Siddhi Sai Dindi Haffkine Parel 2023 | सिद्धी साई दिंडी हाफकिन परळ (part 01)

  Рет қаралды 1,859

कोकणशोभा

कोकणशोभा

Жыл бұрын

व्यसन मुक्त हा एकाच ध्यास सिद्धी साई दिंडी हाफकिन परळ
मुंबईच्या हाफकिन इन्स्टिटयूट परिसरातील निसर्गरम्य हिरव्यागार वातावरणात साईबाबांची प्रसन्न मुद्रा असलेले मंदिर १९८५ पासून डोलाने उभे आहे. श्री गणेश राजाराम पालेकर यांनी मंदिराची तसेच सिद्धी साई दिंडीची स्थापना केली गेली ३९ वर्ष सलग या दिंडीतर्फे जानेवारी महिन्यात पायी शिर्डीची वारी केले जाते.
पहिल्या वर्षी पालेकरीनी ९ साई भक्तांना घेऊन या वारीची सुरवात केली. २०१५ साली सुमारे १५०० साई भक्तांनी सिद्धी साई दिंडीत सहभाग घेतला.
मुंबईसह महाराष्ट्र , गोवा आणि राजस्थानमधून भाविक या दिंडीमध्ये सहभागी होतात. महाराष्ट्र राज्याच्या सीमेपलीकडे कीर्ती पोहचलेले असे हे साई मंडळ.
विडिओ आवडल्यास नक्की Like , Share करा.
#कोकणशोभा
#kokanshobha
#siddhisaidindi
#siddhisaidindiparel
#siddhisaidindiparelhaffkine
#saidindihaffkine

Пікірлер: 10
@pranitpatil4484
@pranitpatil4484 Жыл бұрын
शिर्डीचा राजा साईनाथ माझा ओम साई राम🙏🙏🙏🙏🚩🚩🌹🌹
@KokanShobha
@KokanShobha Жыл бұрын
साई राम🙏🚩
@ajurane.1993
@ajurane.1993 Жыл бұрын
ओम साई राम
@KokanShobha
@KokanShobha Жыл бұрын
साई राम🙏🚩
@maheshkauthankar437
@maheshkauthankar437 Жыл бұрын
Sainath maharaj ki jai....🙏🙏🙏🙏🙏
@KokanShobha
@KokanShobha Жыл бұрын
साई राम🙏🚩
@aamimachhi7642
@aamimachhi7642 Жыл бұрын
khub chan bhava
@KokanShobha
@KokanShobha Жыл бұрын
साई राम🙏🚩
@ravisarmalkar2145
@ravisarmalkar2145 Жыл бұрын
जन्मास यावे परी एकदा तरी शिर्डी चालत जावे आणि जीवन व्यसन मुक्त असावे सिद्धी साई दिंडी गेली 39 वर्ष संदेश देत आहेत त्या पद्यात्रेच्य माध्यमातून बरेच से साई भक्त व्यसन मुक्त झाले आणि आमचे संस्थापक आदरणीय गुरुवर्य श्री गणेश राजाराम पालेकर साहेब आम्हा साई भक्तांना मार्गदर्शन करतात ह्याचा आम्हा साई भक्तांना सार्थ अभिमान आहे रवि सरमळकर सिद्धी साई दिंडी प्रभादेवी शाखा शाखेचा हे 23 वर्ष आहे ओम साई राम
@KokanShobha
@KokanShobha Жыл бұрын
साई राम🙏🚩
Женская драка в Кызылорде
00:53
AIRAN
Рет қаралды 353 М.
New model rc bird unboxing and testing
00:10
Ruhul Shorts
Рет қаралды 24 МЛН