Nikhil Wagle : Eknath Shinde BJP ला वापरतात की भाजप शिंदेंना, असं निखिल वागळे का म्हणाले?

  Рет қаралды 236,371

BBC News Marathi

BBC News Marathi

Жыл бұрын

#BBCMarathi #NikhilWagle #Maharashtra #EknathShinde
___________
बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर पुरस्कारासाठी तुम्ही पुढील लिंकवर मत देऊ शकता
www.bbc.com/marathi/resources...
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 521
@siddhantbachkar2352
@siddhantbachkar2352 Жыл бұрын
खूप छान विश्लेषण वागलेजी.... आज तुम्ही निष्पक्ष बोलले 🙏🏻
@aniljadhav9590
@aniljadhav9590 Жыл бұрын
मागच्या वेळेला का राजीनामा देत होते
@ajajit2122
@ajajit2122 Жыл бұрын
Hyala ghrat bsav lagle aahe bhava..tuza sharad Pawar maharastratil mahan neta asun sudha 😂
@santoshtrimbakkhardesantos7102
@santoshtrimbakkhardesantos7102 Жыл бұрын
Cchina ani pakshacha naav gela ata Uddhav ji kade kaay Rahila he Wagle ni chagla olakhalay mhanun Wagle chi bhasha badal li changla vishleshan vagere kahi nahi.
@MrAtuls
@MrAtuls Жыл бұрын
So why Nikhil is not in main stream media????
@vasantkamble7651
@vasantkamble7651 Жыл бұрын
वागळे साहेब हि तूमची मुलाखात आज मला आवडली कारण तूम्ही वस्तूतीती माडलीत .
@user-qr4tu3bo9z
@user-qr4tu3bo9z Жыл бұрын
समृद्धी महामार्गावरूनच भ्रष्टाचाराची गाडी मुख्यमंत्रीपदापर्यत गेली आहे.
@dynamicninad
@dynamicninad Жыл бұрын
शिंदे नि नाराजी मुळे गद्दारी केली नाही, ED CBI च्या भीती मुळे गद्दारी केली ।
@nileshdoshi4743
@nileshdoshi4743 Жыл бұрын
👍👍👍👍👍🙏
@darshanshirbhate8998
@darshanshirbhate8998 Жыл бұрын
tu bghaila gela hota ka
@ak0196
@ak0196 Жыл бұрын
​@@darshanshirbhate8998ye gap re tu shanya
@laxmikantghayal240
@laxmikantghayal240 Жыл бұрын
SATYA VACHAN. BHATKAU INTERVIEW.
@mmp7027
@mmp7027 Жыл бұрын
वैचारिक दिवाळखोरी 😂😂
@ddmaharashtra1459
@ddmaharashtra1459 Жыл бұрын
फडणवीस आता मुख्यमंत्री होने शक्य नाही.
@rajkumaraundhkar2006
@rajkumaraundhkar2006 Жыл бұрын
अरे येड xx आता देवेंद्रच मुख्यमंत्री पाहिजे तर शासन प्रशासनाला गती मिळेल. खर सांगू उद्धवला राजकारणात, शासनाच्या योजना, नियोजन, बजेट , अर्थकारण, उद्योग धंदे यातला काही काळत नाही.
@vilaskadnor4309
@vilaskadnor4309 Жыл бұрын
होन शक्य आहे 💯
@user-hh4mc5xh9l
@user-hh4mc5xh9l Жыл бұрын
बरोबर बोललात
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 Жыл бұрын
Devendra fadanavis saheb atyant pramanik abhyasu susansakrut kartutvawan charitrawan netyanchya yogyatecha neta aj mitis Maharashtra madhe nahi Jay shree ram jay modiji Jay Devendra fadanavis saheb Jay sadawarte saheb
@streamingnow3847
@streamingnow3847 Жыл бұрын
@@anilgaikwad2202 🔔🔔
@harshalsarnikar1496
@harshalsarnikar1496 Жыл бұрын
लोक काहीही महंतील पण निखिल सर तुमची पत्रकारिता निर्भिड आणि निष्पक्ष आहे...तुम्ही टीका करताना मागे पुढे बघत नाहीत..सामान्य जनतेचा आवाज आहेत..सोबत BBC मराठी च मनापासून धन्यवाद..निखिल वागळे आणि रविश कुमार यांना तुमच्या चॅनल वर नेहमी बघ्याला आणि ऐकायला आवडेल आम्हाला...
