समर्थ रामदास कधीही महाराजांचे गुरु नव्हते..I Chhatrapati Shivaji Maharaj I अभिव्यक्ती I

  Рет қаралды 61,441

Abhivyakti

Abhivyakti

4 ай бұрын

समर्थ रामदास खरंच महाराजांचे गुरु होते..?
#chatrapatishivajimaharaj #maharashtra #abhivyakti
Mail: ravindrapokharkar1@gmail.com

Пікірлер: 677
@qasimalisayyed7903
@qasimalisayyed7903 4 ай бұрын
' छ. शिवाजी महाराजांच्या नावाचं वापर ब्राह्मणांनी नेहमी मुस्लिमाविरोधात केलं आहे.' (Dr.भालचंद्र नेमाडे)
@smitabagade2039
@smitabagade2039 4 ай бұрын
EK DUM BAROBAR BHAU. 1947 PAASUN RSS BJP NE FKT HAICH KELA MAHNUN 10 VARSHAT (2014-2024) DESHAT HINDU MUSLIM CHALU AAHE. ( CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAI)
@gaffarkhankhan6899
@gaffarkhankhan6899 4 ай бұрын
कारण निवडून येण्याचा तो शाँर्ट कट आहे.
@nageshjoshi2042
@nageshjoshi2042 4 ай бұрын
व नेमाडेनी या नॅरेशनचा उपयोग ब्राह्मणाची निंदा करण्यासाठी चपखल केला. अफजल्लयाऔरंग्या बहादूरखान कोकलताश फाजल्ल्या ..कपटी मुस्ताफाखान ज्याने शहाजीराजाना पकडून अपमान करून विजापूरला आणले..फिदाई हुसेन ज्याने महाराजावर पहारे लावले .जंजिर्याचा सिद्दी ज्याने महाराजांनी जिंकलेली दंडाराजपुरी गिळली रूस्तुमेजमान खान पन्हाळ्याला वैढ्यात सहा महीने महाराजाना कोंडणारा सिद्दी जौहर हे महाराजाना सर्वात जास्त त्रास देणारे ब्राह्मण होते की काय?? सर्वात जादा
@Ghadge
@Ghadge 4 ай бұрын
​@@gaffarkhankhan6899👌👌👌👍👍👍
@Ghadge
@Ghadge 4 ай бұрын
​@@gaffarkhankhan6899👌👌👌👍👍👍
@kailasghanekar7698
@kailasghanekar7698 4 ай бұрын
आजचा विषय महाराजांवरील आणी रामदास ह्यांचा इतिहासाबद्दल होण खूप महत्त्वाच होत कारण खूप गैरसमज लोकांमधले दूर होणे आवश्यक आहेत
@user-vm8zu6xe1o
@user-vm8zu6xe1o 4 ай бұрын
अभिव्यक्ती..मा.रवींद्र..पोखरकर..सर.. आपले..अभ्यासपूर्ण..विश्लेषण..माहिती..दिली..त्या बद्दल..धन्यवाद..आभारी आहोत.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 4 ай бұрын
🙏🙏🙏
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 9 күн бұрын
​@@abhivyakti1965 Dennis Kincaid Yanchay Pustak Vacha Shivaji The Grand Rebel 😅😎 Ramdas Yancha Topic Ahay 📢✍️💦😎😂
@dattashelke3290
@dattashelke3290 4 ай бұрын
दादा छान विश्लेषण केले आहे तुम्ही या भटांच्या व रामदासी संप्रदाय यांच्या डोक्यात चांगलाच विचार रुपी दगड घातला त्याबद्दल तुमचे शतशः धन्यवाद
@abhivyakti1965
@abhivyakti1965 4 ай бұрын
🙏
@shantaramshinde8442
@shantaramshinde8442 4 ай бұрын
ब्रीद वाक्य "झुठ बोलो ,बारबार झुठ बोलो" आणि विश्वगुरुमंत्र .
