सर्वांनाच आलं रडू, पुढील रानाची पहाणी करून आज एकटेच निघालो😥| Sidu hake | dhangari jivan | banai hake

  Рет қаралды 139,968

धनगरी जीवन

धनगरी जीवन

8 ай бұрын

सर्वांनाच आलं रडू,पुढील रानाची पहाणी करून आज एकटेच निघालो 😌| Sidu hake | dhangari jivan | banai hake
#dhangarijivan #siduhake #banai #banaihake

Пікірлер: 217
@suparnagirgune7366
@suparnagirgune7366 8 ай бұрын
बाणाबाई आणि सिध्दूभाऊ ला बऱ्याच उपयोगी पडणाऱ्या वस्तू भेट म्हणून द्यायची इच्छा आहे कधी योग येतोय कुणास ठाऊक
@vandanashambharkar6107
@vandanashambharkar6107 8 ай бұрын
Nakki dya
@ashapingle5674
@ashapingle5674 8 ай бұрын
😊
@mangeshghag8916
@mangeshghag8916 8 ай бұрын
किती कष्टमय जीवन वर अथांग आभाळाच छत,खाली धरणीमाता ,जंगली श्वापदे,साप विंचू इंगळी यांची भिती किती काळजी बाळु मामा सांभाळ यांना
@chhayadongre409
@chhayadongre409 8 ай бұрын
सिद्धू दादा सतत नवीन गाव फिरत राहिल्याने जे शहाणपण येत ते शिक्षणानी येत नाही हे तुम्हा लोकांना बघून जाणवले..मेंढपाळ बांधवांचे कष्ट आम्हा तुमच्या व्हिडिओ मुले समजले. पुढच्या पिढीच्या शिक्षणासाठी तुम्ही जागरूक आहेत हे पण कळले.तुमच्या कोकणातील वाटचालीसाठी शुभेच्छा,🙏🙏
@NG-hj7zt
@NG-hj7zt 8 ай бұрын
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत रडू नका😢
@rammahamuni9771
@rammahamuni9771 8 ай бұрын
नशीबी फक्त कष्ट...... तरीही सुखाने संसार करण्याची धडपड , सर्वांना सुखी ठेवण्याची मनापासुन इच्छा.🙏🌹🥰🥰
@manishapatil9813
@manishapatil9813 8 ай бұрын
Banai खुप मायाळू आहेस तु जीव लावतेस सर्वांना . नाहितर शहरातील लोक काही ही फरक पडत नाही त्यांना या नाहीतर जा. खरच महान आहात तुम्हि सगळे. जीवाला जीव देणारे सगळे मानस.
@mulanimumtaj4121
@mulanimumtaj4121 8 ай бұрын
रोज सायंकाळी पाच वाजता मोबाईल मध्ये धनगरी जीवन हा व्हिडिओ पाहण्यासाठी वाट बघत असते बानाई खूप छान आहे आपल्या व्हिडिओ मध्ये वास्तव जीवन दाखविले जाते खूप खडतर प्रवास सुखाचा होवो हीच बाळुमामा चरणी प्रार्थना आहे ❤❤🎉🎉
@manjushakawane763
@manjushakawane763 8 ай бұрын
किती हि कष्ट मय जीवन असले तरी हसतमुखाने जगावे...काही हि सुविधा नसताना येवढं हसतमुख चेहरा..खूप सुंदर
@indumatiraskar455
@indumatiraskar455 8 ай бұрын
किती संघर्ष करावा लागतो किती प्रेमाण हसून पाहूण्याना निरोप दिला बानाई खरच हसु येत रडू पण येत 👌👌👍👍👌👌 धन्य हे बानाई खुप आर्शिवाद तुला
@user-ny1ob4kc3y
@user-ny1ob4kc3y 8 ай бұрын
सिद्धू दादा तुम्हाला भूगोल आणि इतिहासही खूपच माहित आहे. कर्नाळा किल्ला कोकण रेल्वे कर्जत उरण पेन हि नावे तुमच्या तोंडी ऐकून खूपंच मजा वाटते. सुखी रहा.
