Satej Patil शक्तीपीठ महामार्गावरुन आक्रमक, थेट सभागृहच तहकूब झालं | Vidhan Parishad

  Рет қаралды 20,916

Mumbai Tak

Mumbai Tak

13 күн бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#VidhanParishad #SatejPatil #NilamGorhe
शक्तीपीठाला कोल्हापुरच्या जनतेचा विरोध आहे. त्याबाबत लक्षवेधी परिषदेत मांडण्यात आली यावेळी सतेज पाटील चांगलेच आक्रमक झाले.
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZfaq channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 53
@dhirajmagdum1181
@dhirajmagdum1181 11 күн бұрын
शेतकऱ्यांचा बुलंद आवाज आदरणीय सतेज उर्फ बंटी पाटील साहेब...... कोल्हापूरचा ढाण्या वाघ❤❤❤❤❤❤❤
@anantdattatrayakale7392
@anantdattatrayakale7392 11 күн бұрын
शक्तीपीठ महामार्ग झाला नाही पाहिजे!
@rameshlatthe5659
@rameshlatthe5659 11 күн бұрын
सतेज पाटील साहेब ❤
@Hanmant6707
@Hanmant6707 11 күн бұрын
Great bunty saheb
@suhaskadam9445
@suhaskadam9445 11 күн бұрын
वाघ एकला राजा बंटी साहेब ❤👑
@manojborgalli7379
@manojborgalli7379 11 күн бұрын
कोल्हापूर च जे ठरत ते देशभर जातो, देशाला दिशा देण्याचं काम कोल्हापूर येथून होत, महामार्ग नवीन होऊ नये, कोल्हापूर ची लोकांची इच्छा, बंटी साहेब हा निर्णय नक्की हणून पाडतील
@rameshlatthe5659
@rameshlatthe5659 11 күн бұрын
मार्ग. कमळाबाई. कमिशन
@zishanshaikh7083
@zishanshaikh7083 11 күн бұрын
Saheb
@omkarwankhede760
@omkarwankhede760 9 күн бұрын
शेतकऱ्यांचा विरोध नाही या रोड साठी राजकारणी लोकांचा आहे 😢😢 माझ्या गावातून हा रस्ता जात आहे शेती करून काही ऊपयोग नाही अवकाळी पाऊस वेळेवर लाईट नाही लोडशेडिंग मूळे पीके वाळून जातात हा पिकांना बाजार भाव नाही मुद्दा कोनी का मांडत
@abhijitkumbhar6837
@abhijitkumbhar6837 8 күн бұрын
रस्ते हे विकासाचे मुख्य प्रवेशद्वार असतात ,कमिशन पाहिजे, नुसते बंट पा. राजकारण शिवाय दुसरे काही पडलेले नाही
@bajiraojadhavar1415
@bajiraojadhavar1415 11 күн бұрын
रस्ते हे विकासाचे मुख्य प्रवेशद्वार असतात महाराष्ट्रातून मागासलेला भाग म्हणजे मराठवाडा याचा जर या रस्त्याने भलं होत असेल तर करायला काही हरकत नाही पण विरोधी पक्ष याला विरोधच करत आहे शेतकऱ्यांची चर्चा करून योग्य निर्णय घ्यावा
@dhirajmagdum1181
@dhirajmagdum1181 11 күн бұрын
तुम्ही कोल्हापूरला येऊन बघा कसे भूसंपादन करणार आहेत ते. मग तुम्हाला समजेल शक्तीपीठ महामार्ग कशासाठी आहे तो.. राष्ट्रीय महामार्ग फक्त दहा किलोमीटर आहे तिथून मग एक रस्ता असताना दुसरा कशासाठी
@joy-ht9xb
@joy-ht9xb 11 күн бұрын
बागायाती पाणीदार जमीन त्यात जाते, अक्कल आहे का तुला ...... आणि पैसे त्यामानाने कमी मिळतात, मुळात मागणी नाही जनतेतून रस्ता करायची. कोणा ठेकेदार फायदा, मंत्री फायदा साठी हा रस्ता का😅😅😅😅. कोल्हाूरहून त्रिव विरोध शेतकरी च 😅😅😮😅😅
@gajanannikam6542
@gajanannikam6542 11 күн бұрын
मराठवाड्यात अनेक अशे रस्ते आहेत .ज्या रस्त्यांनी भारत स्वातंत्र्य झाल्या पासून डांबर ,खडी पहिली नाही ते सुधारणे महत्वाचे आहे .आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त रस्त्याचे जाळे आहेत. त्यामुळे नवीन रस्त्याची गरज नाही ,हजारो एकर सुपीक जमीन या रस्त्यात जाणार आहे ,आधीच का कमी नासाडी झाली आहे पर्यावरणाची महाराष्ट्रात ..त्यामुळे ह्या मार्गाला विरोध योग्यच आहे.