@anonymouse2847
@anonymouse2847 Жыл бұрын
1st time मी वागळेंना इतकं चांगलं बोलताना बघतोय .. एकदम परफेक्ट विश्लेषण
@sonalajgaonkar6060
@sonalajgaonkar6060 Жыл бұрын
साहेब शिंदे चे भ्रष्टाचार आणि इतर आमदार चे भ्रष्टाचार ह्या पासून वाचण्यासाठी ते गेले ...शिंदेचा अपमान वैगरे काही नाही
@geetasawant8493
@geetasawant8493 Жыл бұрын
Shinde cha kahi apaman hot nasato khurchi geli tari 7 pidhya basun khatil
@chandrakantgurav8189
@chandrakantgurav8189 Жыл бұрын
शिवसेना हि शिवसेनाच आहे ठाकरे हेच ठाकरे. हे एक समीकरण.
@shashiachrekar1653
@shashiachrekar1653 Жыл бұрын
चोरीतील वाटपावरून भांडणं चालू आहेत. मी आणि माझा मुलगा चिकन तंदुरी खाणार पण इतरांना फक्त शिळा उसळपाव देणार ही आताच्या मातोश्रीची वृत्ती आहे. नगरसेवकांना निधी देखील मिळत नाही
@shashiachrekar1653
@shashiachrekar1653 Жыл бұрын
@Eddard Stark किरीट सोमय्या कशाला हवेत ? संजय राऊत आणि अनिल परब यांनी खटले भरावेत
@sanjaybabar3700
@sanjaybabar3700 7 ай бұрын
बरोबर आहे
@shantaramsayekar8817
@shantaramsayekar8817 Жыл бұрын
नमस्कार, भाऊ आपल्या चांगल्या विषलेशना बद्दल आपले खूप आभार. पुन्हा सर्वांच्या खूप शुभेच्या.
@nasirnasir1319
@nasirnasir1319 Жыл бұрын
करोडोंच्या विकासा साठी गद्दारी, आम्ही दोघे एकमेकांचे साथी !
@marutikamble1829
@marutikamble1829 Жыл бұрын
हेलिकॉप्टर ni शेती करणारे सामान्य शेतकरी, 3 चाकी चालवणारे.....मुख्यमंत्री झालेले आहेत.. शिंदे च्या कार्यकर्ते यांनी फोन केल्यावर तुमच्या शब्दात बदल झालाय असे वाटते साहेब
@vishnukokitkar8347
@vishnukokitkar8347 Жыл бұрын
कार्यकर्त्यांने काय सांगितले ते उघड नाही केले.
