Pramod Mahajan यांच्यामुळे Avinash Dharmadhikari यांच राजकारणाचं स्वप्न भंगल | Bol Bhidu

  Рет қаралды 76,849

BolBhidu

BolBhidu

2 жыл бұрын

#BolBhidu #बोलभिडू_राजकीय_किस्से #PramodMahajan #AvinashDharmadhikari
अविनाश धर्माधिकारी एकेकाळचे उत्तम प्रशासकीय अधिकारी होते. पुढे ते प्रशासकीय नोकरीचा राजीनामा देवून सामाजिक कार्यात गुंतले. पुण्यात चाणक्य मंडल ची स्थापना केली. त्यांना राजकारणात यायचं होतं. लोकसभेसाठी त्यांनी उमेदवारी अर्ज देखील भरला. पण त्यांच तिकीट कापण्यात आलं. हे सगळं कोणामुळे घडलं हे खूप काळ गुलदस्त्यात राहीलं. अखेर प्रमोद महाजन यांच नाव समोर आलं, त्याला कारण देखील तितकचं महत्वाच होतं.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 172
@nivruttinaik677
@nivruttinaik677 10 ай бұрын
चाणक्य मंडल हा क्लास नाही, हा एक परिवार आहे. श्री अविनाश धर्माधिकारी सर यानी देशाला भावी भ्रष्टाचार विरोधी कार्यक्षम आधिकारी मिळावेत यासाठी चालू केलेली ही एक चळवळ आहे.
@unknownr1984
@unknownr1984 Жыл бұрын
आपण एका चांगल्या नेत्याला मुकलो आहोत ...
@HiteshKumar-yo3uz
@HiteshKumar-yo3uz Жыл бұрын
ज्यांनी त्यांचा पता कापला त्यांचा पत्ता देवाने कापला जगातून... दोघे ही गेले वरती...
@smarttalkswithveer1549
@smarttalkswithveer1549 2 жыл бұрын
Thank You Ma'am and Bol Bhidu Channel 🙏🏻 You answered my most curious question.... We lost a great politician due to so called राजकारण 😒
@atul_a_bamne
@atul_a_bamne 2 жыл бұрын
मुंडे बीडचे, धर्माधिकारी पुण्याचे; म्हणजे मतदारसंघातील अंतर किमान चारशे-पाचशे किलोमीटरचे, वरुन मुंडे अगोदर पासुनच पहिल्या युती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री व गॄहमंत्री पदावर विराजमान होते. अशा परिस्थितीत मुंडेंना नवखे धर्माधिकारी कसे अडथळा ठरतील?
@kishorhajare5932
@kishorhajare5932 2 жыл бұрын
मुख्यमंत्री पदाचे उमेदवार झाले असते ना त्यामुळे..
@jaapss7761
@jaapss7761 Жыл бұрын
खरंतर प्रमोद महाजनांनाच ते अडथळा ठरले असते. धर्माधिकारी सर बुध्दिमान, स्वच्छ चारित्र्य आणि निस्वार्थिपणे काम करणारे आहेत. प्रमोद महाजनांनाच धोका अधिक होता.
@Dj-vv1yc
@Dj-vv1yc Жыл бұрын
प्रमोद महाजन जाणून होते कि राज्यात rss चे महत्व वाढले तर बहुजन वर्ग भाजप पासून तुटेल .