@satyajitbhosale5103
@satyajitbhosale5103 9 күн бұрын
शक्तिपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे ....
@sanjaysamgir1119
@sanjaysamgir1119 11 күн бұрын
पश्चिम महाराष्ट्र वाले विदर्भ आणि मराठवाडा यांच्या विरोधात पहिले पासून राहतात म्हणून विदर्भ आणि मराठवाडा अलग केले पाहिजे
@dhirajmagdum1181
@dhirajmagdum1181 11 күн бұрын
तुम्ही कोल्हापूरला येऊन बघा कसं भूसंपादन करणार आहे ते.. राहिला विषय जमिनीचा जमिनी राहिल्यात कुठं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 10 गुंठे 5 गुंठे 20 गुंठे ... ती पण घेऊन पिढ्या आणि पिढ्या राहणाऱ्या शेतकऱ्याला बरबाद करू नका.... महामार्ग येथून फक्त दहा किलोमीटर अंतरावर आहे. मग दुसऱ्या महामार्गाची काय गरज आहे... आणि जर मराठवाडा आणि विदर्भाला हा महामार्ग हवाच असेल तर त्यांना तो घ्यावा आणि कोल्हापूर जिल्हा सोडावा...... नसेल तर जमिनीच्या मोबदल्यात जमिनी द्याव्यात
@Vijayanand_Anandrao
@Vijayanand_Anandrao 11 күн бұрын
हीच असली फुटीरवादी मानसिकता विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासाला कायम अडसर ठरली आहे.
@gajanannikam6542
@gajanannikam6542 11 күн бұрын
​@@Vijayanand_Anandraoबरोबर मराठवाडा आणि विधर्भ यांच्या विकासाला तेथील स्थानिक नेते जबाबदार आहे .पश्चिम महाराष्ट्रातले नेत्यांना त्यांचं हित कळत आणि त्यासाठी ते एकत्र येतात ते योग्य आहे .
@drbharatgyn
@drbharatgyn 11 күн бұрын
अस्तित्वात असलेल्या महामार्गावर असणार्‍या बॉटल नेक तशाच ठेऊन नव्या समांतर महामार्गाचा घाट घालून पैशाची उधळपट्टी करणै गैर आहे.
@surajkokane1344
@surajkokane1344 11 күн бұрын
आहेत महा मार्ग व्यवस्थित करून द्या
@user-lb5sh9in7w
@user-lb5sh9in7w 11 күн бұрын
शक्ति पीठ महामार्ग शेतकर्‍यांच्या पोरावर नांगर फिरवणारा आहे. तो रद्द झालाच पाहिजे!
@rameshlatthe5659
@rameshlatthe5659 11 күн бұрын
भुसे दाढी. करून
@bhaskarballalb.3720
@bhaskarballalb.3720 16 сағат бұрын
मी शेतकरी बोलते शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे परभणी
@Hanmant6707
@Hanmant6707 11 күн бұрын
Only bunty patil
@maheshkoli9414
@maheshkoli9414 9 күн бұрын
Welcome shaktipeeth Express way. Put ED on patil , shetti and Suspend BJP leaders who r against this road.
@sandipbudal9851
@sandipbudal9851 11 күн бұрын
महामार्ग विकास झाला पाहीजे
@pavaeda9754
@pavaeda9754 11 күн бұрын
बंटी पाटील ❤
@bablukhan32shirala2
@bablukhan32shirala2 11 күн бұрын
शक्तीपीठ महामार्ग रद्द करा
@dnyaneshwarifragrance6170
@dnyaneshwarifragrance6170 11 күн бұрын
सतेज पाटील ला नुसते राजकारण शिवाय दुसरे काही पडलेले नाही
@Vijayanand_Anandrao
@Vijayanand_Anandrao 11 күн бұрын
27 हजार एकर पैकी 94% बागायती शेती या शक्तीपीठ महामार्गामुळे उध्वस्त होणार आहे, सतीश पाटील जे करतायेत ते राजकारण नाही तर या 27 हजार एकर जमिनीच्या शेतकऱ्यांसाठी करत असलेले समाजकारण आहे, परंतु शेतकऱ्यांनी अन्न नाही पिकवलं तर आम्ही डीमार्ट मधनं आणू त्यात काय एवढं म्हणत शेतकरी आंदोलनाला विरोध करणाऱ्या काही मंदबुद्धी जीवांना यामध्ये राजकारण दिसत आहे.. देशाच्या अधोगतीला हेच मंदबुद्धी जीव कारणीभूत आहेत...
