अल्पसंख्यांक शाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरती # अल्पसंख्यांक शाळा #
Пікірлер: 14
@aijajkhan9442Күн бұрын
सर पदवी करून Bed करणारे प्राधामिक साठी पात्र आहेत का
@muzammilpatel94264 ай бұрын
Gr kab sir
@akshaybhadane72744 ай бұрын
सर शिक्षकेत्तर पद भरतीवर स्थगिती होती ती स्थगिती उच्च न्यायालयाने एक महिन्यां पूर्वी उठवली तरीही आजून GR का नाही आला..?
@rockstarranjeetdeshmukh54054 ай бұрын
वाट पाहूया निवडणुकीच्या अगोदर येईल अशी अपेक्षा आहे जर जीआर नाही निघाला तर मात्र आचारसंहिता नंतर सध्या तरी महाराष्ट्र राज्य शासनाने शासन निर्णय काढण्याचा धडाका लावला आहे पाहूया त्यात निघाला तर आपण देवाला प्रार्थना करूया या दोन-तीन दिवसात निघेल
@pratappawar19984 ай бұрын
आंदोलन केले पाहिजे तरच GR निघेल.
@mohammadzubair63454 ай бұрын
@@rockstarranjeetdeshmukh5405nikalta ya nhi nikalta gr k bus aise hi kr rahi sarkar
@kishanjaybhaye86663 ай бұрын
संस्था वाले मार्ग काढतात पवितरपोर्टलवरच होने योग्य
@MuhammadAnwaruzzShaikh-tt1yv3 ай бұрын
Sir, bped teacher ko approval d rahe hai n, agar sansta m rikht pad ho to ,
@rockstarranjeetdeshmukh54053 ай бұрын
आपली संस्था अल्पसंख्यांक असेल व पद रिक्त व कोणतेही अडचण नसेल तर मान्यता मिळते पण शाळा अल्पसंख्यांक नसल्यास पवित्र पोर्टल मधून भरले जाते सर
@MuhammadAnwaruzzShaikh-tt1yv3 ай бұрын
Ho, sir, Minority school, hai ,aur mera Vina anudanit k approval hua hai,
@sandipmangalwedhe29814 ай бұрын
सर अल्पसंख्यांक शाळा भरती सध्या चालू आहे का
@rockstarranjeetdeshmukh54054 ай бұрын
Ho जर त्यांच्याकडे जागा असेल व त्या जागेला संबंधित अधिकाऱ्याची मान्यता असेल तर ती जागा भरू शकतात