MNS Vasant More | किरीट सोमय्यांना मारहाण झाली तेव्हा भाजपचे कार्यकर्ते कुठे गेले होते?

  Рет қаралды 437,596

TV9 Marathi

TV9 Marathi

2 жыл бұрын

www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
► Live updates on www.tv9marathi.com/
► Like us on Facebook: / tv9marathi
► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
► Follow us on Twitter: / tv9marathi
► / tv9marathilive
► Download TV9 Marathi AAP : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

Пікірлер: 515
@navanathpatil156
@navanathpatil156 2 жыл бұрын
मोरे आपण योग्य बोललात सध्या तुमच्या सारखे लोकांची राजकारणात गरजच आहे जय महाराष्ट्र
@johncorreia1691
@johncorreia1691 2 жыл бұрын
👍👍
@heeragadge1861
@heeragadge1861 2 жыл бұрын
बरोबर बोललात मोरे भाऊ ह्यांना फक्त स्टंट बाजी करायची आहे लोकांच्या प्रश्नांन त्यांनां देणंघेणं नाही
@johncorreia1691
@johncorreia1691 2 жыл бұрын
Rig6 fir
@vinodpatole6074
@vinodpatole6074 2 жыл бұрын
शीवसेनाकोनतजनतेचकामकरतcmघरातंअडेदेतोराऊततेखातो
@iam992003
@iam992003 2 жыл бұрын
१००% सहमत. याला म्हणतात परखड स्टेटमेंट. अतिशय योग्य रीतीने तात्यांनी समाचार घेतला आहे.
@ishwarchavan7527
@ishwarchavan7527 2 жыл бұрын
महाराष्ट्र द्वेषी गुज्जू चाटू पुण्यात ही आहेत ही एक पुण्यातील वेगळी जमात आहे लोकांनी अशां पासून सावध रहा
@manpasand2006
@manpasand2006 2 жыл бұрын
Dweshi kon aahe te ya bhashe warun kalun yete ..☝️
@sopankaitwad9053
@sopankaitwad9053 2 жыл бұрын
अगदी बरोबर बोलले साहेब तुम्ही
@senavadal.
@senavadal. 2 жыл бұрын
तेव्हा BJP कार्यकर्ते घरात लपून बसले होते,तू हो पुढं आम्ही आहे मागे. कपडे सांभाळ.....
@dattatraydumbre5455
@dattatraydumbre5455 2 жыл бұрын
बरोबर बोलता दादा
@shankerhowal1174
@shankerhowal1174 2 жыл бұрын
एकदम बरोबर आहे , तात्या छान स्टेटमेंट दिलीत आपण. "जय महाराष्ट्र"
@tukaramsawant1836
@tukaramsawant1836 2 жыл бұрын
जबरदस्त मोरे साहेब सत्य बोलायला हि जिगर लागतो जो आपल्या कडे आहे
@eknathshelat7582
@eknathshelat7582 2 жыл бұрын
तो देशपांडे बोलतो का असं मानलं तात्यांना बाकी तो जाधव देशपांडे bjp ची बाजू घेऊन बोलतात उघड पणे
@sagargole6270
@sagargole6270 2 жыл бұрын
@balashebkamble92
@balashebkamble92 2 жыл бұрын
तात्या धन्यवाद
@dattatryaohol340
@dattatryaohol340 2 жыл бұрын
एक नंबर तात्या.
@sanjayshinde9177
@sanjayshinde9177 2 жыл бұрын
मोरे जी बरोबर बोलतात 👍
@DwarkanathLRaut
@DwarkanathLRaut 2 жыл бұрын
मोरे साहेब आपल्या मतासी आम्ही सहमत‌‌ आहोत‌‌ ‌ सोमय्या ची‌‌ नवटंकी चाललेय‌‌
@Starpubg9067
@Starpubg9067 2 жыл бұрын
वसंत तात्या...♥️💯🚩
@bhausahebsonavane2824
@bhausahebsonavane2824 2 жыл бұрын
बरोबर बोललात भाऊ
@deepakbandal1362
@deepakbandal1362 2 жыл бұрын
Sahib ekadam right bolata
@sanjaytik1438
@sanjaytik1438 2 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात आपण
@pradeepjagdale1021
@pradeepjagdale1021 2 жыл бұрын
मनसे स्टाइल एक नंबर जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय जय जय जय
@v6586
@v6586 2 жыл бұрын
अगदी बरोबर 💯✅️
@namdevmutake6389
@namdevmutake6389 2 жыл бұрын
मोरे साहेब गुड
@ashokbirje7618
@ashokbirje7618 2 жыл бұрын
अगदी बरोबर बोलत आहेत.
