🌴🏡🙋‍♀️आम्ही पोहोचलो ताईंच्या रत्नागिरीतील घरी व तेथील सुंदर सकाळ ❤️🤷‍♀️🌴

  Рет қаралды 9,995

दिव्य कोकण

दिव्य कोकण

4 ай бұрын

🌴🏡🙋‍♀️आम्ही पोहोचलो ताईंच्या रत्नागिरीतील घरी व तेथील सुंदर सकाळ ❤️🤷‍♀️🌴#मालवणी# दिव्य कोकण#

Пікірлер: 10
@ramdasbabar3984
@ramdasbabar3984 4 ай бұрын
सुंदर व्हिडीओ
@shamlimbore9406
@shamlimbore9406 3 ай бұрын
Swargiy. Sundar. Konkan 💕
@princemangaon
@princemangaon 4 ай бұрын
एकदम भारी सकाळ आहे ❤👌👍👌👍
@geetanjalirawool6213
@geetanjalirawool6213 4 ай бұрын
खूप छान ❤❤
@kishorisawant-ev7hg
@kishorisawant-ev7hg 4 ай бұрын
Nice
@sawantvilas5277
@sawantvilas5277 4 ай бұрын
रत्नागिरी मधील गांव पण गांवाचं नांव/तालुका सांगा. आता गावी कायमस्वरूपी हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच कुटुंबे राहतात त्यामुळे गायी गुरे, कोंबड्या पहायला मिळत नाहीत. कोकणातली थंडीच्या दिवसांत सकाळची मजा आणि चुलीजवळ बसून चहा नाश्ता (चपाती/भाकरी/घावणे) करण्याची मजा शब्दात वर्णन करता येणार नाही. आपला कोकण, सुंदर कोकण, निसर्गरम्य कोकण. 💓👌💓
@mangeshghag8916
@mangeshghag8916 4 ай бұрын
कोकण म्हणजे निसर्गाचा सुंदर आविष्कार...हे सौंदर्य जपणे प्रत्येक कोकणी माणसाचे आद्य कर्तव्य आहे.परप्रांतीयांना कवडीमोल भावाने जमिनी विकु नका. आपल्या गावातील जमिनीचा झाडे लावुन योग्य वापर करा..हे वैभव वाढवा
@sawantvilas5277
@sawantvilas5277 4 ай бұрын
हो चिंचोक्याच्या भावाने प्राॅपर्टी विकण्याचं काम चालू आहे. 😥😥😥
@user-rb4xn6zz8s
@user-rb4xn6zz8s 4 ай бұрын
१no
@moonstrucktraveller360
@moonstrucktraveller360 3 ай бұрын
कोंबड्या घेऊन ये ताई पिशवीत घालून...त्यांना पण मुंबई दाखव...पिशवीत टाकून आण तो कोंबडा घेऊन ये...
Vivaan  Tanya once again pranked Papa 🤣😇🤣
00:10
seema lamba
Рет қаралды 33 МЛН
Я нашел кто меня пранкует!
00:51
Аришнев
Рет қаралды 4 МЛН
когда повзрослела // EVA mash
00:40
EVA mash
Рет қаралды 4,1 МЛН