Robert Vadra यांना अडकवलं, हरियाणाचे Tukaram Mundhe यांना राजकारणी घाबरू लागले | Maharashtra Times

  Рет қаралды 39,449

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Жыл бұрын

#AshokKhemka #TukaramMundhe #MaharashtraTimes
नाव आहे अशोक खेमका.. १९९१ च्या बॅचचे आयएएस अधिकारी.. दरारा असा की ज्या खात्यात बदली होते त्या खात्याच्या मंत्र्याचं टेन्शन आधीच वाढतं.. महाराष्ट्रात जसं १६ वर्षांच्या सेवेत १९ व्या बदलीमुळे तुकाराम मुंढे चर्चेत आहेत, तसंच हरियाणातही अशोक खेमका चर्चेत असतात. अशोक खेमका हे तेच अधिकारी आहेत, ज्यांनी केंद्रात गांधी कुटुंबाची सत्ता असताना सोनिया गांधींच्या जावयालाच अडचणीत आणलं, अख्ख्या सरकारची नाचक्की होईल असा घोटाळा समोर आणला.. या धाडसी अधिकाऱ्याला याचं बक्षिस म्हणून ३१ वर्षांच्या सेवेत १०-२० नव्हे तर तब्बल ५४ वेळा बदलीचा सामना करावा लागला.. गांधी घराण्याला नडणाऱ्या हरियाणाच्या तुकाराम मुंढेंची स्टोरी या व्हिडीओत पाहू..
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं - • मटा Original | काही तर...
महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा - • Maharashtra Latest New...
मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी - • Mumbai | मुंबई
Social Media Links
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.com/+maharashtrat...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZfaq channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 23
@SubhashPatil-hi8ed
@SubhashPatil-hi8ed Жыл бұрын
सर्वच अधिकारी यांचे अनुकरण का करत नाहीत.हे सर्वात उच्च पद आहे. तरच जनतेला न्याय मिळेल..
@user-vo4jh2ck4s
@user-vo4jh2ck4s Жыл бұрын
तुकाराम मुंडे यांची बदली का केली याच उतर जनतेला मुख्यमंत्री, व उपमख्यमंत्री साहेब यांनी द्याव.
@TheMahesh1234
@TheMahesh1234 Жыл бұрын
आरोग्य विभागात करोडो रुपयाचा मलिदा खाने बंद झाले असते, म्हणून तुकाराम मुंढे सर यांची बदली केल्या गेली.
@manjushapatil8397
@manjushapatil8397 Жыл бұрын
तुकाराम मुंढे अशोक खेमका असे अधिकारी इलेक्शन कमिशनचे आयुक्त पाहिजेत तेव्हाच हा भारत देश सुधरू शकतो व लोकशाही जिवंत राहू शकते
@pramodgaikwad4162
@pramodgaikwad4162 Жыл бұрын
Munde and khemaka sir great work good seva
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 Жыл бұрын
सर्व राजकारणी इथून तिथून सारखेच.कर्तव्यदक्ष भ्रष्टाचार निपटून टाकणारे बाहेर काढणारे अधिकारी राजकारण्यांना नकोच असतात. त्यामूळे त्यांची दुकानदारी बंद होणार असते.
@marotighatul9333
@marotighatul9333 Жыл бұрын
Great
@yogeshparab6426
@yogeshparab6426 Жыл бұрын
Great Personality 👍 👌
@sanjaykendre1140
@sanjaykendre1140 Жыл бұрын
असे अधिकारी या राजकारणी लोकांना खाऊ देत नाहीत महणून ते सारख्या बदली शिवाय काय करू शकतात फक्त बदली करु शकतात बस बाकी काय करता येत नाही हेच या मुळे दिसून येते हाड हाड या राजकारणी लोकांना
@subhashdharam2950
@subhashdharam2950 Жыл бұрын
सरकारने याचा विचार केला पाहिजे असं वाटतं
@user-oy6zm3tk7o
@user-oy6zm3tk7o 8 ай бұрын
कायद्याच्या चौकटीत काम करणारे अधिकारी कोणालाही घाबरत नाही
@suniljamkar
@suniljamkar Жыл бұрын
A great tukaram munde sir
@sudhakarbagal7247
@sudhakarbagal7247 22 күн бұрын
पुढारी खावु पसरे आहेत त्यांना घोटाळा करायला मिळत नाही मुंडे साहेब चांगले अधिकारी आहेत
@patkarbhakti7140
@patkarbhakti7140 Жыл бұрын
Je Adhikari pramanik pane kam krtat tyana cha sobat asach hot ast karan brashtachari lok Jantechi kam kami Ani Swatachi Ghar jast bhart astat... ani jo paryant politics field mde Brashtachar ahe to paryant asach hot Rahnar.
@manoharvirade1530
@manoharvirade1530 8 ай бұрын
Bad currept burocrasi is main cose of nation behind in progress.
@patilnitin8135
@patilnitin8135 Жыл бұрын
Konachat dam aahe ka tularam munde saheban var movie 🎥 ladhanacha
@shankarphapale3740
@shankarphapale3740 Жыл бұрын
Not good
@user-vo4jh2ck4s
@user-vo4jh2ck4s Жыл бұрын
मुख्यमंत्री,व उपमुख्यमंत्री साहेब तुमच्या मागे फक्त आमदार आहेत E D ,CBI मुळे घाबरून आहेत .शेतकरी, जनता तुमच्या मागे नाही. पंकजाताईनी जर BJP सोडली तर 50आमदाराच्या आत आमदार BJP चे निवडुन येतील
@user-vo4jh2ck4s
@user-vo4jh2ck4s Жыл бұрын
गोपीनाथ मुंडे हयात आसते तर आशा 6 महिन्याला IAS कर्तव्य दक्षअधिकाऱ्याच्या बदल्या झाल्याचं नसत्या
@user-vo4jh2ck4s
@user-vo4jh2ck4s Жыл бұрын
आरोग्य विभागतले कर्तव्य दक्ष अधिकारी तुकाराम मुंडे यांची बदली का केली याच उतर जनतेला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री साहेबांनी द्याव ( गोर गरीबांचे मुल नोकरीला लागले आसते आरोग्य विभाग मधे)
@gautamsonawane2782
@gautamsonawane2782 Жыл бұрын
Great
Alat Seru Penolong untuk Mimpi Indah Bayi!
00:31
Let's GLOW! Indonesian
Рет қаралды 15 МЛН
Wait for the last one! 👀
00:28
Josh Horton
Рет қаралды 149 МЛН
Ashadhi Wari 2024 | ठाकरे गटाचे खासदार Sanjay Jadhav आणि Shrikant Shinde वारीत एकत्र
1:59
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Рет қаралды 13 М.