@gaffarkhankhan6899
@gaffarkhankhan6899 4 ай бұрын
अतिशय उद्बोधक माहिती. छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे गुरु त्यांची माता जिजाऊ व पिता शहाजीराजे यांचे शिवाय कोणीही असु शकत नाही. तसेच त्यांनी सर्व धर्मियांचा विश्वास संपादन केला होता. त्यामुळे त्यांच्या सैन्यात सर्व जाती धर्माचे लोक जीव तोडून त्यांना साथ देत होते. त्यांच्या राज्याभिषेकाचे श्रेय कोणा एका दोघांना देऊन चालणार नाही तर त्यांच्या वर जीव ओवाळून टाकणा-या त्यांच्या राज्यातील सर्व प्रजेला देता येईल.
@prathameshcreation9167
@prathameshcreation9167 4 ай бұрын
Pakistan madhe hindu lokanvar kiti atayachar hotat.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 4 ай бұрын
बरोबर 👍❤️
@nationalistravi3286
@nationalistravi3286 4 ай бұрын
​@@prathameshcreation9167 इतकी काळजी आहे तर संघोटयांना पाकिस्तानात जाऊन जाब विचारा म्हणावं इथ डराव डराव करून काहीही हाती लागणार नाही
@prathameshcreation9167
@prathameshcreation9167 4 ай бұрын
@@nationalistravi3286 Pakistan madhe hindu minority ahet zihadi atankwadi majority madhe. Pakistan var bharata cha 🇮🇳 fadaklayavr baghu.
@swapnilpatil8441
@swapnilpatil8441 4 ай бұрын
​@@prathameshcreation9167 Jevha 'Luknau' adhiveshnat 'Bharat - Pakistan' 'Falnicha Karar' manjur zala tevha tya 'Falnichya Kararawarti' pahili sahi karnara manus 'Bhatmanya Balgangadhar Tilak' hota.
@vidyasalokhe2816
@vidyasalokhe2816 4 ай бұрын
शहाजी राजे व जिजाऊ आईसाहेब हे स्वराज्य संकल्पक होते. त्यामुळेच शिवराय स्वराज्य संस्थापक व शंभूराजे स्वराज्य रक्षक घडले.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 4 ай бұрын
होय 👍
@shirishjadhav926
@shirishjadhav926 4 ай бұрын
ऐतिहासिक तत्थ्य आणि सत्य आपल्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहचतयं. संशोधनात्मक व चिकित्सक वृत्तीने आपण विविध संदर्भ मिळवून खरं ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी परिश्रम घेत आहात. धन्यवाद सर 🙏🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 4 ай бұрын
🙏
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 4 ай бұрын
जानुन बुजून हे लोक छत्रपतिला बदनाम करीत आहे पण आपण एकदम योग्य माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जय शिवराय जय भीम 💙❤️
@errahulmali7486
@errahulmali7486 4 ай бұрын
बहुजन प्रतिपालक छत्रपति शिवाजी महाराजांचे दोनच गुरु, जगद् गुरु तुकाराम महाराज आणि माता जिजाऊ 🙏
@sachinbhangare4517
@sachinbhangare4517 2 ай бұрын
हे सर्व मनुवाद्यांनी पेरलेला आहे.... जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु
@gautamwaware1955
@gautamwaware1955 4 ай бұрын
जबरदस्त,छान, विश्लेषण ,साहेब. आपल्या प्रबोधन कार्यास सलाम. सर. आपला सामाजिक वारसा जपणे आवश्यक आहे. हे सर्वांनी समजुन घ्यायला हवे. सर. आभार सर.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 4 ай бұрын
🙏
@sumanmore8287
@sumanmore8287 4 ай бұрын
अत्यंत गरजेचे आहे सत्य बहुजनांना कळणे आवश्यक आपलेअभिनंदन .
@abhivyakti1965
@abhivyakti1965 4 ай бұрын
🙏
@headmasterranipur870
@headmasterranipur870 4 ай бұрын
सत्य कधीच लपत नाही (Truth never hide) उत्कृष्ट विवेचन ❤👌👍
@abhivyakti1965
@abhivyakti1965 4 ай бұрын
🙏🙏🙏
@user-kd4xe2oi3h
@user-kd4xe2oi3h 4 ай бұрын
​@@abhivyakti1965 Shikh lokanna sarwat jast apayash ka yet???
