नारायण राणेंच्या बंगल्यात 'त्या' दोन तासांत काय घडलं? Narayan Rane Bungalow Inspection

  Рет қаралды 259,262

LOKMAT

LOKMAT

2 жыл бұрын

Narayan Rane Neel Ratn: नारायण राणे यांच्या अधिश बंगल्याचं काय होणार.. जुहू तारा रोडवरचा राणेंचा सात मजली बंगला अडचणीत आहे.. शिवसेनेची सत्ता असलेली मुंबई महापालिका त्यावर हातोडा चालवणार का.. हा प्रश्न आहे... अशात आज तब्बल दोन तास पालिकेच्या अधिकाऱ्यांनी राणेंच्या बंगल्यात पाहणी केली... ९ जणांची ही टीम होती... दोन तास जेव्हा ही टीम राणेंच्या अधिश बंगल्याची पाहणी करत होती... तेव्हा नारायण राणे हे बंगल्यातच होते.. या दोन तासांत नेमकं काय काय घडलं.. या व्हिडीओतून जाणून घेऊ.. त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा... (Guruprasad VO) BMC team visits Narayan Rane’s Juhu bungalow for inspection
BMC Team Inspects Narayan Rane's Bungalow for Alleged Violation of CRZ Norms in Mumbai
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
kzfaq.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
#lokmat #maharashtra #political #news #today

Пікірлер: 173
@manoharsamant7594
@manoharsamant7594 2 жыл бұрын
नशीब महापालिका पथकात दाऊद नावाचं कोणी नव्हते. नाहितर तुम्ही दाउद आणि नारायण राणे यांच्यात नेमकं काय घडलं अस शिर्षक दिलं असतं.
@Rohitsharma18131
@Rohitsharma18131 2 жыл бұрын
किती बंगले आहे रे बावा....याचे....
@maheshbhamare9507
@maheshbhamare9507 2 жыл бұрын
बापरे! राणे साहेबांचे बंगले तर खूपच आहेत आणि किती आलीशान आहेत.मुंबईत आणि महाराष्ट्रात खूपच आलिशान बंगले पाहायला मिळतात भाजप नेत्यांचे.
@saya2023
@saya2023 2 жыл бұрын
अजून सोमय्या नाही गेले ...बंगले बघायला....🤔🤔🤔
@ajaypatil4083
@ajaypatil4083 2 жыл бұрын
एका साध्या गिरणी कामगाराच्या मुलाने कोणतेही शिक्षण नसताना चेंबूर चाळीतून ते अनेक ठिकाणी संपत्ती कशी गोळा केली??? जरी ते म्हणतात की आमचे पहिल्यापासूनचे उद्योग आहेत तर राज्यातील बेरोजगार तरुणांनाही मार्गदर्शन करावे की उद्योग कसा चालू करावा? आर्थिक नियोजन कसे करावे? सगळेच उद्योग फायद्यात कसे आणावेत? इत्यादी. महाराष्ट्रातील तरूणही श्रीमंत होईल.
@jayantjoshi5740
@jayantjoshi5740 2 жыл бұрын
सगळे च पक्षाच्या नेत्यांनी कशी संपत्ती मिळविली आहे हे जनता ओळखुन आहे पण बोलत नाही.सेनेचे आनेक नेते रिक्षा चालक होते पण आता संपत्ती मोजता येणे अवघड आहे सगळेच पक्षाची ही परीस्थिती आहे.
@vishwasyewale3416
@vishwasyewale3416 2 жыл бұрын
सात....मजली......बंगला..........आता. ... सूक्ष्म. ....लघू.....ही .....बंगले. .....बांधने.. चालू ......होईल........ ....
@pralhadsawant2644
@pralhadsawant2644 2 жыл бұрын
अरे रे कीती वाईट आहे हे.राजकारण्यां नो तुम्हाला लाज वाटली पाहिजे.घरात कमी
@balasahebshingade9797
@balasahebshingade9797 2 жыл бұрын
महानगरपालिकेचे अधिकारी यांनी केलेली कारवाई योग्य आहे
@vilassonawane1394
@vilassonawane1394 2 жыл бұрын
झोपडपट्टीवासीयांना गरीब लोकांना हे आलिशान बंगले देण्यात यावे 🙏🙏 नारायण राणे साहेब नमस्कार
@laxmanshelke1563
@laxmanshelke1563 2 жыл бұрын
नारायण राने यांच्यावर कारवाई करा व त्यांचा जुहू येथील बंगला भुईसपाट करा
@S.S.P.9999
@S.S.P.9999 2 жыл бұрын
हे खर्या अर्थाने सुडाचं राजकारण.
@arunkulkarni7415
@arunkulkarni7415 2 жыл бұрын
माजी मुख्यमंत्र्यांच नाव ठळक मध्ये कां दाखवलत, या बातमीशी त्यांचा काहीच संबंध दिसत नाही. Avoid.
@zunjarshinde4635
@zunjarshinde4635 2 жыл бұрын
निवडणूक आयोगाला मातोश्री बंगल्याची किंमत किती दाखवलीय ठाकरे कुटुंबांनी हे ही सांगा आणि मातोश्री शेजारी असलेला नवीन मातोश्री कसा बांधायला चालू हे ही सांगा..
@chetankulkarni4726
@chetankulkarni4726 2 жыл бұрын
Phaltu natak chalu aahe. सामान्य माणसासाठी नोटीस पाठवून लगेच कारवाई आणि एखाद्या राजकीय माणसासाठी वेगळी treatment. Ka? कायदा वेगळा आहे का सामान्य आणि राजकारणी लोकांसाठी.
@santoshchavan9200
@santoshchavan9200 2 жыл бұрын
मराठी माणूस आणि राजकीय कोकणी व्यक्तिमत्त्व म्हणून खूपच अभिमान आहे !
@shyamjadhav9706
@shyamjadhav9706 2 жыл бұрын
पवार.आणी.ठाकरे.याचीही.आशी.चोकशी.करा
@navinsonar1946
@navinsonar1946 2 жыл бұрын
मूबंई महापालिकेत अधिकारी खरच काम करण्याची हिंमत असेल तर आधी मूबंई रेल्वे पटरी च्या आसपास कीतीतरी अनधिकृत बांधकाम व्यावसायिक आहेत ते मूबंई महापालिकेने करूनच दाखवावे बोलायला अपशब्द खूप आहे .......खरच बांगड्या बाधलया का तंबाखू मलुन नूसते फूकट पगार घेतात...............
@balkrushansurve9874
@balkrushansurve9874 2 жыл бұрын
छान काम करीत आहेत मुंबई महानगर पालिका आयुक्त व महापौर नगरसेवक जिल्हाधिकारी खरा न्याय मिळवून द्यावेत
@balasahebshingade9797
@balasahebshingade9797 2 жыл бұрын
Maharashtra's request is that the municipal officials should properly investigate and take appropriate action
Каха ограбил банк
01:00
К-Media
Рет қаралды 11 МЛН
THE POLICE TAKES ME! feat @PANDAGIRLOFFICIAL #shorts
00:31
PANDA BOI
Рет қаралды 24 МЛН