@santoshtrimbakkhardesantos7102
@santoshtrimbakkhardesantos7102 Жыл бұрын
Shivsena ata shindenchi zali Uddhav ji kade thakare naav sodun kahi rahila nahi mhanun yanchi bhasha badal li🤣🤣
@deepakmali5126
@deepakmali5126 Жыл бұрын
पाकिट आले असेल अजून काय
@vitthalbarkade3388
@vitthalbarkade3388 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही धनदांडग्यांसाठी काम केलं नाही तर रयतेच्या कल्याणासाठी कार्य केले तिथं जातपात धर्माच्या पलीकडे जाऊन पण इथे वेगळंच चाललं आहे
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g Жыл бұрын
Chhtrapati na jihadi mantat kaa
@Vicky-fl7pv
@Vicky-fl7pv Жыл бұрын
@@user-kk3kq8ph8g ho maantat
@kalpanavighe1121
@kalpanavighe1121 Жыл бұрын
जनात ठाकरे मनात ठाकरे काही वाॅच ची आणि कम्‍युनिकेशनची गरज नाही फिक्‍स ठाकरे गट🔥🚩
@iindia18
@iindia18 Жыл бұрын
एकनाथ शिंदे यांचं भविष्य म्हणजे... रात गई बात गई... 😂😂😂
@abhishekdurgawle6272
@abhishekdurgawle6272 Жыл бұрын
Gadar
@vishnuji8530
@vishnuji8530 Жыл бұрын
कांग्रेस ,,राष्ट्रवादी ने उद्धव ठाकरे चा खुप वापर करून घेतला,,,,युजअंड थ्रो केला ,,,म्हणून शिवसेना दोफाड झाली याचे मुख्य कारण उद्धव ठाकरे आहे,,,खुर्चीसाठी असंगाशी संगकेला,,,राष्ट्रवादी ने ठिक केले आहे,,सारा दोष उद्धव चा आहे ,,,दादा कोंडकेचे भन्नाट भाषण,,,पंचवीस वर्ष जुने आहे ते जरूर ऐका ,,,सद्यपरिस्थिचे उत्तर त्यात आहे
@iindia18
@iindia18 Жыл бұрын
@@vishnuji8530 प्रत्येकाची वेळ येते त्यामुळं सगळी भाषणे इकडे तिकडे उपयोगी पडतातच... एकेकाळी काँग्रेस पक्ष सत्तेचा माज दाखवत होता तर आता त्यांचीच अवस्था काय आहे हे विसरून चालणार नाही भाजपाला... 👍👍👍
@sagardhumal15
@sagardhumal15 Жыл бұрын
😂😂😂
@sidd0008sb
@sidd0008sb Жыл бұрын
Eknath shinde dukar
@rajanbhusari7316
@rajanbhusari7316 Жыл бұрын
दोघांना पण एक म्हण माहीत आहे " गरज सरो वैद्य मरो ."
@strugler797
@strugler797 Жыл бұрын
वागळे बदलायला लागले... नेहमप्रमाणेच....😀
@sureshshelke8719
@sureshshelke8719 Жыл бұрын
तुमचा एकदम बरोबर
@strugler797
@strugler797 Жыл бұрын
एका फोनवर manage झाले...
@s.rakesh2118
@s.rakesh2118 Жыл бұрын
शिंदे कार्यकर्त्यांमध्ये प्रसिद्ध असतील परंतु महाराष्ट्रातील जनतेमध्ये नाहीत. कारण सामान्य माणसाला अप्रामाणिकपणा व गद्दारी आवडत नाही.
@namdevmane3744
@namdevmane3744 Жыл бұрын
रंगा बिल्ला आणि त्यांच्या महाराष्ट्रातील पिल्लावळींनी चालवलेला रडीचा डाव म्हणजे सध्याचे राजकारण 🙏
@kisanthorat5380
@kisanthorat5380 Жыл бұрын
देशात कायद्याचे राज्य राहिले नाही
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g Жыл бұрын
Pakistan laa jaa mag
@vijaykumarshetye1480
@vijaykumarshetye1480 Жыл бұрын
जबरदस्त you are a genius
@siddharthakambale9255
@siddharthakambale9255 Жыл бұрын
कालांतराने एकनाथ शिंदे वाऱ्यावरची वरात अशी गत होईल....
@santoshwagh969
@santoshwagh969 Жыл бұрын
एकेकाळी ठाकरेंना उठता बसता शिव्या घालणारे आज ठाकरेंची आरती ओवाळत आहेत .
@satishvibhute9795
@satishvibhute9795 Жыл бұрын
वागळे यांना 15 वर्ष झाले, कोणीच seriously ऐकत नाही. म्हणून मधे गायब झाले होते . परत अवतरले.
@sambhajinalavade9837
@sambhajinalavade9837 Жыл бұрын
ते पँकेजवर बाहेर येतात ☺☺☺☺
@navindevre
@navindevre Жыл бұрын
काही नाही ED लावी माघ
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 Жыл бұрын
शाह e d खोके लावून गद्दार ना वापरतो
@manoharlimaye2582
@manoharlimaye2582 Жыл бұрын
आज बर्याच दिवसांनी तुम्ही खरे बोललात.