@ak14996
@ak14996 2 жыл бұрын
So called राजकारणामुळे आपण एका चांगल्या नेत्याला मुकलो ही शोकांतिका आहे
@ashishnawale8913
@ashishnawale8913 2 жыл бұрын
ऐकीव गोष्टींन मध्ये पूर्णतः तथ्य नसते. उगाच चाराण्याचा रुपया नका करू... त्यामुळे श्रोत्यापर्यंत चुकीचा अर्थ पोचतो .. आणि प्रत्येक श्रोता त्याचा बुध्दी प्रमाणे वेगवगळे तर्क लावत बसतो आणि स्वतःच वेगळ्याच निष्कर्ष पर्यंत पोचतो
@dnyaneshwardake5507
@dnyaneshwardake5507 2 жыл бұрын
धर्माधिकारी सरांनी अजूनही राजकारणात यायला काहीच हरकत नाही... ते बुद्धीवादी नेते म्हणून भारताच्या राजकारणात अमुलाग्र बदल घडून आणतील. धर्माधिकारी सरानी महाराष्ट्रात दिल्ली चा "आम आदमी पार्टी" चां पॅटर्न राबवावा व लोकशाहीत जनतेचे राज्य काय असते ते त्यांच्या शैलीत दाखऊन द्यावे.. जय हिंद🙏
@smarttalkswithveer1549
@smarttalkswithveer1549 2 жыл бұрын
अतिशय योग्य बोललात सर
@yashshinde6114
@yashshinde6114 2 жыл бұрын
Yes
@Brood2019
@Brood2019 Жыл бұрын
बरोबर आहे
@prasadavhad2122
@prasadavhad2122 2 жыл бұрын
ही स्टोरी च होती हे मात्र नक्की👍
@ganeshsirdeshpande7106
@ganeshsirdeshpande7106 2 жыл бұрын
True reasons behind dharmadhikaris resignation
@umeshrasal6766
@umeshrasal6766 2 жыл бұрын
अविनाश धर्माधिकारी यांची उंची चिलटाना समजणार नाही कधी
@user-wh3he1zi5i
@user-wh3he1zi5i 2 жыл бұрын
कशाचं कशाशी संबंध लावू नका मुंढे साहेब बीड चे धर्मदिकारी पुण्याचे मधी 300km अंतर काय आढाथळा केला असता धर्माधिकारी ने मुंढे साहेब राजकारणात पहिल्या पासून bjp होते.
@balasobhasure6679
@balasobhasure6679 2 жыл бұрын
वाजपेयीच्या त्या सभेला मी हजर होतो. ती त्या प्रचाराची शेवटची सभा होती
@bhanudassatras4927
@bhanudassatras4927 2 жыл бұрын
अविनाश धर्माधिकारी हे वर्ण अहंकारी लोकांच्या हिताचे राजकारण करीत आहेत.
@narayanmorti4930
@narayanmorti4930 Жыл бұрын
He is genius..and nationalist..we need his knowledge and experience ..and create new intellectual generation..
@sanjaybhate3913
@sanjaybhate3913 2 жыл бұрын
प्रमोद महाजन हा राजकारणातील एक अंत्यत खालच्या पातळीवर विधीनिषेध शुन्य राजकारण करणारा होता.
@nikhiljagtap4647
@nikhiljagtap4647 2 жыл бұрын
Nice information mam
@niveditajoshi2590
@niveditajoshi2590 Жыл бұрын
Dharmadhikari sir. ❤️🙏🏻✨ lokanche nete banle aste. 😇
@hrishikesh1843
@hrishikesh1843 2 жыл бұрын
Avinash dhrmadhikari is best person
@darshankworld
@darshankworld 2 жыл бұрын
धर्माधिकारी यांच्या सारखे स्वच्छ प्रतिमा असलेले कर्तबगार सनदी अधिकारी जर राजकारणात आले असते तर खूप चांगलं चित्रं बघायला मिळालं असतं !
@jitendrasureshlokhande5899
@jitendrasureshlokhande5899 2 жыл бұрын
Jaisi karni vaisi bharni...... Mahajan saheb ,dharmach paln nahi kell ,swarthsathi
@Sanjayullewad4511
@Sanjayullewad4511 2 жыл бұрын
Superb 👍
@baliramkalyankar7866
@baliramkalyankar7866 2 жыл бұрын
अरेरे......!!!! यांच्या मैञीमूळे चांगल्या माणसाला समाज मूकला....!!!मैञीपेक्षा देशाचा विचार केला असता तर काही लोकांच कल्याण धर्माधिकारी सरांच्या माध्यमातून नक्की झालं असतं...!!!!! धर्माधिकारी सर म्हणजे निष्ठावंत राष्ट्रभक्त !माणूसकीशी नाळ जूळलेला माणूस !! पाय जमिनीवर ठेऊन आकाश कवेत घेणारा अवलिया !!!!अशा महान व्यक्तिस मनस्वी प्रणाम..!!सरांना देव दिर्घायुष्य देवो ही प्रार्थना...