@eakdeshbhakt1731
@eakdeshbhakt1731 2 жыл бұрын
मोरे साहेब उत्तम बोललात. तुमच्या सारखे इतरांनी सुध्दा बिजेपीचया खोटारडेपणा व नाटकीपणा लोकांच्या निदर्शनास आणून दिलेल्या पाहीजे. मोरे साहेबांचे पुन्हा अभिन॔दन.
@sharadpatkar7917
@sharadpatkar7917 2 жыл бұрын
स्टंट बाजी करायला आला होता लोकांना सर्व समजते
@sunilchavan8725
@sunilchavan8725 2 жыл бұрын
मा.सोमय्याजींना प्रामाणिक पणे भ्रष्टाचार विरोधी काम करायचे असेल तर त्यांनी भाजप पक्षाचा त्याग करावा. आणि सर्व पक्षाच्या नेत्याचा भ्रष्टाचार उघड करावा. समाजसेवक म्हणून काम करून दाखवावे.तरच तो खरा समजावा नाही तर नुसता स्टंटबाज नको.
@amit6110
@amit6110 2 жыл бұрын
झेड प्लस security असुन मार खाल्ला मग त्या security चा फायदा काय
@abhijitkadav2284
@abhijitkadav2284 2 жыл бұрын
त्याची नाटक बघून झेड प्लस वाल्याना पण पस्तावा होत असेल आपण पण कोणाला सुरक्षा देतोय🤦😂😂😂
@mr.ghodkeparmeshwar4899
@mr.ghodkeparmeshwar4899 2 жыл бұрын
😂😂
@Rama01238
@Rama01238 2 жыл бұрын
GREAT वसंत तात्या मोरे
@mahaduakhade1461
@mahaduakhade1461 2 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात साहेब
@dinashravate9650
@dinashravate9650 2 жыл бұрын
Very good more sahab. Best of luck.
@rajendra2862
@rajendra2862 2 жыл бұрын
किरीट च मानसिक संतुलन बिघले आहे
@vinodkadam2368
@vinodkadam2368 2 жыл бұрын
Very good 🙏💘
@anilkumawat6409
@anilkumawat6409 2 жыл бұрын
Ekdum barobar bolle 👍
@ravasahebchougule3313
@ravasahebchougule3313 2 жыл бұрын
वसंत तात्या एक नंबर
@saya2023
@saya2023 2 жыл бұрын
सही...👍
@sbs3953
@sbs3953 2 жыл бұрын
एक नंबर
@user-ng8zy5ft3n
@user-ng8zy5ft3n 2 жыл бұрын
खासदारलेवलचा नाही ह्याची फक्त धुणी धुवायचीसुध्दा लायकी नाही .
@abhi.....5015
@abhi.....5015 2 жыл бұрын
मारहाण नाही झाली 🤣 पडला तो 🤣 पायऱ्यांवरून 🤣
@kiranchikane4425
@kiranchikane4425 2 жыл бұрын
Very balanced statement by tatya
@sadashivkatkar3230
@sadashivkatkar3230 2 жыл бұрын
अगदी बरोबर
@shrikrishnamayekar605
@shrikrishnamayekar605 2 жыл бұрын
तोतल्याला शिवसैनिकांनी धुतला तेव्हा भाजप कार्यकर्त कुठे होते व त्या नंतर ही षंडा सारखा सत्कार करून घेतला हा कसला मर्दपणा ?
@shrimangeshchavan508
@shrimangeshchavan508 2 жыл бұрын
to pn payrivrch stkar krnyachya laykichach ahe.
@sadanandnikam5661
@sadanandnikam5661 2 жыл бұрын
एक नंबर विश्लेषण तात्या
@dishapawar8141
@dishapawar8141 2 жыл бұрын
100% ✅️
@mansesakhare
@mansesakhare 2 жыл бұрын
बरोबर तात्या
@mahadubanduborkar2126
@mahadubanduborkar2126 2 жыл бұрын
तात्या एकदम बरोबर....