@baburaoowle-hu2dz
@baburaoowle-hu2dz 4 ай бұрын
खरे महाराष्ट्र द्रोही आणि शिवद्रोही हे भटच आहेत..🙏🏽🙏🙏🏼
@qasimalisayyed7903
@qasimalisayyed7903 4 ай бұрын
जय जिजाऊ,जय शिवराय!🙏
@subhashpatwardhan168
@subhashpatwardhan168 4 ай бұрын
सर आपण सर्वच मुद्दे सविस्तरपणे हाताळले .आपले जे मत आहे ते १०० % माझे मत आहे . प्रतिक्रिया दयायला काहीच शिल्लक नाही . फारच छान ! छत्रपती शिवाजी महारांजाचे गुरू फक्त आणि फक्त स्वराज्य संकल्पक शाहाजी महाराज आणि राष्ट्रमाता जाजाऊ माँसाहेब हेच आहेत .
@abhivyakti1965
@abhivyakti1965 4 ай бұрын
🙏🙏🙏
@sachin12984
@sachin12984 4 ай бұрын
खूप छान मांडणी
@rajaramsalvi485
@rajaramsalvi485 4 ай бұрын
हे युपीचा शेळपट आम्हाला येवून सांगणार आमच्या महापुरुषांबद्दल
@virendrakale671
@virendrakale671 4 ай бұрын
या फडतुस माणसाला काय माहित आहे आई जिजाऊ हया खरया गुरु आहेत 🎉🎉🎉 फार चांगला व्हिडिओ अभिनंदन 🎉🎉🎉
@valmikpatil7796
@valmikpatil7796 4 ай бұрын
अहो लहानपणी प्रत्येक आई गुरुच असते पण राजमाता जिजाऊंचा सल्ला शिवरायांना अखेर पर्यंत कामी आला पण याचा अर्थ असा होत नाही की दुसरा कोणी गुरु नसेल
@rahulnagarkar8237
@rahulnagarkar8237 4 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु हे रामदास स्वामी हेच आहेत पण हे सत्य नाकारणारे तुम्ही गुरू घंटाल आहात
@anamikbhartiy
@anamikbhartiy 4 ай бұрын
​@@rahulnagarkar8237abe gobar bhakta maata jijau yach maharajanchya guru hotya tumhi gobar bhakt kitihi bombla satya badalnar nahi
@vijaysirsat8298
@vijaysirsat8298 4 ай бұрын
​ संगोटया
@vijaysirsat8298
@vijaysirsat8298 4 ай бұрын
​@@rahulnagarkar8237संगोट्या
@priydarshanthorat6559
@priydarshanthorat6559 4 ай бұрын
Namskar. Very informative & Nice Episode Sir. Great job.👍
@abhivyakti1965
@abhivyakti1965 4 ай бұрын
Thanks and welcome
@sunildesai4958
@sunildesai4958 4 ай бұрын
मना विट मानु नको बोलण्याचा. पुढे मागुता राम जोडेल कैचा. दुखाची घडी लोटता सुख आहे. "पुढे सर्व जाईल काही न राहे"❤ - जय जय रघुवीर समर्थ जय शिवराय🚩🕉 जय शंभुराजे🕉🚩
@ajaykolambe7686
@ajaykolambe7686 4 ай бұрын
Outstanding ❤❤❤
@RaviArankar1240
@RaviArankar1240 4 ай бұрын
हे विश्लेषण करणारे आपण प्रथमच व्यक्ती नाही सर . तरी देखील आपल्या बहुजन समाजाच्या लक्षात हे जानवी कावे कधी येतील माहीत नाही ? उत्कृष्ट विश्लेषण सर .
@gotpagar1
@gotpagar1 4 ай бұрын
जय श्रीराम नावाच्या आतंकवादाला जय शिवराय नीच रिप्लाय द्यावा लागेल ..