@surajsmart5114
@surajsmart5114 2 жыл бұрын
या कहाणीला कशाचा पुरावा आहे
@pravinshinde3037
@pravinshinde3037 2 жыл бұрын
Best
@girishkulkarni3607
@girishkulkarni3607 9 ай бұрын
हे जर खरे असेल तर सर्वांचेच दुर्दैव .....अविनाशजीना जर संधी दिली असती तर आज भाजपा चे अणि महाराष्ट्राचे चित्रच वेगळे असते....खरे तर अविनाश जी हे राष्ट्रीय अणि अंतरराष्ट्रीय कुवत असलेले व्यक्ति आहेत...म्हणुनच कदाचित......
@uttreshwarjadhwar9197
@uttreshwarjadhwar9197 Жыл бұрын
हे असं राजकारण आहे म्हणून तर राजकारणात चांगल्या माणसांचा अभाव आहे
@vishnumadan9613
@vishnumadan9613 2 жыл бұрын
Nice
@mr.abhishekdeshpande3373
@mr.abhishekdeshpande3373 2 жыл бұрын
Changla kam krta ahat tumhi
@rahul0138
@rahul0138 2 жыл бұрын
मी चाणक्य मंडळ परिवार चे व्हिडिओ बघत होतो, ऐकायला छान वाटत होते, पण एका व्हिडिओ मधे अविनाश धर्माधिकारी यांनी संभाजी महाराज या बद्दल जे अप भाष्य केले आहे ते. खूप घान आहेत , ते संभाजी राजांबद्दल चुकीची माहिती तरुण मुलांना देतात, की महाराजांना वाईट सवई होत्या
@vishwajeetchirputkar1450
@vishwajeetchirputkar1450 Жыл бұрын
Vedio chi link milu shakel ka
@user-ug5ld8wi9v
@user-ug5ld8wi9v 11 күн бұрын
काहीही बोलू नको
@yashwantlokare4494
@yashwantlokare4494 2 жыл бұрын
Uttam content.
@ashoksawant8132
@ashoksawant8132 2 жыл бұрын
अधिकार्यांना आचानक राजकारणाची खाज सुटते .
@sanketkahalekar6804
@sanketkahalekar6804 2 жыл бұрын
Ka nai ky he srv karaychi politician chi jahagiri ahe ka koni pn hou shkt tyat ky tumi try kel tr tumi pn vhal
@YogeshPatil-fb3jd
@YogeshPatil-fb3jd 2 жыл бұрын
जबरदस्त
@prashantshekade4982
@prashantshekade4982 2 жыл бұрын
💯🙏
@R269K
@R269K 2 жыл бұрын
Mast
@madhavrajhans7763
@madhavrajhans7763 2 жыл бұрын
आता २०२४ मधे अविनाश धर्माधिकारी यांना च निवडून द्या मग ते कोणत्या ही पक्षात अथवा अपक्ष
@govindmandavgane1979
@govindmandavgane1979 2 жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@satishpatil7252
@satishpatil7252 2 жыл бұрын
😂😂😂
@Avinash3814
@Avinash3814 2 жыл бұрын
IAS officer should have get chance.
@amolkale3413
@amolkale3413 2 жыл бұрын
Snganmat 50/50%.etihas unake ageka.
