Рет қаралды 46,667
#youtubeshorts #maharashtra #viralvideo #jugad ... अचानक पणे पाईपलाईन फुटली असता त्यातून खडे दगड माती जाऊन पाईपलाईन जाम होते त्यामुळे पुढे पाणी चालत नाही मग पाटी मागे पाईपलांना दाब देऊन पाठीमागच्या पाईपलाईन फुटल्या जातात.. पाईपलाईन बरीच लांब असते मग कुठे अडकलाय ते कळणं अशक्य होतं आणि सगळ्या पाईपलाईन उकरण ही शक्य नाही.. त्यासाठीच शेतकरी बांधवांनो आपण जुगाड केले तुमच्याही यदा कदाचित पाईपमध्ये दगड माती अडकलं जाम झाले पुढे पाणी चालेना तर तुम्हीही अशा प्रकारचे जुगाड करू शकता.... शेतकरी बांधवांचा फायदा आमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून व्हावा हीच अपेक्षा आमची प्रत्येक व्हिडिओ पाठीमागची राहते व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. चैनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका..