दिक्षाभुमीचे मारेकरी | Rajendra Patode | Dikshabhoomi dispute | Prakash ambedkar | Bsi | link 1 share/v/1W9u... link 2 www.google.com/amp/s/www.bhas...
Пікірлер: 129
@santoshlokhande80555 күн бұрын
दीक्षाभूमी ही आंबेडकरांच्या ताब्यात असली पाहिजे
@RameshAthawle-gs5rv5 күн бұрын
दीक्षाभूमी ची जागा यशवंतराव उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर यांनीच मिळवून दिली आहे भारतीय बौद्ध महासभेला बाळासाहेब आंबेडकरांनी दीक्षाभूमी ताब्यात घेऊन दीक्षाभूमी चे संगोपन करावे
@yashwantbhivsane34175 күн бұрын
जुन्या समितीला हटवून दीक्षाभूमी भारतीय बौद्ध महासभेच्या ताब्यात देण्यात यावी
@SamratDipke5 күн бұрын
❤❤❤ आता फक्त v b a लाच महाराष्ट्र राज्यातील सर्व बहुजन समाज मतदान करणार आहेत,, ❤❤❤ आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤❤
@sachinjadhav4025 күн бұрын
दिक्षा भूमी ही खऱ्या वारसदार बाळासाहेब आंबेडकर यांना सोपवण्यात यावी जय भीम
@R_A_U_T5 күн бұрын
पातोडे साहेब व आपले खूप खूप आभार जे इतकी सखोल माहिती दिली दीक्षाभूमी बद्दल . खरे हाकदार आंबेडकर परिवारच आहेत दीक्षाभूमी चे🎉 कुठलेही संस्थेला किंवा धर्माला राजाश्रय ची गरज असते . त्यामुळे लढून जिंकून येण्याची खूप गरज आहे . सध्याची परिस्थिती पाहता सर्व आंबेडकरी जनतेने व बहुजनांनी एक होणे गरजेचे आहे . निश्चितच यावेळेस वंचित बहुजन आघाडीचा विजय होईल🎉
@SamratDipke5 күн бұрын
❤❤❤ दिक्षा भूमी वर सुशोभित करण्यात यावी फक्त,, ❤❤❤ आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤❤❤
@bhauraomeshram94175 күн бұрын
Smarak samiti barkhast kara
@RameshAthawle-gs5rv5 күн бұрын
दीक्षाभूमीवर भूमिगत वाहनतळ नको व्हायला पाहिजे
@lowbuggetgamer20885 күн бұрын
कोणत्याही परिस्थितीत बांधकाम होऊ देवू नका हिच भीम अनुयांना विनंती
@babankharat56285 күн бұрын
दीक्षाभूमी बाळासाहेब आंबेडकर यांनी ताब्यात घ्यावी जर कोणी यामध्ये अडचण करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना उखडून फेकू. या परिसरात काही करायचे असल्यास समाजाला सांगितल्याशिवाय हे मनमानी करत असतील तर जे दीक्षाभूमी समितीचे सदस्य असतील त्यांना विचारायची गरज नाही.
@nileshthamke.85795 күн бұрын
आपल्या मीडिया ने मूळ माहिती जनतेला दिल्या बद्दल धन्यवाद हि माहिती संपूर्ण देशात, राज्यात आंबेडकरी जनतेला मिळाली पाहिजे, आवश्यक आहे
@sachinjadhav4025 күн бұрын
दीक्षा भूमी आमचा जीव आहे आमची शान आहे तिला धक्का लागता काम नये जय भीम
@madhukarmohod83775 күн бұрын
अती उत्तम प्रबोधन केले पतोडे साहेब
@user-bc1yv7ij7h5 күн бұрын
वंचित.बहुजन.आघाडीचा.विजय.असो❤❤❤
@SamratDipke5 күн бұрын
❤❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे,, ❤❤❤ कारण ते सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤❤❤
@roshaningole18045 күн бұрын
कुंपणच शेत खात आहे दीक्षा समेती संघी आणि बी जे पी यांचे संगनमत आहे समाजाचे वाटोळे करण्यात काही कमी ठेवणार नाहीत जय भीम
@SamratDipke5 күн бұрын
❤❤❤ दिक्षा भूमी ही भारतीय बौद्ध महासभेच्या स्वाधीन करण्यात यावी,, ❤❤❤ नमोबुधदय, जयभीम, जयसविधान, जय भारत, जय महाराष्ट्र,, ❤❤❤
@mahendrapadelkar21465 күн бұрын
दिक्षाभुमी प्रणेते भारतीय बौद्ध महासभा यांना अधिकारीक स्थान पुन्हा बहाल झाले पाहिजे तेव्हाच दिक्षा भूमी स्तुपाचे संरक्षण होऊ शकेल ही मागणी जनतेने केली पाहिजे नमो बुध्दाय जय भिम जय संविधान
@SamratDipke5 күн бұрын
❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो, ❤
@diliptamgadge73835 күн бұрын
पार्कींग बांधकाम बंद करा.जयभीम जय संविधान जय भारत.