@abhivyakti1965
@abhivyakti1965 4 ай бұрын
होय.. 👍
@swapnilpatil8441
@swapnilpatil8441 4 ай бұрын
Aala 'Chhatrapatincha Mela, Bhatano Pala! Pala! Pala!
@anamikbhartiy
@anamikbhartiy 4 ай бұрын
Shri ram chya navakhali murkh banavnyat yet aahe pn murkh bannare karodot aahet he durdaiv aahe ya andh bhaktana kadhi samjnar ky maahit pn ya karodo andhbhaktanmule desh punha 3% lokancha purnta gulam banel pn pokharkar sarani kelela prayatn stutya aahe aapnhi aplya javalchya lokana jagrut karne garjeche aahe tarach badal lavkar hoil
@AmitMotemohol2483
@AmitMotemohol2483 4 ай бұрын
फक्त जिजाऊ मां साहेब
@SureshSirsikar
@SureshSirsikar 4 ай бұрын
छान एपिसोड
@abhivyakti1965
@abhivyakti1965 4 ай бұрын
धन्यवाद 🙏
@avinashyamgar3947
@avinashyamgar3947 4 ай бұрын
too good sir
@dnyanesh423
@dnyanesh423 4 ай бұрын
बहुजन प्रतिपालक, कुळवाडी भुषण, रयतेचा राजा, लोककल्याणकारी राजा एवढे बहुमान मिळवणारे छत्रपती शिवाजी महाराज हे मान त्यांना सामान्य रयतेने दिलेले आहेत आणि हेच या मनुवादी संघी लोकांना खुपतात.
4 ай бұрын
Sir तुम्हाला ऐकत रहावस वाटतं तुमचे भाग काही लांबत नाही.खुप छान विश्लेषण सर रामदासी प्रवृत्ती बद्दल. त्यांचं कर्तृत्व इतकं मोठं नव्हत म्हणुन आता संघी लोकांना रामदासांची उंची वाढवायची आहे हे त्याचेच प्रयत्न. आणि यांना सोबत आहे ती अप्पा धर्माधिकारी ची
@abhivyakti1965
@abhivyakti1965 4 ай бұрын
🙏🙏🙏
@shridharwatekar-mm3mi
@shridharwatekar-mm3mi 4 ай бұрын
भाऊ साहेब धन्यवाद,
@shaileshpawar3526
@shaileshpawar3526 2 ай бұрын
आद. रविंद्र पोखरकर साहेब छान विश्लेषण अहो हे रामदास स्वामी लंगोटीवर फिरायचे त्या वेळेस आमचे साधूसंत, युगपुरुष पूर्ण पोशाखात असायचे. रामदासरखे स्रियांना नागडे दर्शन नाही द्याचे.
@sapanapathre5980
@sapanapathre5980 4 ай бұрын
Sir, thank you so much for the video ❤
@abhivyakti1965
@abhivyakti1965 4 ай бұрын
Most welcome
@chandrashekharwajage3198
@chandrashekharwajage3198 4 ай бұрын
वेलकम शिवजन्मभुमी टायगर श्री रविंद्रजी पोखरकर सर
@abhivyakti1965
@abhivyakti1965 4 ай бұрын
🙏
@prashantsalve9601
@prashantsalve9601 4 ай бұрын
अगदीं योग्य विश्लेषण ❤❤
@abhivyakti1965
@abhivyakti1965 4 ай бұрын
🙏
@kiransawant2251
@kiransawant2251 4 ай бұрын
फक्त आणि फक्त माँसाहेब जिजाऊ 🙏🏻🙏🏻🚩🚩
@rmn1519
@rmn1519 4 ай бұрын
Sir फक्त 3% लोकांनी नेहमीच या देशाला वेठीस धरले आहे आपण बहुसंख्य असुनही नेहमीच पाठीमागे पडलो आहे याची कारणमिमासा करणारा eposod बनवा
@RaviArankar1240
@RaviArankar1240 4 ай бұрын
तुकाराम आदी संतांपासून प्रबोधनाच हे कार्य सुरू आहे . आणखी किती शतक लागणार आहेत बहुजनांना सुज्ञ व्हायला ?