@dhalayat2050
@dhalayat2050 Жыл бұрын
Jai Hind sir 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@amitgopale11
@amitgopale11 Жыл бұрын
ज्यानी मोठे केले त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसनारा हा नेते आहे. महाराष्ट्र याला चांगलाच धडा शिकवेल...
@anuuragtidkke
@anuuragtidkke Жыл бұрын
निखिल वागले यांचा हा विडिओ बीबीसी आपन एकदा पूर्ण टाकला आहे, परत परत तोच विडिओ काही भागात कट करुन परत टाकू नका, तुमचा दर्जा आणि विश्वास टिकून ठेवा, कृपया ह्याची नोंद घ्यावी धन्यावाद.
@BRPAWAR
@BRPAWAR Жыл бұрын
🇮🇳
@ketanpatil9629
@ketanpatil9629 Жыл бұрын
Never see Community like MARATHI . Always busy to pull Leg of his Own Brother who is doing Progress .
@rajgamig1233
@rajgamig1233 Жыл бұрын
साहेब तुमची पण भाषा बदलली
@maxzcool574
@maxzcool574 Жыл бұрын
what exactly he does for our community. It's been 6 month's since his appointment as cm but nothing about maratha reservation. Now enough of this fking politics marataha should stay away from all this and focus on better career and future.
@swapnilpatil7567
@swapnilpatil7567 Жыл бұрын
@@maxzcool574 yes
@suryavanshi1436
@suryavanshi1436 Жыл бұрын
म्हणून तर बाहेरच्यांनी सगळा कब्जा घेतला आहे.मराठी माणूस आपापसात भांडतांना त्वेषाने भांडतो पण बाहेरच्यांच्याविरुद्ध उभं राहायचं असलं की शेपूट घालतो,त्यामुळे परप्रांतीयांनी मराठी माणसाचं पाणी जोखलं आहे आणि आता ते उघड,उघड इथे राहून दादागिरी करू लागले आहेत.
@vinayakdegwekar7628
@vinayakdegwekar7628 Жыл бұрын
It seems you are Punjabi or should I say,Tamilian?
@ni3_
@ni3_ Жыл бұрын
*कोणी कोणालाही वापरू द्या* *कामे होत आसली आजुन काय पाहिजे*
@user-tl9dw4zs2i
@user-tl9dw4zs2i Жыл бұрын
शिवसेनेचे कट्टर विरोधी असलेले निखिल वागळे आता शिवसेना बद्दल त्यांचे प्रेम उतू चाल आहे
@nileshamrale574
@nileshamrale574 Жыл бұрын
Khup cchan vishleshan 👍
@vinayakkongere7527
@vinayakkongere7527 Жыл бұрын
BBC आणि हे पत्रकार महोदय काय चीज आहेत हे सगळ्यांना माहीत आहे.
@ukerskeks
@ukerskeks Жыл бұрын
हो BBC ही गोदी मीडिया नाही हे मात्र खर आहे
@saya2023
@saya2023 Жыл бұрын
सही...👍
@Ssseh
@Ssseh Жыл бұрын
Khupach Chan sir
@rameshtelange1793
@rameshtelange1793 Жыл бұрын
अहो साहेब त्यांच्या मागे ईडी लागली होती म्हणून ते घाबरून गेले होते मी तुमच्या या मताला सहमत नाही
@GaneshGK
@GaneshGK Жыл бұрын
❤️
@cops_hruday_raut77
@cops_hruday_raut77 Жыл бұрын
✌️
@vilasrikame1992
@vilasrikame1992 Жыл бұрын
एक नोटीस समृद्धी महामार्ग...
@dadupatil6507
@dadupatil6507 Жыл бұрын
हां डोकयावर पडलेला आहे
@sanjayladge757
@sanjayladge757 Жыл бұрын
शहा आणि फडणविस यांच्यात विसंवाद! व्वा क्या शेर सुनाया! तुम्ही थंड बसायला काय घ्याल!
