात चिखलेवाडी ग्रमपंचायतचा सरपंच हा कुणबी म्हणूनच तो झाला आहे मुळतो हिंदू मराठा आहे आणी मुळ घरान गेल्या 25 वर्षेपासून राजकारणात आहे .कोनी दिला कुणबीचा दाखला. चौकशी करावी
@gorakshnathmoresarkar2382
@gorakshnathmoresarkar2382 9 ай бұрын
आशिष जी, छान मुलाखत रंगली!
@kumarshelke1763
@kumarshelke1763 9 ай бұрын
आशिष सर आत्तापर्यंतचा तुमचा सर्वोत्कृष्ट अशी मुलाखत.
@vijaypatil4171
@vijaypatil4171 9 ай бұрын
We are with you
@satishjagtap5581
@satishjagtap5581 4 ай бұрын
जाधव साहेब बरेच मराठा पुढारी ओबीसी कसे झाले आहेत त्याच्यावर मीडियाने बोलले तर बरे होईल हे विनन्ती जाधव साहेब
@nivasnaik7555
@nivasnaik7555 4 ай бұрын
जय हो मराठा आरक्षण तुम्हाला सलाम मनोज पाटील जरा गे आम्ही तयार आहोत
@rajarambhosale7031
@rajarambhosale7031 9 ай бұрын
आत्ता सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आदेश द्या
@RFP1093
@RFP1093 9 ай бұрын
सुप्रिम कोर्टाची 50% ची मर्यादा ओलांडता येण्यासाठी काय करावे लागेल?
@sanjaysuryawanshi1788
@sanjaysuryawanshi1788 9 ай бұрын
अतिशय परखड ,सुस्पष्टपणे मुलाखत घेतली🙏🙏धन्यवाद
@sanketbhalerao9697
@sanketbhalerao9697 9 ай бұрын
Changli interview ashish jadhav ashi interview gayla himat lagte mi tumcha chahata ahe
@malikshaikh3312
@malikshaikh3312 9 ай бұрын
Congress ❤❤❤❤❤
@uddhavpatil7052
@uddhavpatil7052 9 ай бұрын
निलंबन करून फायदा नाही, निलंबनात घरबसल्या अर्धा पगार मिळतो आणि सहा महिन्यांनी परत कामावर घेतले जाते. ते म्हणतात की बडतर्फ केले पाहिजे त्याचा अर्थ कायमचे कामावरून काढून टाकणं होय. जरांगे पाटील हे बडतर्फीची मागणी सुरुवातीपासूनच करीत आहेत
@santoshlatke1490
@santoshlatke1490 9 ай бұрын
❤❤❤❤❤❤
@MahendraMore-fz3rg
@MahendraMore-fz3rg 4 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩
@ramchandrashinde8824
@ramchandrashinde8824 9 ай бұрын
अध्यादेश काढावा,जीव वाचवा
@NarsinghShendge-oz3uh
@NarsinghShendge-oz3uh 9 ай бұрын
जातीय जनगणना झाली पाहिजे, व त्या टक्केवारी वर 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडून केंद्र व राज्य सरकारने निर्णय घेतला तर, सर्व च पक्षाची मत पदरात पाडून घेण्यासाठी चा खेळ संपुष्टात येईल या विषयाला सर्वच राजकीय पक्षांनी हलक्यात घेवु नये, कारण या देशातील 85% लोकसंख्या मागासवर्ग सज्ञेत येते
@farmtrack244
@farmtrack244 9 ай бұрын
बाळासाहेब साराटे यांची मुलाखत घ्या
@Expers493
@Expers493 9 ай бұрын
जातीनिहाय जनगणना करा नाहीतर EWS दिलेलं आहेच.
@shivajigaikwad2827
@shivajigaikwad2827 9 ай бұрын
संपूर्ण अभ्यास आणि चोख उत्तर.... असं व्यक्तिमत्त्व होणे नाही... 🙏आजचा राजा छत्रपती🙏 जरांगे पाटील साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत🚩🚩🚩
@ramkrishnkakad7636
@ramkrishnkakad7636 9 ай бұрын
झंडू बाम झरांगे 😂😂😂😂😂😂
@1Neet_720
@1Neet_720 9 ай бұрын
​@@ramkrishnkakad7636lvdya nit bol nahi tr sagale marathe tuzya gandit khuta thokalya shivay rahanar nahi.