@rameshlatthe5659
@rameshlatthe5659 11 күн бұрын
बाई च.ऐका
@nitishkulkarni7090
@nitishkulkarni7090 11 күн бұрын
Nako ना शक्तीनिशी महामार्ग jaude naka karu. Jaude raha तसेच
@Vijayanand_Anandrao
@Vijayanand_Anandrao 11 күн бұрын
समृद्धी महामार्ग बनवून काय दिवे लावला सांगू शकाल का? आणि असा कुठला नवीन रस्ता यांनी जिथं रस्ताच नव्हता त्या ठिकाणी बनवून कल्याण केलं आहे? प्रस्थापित राज्यमार्ग राष्ट्रीय महामार्ग असतांना त्याला बायपास देत उगाच नवीन मार्ग करून पैशाची उधळपट्टी का केली? आहे त्या मार्गांचे रुंदीकरण आणि आहे त्या मार्गांवरती अद्यायावत सोयीसुविधा का दिल्या नाहीत? वैचारिक तारतम्य असेल तर ते वापरून प्रश्न विचारा ना...
@shadabqureshi6283
@shadabqureshi6283 11 күн бұрын
Bunty patil 🎉
@Hanmant6707
@Hanmant6707 11 күн бұрын
Bhushe shakti peet maha marg band jhala pahije
@santoshborgave9045
@santoshborgave9045 11 күн бұрын
Karj mafi jali pahije
@gopalgawande2448
@gopalgawande2448 10 күн бұрын
Shetkaryana bhumuhin karnara haa project ahe. Ani jamin kavdimolacha bhavane sarkar vikat ghet ahe. Ani mothale project karat ahe. Garib shetakaryana fkt gruhit dharun kam karan suru ahe.
@maheshkoli9414
@maheshkoli9414 9 күн бұрын
Satej patil home need more roads, police P his big hotels, business and factories need more roads but he is doing here worst politics.
@shamraosutar8209
@shamraosutar8209 11 күн бұрын
Banti saheb ekdem OK
@SandipPatil-mp6cj
@SandipPatil-mp6cj 11 күн бұрын
एकच जिद्द शक्तीपीठ रद्द करा
@maheshkoli9414
@maheshkoli9414 9 күн бұрын
Satej patil doing wrong. Patil,mushrif, shetti don't want this road because Kolhapur will develop and progress and people will not give values to this c leaders.
@hinduaryan2836
@hinduaryan2836 11 күн бұрын
Bunty patil IRB ghotala Kadhu kai😂😂😂😂😂😂
@EMRAAN_SONGS
@EMRAAN_SONGS 11 күн бұрын
Kadh ki mg
@anirudhapatil5334
@anirudhapatil5334 11 күн бұрын
कसला घोटाळा भावा. त्यावेळी लोकांनी कोल्हापूरच्या विरोध केला म्हणून शासनाने पूर्ण पैसे दिले
@YuviYadav-qg4ys
@YuviYadav-qg4ys 11 күн бұрын
कोल्हापूर मध्ये टोल पावती कोणी फाडली ? त्यावेळी सरकार कोणाचे होते ? मग कोल्हापूर चे पालकमंत्री कोण होते? पैसे कोणत्या सरकारने भरले? कोण माहिती सांगेल काय? आणि बंटी साहेब असे आडवे तंडून ओरडून काय होणार नाही,? हे कोल्हापूर नाही विधान परिषद आहे? आणि समृद्धि महामार्ग काय वाईट आहे, नागपूर मुंबई 24 तासात पोहचतात ,
@arshadmalnas2899
@arshadmalnas2899 11 күн бұрын
शक्तिपीठ हा मार्ग झालच पाहिजे विकसित मार्ग
@GauravKubade-w8h
@GauravKubade-w8h 11 күн бұрын
Shaktipeeth mahamarg zala ch paije
@user-ij5dw3ob5o
@user-ij5dw3ob5o 11 күн бұрын
Shaktipeeth mahamarg zala pahije
@sachinjamadar1839
@sachinjamadar1839 11 күн бұрын
Gore madum tumhi swtha gadar ahat satej patil aiknisht ahe tumhi kay shikvty tyana
ИРИНА КАЙРАТОВНА - АЙДАХАР (БЕКА) [MV]
02:51
ГОСТ ENTERTAINMENT
Рет қаралды 15 МЛН
Самое Романтичное Видео ❤️
00:16
Глеб Рандалайнен
Рет қаралды 5 МЛН
Alat Seru Penolong untuk Mimpi Indah Bayi!
00:31
Let's GLOW! Indonesian
Рет қаралды 15 МЛН
ИРИНА КАЙРАТОВНА - АЙДАХАР (БЕКА) [MV]
02:51
ГОСТ ENTERTAINMENT
Рет қаралды 15 МЛН