@rekhapatil3232
@rekhapatil3232 8 ай бұрын
Hoy kharach manayala pahije
@vitthalwagre2289lakshmiwagre
@vitthalwagre2289lakshmiwagre 8 ай бұрын
डोळ्यात पाणी आले कष्टमय जीवन💛💛💛💛💛💛💛
@rekhapatil7340
@rekhapatil7340 8 ай бұрын
रायगडचे भौगोलिक व ऐतिहासिक ज्ञान उत्तम आहे. हाके भाऊ
@rohinikhedekar7500
@rohinikhedekar7500 18 күн бұрын
दादा तुमचे जीवन खूपच संघर्षमय आहे तरी तुम्ही खूपच समाधानी आहात . दुसऱ्यांच्या आनंदात तुम्ही आपले सुख मानता . बाणाईताई , अर्चनाताई , आई - बाबा , छोटा सागर , किसन दादा व तुम्ही सर्वच खूपच मनमिळावू व छान आहात . तुमचा video बघायला खूप आवडते 😊👍
@sujatakulkarni6756
@sujatakulkarni6756 Ай бұрын
सिद्धू भाऊ खरंच तुम्हा लोकांचे खूपच कौतुक वाटते किती खडतर प्रवास आहे .तरी हसत मुख असता .बाळू मामा तुमच्या पाठीशी आहेत
@suvarnasable6728
@suvarnasable6728 8 ай бұрын
तुमच हे कष्ट बघून मन भरून आले 😢🙏🙏
@nikhilkalbhor9707
@nikhilkalbhor9707 8 ай бұрын
सिदू भाऊ तुम्हाला जनरल नॉलेज खूप भारी आहे... किल्ल्याचा इतिहास, गावांची नाव, अजूनही बरीच माहिती तुमच्या मार्फत आम्हाला मिळत आहे..
@DikshaSasane-yb2nl
@DikshaSasane-yb2nl 8 ай бұрын
बाणाई ला आणि त्या मावशी ला रडताना पाहून मला पण खूप रडू आले ❤❤
@sadhanajadhav3668
@sadhanajadhav3668 8 ай бұрын
१ नंबर चैनेल खरं आयुष्य काय तेच दाखवतात आमच्या गावाला धनगर मेंढ्या घेऊन यायचे पण तेव्हा त्यांचे कष्ट किती आहे ते कळत नव्हते पण यांचे व्हिडिओ चालू झाल्यापासून कळले की किती कष्ट आहेत रोज कधी व्हिडिओ येतोय असं होतं खरं तर यूट्यूब ने अशा लोकांची खूप मदत केली पाहिजे जे
@dhangarijivan
@dhangarijivan 8 ай бұрын
धन्यवाद 🙏
@latagaikwad2717
@latagaikwad2717 8 ай бұрын
बाणाई खरंच इतकं संघर्ष मय जीवश जगताना माणसं सोबत असलईकइ सारं कष्ट विसरून एकमेकांनचे सुख दुःख वाटुन घेत चालतं ना एक तरं तुम्ही दोघे तुमचं सारं कुटुंब चं माणुसकी चं अप्रतिम उदाहरण आहे जीवन एकदा चं आहे माणुस काही सोबतं घेऊन जात नाही फक्त सगळ्यांनशी मिळुन मिसळून वागणे वाडा वेगळा होताना किती दुःख झालं मला रडायला आलं एकदा तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे
@ashwiniaaglave8130
@ashwiniaaglave8130 8 ай бұрын
खूप छान व्हिडिओ दादा ❤ पण थोडं वाईट पण वाटलं . बघून डोळ्यात पाणी आलं. किती धडपड परत किती काळजी करावी लागते सगळ्या गोष्टींची.❤❤
@user-os8rt4ev3t
@user-os8rt4ev3t 8 ай бұрын
काय निसर्ग आहे राव मस्त एकदम जबरदस्त आमच्या नशिबात नाही राव हे निसर्गसानिध्य...पण मला तुमच्या वाड्यावर भेट देण्याची खूप इच्छा आहे बगू कधी नशीब उघडतय......👍👍
@ashakhachane2734
@ashakhachane2734 8 ай бұрын
सगळ्यांना एकत्रित करून आनंदाने आलेला क्षण साजरा करते बाणाई शब्दच नाही लिहायला म्हणुन एकमेकांशी वेगळे होतांना सहाजिक रडायला येत. तरी पण धीर धरुन पुन्हा आपल्या वाटेला लागण कठीण आहे पण ते बाणाई तु करून दाखवतेस व सर्वांना धीराने रहायला शिकवतेस शिक्षण घेतले नाही पण कोणीच म्हणणार नाही अस वाटत खूप शिकुन पुढे जात आहे. बाणाई सल्युट बाई दादा भाग्यवान आहात तुम्ही बाणाई संगिणी मिळाली नशीब लागत बर दादा अस रतन भेटायला बाणाई पुन्हा एकदा सल्युट बाई. एकमेकांची काळजी घ्यावी दादा. सागर ची काळजी घ्यावी दादा. सागर ला गोड गोड पापा🥰🥰🥰🥰❤❤❤❤❤❤❤
@nadankumaringale2350
@nadankumaringale2350 8 ай бұрын
आम्हा सर्व बकरया वाल्यांचे धनगर समाजाचे दिवस असेच आहेत
@vandananavale6559
@vandananavale6559 8 ай бұрын
अशी नाती खुप सुंदर अस्तात जी आपलेपणाने तयार होतात
@sandipkadam9813
@sandipkadam9813 8 ай бұрын
खुप सुंदर. खुप वाईट वाटले दादा, वहिनी
@dilipshinde5612
@dilipshinde5612 8 ай бұрын
बाळूमामा, बानाई च्या संपूर्ण कुटुंबाची काळजी तुम्हीच घ्या हीच प्रार्थना.