@kishanitubone1886
@kishanitubone1886 2 жыл бұрын
बरोबर आहे तात्या
@omkarkhutal9999
@omkarkhutal9999 2 жыл бұрын
बरोबर बोललात साहेब .
@vinodkadam2368
@vinodkadam2368 2 жыл бұрын
Very good 👌💘
@shubhammatkar9314
@shubhammatkar9314 2 жыл бұрын
भाजप मार खाणार्‍यांचाच सत्कार करू शकते 🤣🤣
@patil8842
@patil8842 2 жыл бұрын
मस्त तात्या
@rovsahebshejwaljayhariviht8670
@rovsahebshejwaljayhariviht8670 2 жыл бұрын
Agadi Barobar More Saheb.
@shalanjagdale5642
@shalanjagdale5642 2 жыл бұрын
बरोबर आहे
@rameshpatil4741
@rameshpatil4741 2 жыл бұрын
बरोबर
@nandusharma6935
@nandusharma6935 2 жыл бұрын
वसंत दादा एकदम बरोबर बोलले किरीट सोमय्या याला जेलमध्ये टाका
@ravipalav6989
@ravipalav6989 2 жыл бұрын
मोरे साहेब बरोबर बोलत आहेत भाजपा ची स्टंट बाजी,चाली आहे सर्वी कडे,१००/टक्के बरोबर साहेब 🙏
@ashokpatil8979
@ashokpatil8979 2 жыл бұрын
एकदम खरे बोललात हे तुम्हाला समजले पण जनतेला पण समजायला पाहिजे जनतेच्या समस्स्या सोडून यांचीच मोठे पणा दाखवण्यासाठी जनतेचा पैसा कुठे पण वाया घालवला जातो
@devidaskad9747
@devidaskad9747 2 жыл бұрын
किलीट लय घाबरलाय
@sunilgosavi7327
@sunilgosavi7327 2 жыл бұрын
सत्कार करते वेळी पण मा.खासदार पडले बहुतेक. सर्वसामान्य जनतेला वेठीस धरून केलेल्या सत्कार समारंभाचा जनतेला काय फायदा झाला. जनता कधी माफ नाही करणार.
@chindhukharat5317
@chindhukharat5317 2 жыл бұрын
ओ किरीट सोमय्या काय कोणताही मोठा नेता काही फरक पडणार नाहीत
@sandippachkude1518
@sandippachkude1518 2 жыл бұрын
एकदम बरोबर बोललात दादा
@chayapardeshi3829
@chayapardeshi3829 2 жыл бұрын
Really good I like you .the truth
@sambhajiadate833
@sambhajiadate833 2 жыл бұрын
एका बीजेपी नेत्यांनी किरीट. ला. धका. दिला
@aakashsapkal7902
@aakashsapkal7902 2 жыл бұрын
👌👌🚩🚩🚩🚩🚩
@amolshinde3911
@amolshinde3911 2 жыл бұрын
पुण्यात एकच नेता वसंत तात्या सामानय जनतेच्या हिताचा नेता आणि तात्या बोलले ते खर आहे
@bashwashwarkadwade2840
@bashwashwarkadwade2840 2 жыл бұрын
Good
@swamivasudevanandmaharajsw575
@swamivasudevanandmaharajsw575 2 жыл бұрын
जो पायरीवरून घसरला तो आपलल्या जिवनात पसरला
@sunildeshmukh246
@sunildeshmukh246 2 жыл бұрын
श्री वसंतराव मोरे नगरसेवक साहेबाच्या मतांशी मी 100% सहमत आहे.सोमय्यानी महानगरपालिकेत येण्याचा मूर्खपणा केला आहे.कोणत्याही डिपार्टमेंट मध्ये जाताना त्यांनी अगोदर योग्यती परवानगी घेणे जरुरीचे आहे.सध्या तरी ते इन सामान्य नागरिक आहेत.ते इतक्या गर्वाने आणि अतिशहानपणाने वागतात.त्यांच्या येण्याने पोलिसांना बंदोबस्त करताना विनाकारण त्रास होतो.केवळ मोदी आणि शहांचा ठोस पाठिंबा असल्याने त्यांना सगळे जग जिंकल्याचा आंनद मिळत आहे.सोमय्या सर्व ठिकाणी लेखी तक्रारी करू शकतात एवढेच नाही तर त्यांनी केलेल्या आहेत.त्या तक्रारींवर काय निर्णय होतो याकरिता त्यांनी वाट पाहणे हिताचे आहे.समबंधीत विभागावर मुद्दामपणे प्रेशर आणून मीच किती शहाणा आहे आणि मी सरकारला झुकवू शकतो हे दाखविण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.ही बाब निश्चितच गम्भीर आहे.बी जे पी ने याचा ग मभिरपणे विचार करावा.त्यांना केंद्र सरकारने बऱ्याच प्रकारचे पोलीस स्वरक्षण दिले असताना ते पडलेच कसे हा पण एक विचार करण्यासारखा गहन प्रश्न आहे.ही व्यक्ती विनाकारण पोलिसांचा law & maintenace चा प्रश्न निर्माण करून जनतेला त्रास देते.