@santoshtrimbakkhardesantos7102
@santoshtrimbakkhardesantos7102 Жыл бұрын
BJP high command cha adesh hota te nahi sangat ha Wagle.mhane shah fadanvis vaad
@sangeetaghaisas3186
@sangeetaghaisas3186 Жыл бұрын
शिंदे नी आता अधिक सजग आणि सतर्क राहणं गरजेचं आहे,,,
@sumitpagare8924
@sumitpagare8924 Жыл бұрын
Ek divas tyancha sadabhau, jankar vagaire ch honar aahe
@premkumarmodani242
@premkumarmodani242 Жыл бұрын
उध्दव ठाकरेंना शरद काका वेड्यात काढले कि संजय राऊत याचापण खुलासा करा . . . . . . !!
@nasirnasir1319
@nasirnasir1319 Жыл бұрын
एक काळ, असं ही होता. भाजपाशी युती केली म्हणून, एकनाथ शिंदेंनी - उध्दवजी बाळासाहेबांच्या - हातात त्यागपत्र दिला होता !
@sanjayladge757
@sanjayladge757 Жыл бұрын
अबे ये झुट है
@nasirnasir1319
@nasirnasir1319 Жыл бұрын
@@sanjayladge757 search - Kalyan: Eknath Shinde Resign of his Post
@nasirnasir1319
@nasirnasir1319 Жыл бұрын
@@sanjayladge757 सिर्च - शिवसेना ड्रामा कंपनी - देवेंद्र फडणवीस
@nasirnasir1319
@nasirnasir1319 Жыл бұрын
@@sanjayladge757 २०१४ मे एकनाथ शिंदे ने बीजेपी से खफा होकर अपने मंत्रीपद का त्यागपत्र ( राजीनामा ) शिवसेनाप्रमुख - उध्दवजी बाळासाहेब ठाकरे - के हातों मे सौंप दिया था !
@santoshtrimbakkhardesantos7102
@santoshtrimbakkhardesantos7102 Жыл бұрын
Uddhav thakare jeva rajkarnat ale tevapasun te 2019 chya election chya result paryant NCP Congress chya virodhat bolat hote PAN te hi satte sathi tyanchyach mandila mandi lavun basle
@prashantekadam
@prashantekadam Жыл бұрын
वागळे फार हुशारीने बोलतायत आणि ते कितीही शिवसेने बद्दल सहानभूती दाखवत असले तरी ते इथे ठाकरे आणि शिवसेनेवरील आपली जुनी नाराजी च दाखवत आहेत उद्धव ठाकरे कसे लायक नाहीत हे ठसवण्याचा त्यांचा पूर्ण प्रयत्न चालू आहे.
@indiansellersstrategylifes363
@indiansellersstrategylifes363 Жыл бұрын
ED,CBI,IT responsible for all this... Only this reason
@rahulghadge7094
@rahulghadge7094 Жыл бұрын
कलिखो पुल .... शिंदेंचा होऊ नये 🙏
@yusufkhanpathan2159
@yusufkhanpathan2159 Жыл бұрын
Only udhav thakre shivsena next c.m in maharashtra
@abhishekdurgawle6272
@abhishekdurgawle6272 Жыл бұрын
Only🚩🚩🚩🚩🚩🚩 uddhav Thackeray saheb
@Abhidnyamulay2811
@Abhidnyamulay2811 Жыл бұрын
सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आधी आपला स्वतःचा विकास करून घ्यावा नेत्यांचा खूप विकास झाला वडापाव खाऊन उपाशी राहून प्रचार करायचे दिवस संपले आहेत कार्यकर्त्यांनो एकदा निवडणूक झाल्यावर आपल्याला कोणी ओळखत नाही कृपया कोणत्याही नेत्याच्या भानगडीत न पडता आपल्या आपल्या घरी काय चालले त्याकडे लक्ष द्यावे
@vilaschandmare2817
@vilaschandmare2817 Жыл бұрын
जितनी बडी चुनोती.. उतणे बडे तुम.. ये.. सामान्य.. समीकरण हैं.. जिंदगी का 😊👍 जो बाळासाहेब ठाकरे ने अपनाया.. आज वक्त वही आया हैं उद्धव बाळासाहेब ठाकरे का.. और ठाकरे कि नसल में.. ओ ताकद हैं.. 🙏👍😊
@bharatpatil1911
@bharatpatil1911 11 ай бұрын
वागळे साहेबांना फोन आला म्हणून त्यांचे मत आणि विचार बदलले वाटत ?
