#घावणे#घावनरेसिपी#पौष्टिकनाश्ता#smitaoakvlogs घावन पीठ करण्याचे प्रमाण तांदूळ एक किलो चणाडाळ पाव किलो उडीद डाळ पाव किलो आवडत असल्यास मुगडाळ पाव किलो अर्धा चमचा मेथीदाणा हे सर्व जिन्नस एकत्र करून जाडसर दळून घेणे
Пікірлер: 324
@geetadeshpande3342 Жыл бұрын
🌹👌🌹🙏स्मिताताई जाळीदार घावन,भारी।खवय्ये त्यावर ताव मारी॥❤👌❤👌❤👌❤🌸🌼🌺⭐️🌟👌🌼🌺⭐️🌟👌
@sandhyabhate6416 Жыл бұрын
धन्यवाद खूप सुंदर माहिती सांगितली
@mohinisavarkar8548 Жыл бұрын
खुुपच सुंदर काकु नक्की करते धन्यवाद
@Vaidehichincholkar502 күн бұрын
काकू,पदार्थ खूप आवडला...मी नक्की करणार...❤❤❤❤
@suhaschou Жыл бұрын
खूपच छान झालेत आमचे घावणे.. हार्दिक धन्यवाद 🙏
@mayakarajgikar7547 Жыл бұрын
आजी खूप छान वाटली रेसिपी तुम्हची धन्यवाद
@shubhangisahasrabudhe5050 Жыл бұрын
खूपखूप छान!पावसाळ्यात हे प्रकार उत्तमच .
@laxmiwaykul7056 Жыл бұрын
ताई धन्यवाद तुमच्या रेसिपी खूप छान असतात. आणि तुमची सांगण्याची पद्धत फार छान आहे. खूपच आनंद आणि शिकवत असता. खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹👌
@nitadhavale4505 Жыл бұрын
खुपच छान आहे . घावण करण्याची पध्बत
@kaminithorat4260 Жыл бұрын
खुप छान माहिती सांगितली
@rajashreepitroda4865 Жыл бұрын
Mast ghavan tumcha utsah Energy baghun farach aanand zala 👌👏👏👍
@ujjwalakumbhar2702 Жыл бұрын
छान आहे, मी करुन बघेन
@vaishalideore2799 Жыл бұрын
Khup chaan thanks always
@shriramjayramjayjayram5488 Жыл бұрын
खुप छान सुंदर सांगता ....🙂🙂🙂👌👌👌👌🌹🌹🌹 खुप छान असतात आजी तुमचे पदार्थ....खुप छान सुंदर.....🙂🌹👌
@devendranaik9701 Жыл бұрын
Ajji khup mhanaje khupach chan ghavan.
@chitrapathak251611 ай бұрын
खूप छान लहानापासून मोठ्यापर्यंत पौष्टिक आणि झटपट होणार आहार
@asmitasalvi4418 Жыл бұрын
Madam ur expert & innovative recipe are yummy 😋
@deepaligadgil720811 ай бұрын
झाकण काढल्यावर थोडे थांबून उलटावे , म्हणजे घावन मोडत नाही ही नवी टीप मिळाली . धन्यवाद आणि शुभेच्छा .
@seemaacharya448311 ай бұрын
खुपच छान रेसिपी आणि सांगण्याची पध्दत पण आई ❤
@archanadandekar6583 Жыл бұрын
श्रीराम, काकु तुम्ही खुप छान घावने केलीत!
@RohiniTapas-gb3qz11 ай бұрын
आजी,नमस्कार. खूप छान पौष्टिक पदार्थ करून दाखविला. 👌👍
@manjushakedari869611 ай бұрын
आजी तुमची खुप छान पद्धति सोपी आहे चांगली आहे. करुन पाहणार आहे
@poonamerande700811 ай бұрын
खुपच सुंदर घावन.. ❤
@sunitabhide6989 Жыл бұрын
काकू मी ghavne केली छान झाली घरच्यांना आवडली, धन्यवाद
@ashasatam5644 Жыл бұрын
Chan zhale ahe ,ghvan . mast
@alkamagdum6324 Жыл бұрын
Khup chan 👌🙏
@shobhagaikwad9778 Жыл бұрын
आजी खूप छान दिसतात घावन आणि colour pan सुरेख आला आहे. मी तुमची थळपिठ भाजणी केली होती ती पण खूप छान झाली