पावसात भिजूनही निवडणुकांत हरणार

  Рет қаралды 14,721

Anay Joglekar

Anay Joglekar

12 күн бұрын

Like | Share | Subscribe

Пікірлер: 77
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 10 күн бұрын
परमेश्वर प्रसन्न होवो व सुनक निवडून येवोत. तिकडचा जन्म असूनही स्वधर्माचे पालन करत आहेत.
@CrazyWatcher670
@CrazyWatcher670 10 күн бұрын
Devachich ichcha aahe ki Rishi padava.
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 8 күн бұрын
@@CrazyWatcher670 तुम्ही तुमचे नाव लपवले आहे. त्याने आपल्या देशाचे काही वाईट केले नाही. एक अगदी तरूण आणी आपल्यावर दिडशे वर्ष ईंग्रजानीं राज्य केलेल्या देषाचा पंतपंतप्रधान . म्हणून चांगली इच्छा.शेवटी ईच्छा परमेश्वराचीच.
@pushkarkulkarni8211
@pushkarkulkarni8211 10 күн бұрын
शरद पवार यांना निवडणुका जवळ आल्या की देवीदेवतांची मंदिरांची धर्माची आठवण येते. त्यांचे विठ्ठलप्रेम अत्यंत बेगडी आहे. पावसात भिजण्याची नाटके सुरू होतील.
@abhaypatil2093
@abhaypatil2093 10 күн бұрын
लबडलांडग ढोंग करतय.
@nileshpashte5506
@nileshpashte5506 9 күн бұрын
हिंन्दुना विस्मरण बुद्धी चा शाप आहे .
@jayvantdeshpande9882
@jayvantdeshpande9882 10 күн бұрын
आता तर पंढरपूर वारीत सहभागी होणार आहेत आज पर्यंत देव दर्शनाला जात नव्हेत.आताच विठ्ठलाची आठवण झाली
@ashokingle2293
@ashokingle2293 10 күн бұрын
त्याला निवडणूक जिंकायची आहे त्यामुळे तो काय नाटक करेल याचा भरोसा नाही. मागच्या वेळेस आपण सर्वांनी पाहिलं आहे की हा माणूस छत्री असूनही पावसात भिजला होता, निवडणूक प्रचारात...😮😊
@nandkishorbagul6436
@nandkishorbagul6436 10 күн бұрын
करून सरून भागले आणि देव पूजेला बसले
@lalingkar
@lalingkar 10 күн бұрын
अनयजी, आपण व्हिडीओद्वारे जे विचार मांडता ते अत्यंत तर्कयुक्त व सर्व परिस्थिती-मते यांचा विचार करून केलेले असतात. Hats off to you ! आपला विदेश/परराष्ट्रविषयक अभ्यास चांगला आहे. आपले कौतुक करावे तेव्हढे थोडे आहे !
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 10 күн бұрын
नेहमी छप्पन्न देशाचीं भिती दाखवणारे ईतर देशांमधेच जातात व तेथे संख्या वाढवून शरीयाप्रमाणे आम्हाला जगू द्या म्हणतात.
@pratibhakulkarni51
@pratibhakulkarni51 10 күн бұрын
ते पंढरपूर पायी वारीला जातील सुद्धा आणि त्यांना जनता भरभरून मतदान करून त्यांचीच सत्ता येईल हे हि तितकेच खरे आहे.....🧐🥺🥺
@nileshpashte5506
@nileshpashte5506 9 күн бұрын
आपलेच चुत्या आहेत त्याला काय करणार. ?
@sypune
@sypune 10 күн бұрын
खुप वेग वेगळे विषय घेवून त्याचे सोदाहरण आणि सोपे आकलन करून सांगण्याची आपली हातोटी कायम आवडते अनय सर 😊
@shashikantjoshi7662
@shashikantjoshi7662 10 күн бұрын
किती मुद्देसूदपणे वेगवेगळे विषय हाताळले जात आहेत. अभिनंदन. जास्त सभासद मिळावे,हीच सदिच्छा.