@amitkumarhaldankar5159
@amitkumarhaldankar5159 Жыл бұрын
परत उद्धव ठाकरेंबद्दलचा द्वेष उफाळून आलाच उगाच लोकांमध्ये संभ्रम पसरवू नका !
@mauliingle8322
@mauliingle8322 Жыл бұрын
ते माहीत नाहीं पण पवार साहेब यांनी सेनेचा पुरे पुर वापर करून घेतला..
@maheshingavale795
@maheshingavale795 Жыл бұрын
वागळेंन सारखे ,प्रत्येक राजकारव्यावर बेधडक बोलणारे पत्रकार समाज्यात असायला हवेत.
@bhushanbaviskar3993
@bhushanbaviskar3993 Жыл бұрын
वागळे हा पत्रकार नसून राष्ट्रवादी चा कार्यकर्ता. 😡
@sureshputtajwar5950
@sureshputtajwar5950 Жыл бұрын
अगदी बरोबर निखिल sir
@lpllivematch9152
@lpllivematch9152 Жыл бұрын
बरोबर आहे
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 Жыл бұрын
हिंदू मतांची विभागणी होईल कि नाही याचा अभ्यास करावा.
@bhaskarkharate189
@bhaskarkharate189 Жыл бұрын
वागळे साहेब दुसरे काही काम नाही वाटतं
@nvadgave
@nvadgave Жыл бұрын
BBC म्हणजे (मध्ये) सगळेच देश शांतता हीत विरोधी आहेत वाटत. *वागळे साहेबांचे खुप छान विश्लेषण* नजिक भविष्यात BJP+NCP युती होण्याची खूप संभावना आहे...
@rangraokamire3859
@rangraokamire3859 Жыл бұрын
जानकरजी सदाभाऊजी नितीशकुमारजी मेहबूबाजी मगोप गोवा शिवसेना यादी मोठी आहे.
@babansuryawanshi3850
@babansuryawanshi3850 Жыл бұрын
तुमच्याकडे कोणती च स्किल नाही. वागळे साहेब,,, शिव सेना ला तुम्ही किती शिव्या दिलेत हे आठवा जरा
@AG-oz3xh
@AG-oz3xh Жыл бұрын
शिंदे ना काही अपेक्षा नाहीत एवढं मिळायलंय तेच लय आहे गेलतर त्यांना फरक पडत नाही
@sanjaywaghmare6660
@sanjaywaghmare6660 Жыл бұрын
निखिल वागळे सर आपण बिनधास्त आणि खरं बोलतात.... निर्भीडपणे मतं मांडतात....
@laxmanaghav526
@laxmanaghav526 Жыл бұрын
मी तर आता बावळट पत्रकारांचे विचार ऐकतच नाही
@shivnikude9965
@shivnikude9965 Жыл бұрын
सत्ताधारीच्या नावाने उदोउदो करणे बंद करा.तुम्ही पत्रकार आहात.व सत्य काय आहे हे सांगा
@bharatpatil1008
@bharatpatil1008 Жыл бұрын
निखिल भाऊ तुमची पण भाषा बदलली आता, बोलले तुम्ही फोन आला होता म्हणून...
@sonalajgaonkar6060
@sonalajgaonkar6060 Жыл бұрын
शिंदे कार्यकर्ता ना नीट वागवत होते की पैसे देऊन विकत घेत होते? आणि त्यांना ही संधी साधायची होती म्हणून हे सगळा बनाव करत होते शिंदे
@yatirajadave5756
@yatirajadave5756 Жыл бұрын
निदान ते पैसे तर देत होते आजकाल कार्यकर्त्यांना सतरंज्या उचलण्या पलीकडे कोणी काही देत नाही
@aparnadupte6677
@aparnadupte6677 Жыл бұрын
Every body knows this sir but only you have guts to say this
@vinodjade5268
@vinodjade5268 Жыл бұрын
People Know That Their policy is simple use and throw. People r now waiting for this opportunity..