@SamratDipke5 күн бұрын
❤❤❤ महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्म समभाव मानणारा पक्ष v b a च आहे, ❤❤❤ आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे,, ❤❤😂
@prembhatkar26945 күн бұрын
आंदोलनाला दिशा देण्यासाठी नेतृत्वाची गरज आहे. पातोडे साहेब .. काय करता येईल ?🙏
@RameshAthawle-gs5rv5 күн бұрын
बाळासाहेब आंबेडकर यांना दीक्षाभूमी चा अध्यक्ष बनविण्यात यावे
@user-dc7qn1kb1r5 күн бұрын
आंबेडकरी समाजातले उच्चशिक्षित लोक भले ते इंजिनिअर असो वकील असो अर्थशास्त्रज्ञ असो समाजशास्त्रज्ञ असो युनिव्हर्सिटीचे व्हॉइस कॅन्सर असो त्यांच्यावर बौद्ध समाजाचा विश्वास बिलकुल नाही
@SamratDipke5 күн бұрын
❤❤❤ महाराष्ट्र राज्यातील सर्व बहुजन समाज हा फक्त आणि फक्त v b a लाच मतदान करणार आहेत,, ❤❤❤ आता फक्त onliy on v b a लाच मतदान,,, ❤❤❤
@SamratDipke5 күн бұрын
❤❤❤❤ v b a चा विजय असो,,❤❤❤❤
@user-dc7qn1kb1r5 күн бұрын
फार सविस्तर माहिती दिली आहे सर आपण परंतु याच्यामधून काही तोडगा खऱ्या आंबेडकरवादी लोकांना मिळेल का
@sachinjadhav4025 күн бұрын
दीक्षा भूमी बाळासाहेब यांच्या ताब्यात देण्यात यावी जो कोणी मध्ये येईल त्याला त्याला त्याची जागा दाखुन देऊ आमचा अतीप्रन आहे दीक्षा भूमी आमचा जीव आहे दीक्षा भूमी जय भीम नमो buddhay
@user-dc7qn1kb1r5 күн бұрын
दीक्षाभूमी चे कमेटी कसे बनते तीच तिची निवडणूक प्रक्रिया काय आह सदस्य नेमण्याचे साठी समाजातील लोकांची प्रतिक्रिया घेतली जाते की नाही किंव किंवा भ्रष्टाचार व गोंधळ करण्यासाठी एकच समिती कायम का राहते याविषयी एक सविस्तर व्हिडिओ बनवा नम्र विनंती
@arungajbhiye50875 күн бұрын
ऍड. प्रकाश आंबेडकर साहेब यांना दीक्षाभूमी समिती चे अध्यक्ष बनवून त्यांच्या नेतृत्वाखाली समिती गठीत करण्यात यावी
@deepaksable78415 күн бұрын
Only VBA
@RekhaTayade-gh8ju5 күн бұрын
Ambedkar parkashjinchay taba pahije jaybhim
@samadhansurdakar10615 күн бұрын
जय vba संभाजीनगर औरंगाबाद.
@dilipchigadule73383 күн бұрын
दिक्षाभूमी भारतीय बौद्ध महासभेच्या ताब्यात द्या.