@rmn1519
@rmn1519 4 ай бұрын
@@RaviArankar1240 sir वादाचे विषय बाजूला केले तर पुर्वी पासून आपल्यावर ब्राम्हण समुदायाने बुद्धीचा वापर करून आधिराज्या केले आहे त्याच्या बुध्दीचे कौतुक करायलाच पाहिजे
@RaviArankar1240
@RaviArankar1240 4 ай бұрын
बहुसंख्यांकांना काल्पनीक देवा धर्माच्या नावाने मुर्ख बनवून उपजिवीकेकरता स्वतः काहीही कष्ट , काम न करता राबविणा-या समुदायाच्या बुध्दीच कसल आलय कौतुक ?
@anamikbhartiy
@anamikbhartiy 4 ай бұрын
He sarv jaati, dharm ani dev ya andhshraddhanchya balavarach he mnuwadi brhmnani kelel aahe ani karat aahet he vastav aahe joparyant bahujan lok ya andhshraddhanmadhun baaher padat nahit toparyant bahujanana 3% mnuwadyanchi gulami fix aahe
@Allinone-ht2ko
@Allinone-ht2ko 4 ай бұрын
संघाची connectivity all india मध्ये आहे, आणि यांनी other cast मधील लोकांना devide केले आहे.
@CS-abcd1995
@CS-abcd1995 4 ай бұрын
खूप सुंदर video..... सर . 👌👌जय भीम 👌👌जय जिजाऊ... जय शिवराय....!!!
@abhivyakti1965
@abhivyakti1965 4 ай бұрын
🙏🙏🙏
@suhasshinde1659
@suhasshinde1659 3 ай бұрын
मोटे यश प्राप्त करण्यास आध्यात्मिक गुरु हा हवाच जो तुम्हास मार्गदर्शन करू शकेल .सर्व संता कडून महराजने चांगली शिकवण घेतलीच असणार त्यामुळे ते हिंदवी स्वराज्य प्राप्त करू शकले त्यामुळे ते सर्व संत त्यांचे गुरू झाले .जय शिवाजी जय भवानी
@sachinwarange7643
@sachinwarange7643 4 ай бұрын
युगप्रवर्तक शिवरायांचे गुरु होण्यासाठी तेव्हढीच सर्वगुणसंपन्न आणि प्रतिभासंपन्न पात्रता असायला हवी..गुरू फक्त शहाजीराजे आणि जिजाऊ साहेब
@suvi0suvidha
@suvi0suvidha 4 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय.... हिन्दवी स्वराज्य परत एकदा येवो.
@ratangosavi5400
@ratangosavi5400 4 ай бұрын
सर, आपण अत्यंत वस्तुनिष्ठ माहिती देत आहात! असे वीडियो सर्व बहुजन समाजाने आवर्जून baghayala हवेत अन्यथा चुकीचा इतिहास तयार होईल!
@santoshsapte9588
@santoshsapte9588 4 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे अभिमान स्वाभिमान महाराष्ट्राचा निशब्द अचूक विश्लेषण मानाचा मुजरा साहेब जय महाराष्ट्र
@d.pbhorkhade3943
@d.pbhorkhade3943 4 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय सत्यशोधक सर 🚩🚩
@swami_smartha
@swami_smartha 4 ай бұрын
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@abhijitpise321
@abhijitpise321 2 ай бұрын
अतिशय उद्बोधक माहिती. धन्यवाद सर!🙏
@bhairavnathnavadkar9738
@bhairavnathnavadkar9738 4 ай бұрын
नामदेव महाराज, सावता माळी, चोखोबा, गोरोबाकाका, हे बहुजन असुन शिक्षीत होते 🙏
@narendrashirsat3880
@narendrashirsat3880 4 ай бұрын
धन्यवाद सर अप्रतिम विश्लेषण पण हे आपल्या बहुजन समाजातील लोकांना का कळत नसाव हिच शोकांतिका आहे जयभिम जय शिवराय जय संविधान
@sangitachavan4768
@sangitachavan4768 4 ай бұрын
Sir jay bhim namo buddhay 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@vilasraochandanshive1285
@vilasraochandanshive1285 4 ай бұрын
मनुवाद्यांचा परदा फार्श केल्याबद्दल आपले आभार आणि अभिनंदन सुद्धा!