@satishrekhi
@satishrekhi 10 күн бұрын
ब्रिटिश लोकांनी भारतात सत्ता गाजवली ती फक्त तोफा बंदुका ह्या त्या काळातील अधुनिक सैन्य यांच्या जोरावर भारतीय लोकांना हेच उपलब्ध झाले असते तर दुम दबाके भागना पडता भारतीय लोकांचे शौर्य धैर्य,व सहनशीलता वाखाणण्याजोगे आहेत
@vidyapatil2023
@vidyapatil2023 10 күн бұрын
तोफा बंदुंकांपेक्षा आपल्या काळाच्या कही चमचा चांटया मुळे इंग्रजांनी भारतावर राज्य केले
@devdattapandit357
@devdattapandit357 10 күн бұрын
नेहमी प्रमाणे नवीन माहिती दिलीत म्हणून आपले आभार कारण बाकी जिहादीचाटू पत्रकारिता हाच मुळी देशाला भार झालाय....त्यांचे आभार आम्ही मानायचे तर त्यांना तशा प्रकारची देव-देश-धर्म यांबद्दलच्या संघटनात्मक कार्याची त्यांना गरजच वाटत नाही. 🙏🙏🙏🚩
@NitaJoshi-he7jy
@NitaJoshi-he7jy 10 күн бұрын
नेहमी प्रमाणेच उत्तम विश्लेषण अनयजी.धन्यवाद
@rashmirege7797
@rashmirege7797 10 күн бұрын
आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे अराजक घडे. परत सगळे हुकूमशाही स्वीकारणार वाटतं.
@abhaypatil2093
@abhaypatil2093 10 күн бұрын
आघाडी सरकार बनवायचे असेल तर शरद पवारांनी त्यांना सल्ला द्यावा .
@SaritaKatkar-fp6qx
@SaritaKatkar-fp6qx 10 күн бұрын
खूप छान विवेचन
@amitkulkarni8460
@amitkulkarni8460 10 күн бұрын
Anay ji, spot on analysis, as always. As a UK resident, I can confirm that all the points raised are exactly in sync with reality here.
@rohan14686
@rohan14686 10 күн бұрын
आपल्याकडे नेते आणि मीडिया इतकी लो IQ आहे की त्या मुळे जनतेचा IQ देखील लो झाला आहे... जो narrative चालवला जातो तो जनतेला मान्य होतो 😂😂 धृव राठी, संजय राऊत, इ जे बोलतात ते मान्य केले जाते 😂😂😂
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 10 күн бұрын
जय श्री राम अनय जोगलेकर जी
@ashokingle2293
@ashokingle2293 10 күн бұрын
छत्री असून भिजणाऱ्या माणसाला काय म्हणायचं हेच कळत नाही...😂
@arvindkulkarni1293
@arvindkulkarni1293 10 күн бұрын
I like your Video always because you choose New Topics
@achyutdeshpande645
@achyutdeshpande645 10 күн бұрын
अनयजी, सकाळी व्हिडिओ केलात आनंद झाला. "हुशार विद्यार्थ्याचं" दर्शन झालं. रोज "उडाणटप्पू" दर्शन देत असतात.
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 10 күн бұрын
नमस्कार अनयजी जय श्री राम ❤❤
@mangeshvaidya3182
@mangeshvaidya3182 10 күн бұрын
छान समजावले हा विषय
@anjalighatnekar9891
@anjalighatnekar9891 10 күн бұрын
Nice video.
@sandeepkulkarni3714
@sandeepkulkarni3714 9 күн бұрын
Sr. Pawar will be in power again in Maharashtra.
@rajangurjar2183
@rajangurjar2183 10 күн бұрын
आपण भारतीय वंशाचे म्हणून उगाच नाचतो.यांचा देशाला काहीही उपयोग नसतो.भारतावर प्रेम असणारे डॉ जयंत नारळीकर सरांसारखे प्रतिथयश व्यक्ती तिथे यश संपादन करुन देशात परत येऊन देशासाठी काम करतत.
