स्मशानातील सोनं | बालभारती मराठी धडा इयत्ता- दहावी लेखक - आण्णाभाऊ साठे.

  Рет қаралды 18,938

आपलं पाठ्यपुस्तक

आपलं पाठ्यपुस्तक

2 жыл бұрын

धडा _स्मशानातील सोनं
बालभारती मराठी
धडा इयत्ता- दहावी
लेखक - आण्णाभाऊ साठे.
#कुमारभारती१९९५
• स्मशानातील सोनं | बाल...
धडा_ मी जालन्याच्या शाळेत जातो .
कुमारभारती इयत्ता_नववी १९९५
#कुमारभारती मराठी
बालभारती मराठी
• मी जालन्याच्या शाळेत ज...

Пікірлер: 42
@shrikantdurge8240
@shrikantdurge8240 2 жыл бұрын
तुम्हाला जितकं थँक्स म्हटलं ते कमीच आहे..बालपणाच्या आठवणी मनाला खूप आनंद देणाऱ्या असतात..आणि हा आनंद परत तुमच्या माध्यमातून आम्हाला अनुभवायला मिळत आहे.. so खूप खूप धन्यवाद !!❤️
@shrikantdurge8240
@shrikantdurge8240 2 жыл бұрын
कृपया विनंती आहे मराठी धडा "एकेकाचे वेड "हे सुद्धा अपलोड करा...🙏
@user-xk6kl3nu5u
@user-xk6kl3nu5u 10 ай бұрын
अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आणणारी मराठी कविता खुप चांगली गोष्ट
@ranjitkhose6863
@ranjitkhose6863 9 ай бұрын
ग्रेट आन्ना भाऊ साठे 🌹🌹💛🚩🚩🚩💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏👌👌
@rashikantkadam3256
@rashikantkadam3256 2 жыл бұрын
सर अक्षरशः वर्गात बसून तो धडा सिखत आहे याची जाणीव आठवण झाली .. आणि ते दहावीचे वर्ष आठविले ... सुंदर अप्रतिम आहे ही तुमची साईड ... 😘😢 कृपा करून दहावीचे सर्व मराठी धडे दाखवावित.. सर 🙏२००४-२००५ माझे दहावी चे वर्ष
@chandrakantmarathe8623
@chandrakantmarathe8623 Жыл бұрын
१९९९ च्या मराठी आमच्या शाळेतील आठवणी जाग्या झाल्या
@Ajuu9999
@Ajuu9999 2 ай бұрын
खूप छान
@cthube43
@cthube43 10 ай бұрын
सुंदर आणि अंबली धडा वाचवा ही विनंती
@ZINGAATPRODUCTION
@ZINGAATPRODUCTION 12 күн бұрын
🙏🙏🙏
@nikhilgedam3029
@nikhilgedam3029 2 күн бұрын
Sir plz..... बदलते बोरगाव हा धडा..... Upload kra.... 🙏🏻
@Jagdaleshubham
@Jagdaleshubham Жыл бұрын
इ्.9वी चा धुनं धडा आसेल तर अपलोड करा सर
@rohitsarode471
@rohitsarode471 7 ай бұрын
Annabhau sathe yana vinamra abhiwadan
@pjangam9670
@pjangam9670 Жыл бұрын
Thanks thanks thanks, लहानपणी चे प्रत्येक धड़े आठवतात, पुनः एकदा बलपनात गेल्या सारखा वाटल। लाल चिखल धड़ा आहे का सर।
@Karantayade983
@Karantayade983 Жыл бұрын
Mast story
@varshakamble7734
@varshakamble7734 2 жыл бұрын
Thank you so much. Plz dhun ha dhada upload kara.
@sachinwaghmare2616
@sachinwaghmare2616 Жыл бұрын
कोळेकर सरांची आठवण झाली 1999 ची
@sureshghali1226
@sureshghali1226 2 жыл бұрын
Thank you very much
@BaliramSuryawanshi-tn7gg
@BaliramSuryawanshi-tn7gg 9 ай бұрын
हे!वाचनात जसा भाव तेसे नाही. भाव व आर्थ वाचन करा. व्याकरण युक्त राहव. वाचताना तसे प्रसंग दिसले पाहिजे. ह्रदयस्पर्शी आहेत. तस राहव. तुम्ही केलेले प्रयत्न थोडेसे बरे.प्रगती करा. धन्यवाद
@Apal_pathypusatk
@Apal_pathypusatk 9 ай бұрын
सूचनांचे स्वागत आहे
@user-gw6so5go9q
@user-gw6so5go9q 11 ай бұрын
विसरभोळा गोकुळ पण छान पाठ होता...