@niharjadhav4016
@niharjadhav4016 Жыл бұрын
Bbc मराठी ला विनंती आहे.. नितीन वागले ला तुमच्या पत्रकारिता मध्ये घेऊ नका 👏🏻
@ravindradesai1376
@ravindradesai1376 Жыл бұрын
कोण कुणाचा वापर करत आहे ह्यापेक्षा तु राष्ट्रवादी व काॅंग्रसचा पाळीव आहेस हे महत्त्वाचं
@user-tc1bu6mx7p
@user-tc1bu6mx7p Жыл бұрын
शिंदे ची एवढी हिम्मत नाही की उद्धव ला टक्कर देईल.... ह्या मागे फडणविस आहे 🍉
@maheshpatil8733
@maheshpatil8733 Жыл бұрын
Little bit balance explaination of senior journalist
@ramdaspingale9662
@ramdaspingale9662 Жыл бұрын
वागळे साहेब तुम्ही महाग्यानी आहात! पण राज्यात नव्हे देशाची वाटचाल लोकशाही संपवुन हुकुमशाही मध्ये कनव्हर्ट झाली आहे या मुद्यावर आपल सुवर्ण मुख ऊघडा बर वाटेल भारतीयांना.
@girishmagar5891
@girishmagar5891 Жыл бұрын
मुंबई विकायला काढली आहे.. मुख्यमंत्री पद मिळण्यासाठी..
@sudhirphatak8573
@sudhirphatak8573 Жыл бұрын
Vagale saheb tiger Zinda hai,chav baitha hai,jab bhagena enhimese koi nahi bache.
@gajanankhare
@gajanankhare Жыл бұрын
आले
@rutujashinde564
@rutujashinde564 Жыл бұрын
एकंदरीत निखिलजी सुद्धा गट बदलताहेत असं वाटलं....
@beingindian1335
@beingindian1335 Жыл бұрын
British broadcasting corporation be like : चल रे वागळ्या टूनुक टुनुक
@amitgopale11
@amitgopale11 Жыл бұрын
सत्ताधाऱ्यांचे पाय धरणारे ते पत्रकार कसले?? आज वागळे ने सुद्धा तेच केले.
@user-tm7me4kg7k
@user-tm7me4kg7k Жыл бұрын
बाळासाहेब अडवाणी अटबिहारि मुंडे प्रमोदजी यांची बरोबरि होणे नाहिच
@kattar744
@kattar744 Жыл бұрын
Only uddhav saheb thakery
@sachinpawar689
@sachinpawar689 Жыл бұрын
डबल ढोलकी आहे
@alute431
@alute431 Жыл бұрын
काँग्रेस पक्ष राष्ट्रवादीला वापरतो की राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसला, युती तर वेगवेगळ्या पक्षांची पूर्ण देशात आहे, कशाला गैरसमज पसरतात साहेब
@sachinsasane38
@sachinsasane38 Жыл бұрын
निखिल वागळे
@shrikantshinde813
@shrikantshinde813 Жыл бұрын
वागळे साहेब ....बेस्ट
@deepabirje2497
@deepabirje2497 Жыл бұрын
Shinde has played lost innings in long run. He has to not only protect only his sit but also sits of his allies.
@hemantshinde9873
@hemantshinde9873 Жыл бұрын
CM is a winner. He has been servicing, hard working. CM IS NOT PLAYING.
@maheshpathak2321
@maheshpathak2321 Жыл бұрын
आणि हा जगात शहाणा मीच अस नेहमी समजत असतो. म्हणून बेकार झालाय व काहीतरी बडबड करत फिरत असतो
@krishnaparab4959
@krishnaparab4959 Жыл бұрын
BBC ची किती जळते बघा.