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 10 күн бұрын
मुसलमान म्हणतात, जगाच्या कोणत्याही कोपर्‍यात असणारा मुसलमान माझा भाऊ आहे. फरक
@pravinshirgaonkar6797
@pravinshirgaonkar6797 10 күн бұрын
​​@@vijayadongre-natureजगाच्या कोप-यातल्या प्रत्येक मुसलमानाची मजहबशीच निष्ठा असते.आपल्या लोकांना स्वतःचा धर्म ,संस्कृती पेक्षा सेक्युलर नावाच्या भूताने पछाडलेले असते!
@neetavarute7121
@neetavarute7121 10 күн бұрын
Sagali Kade mansikata ekach waatate. Changali lok nako asataat sagalyana.
@preetidange998
@preetidange998 10 күн бұрын
Thank you Anay for the update
@shrikantayachit853
@shrikantayachit853 10 күн бұрын
" ब्रिटनची तेवढी चिंता करायचं कारण नाही.ते आपल्या कर्माची फळं भोगतील.आपण आपल्या देशातील परिस्थितीबद्दल बोला.तुम्ही हिंदुत्ववादी ब्लाॅग करणारे छान काम करीत आहात.आता तुम्हीपण आरे ला कारे ने उत्तर द्यायला लागा.आपल्या देशात आपण बोलायला घाबरायचं कारंण नाही.
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 10 күн бұрын
ज्या देशाने भारतावर दिडशे वर्ष राज्य केले तेथे अस्सल हिंदू राज्य करत आहे.
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw 10 күн бұрын
जय श्रीराम अनयजी 🌹🙏🌹🚩🚩🚩
@prakashjoshi910
@prakashjoshi910 10 күн бұрын
Dear Anayji Apala desh videsha vishayi abhyas changala Ahe tyamule apali mate Amhala patatat wa awadatat Britan madye konachehi sarakar yewo Tethe lokshahichi buj rakhali jate he vishesh Apan asech video prasarit karave hi Apexa Prakash Joshi 78
@vandanaranade4448
@vandanaranade4448 10 күн бұрын
नमस्कार अनयजी 🙏
@akshayathavale8526
@akshayathavale8526 10 күн бұрын
पावसात भिजून मत नाही पडत. तस असतं तर राष्ट्रवादी ला ७५ ८० जागा यायला हव्या होत्या पण तस झाल नाही. २०१९ मधे युती सरकार बद्दल काही प्रमाणात नाराजी होती.. ती मतदानातून ती समोर आली. युती चा २५ जागा कमी झाल्या. आणि तेच लोकसभेत ही दिसलं
@user-nx9yl3fw9x
@user-nx9yl3fw9x 10 күн бұрын
कसली नाराजी ? दररोज गोड खाल्ल तर कंटाळा येतो म्हणून मिरची ठेचा खायचा व बोंब मारायची! तसच आहे.
@dineshmangal6359
@dineshmangal6359 10 күн бұрын
Kahi Varsha purvi ek Newspaper chi tagline hoti Patra nawhe - Mitra Attachi tagline Patrakar nawhe Kutre
@adnyat
@adnyat 9 күн бұрын
खरा प्रश्न हा आहे की, कोणीही निवडून आले, तरी UK च्या आर्थिक परिस्थितीमध्ये बदल होणार का? कोणीही सत्तेत आले तरी स्थलांतरितांचा आणि महागाईचा प्रश्न सुटेल अशी चिन्हे नाहीत.
@jarvi5019
@jarvi5019 5 күн бұрын
Agdi satya
@vinayakmajage6485
@vinayakmajage6485 10 күн бұрын
🙏🙏
@anantprabhu6820
@anantprabhu6820 10 күн бұрын
अजूनही मुंबईत पाऊस नसल्यामुळे मुंबई कोरडीच आहे.