@vdhande2013
@vdhande2013 8 ай бұрын
शेकडो मेंढरे असतात पणं जो तो स्वतःची कशी काय ओळखतात हे त्यांचे त्यांनाच माहीत
@user-nb8jr2rh7r
@user-nb8jr2rh7r 8 ай бұрын
Ha bhau yekda vidio banva hya vishyar
@Girishpawar-mk6hr
@Girishpawar-mk6hr 8 ай бұрын
तुमचे व्हिडिओ अटवणीने बगतो छान आहे बनाबई काकी खूप छान बोलतात
@shirishdhayagude8172
@shirishdhayagude8172 8 ай бұрын
दादा,सगळ्यांना लोकेशन शेअर करायला शिकवा.मोबाईलचा पूरेपूर उपयोग करा.कदाचित तुम्ही त्याचा उपयोगही करत असाल.कोकण भटकंती साठी शुभेच्छा🎉
@kisantambe8953
@kisantambe8953 8 ай бұрын
बानाई ताईला सलाम सर्वांना मिळून मिसळून घेते
@priyankakatkar4985
@priyankakatkar4985 8 ай бұрын
दादा बाळू मामा सदैव तुमच्या पाठीशी आहेत
@kusumbalajohn3811
@kusumbalajohn3811 8 ай бұрын
Dada kiti kathin aahe tumcha jeeva turi suddha hasat cha rahata God bless you and your family ❤❤
@kalpanabholankar4085
@kalpanabholankar4085 8 ай бұрын
खरंच खूप खडतर जीवन आहे तुमचं बाणाई रेसीपी मस्त बनवते व्हिडिओ खूप छान असतात तुमचे
@varsharaut2680
@varsharaut2680 7 ай бұрын
मला तुमचा दोघांचा खूप अभिमान आहे तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळाले परमेश्वराची साथ तुमच्या पाठीशी कायम असो🙏🙏😊🌹
@ganeshnagare7327
@ganeshnagare7327 8 ай бұрын
पुढील वाटचालीस शुभेच्छा हाके दादा जय मल्हार सदानंदाचा येळकोट खंडेराय महाराज की जय
@ashwinishinde8613
@ashwinishinde8613 8 ай бұрын
बानाई खरच खुपच भारी मनमिळाऊ आहेत..सगळेच मिळून खूप कष्ट करतात..विडिओ एक नंबरच
@user-cy1jx7xf5h
@user-cy1jx7xf5h 4 ай бұрын
किती कष्टमय जीवन आहे तुमचं तुम्ही जंगलात न जाता
@sunilsamindar2460
@sunilsamindar2460 8 ай бұрын
जबरदस्त मॅनेजमेंट सलाम तुमच्या कष्टाला 🙏🙏🙏
@sujatakulkarni6756
@sujatakulkarni6756 8 ай бұрын
खुप छान व्हीडिओ .खरेच गहिवरून आले
@primecomp4217
@primecomp4217 8 ай бұрын
जय मल्हार बाणाई ताई तुमच्या रेसिपी खूपच छान आहेत 🙏🙏🙏👌👌👌👌💕
@supriyakadam5675
@supriyakadam5675 8 ай бұрын
Khup premal aahet sagli Manas . .aqkatr asal ki kiti milinmislun rahatet..banai tai khup hhalavya aahet..Manas lagech aaplishi karun getet. .asch khup khush Raha...god bless you...