@abhivyakti1965
@abhivyakti1965 4 ай бұрын
🙏
@sureshthorat4119
@sureshthorat4119 4 ай бұрын
साहेब...तुम्ही नेहमी समाजात खरा इतिहास सांगून लोकांना जागृत करीत आहात...तुमच्या या कार्याला मनापासून धन्यवाद देतो आणि माझ्या सारखे लोक कायम तुमच्या सोबत आहेत..
@abhivyakti1965
@abhivyakti1965 4 ай бұрын
🙏🙏🙏
@rameshjakkar1036
@rameshjakkar1036 4 ай бұрын
पुराव्यानशी विवेचन.शतःशा आभखर साहेब!🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 4 ай бұрын
धन्यवाद 🙏
@laveshdevrukhkar66
@laveshdevrukhkar66 4 ай бұрын
सर अप्रतिम माहिती इतिहासाची ❤
@abhivyakti1965
@abhivyakti1965 4 ай бұрын
धन्यवाद
@laveshdevrukhkar66
@laveshdevrukhkar66 4 ай бұрын
@@abhivyakti1965 🤝🙏🙏
@subhashgujar6777
@subhashgujar6777 4 ай бұрын
खूपच छान विश्लेषण अभ्यासपूर्ण लेख माहिती व्हिडिओ आवडली,सर आपण या अभिव्यक्ती चायनल द्वारे लोकांच्या मस्तकातील मेंदू जागृत करतात आपल मनापासून अभिनंदन आणि आभार मानले,धन्यवाद सर
@vinayakdandale43
@vinayakdandale43 4 ай бұрын
Great 👍
@alhatsunil3720
@alhatsunil3720 4 ай бұрын
अतिशय प्रभावी सादरीकरण आणि सत्य काय आहे याची माहिती देण्यात आली त्याबद्दल धन्यवाद.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 4 ай бұрын
🙏
@santoshshelke6706
@santoshshelke6706 4 ай бұрын
Nice Information Jai Shivrai Jai Jijau maa saheb Jai Bhavani mata....
@dattajadhav8956
@dattajadhav8956 4 ай бұрын
खूप चांगल्या प्रकारे खरी माहिती सगितली त्या बद्दल आपले अभिनंदन आणि आभार..
@abhivyakti1965
@abhivyakti1965 4 ай бұрын
🙏
@dadaraoshejwal8124
@dadaraoshejwal8124 4 ай бұрын
पोखरकर साहेब अतिशय अप्रतिम विश्लेषण.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 4 ай бұрын
धन्यवाद 🙏
@bilalfaki943
@bilalfaki943 4 ай бұрын
Abhivyakti jantela uttam margdarshan kelya baddal dhanyawad
@abhivyakti1965
@abhivyakti1965 4 ай бұрын
🙏🙏🙏
@RajuGaikwad-ug6fv
@RajuGaikwad-ug6fv 4 ай бұрын
सत्य सांगणे हि काळाची गरज आहे.आदरणीय पोखरकर सर आंपणास दिलसे सलाम!!ब्राम्हणी जोकडा तुन सर्व महापुरुषांची सुटका करणे फार महत्त्वाचे आहेत.प्रसिद्ध लेखक इतिहास तज्ञ श्री.मा.म देशमुख यांनी तर रामदास हा आदिलशाह चा गुप्त हेर होता असे म्हटले आहे 😊
@abhivyakti1965
@abhivyakti1965 4 ай бұрын
🙏🙏🙏
@shubhamgawande388
@shubhamgawande388 4 ай бұрын
नमस्कार
@chandrashekharwajage3198
@chandrashekharwajage3198 4 ай бұрын
आळंदी देवस्थान,देहु संस्थान तसेच भंडारा डोंगर संस्थान यामध्ये संघोटे घुसवुन वारकरी संप्रदायात फुट पाडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत
@abhivyakti1965
@abhivyakti1965 4 ай бұрын
होय..