@prajawatiacharya19995 күн бұрын
धन्यवाद सविस्तर माहिती दिल्या बद्दल .🙏🙏🙏🙏🙏
@vandanabisandre97785 күн бұрын
दिक्षाभूमी बचाव आंदोलनात संपूर्णतः सहभाग .Namo Buddhay Namo Dhammay Namo Sanghay Jay Bhim Jay Sanvidhan
@ravimanohar41695 күн бұрын
❤ VBA 💖 balasaheb ambedkar 💖 विजय असो 🎉🎉🎉🎉🎉
@rupeshlandge61055 күн бұрын
दीक्षा भूमि ही भारतीय Boyadha महासभे ला देण्यात् यवि जय💙 भीम
@ashokdhongde63805 күн бұрын
ही समिती हटवुन बरखास्त करून नव्याने समती स्थापन करणे काळाची गरज आहे
@rupalikamble14165 күн бұрын
Thaks for detail information sir 🙏
@ashokdhongde63805 күн бұрын
धन्यवाद साहेब आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केल्या बद्दल
@rajshrimaske99005 күн бұрын
पार्किंगला कट्टर विरोध केला पाहिजे
@balasahebmali1035 күн бұрын
True' News, jai nhim. good explanation. .
@SamratDipke5 күн бұрын
❤❤❤❤ only on v b a ❤❤❤❤
@bharteemore49104 күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏 Namo Buddhay, jaybhim 💯💯💯💯👍👍👍👍 Only Babasaheb Ambedkar no body else.
@NilkanthRamteke-vu8cs4 күн бұрын
Jay.Bhim
@babasahebtribhuvan9755 күн бұрын
पार्किंग नको पार्किंग काम बंद करा सर्व भिमबाधंना विनंती ❤❤
@bhaskarmohite54765 күн бұрын
साहेब काही करा परंतू यावेळी कमीत कमी जागा लढवून जिंकून या...... समाजासाठी काहीतरी करा बाबा हो
@ashokbondade96215 күн бұрын
Right 👍👍👍 jaybhim
@SureshShreerame3 күн бұрын
Thanks sir. Jai bhim
@dilipmuneshwar56565 күн бұрын
सर्व smiti barkhast karun bhartiy bhodh mhasbhela denyt yavi
@deepaksonawane67135 күн бұрын
Save the Dikshyabhumi❤
@VaishaliPatil-rz1zc5 күн бұрын
Jaibhim
@RahulSawant-de7pg3 күн бұрын
आत्ता जसा कुठूनही पाहिला तरी स्तुप दिसतो तसा शुशोभी करणानंतर दिसला पाहिजे
@prakashtelgote57692 күн бұрын
खुप चांगलीं मांडणी केली. जय भीम
@user-sc5jb4hl6b5 күн бұрын
काही गरज नाही पार्किंग ची
@vilasnarwade12675 күн бұрын
Nice
@prafulatarangari34062 күн бұрын
Jay bhim namobudday 🙏🙏🙏
@baburaodupare18534 күн бұрын
आंबेडकर यांच्या शाधिनकरा
@vinodkamble24762 күн бұрын
❤❤❤❤VBA Only❤❤❤❤❤❤❤❤VBA❤❤❤❤
@SanjayWalde-vr2pk5 күн бұрын
Parking chi kahich garaj nahi 🙄🙄
@arungedam44483 күн бұрын
No parking in Dikshabhumi
@mahadevsarwade21942 күн бұрын
Samark samity barkhast karne garjeche aahe samity manuvadi aahe
@pradeepadsule86124 күн бұрын
Dada. Khup usheer kelaa vdo banavaaylaa😮😮jai savidhan jai bheem🙏🙏🙏🙏
@dhamma358_4 күн бұрын
🔥🔥
@Chris-bs8sh4 күн бұрын
पार्किंग नकोच 🙏🙏🙏
@sevakgajbhiye85842 күн бұрын
स्मारक समितीचे सर्वच अधिकार संपुष्टात आणणे गरजेचे आहे , पार्किंग नकोच जयभीम !