@manishghugaradare7162
@manishghugaradare7162 10 күн бұрын
तुम्ही misleading title का देता. कमी view येण्या मागचे हे एक कारण पण असावे. Title बघून ज्यांना वाटते महाराष्ट्राच्या राजकारणा संबंधी व्हिडीओ आहे आणि ज्यांना पहायचे नसेल ते पाहणार नाहीत. ज्यांना आंतरराष्ट्रीय राजकारणात रस आहे त्यांना title वरून कळले तर पाहिजे त्या संबंधी लेख आहे म्हणून.
@PR-pu7pv
@PR-pu7pv 10 күн бұрын
Yes, we thought it is a Godi media channel.😂 by title. But it is informative ❤
@anjalisabnis2998
@anjalisabnis2998 10 күн бұрын
🙏🙏🙏
@shaileshdeshpande55
@shaileshdeshpande55 10 күн бұрын
🙏👌👍👏👏👏👏👏🙏
@sanjayshinde4300
@sanjayshinde4300 10 күн бұрын
Soda Anayji, tyache diwas samplet.
@Gar391
@Gar391 5 күн бұрын
अब हम कट्टर हिन्दू साथ देंगे मोदी सरकार का. जिन्हें भी मुस्लिम पप्पू के हिन्दू हिंसक, हिंदू हत्यारे, मंदिर जाकर लड़की छेड़ते है ऐसे बयान पर क्रोध है, वे उसका नाम "मुस्लिम पप्पू" रखते हुवे अगले 5 साल कमेंट लिखते रहे. बस, मुस्लिम पप्पू, मुस्लिम पप्पू 🥵 याद रहें NO राहुल ..Only मुस्लिम पप्पू ... ... २०२९ तक👍 जय श्रीराम.
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 10 күн бұрын
नमस्कार
@JayantJanpandit-mq9gn
@JayantJanpandit-mq9gn 10 күн бұрын
As per my knowledge for Vidhan sabha elections BJP suffer first point BJP party touch NCP party in baramati very wrong second point is Maratha arakshan is big problem for BJP party.
@mandakinijoshi3292
@mandakinijoshi3292 10 күн бұрын
आपल्या देशाच्या nivadnukanshi ब्रिटनच्या nivadnukanchi तुलना kashakarta?
@madhuragangurde4334
@madhuragangurde4334 10 күн бұрын
ॠषी सुनक यांच्या पराभवाची शक्यता असताना सासुबाई राज्यसभेच्या खासदार झाल्या 🎉
@ashokingle2293
@ashokingle2293 10 күн бұрын
सुधा मूर्ती खासदार झाल्या नाहीत , त्यांना देशाच्या राष्ट्रपतींनी खासदारकी बहाल केली आहे, स्वीकृत केलं आहे...❤🎉
@jyotsnagore2364
@jyotsnagore2364 10 күн бұрын
डावे जरा नकोच होतात
@priyakulkarni5373
@priyakulkarni5373 10 күн бұрын
A complete repetition of your own previous video on the same topic
@PR-pu7pv
@PR-pu7pv 10 күн бұрын
Sharad Pawar is main issue of Godi media. and BJP 😂😂😂 Bhau ,Sushil,Surwanshi .....😂😂😂😂 Indian running towards England not Englishman running India.😂
Does size matter? BEACH EDITION
00:32
Mini Katana
Рет қаралды 16 МЛН
THE POLICE TAKES ME! feat @PANDAGIRLOFFICIAL #shorts
00:31
PANDA BOI
Рет қаралды 25 МЛН
How Many Balloons Does It Take To Fly?
00:18
MrBeast
Рет қаралды 76 МЛН
你们会选择哪一辆呢#short #angel #clown
00:20
Super Beauty team
Рет қаралды 56 МЛН
Happy 4th of July 😂
0:12
Pink Shirt Girl
Рет қаралды 60 МЛН
Отомстила слепой сестре 👍
0:55
NKino
Рет қаралды 2,7 МЛН
ТГК: ЛОГОВО FRIENDS #россия #чатрулетка
0:21
АлексДан
Рет қаралды 9 МЛН
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
0:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 1 МЛН