@gautamalatekar926
@gautamalatekar926 4 ай бұрын
Great .
@user-jp4ki1vo4x
@user-jp4ki1vo4x 4 ай бұрын
छान अतिसुंदर विश्लेषण केले आहे सर❤
@bhagwantkshirsagar6107
@bhagwantkshirsagar6107 4 ай бұрын
जय शिवराय.
@user-gb2kf2ev7z
@user-gb2kf2ev7z 4 ай бұрын
!! देवाधिदेव छत्रपती श्री शिवप्रभुंना साष्टांग दंडवत !!
@mayurmanwatkar8482
@mayurmanwatkar8482 4 ай бұрын
धन्यवाद खूप छान माहिती दिली 🙏🙏🙏
@mrs.smitaraut5733
@mrs.smitaraut5733 4 ай бұрын
खूपच छान आहे विदियो..आवडला..धन्यवाद..👌👍🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 4 ай бұрын
धन्यवाद स्मिताताई 🙏
@sachs8379
@sachs8379 4 ай бұрын
Kiti Sundar Statue, Jijau ani Shivray.
@anisattar4848
@anisattar4848 4 ай бұрын
❤❤❤❤❤एक नबंर साहेब ❤❤❤❤❤
@abhivyakti1965
@abhivyakti1965 4 ай бұрын
🙏🙏🙏
@rahulshinde6191
@rahulshinde6191 4 ай бұрын
Nice speech
@abhivyakti1965
@abhivyakti1965 4 ай бұрын
Thanks..
@user-wi4bx5sg3j
@user-wi4bx5sg3j 4 ай бұрын
खूप छान एपिसोड दादा. खरा इतिहास आपल्या बहुजनांना समजायला पाहिजे.🙏👌👍
@abhivyakti1965
@abhivyakti1965 4 ай бұрын
धन्यवाद 🙏
@srijnagupta6912
@srijnagupta6912 4 ай бұрын
Sir ji aap Maharashtra ki garima ko aaj k sandarbh me khub sunder vichar batate hein..
@abhivyakti1965
@abhivyakti1965 4 ай бұрын
धन्यवाद 🙏
@dr.cringle2557
@dr.cringle2557 4 ай бұрын
Sir Very nice information.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 4 ай бұрын
Thanks and welcome
@jayeshgamare8268
@jayeshgamare8268 4 ай бұрын
खूप छान सर
@ravihande2735
@ravihande2735 4 ай бұрын
या जगातील कोणाचीही शिवाजी महाराजांची तुलना होऊ शकत नाही त्यामुळे शिवाजी महाराजांनी इतका दर्जा कोणालाही देऊ नका जय हिंद जय महाराष्ट्र
@3208nandu
@3208nandu 4 ай бұрын
Kaal chya nikhil sirnavar atatck karun ata watat MH ch UP and bihar zal ahe
@ashoksawashe6348
@ashoksawashe6348 4 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली आहे.
@deepakhirve7904
@deepakhirve7904 4 ай бұрын
💯 correct information, explenetion, analysis, good one, MR, POKHARKAR SIR, JAI SANVIDHAN, JAI SHIVRAY
@abhivyakti1965
@abhivyakti1965 4 ай бұрын
🙏🙏🙏
@milindrokade7746
@milindrokade7746 4 ай бұрын
खूप छान विश्लेषण आपण या व्हिडिओतून केलत, अभ्यासपूर्ण खरा इतिहास तुम्ही मांडता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अंध भक्तांवर केलेला व्हिडिओ सुद्धा छान आहे. असेच निर्भीडपणे व्हिडिओ बनवत रहा. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.
@ChandrakantWalimbe
@ChandrakantWalimbe 2 ай бұрын
सर,, तुम्हाला, मानाचा, मुजरा
@-oh6ob
@-oh6ob 3 ай бұрын
👌👌👌
@jayeshsolanke2588
@jayeshsolanke2588 4 ай бұрын
खूप छान sir...❤❤❤
@babankamble8128
@babankamble8128 4 ай бұрын
Great sir, khota itihas ulagdlya baddal thanks.
