Рет қаралды 2,777
प्रत्येक वर्षात काही ना काहीतरी नवीन गोष्टी करण्याचा शिकण्याचा आपण मानस करत असतो. म्हणूनच यंदाच्या नवीन वर्षात मी माझ्या व घरच्यांच्या स्वास्थ्यासाठी विलीना ऑइल वापरण्याचा निर्णय घेतला आहे. हे तेल उत्तम अशा सनफ्लॉवर बियांपासून तयार केलं आहे. तसेच तुम्ही कोणता ही पदार्थ या तेलामध्ये बनवल्यावर खूप कमी तेल शोषलं जात व तुमच्या हाताला तेल लागत ही नाही हे या तेलाचं वैशिष्ट आहे. मी वापर सुरु केला आहे तुम्ही कधी पासून करताय.
.
Follow us on
.
Facebook - / niveditasarafrecipe
.
Instagram - / nivedita_ashok_saraf
.
#cookingoil #niveditasarafrecipes #cookingshow