@madhavrajhans7763
@madhavrajhans7763 2 жыл бұрын
हे जर खरे असेल तर ते खूपच वाईट आहे
@janmanas555
@janmanas555 2 жыл бұрын
Changle zale yala mhantat vaitatun changle hone....Aaj sir aahet mhanun kiti mulanchya aayushya che sone zaley kiti tari mulana changle margdarshan miltey he milale naste ..Sir always great aahet v rahtil.bare zale rajkarnat pudhe gele nahit
@dnyaneshwarbandgar2541
@dnyaneshwarbandgar2541 2 жыл бұрын
धर्माधिकारी हा भाजपचा माणूस आहे.
@umeshrasal6766
@umeshrasal6766 2 жыл бұрын
त्याने काय फरक पडतो
@kunal6766
@kunal6766 2 жыл бұрын
So what??
@darpanshinde4512
@darpanshinde4512 2 жыл бұрын
Khup chan...
@prakashchoudhari3155
@prakashchoudhari3155 Жыл бұрын
पतंग दोरा पेच एक कापला तसेच लक्ष्मी व सरस्वती एकत्र नांदत नाही
@kishorhajare5932
@kishorhajare5932 2 жыл бұрын
असल्या राजकारणामुळेच महाजन वाजपेयी यांच्या काळात भाजप गावागावात पोचली नाही.
@ganeshkodre7216
@ganeshkodre7216 2 жыл бұрын
This is true
@Anand-mv6tv
@Anand-mv6tv 2 жыл бұрын
Exactly 💯. Good that people know this.
@anilgarkal3335
@anilgarkal3335 2 жыл бұрын
गोपीनाथ मुंडे चा ही video करा
@r.k.engineering2677
@r.k.engineering2677 2 жыл бұрын
ना मुंडे साहेब राहिले ना pm साहेब.. आता पुंग्या वाजवा... जिवंत माणसाची साक्ष देयला मीडिया ला हरकत नाही
@vaibhavkusumade9689
@vaibhavkusumade9689 2 жыл бұрын
Number 1
@anilsane1658
@anilsane1658 2 жыл бұрын
आपलीच लाेक महा मा......आहेत. म्हणुन मराठी माणुस मागे पडताे.
@user-ug5ld8wi9v
@user-ug5ld8wi9v 11 күн бұрын
अविनाश धर्माधिकारी सारखं एक उत्तम नेतृत्व ल मुकलो आपण
@umeshdhaigude3504
@umeshdhaigude3504 2 жыл бұрын
बापू बिरू वटेगावकर याची कहाणी ऐकवा.....
@rajd7614
@rajd7614 2 жыл бұрын
Quite inaccurate analysis relatd to election. Would strongly recommend to see the results of elections from 1996 , 1199 and 2004 give pretty good idea about teh INC , BJP and NCP votes in teh constituency and the swing of votes. If Avinash Dharmadhikari had not stood for the elections amd followed the party line it would have been far different for him . Kalmadi was independant in 199 election when Tupe won the election in 1999
@shrikantchaudhari739
@shrikantchaudhari739 2 жыл бұрын
ही मुलगी घरात पण दुधात मीठ टाकणारी उपदव्यापी पोरगी दिसते..
@SK-xr6kf
@SK-xr6kf 2 жыл бұрын
तिकीट दिल असतं तर दोघांची जात निघाली असती
@greatwarrior6476
@greatwarrior6476 2 жыл бұрын
Dharmadhikari was not at all contender in active politics of Pune. He saw politics as part time job after resignation. Then, how can he expect people to vote for such part time politician? He had great ambition but less ground work. He pretends to be well informed teacher but reality is he doesn't see well beyond communal politics of BJP and RSS
@HiteshKumar-yo3uz
@HiteshKumar-yo3uz Жыл бұрын
In what way he is communal..some hindu keeping his ideology im front doesn't mean he is communal..muslim pray 5 times a day...always talk about islam and their ideology does that come under communal ?
@vinayakdegwekar7628
@vinayakdegwekar7628 Жыл бұрын
You seem to Muslim Warrior or Jehadi Soovar!