@rasganga113
@rasganga113 4 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@pramodsawwalakhe5978
@pramodsawwalakhe5978 4 ай бұрын
अगदी बरोबर निराकरन केलेलाआहे संदर्भ,पुरावे दीले❤❤❤👍👍👌👍👍
@abhivyakti1965
@abhivyakti1965 4 ай бұрын
🙏🙏🙏
@sourabhkamble4029
@sourabhkamble4029 4 ай бұрын
खूपच छान 👍
@rajkumartagade4221
@rajkumartagade4221 4 ай бұрын
जय शिवराय जयभीम
@PrashantThakur11
@PrashantThakur11 4 ай бұрын
सर आपण माझी विनंती स्वीकारून खूप छान विडिओ बनवलात त्यासाठी तुमचे आभार 🙏जोपर्यंत आम्ही जिवंत आहे तोपर्यंत हे असले बामणी कावे हणून पाडू पुढच्या पिढ्यांना खरा इतिहास ओरडून ओरडून सांगू
@abhivyakti1965
@abhivyakti1965 4 ай бұрын
🙏🙏🙏
@SanjayIngle-wf9ek
@SanjayIngle-wf9ek 4 ай бұрын
खूप छान व्हिडिओ आहे,,आपण अतिशय चांगल काम करत आहात धन्यवाद आपले
@abhivyakti1965
@abhivyakti1965 4 ай бұрын
🙏
@pradeeppawar8228
@pradeeppawar8228 2 ай бұрын
खुप छान विश्लेषण
@-oh6ob
@-oh6ob 4 ай бұрын
Right sir 👍👍👍
@nasirshaikh4938
@nasirshaikh4938 4 ай бұрын
सर एक दुःख वाटते की महाराष्ट्रातील जनता कधी जागे होणार..
@rajaramkashilakr8018
@rajaramkashilakr8018 4 ай бұрын
खुप छान 💐
@sangitarangari6606
@sangitarangari6606 4 ай бұрын
अप्रतिम माहिती सर 👍
@rashtrapalmankare1572
@rashtrapalmankare1572 Ай бұрын
खूप खूप धन्यवाद...!
@nurmansuri332
@nurmansuri332 4 ай бұрын
Dhanyavadsir 🖤🤎🙏💜💚💙💛🧡❤️
@sanjaymahadik1135
@sanjaymahadik1135 2 ай бұрын
👍🏻 लय भारी
@jayeshgamare8268
@jayeshgamare8268 4 ай бұрын
❤❤❤❤❤जय जिजाऊ जय शिवराय
@hemachavan9241
@hemachavan9241 4 ай бұрын
योगी, फडणवीस, हे छ. शिवाजी महाराज चे गुरू होते म्हणू, कारण घाणीत दगड मारून घाण अंगावर उडवून घ्यायचे नसते चां गल्या आणि सुसंस्कृत माण गलिच्छ राजकारण म्हणजे बीजेपीसाने उद्या मोदी सुध्दा म्हणेल मी छ. गुरू होतो 😔
@balirammore6871
@balirammore6871 18 күн бұрын
DandNayak Bhagvan Veer Eklavya and Daanshur AangRaj Kuntiputra Karan Veer Putranacha Suddha asach aapmam Kela aahe ,asso Thank you Sir Dhanyvad Jay Hind Jay Bharat Jay Shivray Jay Jijau Jay Maharashtra .
@kiranpatil4dpatil739
@kiranpatil4dpatil739 4 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय बहुजन
THEY WANTED TO TAKE ALL HIS GOODIES 🍫🥤🍟😂
00:17
OKUNJATA
Рет қаралды 16 МЛН
Must-have gadget for every toilet! 🤩 #gadget
00:27
GiGaZoom
Рет қаралды 12 МЛН
когда повзрослела // EVA mash
00:40
EVA mash
Рет қаралды 3,8 МЛН
सावरकर आणि प्रबोधनकार I अभिव्यक्ती I Abhivyakti
17:55
अभिव्यक्ती Abhivyakti
Рет қаралды 100 М.