Рет қаралды 1,005
एकच ध्यास व्यसन मुक्त दिंडी 🚩Siddhi Sai Dindi Haffkine Parel
मुंबईच्या हाफकिन इन्स्टिटयूट परिसरातील निसर्गरम्य हिरव्यागार वातावरणात साईबाबांची प्रसन्न मुद्रा असलेले मंदिर १९८५ पासून डोलाने उभे आहे. श्री गणेश राजाराम पालेकर यांनी मंदिराची तसेच सिद्धी साई दिंडीची स्थापना केली गेली ३९ वर्ष सलग या दिंडीतर्फे जानेवारी महिन्यात पायी शिर्डीची वारी केले जाते.
पहिल्या वर्षी पालेकरीनी ९ साई भक्तांना घेऊन या वारीची सुरवात केली. २०१५ साली सुमारे १५०० साई भक्तांनी सिद्धी साई दिंडीत सहभाग घेतला.
मुंबईसह महाराष्ट्र , गोवा आणि राजस्थानमधून भाविक या दिंडीमध्ये सहभागी होतात. महाराष्ट्र राज्याच्या सीमेपलीकडे कीर्ती पोहचलेले असे हे साई मंडळ.
विडिओ आवडल्यास नक्की Like , Share करा.
#कोकणशोभा
#kokanshobha
#siddhisaidindi
#siddhisaidindiparel
#siddhisaidindiparelhaffkine
#saidindihaffkine