@sharadpatil9334
@sharadpatil9334 2 жыл бұрын
बरोबर आहे साहेब
@mahanandapawar9099
@mahanandapawar9099 2 жыл бұрын
कोनी भावा बदल वाईट बोलत असल तर भाऊच येतो है विसरु नका
@ramchandraramji8699
@ramchandraramji8699 2 жыл бұрын
क्रिरिटजी फिल्मी डुप्लीकेट कलाकार आहेत करोनात यानी हेच काम केले आहे त्या मुळे सत्ता मिळत नाही म्हनुन ही कामे करतात.
@bhushantandel3347
@bhushantandel3347 2 жыл бұрын
you are right ,tatya 👌
@sdpatil1330
@sdpatil1330 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन शिवसेना फक्त शिवसेना
@vgfclubinternational3615
@vgfclubinternational3615 2 жыл бұрын
Only mns ❤❤❤🙏🙏🙏🙏⚡⚡⚡⚡😎😎😎😎😎
@iambot813
@iambot813 2 жыл бұрын
मराठी लोकांनो एकवा आणि परप्रांतीय हाकला
@schizo_monke
@schizo_monke 2 жыл бұрын
Ithe Bangladeshi yeun baslet aani he aajun parprantiy vr ch aadkle ahet🤨
@iambot813
@iambot813 2 жыл бұрын
@@schizo_monke bangladeshi kay marathi nahi ani Maharashtra made fakta Marathi माणूसच आणि तू परप्रांतीय दिसतो आहे कदाचित तुम्हाला मराठी लोकांनी एकत्र यावे असे वाटत नाही
@schizo_monke
@schizo_monke 2 жыл бұрын
@@iambot813 मी मराठीच आहे. पण निवडणूक आल्यावर मराठी अस्मिता आठवणारा पक्षाला समर्थन देणे तेव्हाच सोडून दिलंय जेव्हापासून ते NRC-CAA ला विरोध करणारांचा सोबत गेले
@iambot813
@iambot813 2 жыл бұрын
@@schizo_monke कोण NRC/CAA cha विरुद्ध गेला आणि मराठी अस्मिता ही कोणत्या पक्षा वर नाही तर तुम्हा आम्हा मराठी लोकान वर टिकून आहे
@chandracantmane4740
@chandracantmane4740 2 жыл бұрын
हा.मानुस.कोन.पण.असो.यालाच.म्हणतात.खरा.वाघ.💪💪💪🙏🙏🙏🌹🌹🌹
@amolgaikwad9416
@amolgaikwad9416 2 жыл бұрын
Very good
@MotiRam-zl6fs
@MotiRam-zl6fs 2 жыл бұрын
एकदम झकास
@sp6994
@sp6994 2 жыл бұрын
Tatya ek number 👍👍
@rupeshkarambele1507
@rupeshkarambele1507 2 жыл бұрын
Great 👍
@kirandhaybar4966
@kirandhaybar4966 2 жыл бұрын
किरीट सोमय्यांची लायकीचा आहे पायऱ्यांवर सत्कार करण्याची त्याच लायकीचा आहे
@lahanushinde6120
@lahanushinde6120 2 жыл бұрын
You are right Dada
@rajendrabagrao3358
@rajendrabagrao3358 2 жыл бұрын
बरोबर आहे दादा आपले अभिनंदन योग्य पद्धतीने बोललात आता बोध घ्यावा
@harshadvichare8283
@harshadvichare8283 2 жыл бұрын
बरोबर साहेब
@mansimayekar35
@mansimayekar35 2 жыл бұрын
👍
@ramachandratatkare9306
@ramachandratatkare9306 2 жыл бұрын
💯
@dilippujari8851
@dilippujari8851 2 жыл бұрын
Jay MNS
@abhayvaskarlily5889
@abhayvaskarlily5889 2 жыл бұрын
मोरे साहेब आपण बिनधास्त खरे बोलत आहेत