@snehamen6835
@snehamen6835 8 ай бұрын
Tumchya videochya madhyamatun aaspass chya parisarachi khup cchan mahiti deta dada tumhi 👍🙏
@sangeetadalvi294
@sangeetadalvi294 8 ай бұрын
बारावीला दंडवत लय भारी आहे खुप खुप शुभेच्छा
@user-bd6bi1fq7x
@user-bd6bi1fq7x 8 ай бұрын
बानाई तुम्ही व दादा आणि तुमचे कुटुंब कठीण परिस्थितीत पण किती आनंदाने राहता❤❤
@meeramhaske6900
@meeramhaske6900 8 ай бұрын
दादा तुमचे कवतुक करावं तेवढं थोडं च आहे विडियो खुप छान आहे 👌👌 सागर बाळ खुप गुनी आहे असंच आनंदी राहा सुरक्षित राहा नेहमी हसत राहा देव तुमच्या पाठीशी आहे
@user-zp7px9dl9u
@user-zp7px9dl9u 8 ай бұрын
Dhanya ahe tumchi
@NirmalaMahabale
@NirmalaMahabale 8 ай бұрын
वयणी साहेब, अवघड वाटून घेऊ नका, ही जागा ची रीत आहे.तो वाडा गेला , कामाकरीता, तुम्ही पण निघाले वेगळ्या दिशेने , कामकाजा करीता.झाशी ची राणी,कनखर आहे.एकटी झाली तर काय झाले सोबत ईमान आहे.
@vitthalvajeer8019
@vitthalvajeer8019 8 ай бұрын
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹 दादा खुप छान माहिती सांगितली 👌👌
@poojasonar609
@poojasonar609 8 ай бұрын
खुप‌ छान विडीओ🎉नमस्कार
@rajeshpandit4399
@rajeshpandit4399 8 ай бұрын
Khupch Chan video Dada 👍👍👍🙏🙏🙏
@rameshchaudhari7362
@rameshchaudhari7362 8 ай бұрын
तुमच्या संघर्ष आणि जिद्दीला मानाचा मुजरा 🙏
@nilimashah7691
@nilimashah7691 8 ай бұрын
खरं तुमचे कष्ट खूप आहे
@sureshpawar2861
@sureshpawar2861 8 ай бұрын
Chhan khup chhan video
@swatinachan4123
@swatinachan4123 8 ай бұрын
दादा गावांची नाव पटापट घेतात.मस्त 😊
@sagarjadhav3450
@sagarjadhav3450 8 ай бұрын
हा व्हिडिओ बघुन मला ऐक क्षण आवडला कि त्यांना पैशा पेक्षा मानस प्यारी हे
@rameshwarkharate7626
@rameshwarkharate7626 8 ай бұрын
खुप कष्ट। बाळु मामा। तुम्हारे। पाठीशी। आहे💐💐🙏🙏💐💐
@swaitbhogal1027
@swaitbhogal1027 8 ай бұрын
खूप छान व्हिडिओ दादा पण थोडं वाईट पण वाटल❤
@user-zh3jg3ks3o
@user-zh3jg3ks3o 8 ай бұрын
एक नंबर व्हिडिओ असतात ह्या दादाचे.❤
@sunilsatarkar1370
@sunilsatarkar1370 8 ай бұрын
🙏 sidhubhau tumcha video baghun bharun yet v dole panavtat kadachit gelya janmach nat asel taee radu naka dev nehmi tumchya pathishi ahe 🙏❤❤❤❤
@vishnugaikwad5615
@vishnugaikwad5615 8 ай бұрын
Chan video Banai Tai dada
@manoharpawar9991
@manoharpawar9991 8 ай бұрын
खूप सुंदर
@anantgawai440
@anantgawai440 8 ай бұрын
फार कष्ट आहे घेता तुम्ही नमस्कार दादा
@PopatShelke-ly7kc
@PopatShelke-ly7kc 8 ай бұрын
जय मल्हार दादा
@apkeskar
@apkeskar 8 ай бұрын
Masta video. Dhanyawad
@SurpriyaUdas
@SurpriyaUdas 8 ай бұрын
आम्ही यवले वडीलाऱ्हातो व्हिडिओ. छान असतात
@shrikanthattarki8468
@shrikanthattarki8468 8 ай бұрын
दादा जय मल्हार ❤❤
@bhartishinde2877
@bhartishinde2877 8 ай бұрын
Nmskar bhau vahini
@kisansharma3783
@kisansharma3783 8 ай бұрын
Banai tai aani dada khup kashat sochave lagtat tumhala dada tai kaljighya savtachi 🙏🏻🙏🏻
@sakshichoukhande9992
@sakshichoukhande9992 8 ай бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी आम्हाला पण रडू आले दादा कर्नाळा किल्ला खूप छान खूपच छान व्हिडिओ दादा सासवड