@AvinashPatil94
@AvinashPatil94 4 ай бұрын
He is a very good person.
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 Жыл бұрын
काम चांगले करा छत्रपती शिवाजी महाराज जिजामाता शंभुराजे सारखे हिंदुस्थान वर सत्ता तुमची राहिल
@cyberwatch2625
@cyberwatch2625 2 жыл бұрын
JAISI KARNI VAISI BHARNI AAJ SAGLA CLEAR DISTAE
@eshanenterprises1112
@eshanenterprises1112 Жыл бұрын
हाच डर्टी गेम आता महाजन आणि मुंडेंच्या राजकीय वारसांच्या बाबतीत खेळला जातोय..!! इतिहासाची पुनरावृत्ती होते हेच खरे..!!
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 11 ай бұрын
धनंजय मुंडे कृषी मंत्री आहें ना
@__Abhishek__000
@__Abhishek__000 10 ай бұрын
Kay upyog pankaja ch ky zhly bghtoch ahe n, Ani dhanjay ha fakt navalach munde ahe gopinath munde cha Ani tyacha Kay sambdh hote te sagly jagala mhitiye
@shashikantpatil7468
@shashikantpatil7468 11 ай бұрын
पै पाहुण्यांचं, घराणेशाही चं राजकारण भाजप करत नाही म्हणणारयांना दाखवा आरसा😂
@rockroll28
@rockroll28 2 жыл бұрын
Real answer starts at 3:30
@Brood2019
@Brood2019 Жыл бұрын
🙌
@vaibhavgaikwad1833
@vaibhavgaikwad1833 2 жыл бұрын
Sanatani manus Dharmadikari
@mj-sx8dv
@mj-sx8dv 2 жыл бұрын
Story ajun velgi aahe, I can tell 🤘👍
@chinmaygokhale2888
@chinmaygokhale2888 2 жыл бұрын
सांगा, सांगा, आम्ही उत्सुक आहोत
@shubhampatil421
@shubhampatil421 2 жыл бұрын
Bola kii
@mj-sx8dv
@mj-sx8dv 2 жыл бұрын
It's not only mahajan it's desh mukh and bujabala
@warriorclass..2202
@warriorclass..2202 2 жыл бұрын
Story अजुन वेगळी आहे.. ती ही की अविनाश Dharmadhikari हे गोपीनाथ मुंडेच्या न्हवे तर खुद्द त्या चमडी, स्वतच्याच घरतल्या दुसऱ्याच्या बायका झवणारा प्रमोद महाजनच्या त्याच्या स्वतच्याच आडवा आला असता म्हणुन त्याने game केली... गोपीनाथ मुंडे बीड, मराठवाडा मधले... धर्माधिकारी पुण्यात दोघांचा काय झ्याट संबंध न्हवता... पण महाजन आणि धर्माधिकारी दोघे ब्राम्हण, आरएसएस affiliated, दोघे उत्तम वक्ते होते त्यामुळे कोणाला तरी एकाला खाली बसणे भाग होते म्हणुन प्रमोद ने game केली..
@vinayakdalvie5618
@vinayakdalvie5618 2 жыл бұрын
IAS officers become Deputy Secretary (equivalent to Collector) by time bound promotion as per seniority. It's not special posting as presented.
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 2 жыл бұрын
मग आम्ही काय करू बाई?
@pappubhau5367
@pappubhau5367 2 жыл бұрын
मुंडे महजन यांनी नवीन नेत्यांना संधी द्यायला हवी होती
@INCRAHUL4773
@INCRAHUL4773 2 жыл бұрын
❣️🔥
@dineshghodke9057
@dineshghodke9057 2 жыл бұрын
Kakkk
@ankurnalande55
@ankurnalande55 Жыл бұрын
Mhanje Gopinath pan chapter aani Mahajan pan तसलाच!