@MrAtuls
@MrAtuls Жыл бұрын
Where is Nikhil Wagle now ???? Ha ha ha ha
@chandrakantgurav8189
@chandrakantgurav8189 Жыл бұрын
मराठी माणसं एकत्र येणे काळाची गरज आहे. भाजपा संपवायचं एकमत करा.काम करून दाखवा नमस्कार
@navneet2
@navneet2 Жыл бұрын
ते अडाणी व LIC कशी व किती डुबली, निवडणूक आयोग शेण कसं खातो ते पण सांगा, आम्ही तुम्हाला खूप enjoy करतो
@hogginarmocount9562
@hogginarmocount9562 Жыл бұрын
BBC marathi aani wagle...😂😂😂 As expected...
@ArtifyCraft
@ArtifyCraft Жыл бұрын
मला निखील वागळे यांबद्दल एकच प्रश्न आहे .. की एकेकाळी उद्धव ठाकरेंना चुकीचे म्हणणारे किंव्हा मनाने कुचके आहे असे मानणारे आज एवढी बाजू का घेताना दिसतात.. आणि मी जर एक तिराईत व्यक्ती म्हणून पाहिले तर कार्यकर्त्यांना जर एवढा राग येतो तर जेव्हा 2019 मध्ये भाजप शिवसेनेला जिंकून देऊन संजय राऊत याचा सांगण्यावरून शरद पवारांच्या सोबत हातमिळवणी केली हा कार्यकर्ता नसलेले पण सामान्य नागरिकांना डोखा दिला असे नाही वाटत.. राऊत आणि त्यांचे भाऊ जेव्हा बोलतात ना तेव्हा असा वाटते की आम्ही शिवसेनेचे गुलाम आहोत सर्व सामान्य जनता ज्यांनी याना निवडून दिले.. ह्या बद्दल के म्हणणे आहे... एक तर राऊत यांसारखे असो आणि कोणत्याही पक्षाचे असो ...अगदी भाजप,राष्ट्रवादी, कॉंग्रेस ही त्यांना अक्कल हवी की लोकांनी त्यांना प्रतिनिधी बनवून पाठवले ... त्यामुळे जनतेशी माजात वागू आणि राहू नये ... करणार तरी काय अपल्यातलेच मतदार लाळ पुशेगिरी कधी थांबवणार थोडया पैशासाठी इमान विकायचे कधी बांध करणार .. आशा दरिद्री लोकांना सर्वसामान्यांचे शिव्याशाप नक्कीच लागतील...
@aniket631
@aniket631 Жыл бұрын
He thoda thoda part ka release krtay
@vishnusarkale2923
@vishnusarkale2923 Жыл бұрын
ED CBI
@SantoshJadhav-wh3dj
@SantoshJadhav-wh3dj Жыл бұрын
एक नंबर वागळे साहेब
@D_J40
@D_J40 Жыл бұрын
एक संवादाचा प्रश्नच नाही.. हा माणूस स्वार्थाने बरबाटलेला होता.. आणि तुम्ही उद्धव ठाकरे यांच्याबद्द्दल पूर्वग्रह दोशीत आहात..
@TECHMARATHI_youtube
@TECHMARATHI_youtube Жыл бұрын
भाजप शिंदे ना वापरतय 😅आगे आगे देखो होता है क्या 😂
@sumitpagare8924
@sumitpagare8924 Жыл бұрын
Pudhe tyancha sadabhau, jankar vagaire ch honar aahe
Was ist im Eis versteckt? 🧊 Coole Winter-Gadgets von Amazon
00:37
SMOL German
Рет қаралды 35 МЛН
Incredible magic 🤯✨
00:53
America's Got Talent
Рет қаралды 57 МЛН
Nutella bro sis family Challenge 😋
00:31
Mr. Clabik
Рет қаралды 11 МЛН
아이스크림으로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 36 МЛН
Was ist im Eis versteckt? 🧊 Coole Winter-Gadgets von Amazon
00:37
SMOL German
Рет қаралды 35 МЛН