@pravinshinde3144
@pravinshinde3144 8 ай бұрын
🙏🙏राम कृष्ण हरी दादा
@sangeetakhanapure6152
@sangeetakhanapure6152 8 ай бұрын
Banaai tula salam😊
@prachipatil522
@prachipatil522 8 ай бұрын
Tumcha baddal lihatana shabdach apure padtat...Banai mhanaje mayecha jivhant Zara❤
@Chandrakalasharma-ys7xh
@Chandrakalasharma-ys7xh 8 ай бұрын
Nice family dada 😊❤
@user-to4rq6tv3n
@user-to4rq6tv3n 8 ай бұрын
छान फॅमिली 🙏
@MadhukarShinde-gg4bt
@MadhukarShinde-gg4bt 8 ай бұрын
राम राम सिद्ध ूभाऊ❤🙏
@dilipdevkate4223
@dilipdevkate4223 8 ай бұрын
Very nice, yelkot yelkot jay malhar🌹
@vijaygamre1325
@vijaygamre1325 8 ай бұрын
सुंदर
@poonamambekar3134
@poonamambekar3134 8 ай бұрын
Nice dada vlog❤❤❤❤❤🎉🎉🎉 mast😊
@user-lw5vc3rb9y
@user-lw5vc3rb9y 8 ай бұрын
रामराम दादा
@dnyaneshwarpopalghat7317
@dnyaneshwarpopalghat7317 8 ай бұрын
Dada Ram Ram Dada Vahini 🙏🙏🙏
@user-gr5mh7ky6r
@user-gr5mh7ky6r 8 ай бұрын
बाणाई सलाम 🙏🏼🙏🏼
@swatikamhatre9432
@swatikamhatre9432 8 ай бұрын
Chhan chhan
@Pratiksha243
@Pratiksha243 8 ай бұрын
👍👍
@ankushkadam5909
@ankushkadam5909 8 ай бұрын
Chan video
@pratapsinhsawant3037
@pratapsinhsawant3037 8 ай бұрын
Dada khup vaat baghat hoto video chi aata chan jhop lagel tumchi khushali baghun
@SantoshPAldar
@SantoshPAldar 8 ай бұрын
छान व्हिडीओ
@ranikarande4779
@ranikarande4779 8 ай бұрын
जय मल्हार
@ramakondawale6607
@ramakondawale6607 8 ай бұрын
पुढील प्रवास सुखाचा होईल
@kalyanraosonowane9587
@kalyanraosonowane9587 8 ай бұрын
Nice ❤❤❤
@hemaghadge3180
@hemaghadge3180 8 ай бұрын
First comment from Vita Sangli
@kishoribodke6456
@kishoribodke6456 8 ай бұрын
Dada vahini kharchdole bharun aale😥 tumche vade vegle zale sobt asel tr khup chan vatte ak mekanna aadhar asto,ani khup manuski aahe o tumasglyanna as vatt paisa kmi ka asena pn jeevnacha khara aannd ghen grjech ast😢👍
@VaishaliNavase
@VaishaliNavase 8 ай бұрын
Nice
@mandakiniwaghmare6953
@mandakiniwaghmare6953 6 ай бұрын
कसं हसतमुख जीवन जगावे हे तुमच्याकडून च शिकावे.
@mangalkolape2899
@mangalkolape2899 8 ай бұрын
लय भारी पाहुने
@AmolSablepatil1986
@AmolSablepatil1986 8 ай бұрын
खूप संघर्षमय जीवन आहे आपले दादा 🙏🙏
@santoshghate6727
@santoshghate6727 8 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली ❤
@shobharanawade8132
@shobharanawade8132 8 ай бұрын
नमस्कार ताई दादा
@gokulkandalkar2200
@gokulkandalkar2200 8 ай бұрын
Nice Video dada
@Nikhilkote563
@Nikhilkote563 8 ай бұрын
👌👍
@sunilmohitemohite6626
@sunilmohitemohite6626 6 ай бұрын
दादा राम राम
THEY made a RAINBOW M&M 🤩😳 LeoNata family #shorts
00:49
LeoNata Family
Рет қаралды 43 МЛН
تجربة أغرب توصيلة شحن ضد القطع تماما
00:56
صدام العزي
Рет қаралды 58 МЛН
ТАМАЕВ УНИЧТОЖИЛ CLS ВЕНГАЛБИ! Конфликт с Ахмедом?!
25:37
100❤️
00:19
MY💝No War🤝
Рет қаралды 23 МЛН
THEY made a RAINBOW M&M 🤩😳 LeoNata family #shorts
00:49
LeoNata Family
Рет қаралды 43 МЛН