@omkarmore2924
@omkarmore2924 2 жыл бұрын
बरोबर मोरे साहेब बोलले स्टंट बाजी आहे किरीट ची
@rameshjadhav247
@rameshjadhav247 2 жыл бұрын
बरोबर 👍
@mahendrac.mormare6035
@mahendrac.mormare6035 2 жыл бұрын
श्री.मोरे साहेबांच्या या स्टेटमेंट वरून 'मनसे' तील 'बहुजन' मनुवाद्यांविरुध्द जागा झाला असल्याची जाणीव प्रकर्षाने दिसून येत आहे.
@balkrushansurve9874
@balkrushansurve9874 2 жыл бұрын
तात्या आपण बरोबर बोललात खरे तर केंद्र सरकारकडून सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत ते काय करत होते कार्यकतॅ तर बाजूलाच असतील ते कशाबद्दल पुढे येतील अगोदर किरीट ची मस्ती जिरवून दिली मग आपमान केलाय म्हणून सत्कार करीत आहेत कशासाठी केलाय मार खाल्लाय म्हणून आरे खरच काय चाललंय समजत नाहीत मोदीसाहेब पहा तुम्हीच काय चाललंय भाजप पक्षातील नेत्यांकडून काय क्रुत्य करीत आहेत व जाणून बुजून सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करीत आहेत त्यातून काहीच निष्पन्न होणार नाहीत फक्त राजकारण ऐके राजकारण करीत आहेत हेच यातून सिद्ध होत आहेत तात्या खूप छान उत्तर दिले आहेत ऐकच नंबर बोलत आहेत आपण
@kushalmomaya9783
@kushalmomaya9783 2 жыл бұрын
Good 👍 👍
@santoshubhare5945
@santoshubhare5945 2 жыл бұрын
1 no saheb
@swapnil807
@swapnil807 2 жыл бұрын
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो राज साहेब हे एकच नवीन दिशा देऊ शकतात. बाकी सर्व जण xxxxxxxx
@jeevan3741
@jeevan3741 2 жыл бұрын
तुम्ही सुध्दा हात साफ करुण घ्यायला पाहीजे होता भाऊ
@kirandaruwale3269
@kirandaruwale3269 2 жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@akshaybodakhe897
@akshaybodakhe897 2 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात तात्या
@yuvrajpatil3534
@yuvrajpatil3534 2 жыл бұрын
Right 👍
@avinashpatil6789
@avinashpatil6789 2 жыл бұрын
योग्य भूमिका
@pandurangyamgar8522
@pandurangyamgar8522 2 жыл бұрын
हे बरोबर आहे फक्त कामावर लक्ष केंद्रित केले पाहिजे
@mahadeojambale330
@mahadeojambale330 2 жыл бұрын
जनतेच‌ बघा
@rameshkale2095
@rameshkale2095 2 жыл бұрын
एकदम correct
@jamilshikalgar9179
@jamilshikalgar9179 2 жыл бұрын
Well said Sir ji.
@pramodnaykodi6556
@pramodnaykodi6556 2 жыл бұрын
वसंत दादांना कडक सलाम
Мы никогда не были так напуганы!
00:15
Аришнев
Рет қаралды 6 МЛН
孩子多的烦恼?#火影忍者 #家庭 #佐助
00:31
火影忍者一家
Рет қаралды 50 МЛН
Indian student's Reddit confession goes horribly wrong
5:00
Brut India
Рет қаралды 861 М.
Мы никогда не были так напуганы!
00:15
Аришнев
Рет қаралды 6 МЛН