@rupeshpatil5305
@rupeshpatil5305 5 ай бұрын
१९९९ च्या इयत्ता दहावीच्या आठवणी जाग्या झाल्या.
@bhuvneshmahamuni9779
@bhuvneshmahamuni9779 Жыл бұрын
हा धडा 10वी ला होतं त्या पुस्तकाचा म्हनजे कुमारभारती चा पुठ्ठा कसा होता ते बघायला मिळाल तर बरं होईल.. असेल तर कळवा
@-kathaparv1721
@-kathaparv1721 6 ай бұрын
नमस्कार , स्मशानातलं सोनं हा धडा कोणत्या पुस्तकातुन पाठ्यक्रमात घेतला आहे ?
@BaliramSuryawanshi-tn7gg
@BaliramSuryawanshi-tn7gg 9 ай бұрын
समशानातील सोने. या धडाच परिय प्रत्राचा आर्थ आहे का? महाराष्ट्र राज्य शिक्षण ,पुणे. (बोर्ड )ला यातुन नेमक विद्यार्थी यांना सांगायच होत, हे सांगाव.
@Apal_pathypusatk
@Apal_pathypusatk 9 ай бұрын
Ok
@gauravrelekar
@gauravrelekar 9 ай бұрын
एक विनंती आहे मला दहावी 2000 to 2004 या वर्षातील पुस्तके तुमच्याकडे असतिल तर मला तुम्ही देऊ शकाल का?
@Apal_pathypusatk
@Apal_pathypusatk 9 ай бұрын
बालभारती मराठी वेबसाइटवर pdf उपलब्ध आहेत
@maafoundation1828
@maafoundation1828 2 жыл бұрын
Thank you sir asech sarva books takat ja
@Apal_pathypusatk
@Apal_pathypusatk 2 жыл бұрын
Ok 🙏
@liladharsuralkar221
@liladharsuralkar221 8 ай бұрын
माझ्याकडे हे पुस्तक आहे मी 2 ते 3 वेळेस वाचला आहे
@-kathaparv1721
@-kathaparv1721 6 ай бұрын
नमस्कार , सांगु शकाल का , की हा धडा कोणत्या पुस्तकातुन घेतला आहे ?
@mangeshbhoskar562
@mangeshbhoskar562 Жыл бұрын
sar dhanu navacha mulacha dhada uplod kra 2016 cha
@bajiraopatil4465
@bajiraopatil4465 Жыл бұрын
मला होता हा धडा
@aryanrakhonde6902
@aryanrakhonde6902 2 жыл бұрын
लाल चिखल हा धडा टाका plz दहावी चा आहे 17 वा
@Apal_pathypusatk
@Apal_pathypusatk 2 жыл бұрын
Ok
@Crazy_shorts621
@Crazy_shorts621 Жыл бұрын
Please purn panache photo uplode kara please
@maafoundation1828
@maafoundation1828 2 жыл бұрын
Telegram var channel suru Kara v plz Pdf taka
@Apal_pathypusatk
@Apal_pathypusatk 2 жыл бұрын
लवकरच प्रयत्न करू 🙏
@paramacademy604
@paramacademy604 Жыл бұрын
सर हे पुस्तक मिळेल का...
@credence5111
@credence5111 Жыл бұрын
Sir junnya syllabus chya books chya pdf kute miltil
@Apal_pathypusatk
@Apal_pathypusatk Жыл бұрын
ऑनलाईन बालभारती मराठी वेबसाईट..
@credence5111
@credence5111 Жыл бұрын
@@Apal_pathypusatk juna syllabus available nahi ahe sir tikde check kelay me
Smashanatil son | स्मशानातील सोनं
25:01
FM Storyteller
Рет қаралды 148 М.
3M❤️ #thankyou #shorts
00:16
ウエスP -Mr Uekusa- Wes-P
Рет қаралды 15 МЛН
THEY WANTED TO TAKE ALL HIS GOODIES 🍫🥤🍟😂
00:17
OKUNJATA
Рет қаралды 23 МЛН
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
00:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,8 МЛН
A clash of kindness and indifference #shorts
00:17
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 70 МЛН
3M❤️ #thankyou #shorts
00:16
ウエスP -Mr Uekusa- Wes-P
Рет қаралды 15 МЛН