@ravirajdeshmukh2087
@ravirajdeshmukh2087 9 ай бұрын
एक मराठा,कोटी मराठा.....
@SoneraoDeshmukh-el1ue
@SoneraoDeshmukh-el1ue 4 ай бұрын
फालतु पुढाऱ्यांच्या सतरंज्या ऊचलण्यात, मागे फीरण्यात दोन तिन पीड्या वाया गेल्या. मनोज जरांगे पाटला मुळे मराठा हुशार झाला आहे.व आता आप आपल्या कामाला लागला आहे. धन्यवाद। मनोज जरांगे पाटील.
@BhijayaBhijaya-im7cs
@BhijayaBhijaya-im7cs 9 ай бұрын
एबीपी माझा च्या काल च्या कार्यक्रमात आम्ही क्षत्रिय मराठे आहोत अस वक्तव्य केले जारांगे पाटील म्हणत होते काय घोळ
@jeevanpokale1424
@jeevanpokale1424 6 ай бұрын
जरांगे पाटील खुप छान
@anilbhave5815
@anilbhave5815 9 ай бұрын
खूपच छान मुलाखत अभ्यासपूर्ण घेतली. समाजाला खूपच माहिती होईल.
@shantarampatil9861
@shantarampatil9861 9 ай бұрын
एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय शंभुराजे
@sindhukhule6845
@sindhukhule6845 4 ай бұрын
शेतकऱ्यांचे नेता जंरागे पाटील जिंदाबाद एक मराठा लाख मराठा
@sindhukhule6845
@sindhukhule6845 4 ай бұрын
आशिष सर छान मुलाखत घेतली जंरागे पाटील मराठ्यांचा एकनिष्ठ नेता एक मराठा लाख मराठा
@kamalsupate459
@kamalsupate459 4 ай бұрын
0
@drsureshbhayade326
@drsureshbhayade326 8 ай бұрын
रोकड ठोक उतर जंरागे पाटील खुपच छान मुद्देसूद उत्तर आणि खरे बोल आहे काहीही खोटे उतर नाही.हेच जरासे पाटलांचे मोठे यश.आरक्षण घेणारच आणि सरकार देणार यात कोणताही पयाॅय चालणार नाही.सरकारने आता कोणतेही हयगय करू नये. आरक्षण देण्याचे आश्वासन पुणॅ करावेत.
@user-px9wi1nc1r
@user-px9wi1nc1r 9 ай бұрын
मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची...मानल पाटिल...
@AN-cd9ev
@AN-cd9ev 9 ай бұрын
हुशार अभ्यासु हुरहुन्नरी नेता .... फक्त मनोज भाऊ पाटील
@bhagwatgawande3160
@bhagwatgawande3160 7 ай бұрын
Maratha empire Maharashtra i. e Monoj jarange Patil Antrwali sarati is Marathwada Region All Maratha community unitedly stand. Who is Chagan Bhujbal? Have is Distmbaranc of Maratha community
@shrinivaspawar9044
@shrinivaspawar9044 4 ай бұрын
भास्कर जाधवपण आता शहाने झाले धन्यवाद.
@sachi8899
@sachi8899 9 ай бұрын
No.1 mulakat jadhav saheb
@amolthorat1226
@amolthorat1226 9 ай бұрын
Akdam Chan mulakhat
@VijayKggifhdbgc
@VijayKggifhdbgc 9 ай бұрын
सामाजिक आरक्षणाचा आढावा 10 वर्षात घेतला पाहिजे असे आशिष जाधव म्हणाले ते राजकीय आरक्षणा संदर्भात आहे या बाबत त्यांनी खुलासा करावा.
@prashantdabholkar8159
@prashantdabholkar8159 9 ай бұрын
जरंग्या औकातीत रहा, आरपारची लढाई होईल
Пранк пошел не по плану…🥲
00:59
Саша Квашеная
Рет қаралды 5 МЛН
Nastya and SeanDoesMagic
00:16
Nastya
Рет қаралды 22 МЛН
Double Stacked Pizza @Lionfield @ChefRush
00:33
albert_cancook
Рет қаралды 82 МЛН
Пранк пошел не по плану…🥲
00:59
Саша Квашеная
Рет қаралды 5 МЛН