@pradipkale5430
@pradipkale5430 2 жыл бұрын
अगदि बरोबर आहे. या घटनेला मी साक्षि आहे. भ्रष्ट कलमाडिंना पाठिंबा देवु नका असे वाटणारा एक मोठा वर्ग त्यावेळि RSS मधे होता. पण अटलजि व महाजनां पुढे कुणाचे चालले नाहि.
@rameshshinde4757
@rameshshinde4757 2 жыл бұрын
मुंडे महाजनांनी जे पेरले तेच आज उगवते आहे..
@jaysinghrajput6966
@jaysinghrajput6966 2 жыл бұрын
Mahajan la tyachya bhavane ka marl he pan sangun taka...
@gauravpatil732
@gauravpatil732 2 жыл бұрын
धर्माधिकारींच तिकीट कापलं म्हणून ...
@vedangamahadik8620
@vedangamahadik8620 2 жыл бұрын
Chanakya Mandal ha class nhave tr "Parivar" ahe
@mangeshgaikwad345
@mangeshgaikwad345 2 жыл бұрын
मग मुंडेंचा accident कोणी करवला ?
@sagarparab9194
@sagarparab9194 Жыл бұрын
राजकारणाची खालावलेली पातळी
@TNAWASA
@TNAWASA 2 жыл бұрын
अगदी योग्य निर्णय घेतला प्रमोद महाजन यांनी अविनाश धर्माधिकारी याची लायकी नव्हती
@sandipkashid6128
@sandipkashid6128 2 жыл бұрын
Supperr महाजन खूप हुशार होते
@ajitbhapkar09
@ajitbhapkar09 Жыл бұрын
बीजेपी नी आता यांना राज्यसभेवर संधी द्यावी.
@amarchougule2671
@amarchougule2671 2 жыл бұрын
Bharatach Kalyan zal aast avinash dharmadhikari aaste tr
@satishwadibhasme7262
@satishwadibhasme7262 2 жыл бұрын
Mahol jai munde saheb
@ravi9265
@ravi9265 2 жыл бұрын
इतकी फेक स्टोरी फक्त बोल भिडू बनवू शकतो...कारण धर्माधिकारी यांच्या आधी 128 आयएएस अधिकाऱ्यांनी (पूर्ण भारतातून) भाजपकडे तिकीटाची मागणी केली होती...तसेच पक्षाचे कुठलेही काम न करता फक्त सासरे संघाचे आहेत या पलीकडे धर्माधिकारी यांचं काहीच योगदान नव्हते.
@shekharaphale6336
@shekharaphale6336 Жыл бұрын
Perfect
@user-ug5ld8wi9v
@user-ug5ld8wi9v 11 күн бұрын
धर्माधिकारी यांचे योगदान काढणारा तू तुझ योगदान काय आहे रे
@drcool3226
@drcool3226 2 жыл бұрын
Pramod Mahajan n gopinath doghehi kai motha kam na karta akasmat mele...karmachi parinam sarvana bhogave lagtat
@rajeshkarwal8556
@rajeshkarwal8556 2 жыл бұрын
धर्माधिकारी यांनी सरकारी सेवेचा राजीनामा नसता दिला तर आज दिल्लीत केबिनेट सेक्रेटरी किंव्वा होम सेक्रेटरी नक्कीच असते. राजीनामा देऊन काय साध्य केल कुणास ठाऊक
@TheRival901
@TheRival901 2 жыл бұрын
त्यांना ह्याचा पश्चाताप असेलच.. राजीनामा देऊन असं काही विशेष प्राप्ती झालेली नाही त्यांची आजपर्यंत..IAS सारख्या पदाचा राजीनामा देण ह्या मागे काहीतरी कारण असेलच, दुर्दैव की त्यांच्या योजना पूर्णपणे यशस्वी झाल्या नाहीत.. अफाट गुणवत्ता असूनही योग्य उपयोग झाला नाही.