@prakashsakpal3075 күн бұрын
💯👌🙏🙏🙏
@marutikadale3835 күн бұрын
कोणती अवलाद कुठं घुसेल हे सांगता येत नाही.. ना आचार विचारा चा पत्ता.. ना समता बंधुता याचा संबंध अशी लोक घुसलेत...
@kanchankambale68885 күн бұрын
Parkingchi grajch nahi tr ka kashasthi krtayit
@bharteemore49104 күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏 Namo Buddhay, jaybhim. Why people deceive innocent Ambedkarite people. We are very much upset due to such things happenings 😮😮😮
@srdaughters34323 күн бұрын
Dikshabhoomi BHARTIYA BUDDHA MAHASABHELA denyat yavi
आंबेडकरी समुह, आंबेडकरी समाज, आंबेडकरी लोकं असे अनुचित शब्द वापरण्याऐवजी बौद्ध लोकं, बौद्ध समाज, बौद्ध धर्मिय, बौद्ध जनता असे शब्द वापरले पाहिजे.बाबासाहेबांनी बौद्ध केलं.आपण बौद्ध आहोत. बाबासाहेब यांनी आपल्याला आंबेडकरी असे नाही संबोधिले.बौद्ध संबोधले.आपण बौद्ध आहोत.बौद्ध लिहा, बौद्ध वाचा,बौद्ध असा,बौद्ध दिसा बौद्ध आपली ओळख निर्माण करा.आपण बौद्ध आहोत.
@sevakgajbhiye85842 күн бұрын
सर्व प्रथम बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेले बौद्ध बना नंतर विचार करता येईल. सध्या आंबेडकरी जनता हाच शब्द प्रभावी आहे.
@kanchankambale68885 күн бұрын
Rajendra gawai htaw nagpur dikshabhumi wachwa
@PkJadhav-fp3um3 күн бұрын
दीक्षाभूमी बाळासाहेब आंबेडकरांच्या ताब्यात असली पाहिजे❤❤❤❤
@user-jp8rv1xr1s5 күн бұрын
नागपूर ची दीक्षाभूमी समिती सक्षम असेल असे मला वाटते
@vasantzine62195 күн бұрын
गरचच नाही पार्कींग ची,,,,
@shailashende4565Күн бұрын
Diksha bhumila parking chi garajach nahi
@sureshnikam18095 күн бұрын
Ghaybhim
@meenakamble92443 күн бұрын
Yah sub devendra dalit nete ke ashirwad se kar raha hai devendra yani RSS brahman logo ko Baba saheb ke vichar se dar te hai
@rahulgedam13803 күн бұрын
पार्किंग नहीं होनी चाहिए
@mahadevsarwade21942 күн бұрын
Vidhasabha nivdnuk javal aaliy Congress bjp sena rastravadi ya manuvadi mva aani mhayuti ya manuvadi ch shdyantra aahe
@vkumarvkumar71275 күн бұрын
Dikshabhoomi, PAWAI, Kalarammandir yathikani BALASAHEB AMBEDKAR yanni jaun jordar takatine ethe ladha dila pahije sarva Janata Aaplya mage ekjuta keli pahije Bhim KOREGAO sarakhi vel Hi parat Aali ahe SAHEBANNI NETRUTWA kele pahije Amachi sarvanchi echha ahe Saheban paryant he aamachi magani jaun dya
@kanchankambale68885 күн бұрын
Sarwani yasathi, morche andolan krne garjecheahe kam rokhle pahije
@baburaodupare18534 күн бұрын
आबेटकरयाचाशाधिनकरा
@UmeshDongre-du8mn4 күн бұрын
पार्किंग नको
@user-ov2zb8ky8i4 күн бұрын
पार्किंग ची गरज फक्त मोजक्याच दिवशी असतें मग पार्किंग ची गरज काय आहे .
@ravideosthaledeosthale82185 күн бұрын
तुम्ही झोपा काढा...जनता लढत आहे...नेत्याची गरज नाही आंबेडकरी जनतेला
@VishwasPimparkar-bp6zw5 күн бұрын
वाद आंबेडकर गवई दिसतो आहे
@sevakgajbhiye85842 күн бұрын
१००% बरोबर बोललात ,गवई प्रसिद्धी साठी हपापलेला माणूस आहे.