Рет қаралды 18,168
दिवाळीच्या पहिल्या आंघोळीची पारंपारिक थाळी ...
आवश्यक साहित्य ...
. गव्हाचे पीठ - 2 कप
. ज्वारीचे पीठ - 1 कप
. बेसन पीठ - अर्धा कप
. हिरवी मिर्ची - चवीनुसार
. लसुण - 1 गड्डी
. जीर - 1 चमचा
. ओवा -1 चमचा
. कोथींबीर
. कांदा - 1
. कोथींबीर
. काकडी
. हळद
. तेल
. पाणी
आपण घेतलेल्या प्रमाणात - 5 धपाटे व 15 कुंडगुळे तयार होतात
Happy Diwali 🪔🎇