@shekharaphale6336
@shekharaphale6336 Жыл бұрын
काही माणसे हुशार असतात पण सनकी असतात . हेच खरे
@padambhoshle8582
@padambhoshle8582 2 жыл бұрын
अविनाश धर्माधीकारी राजकारणात आले असते तर प्रमोद महाजन कधीच राजकारणातून संपले असते.
@kings4340
@kings4340 2 жыл бұрын
King of maharashtra
@genbaagawane3036
@genbaagawane3036 2 жыл бұрын
ऐकीव तथ्यहीन माहिती.
@devrajlitke467
@devrajlitke467 2 жыл бұрын
Dharmadikari lahanpanapasunal sanghat hote jyacha bjp la padhiba aahe mag te paxat nave kase mundhe tar bid madhun mag punyat dharmadhikarinch tikit ka kaapale
@sachingurav6460
@sachingurav6460 2 жыл бұрын
काय संबंध मुंढे आणि धर्माधिकारी यांचे
@jayantathavade9153
@jayantathavade9153 2 жыл бұрын
Jaisa karo Vaisa bharo
@akshayjoshi5578
@akshayjoshi5578 2 жыл бұрын
1correction: chanakya mandal ha class nahiye....
@historyofdakkhan917
@historyofdakkhan917 2 жыл бұрын
Mahajan chi jaga gadkari ne ghetali. Gadkari jast prabhavi tharat aahe
@akshaydeshmukh1415
@akshaydeshmukh1415 2 жыл бұрын
अधर्म केल्यावर फळ हे भोगावच लागतं - भगवान श्रीकृष्ण...
@aditikulkarni6655
@aditikulkarni6655 2 жыл бұрын
अरे बापरे
@omkar23549
@omkar23549 3 ай бұрын
Kyvpn....
@Jaikishanhause
@Jaikishanhause 2 жыл бұрын
avinash dharmadhikari ek numbercha andhbhakt aahe... yz kuthla
@gunvantkhade904
@gunvantkhade904 10 ай бұрын
प्रमोद महाजन ला Budhivadi नेते डोई जड़ होतील आणि अपली khurchi khechatil hychi भिती होती.
@RAHUL-lq6ur
@RAHUL-lq6ur 2 жыл бұрын
So much wrong information. Dharmadhikari is not that great as you portrayed
@user-kg5cs4nu6x
@user-kg5cs4nu6x 2 жыл бұрын
Tel gele tup gele hati kele
@ravipatil4981
@ravipatil4981 2 жыл бұрын
१nbr
@prasadbhasame6157
@prasadbhasame6157 2 жыл бұрын
धर्माधिकारी सर ते केंद्रिय राजकारणात सक्रिय झाले असते गडकरींन सारखे आणि मुंडे साहेब मुख्यमंत्रीपदाचे दावेदार झाले असते
@patilpatil239
@patilpatil239 2 жыл бұрын
Tari lokan na ajun samjat nahe rajkarni kontay leval la jatat fakte fayda baki kahe ghen den nahe tai dada bhaou ajun barech kahe
@dattatraymuledpmuleco7009
@dattatraymuledpmuleco7009 2 жыл бұрын
अविनाश ह्यांचे टिकिट कापले है माहिती होते पण ते महाजन ह्यांच्या मुळे है आजच कळले। असो अविनाश सारखे व्यक्तिमत्व खासदार म्हणून निवडून जायला पाहिजे
@TheIntegrityAcademy123
@TheIntegrityAcademy123 2 жыл бұрын
अगदी बरोबर..... महाजन इज अलवेज ग्रेट
The child was abused by the clown#Short #Officer Rabbit #angel
00:55
兔子警官
Рет қаралды 24 МЛН
Khó thế mà cũng làm được || How did the police do that? #shorts
01:00
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 170 #shorts
00:27
Sameeran sobat Dilkhulas with Avinash Dharmadhikari part 1
19:34
Jai Maharashtra News
Рет қаралды 59 М.
The child was abused by the clown#Short #Officer Rabbit #angel
00:55
兔子警官
Рет қаралды 24 МЛН